धन्यवाद दादा खुप छान अप्रतिम चाल गोड आवाजात भक्तीमय वातावरण तयार झाले नोटेशन सहित आम्हास खूप आनंद दिला हार्मोनियम वादक खूप खुश झालेत दादा परत एकदा धन्यवाद आभार मनापासून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा 👌👍🌺🌺🔱🌺🌺🔱🌺🌺🌹🙏🌹
@rajendrapatil72312 жыл бұрын
अतीशय सुंदर आहे सोप्पी नोटेशन आहे धन्यवाद माऊली
@dharmajisawale41 Жыл бұрын
जय हरी माऊली खुपच छान मन प्रसन्न झाले
@santramwagh1022 жыл бұрын
व्वा!!व्वा!!अतिशय मधुर चाल गायन वादन केली आहे.
@shashikanthajarnis11366 ай бұрын
धन्यवाद माऊली ❤ खूपच छान पद्धतीने नोटेशन समजावून सांगितले. तुमचा आवाज पण गोड आहे. लिहून पण घेतले आहे. थोड्याशा सरावाने छान जमेल.
@balasahebkadam76113 жыл бұрын
खुपचं सुंदर नोटेशनदिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद
@kasturachougule11553 жыл бұрын
राधे राधे माऊली
@santramwagh1023 жыл бұрын
सर जी, अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे.
@Pratibha-Pandit3 жыл бұрын
👌👌👍👍🙏🙏खूप छान
@vithalnaik5680 Жыл бұрын
Superb sadarikaran msuli
@NandkumarNikam11 ай бұрын
Sundar Gayan.
@pramilashelar8853 жыл бұрын
खूप सुंदर अप्रतीम 🙏🙏👌👌💯💯💐💐💐
@vithalnaik5680 Жыл бұрын
Dhanyawad mauli
@singerMamtaGhawre Жыл бұрын
Wa khup chan👌
@sukhshailalande88273 жыл бұрын
नमस्कार सर खुप सुंदर गायन वादन अप्रतीम सुंदर सादरीकरण केले आहे धन्यवाद सर राम कृष्ण हरी
@vijukulkarni17623 жыл бұрын
खूप छान
@vilasbaravkar25883 жыл бұрын
Excellent, mauli.
@vimalwaghmare62672 жыл бұрын
🙏🙏धन्यवाद मावली 💐💐🥰
@stgaikwad3284 Жыл бұрын
धन्यवाद माऊली आपण दिलेल्या अभंग सुंदर केला आहे तरी आपण जात्या चे मुखी घालते मोत्या चे दाणे या अभंग चे नोटेशन देण्या ची विनंती धन्यवाद
@vijaykudale96562 жыл бұрын
Nice mavli
@bhausahebraykar83262 жыл бұрын
सर आपली ओळखदया आपण अतिशय गोड चालवाजता गायणकरत धन्य अजि दिन संत दशॅनाचा यांचे नोटेशन दिल्या बद्दल धन्यवाद
@SanketJadhav-xs3xv Жыл бұрын
Beauty full
@dattatraypadwal2799 Жыл бұрын
@@SanketJadhav-xs3xv 1uò
@bhausahebraykar83262 жыл бұрын
संत संगतीने थोर लाभ झाला या अगंभाचे नोटेशन दया
@diwaynidane77783 жыл бұрын
अप्रतिम !"मन रंगले हरिनामी-बंद झाल्या विषय ऊर्मी--तुकडोजी""नोट्स करिता निवेदन !! धन्यवाद महाराज !!!
@kantajadhav7036 Жыл бұрын
दादा गवळण चे नोटेशन द्या प्लीज दादा वैयक्तित नंबर देऊ का सार्वजनिक देता (गोधने गोधणे चाराव या जातो शारंग पाणी.(कुरुळ्या केसाच काळया रंगाच पोरग कुणाचं )या दोन गवळणी चे नोटेशन द्या दादा प्लीज 🙏🌹👌👌👍
@stgaikwad3284 Жыл бұрын
धन्यवाद माऊली आता कार्तिकी काकडा सुरु आहे तरी काकडयाचे अभंग चे नोटेशन देण्या ची विनंती तयाचा सर्व ना उपयोग होईल धन्यवाद
@shashikanthajarnis11366 ай бұрын
माऊली क्षीण ऐवजौ शीण हा बदल करावा. क्षीण म्हणजे कमी होणे.
@ज्ञानोबाराय3 жыл бұрын
पांडुरंग विठ्ठला मायबापा विठ्ठला या सोंग वरती नोटेशन बनवाना सर प्लीज