पंडित भीमसेन जोशी टॉप १० अभंग - १ | Maze Maaher Pandhari | Bhimsen Joshi Marathi Abhang | मराठी अभंग

  Рет қаралды 1,743,519

Saregama Marathi

Saregama Marathi

Күн бұрын

Пікірлер
@arunshimpi1179
@arunshimpi1179 Жыл бұрын
पांडोजिना इस्वरी देणं होती त्यांचा आवाज म्हणजे आम्रूतचा झराच.एकदा सुरुवात झाली मन देहभान विसरून जाते असा हा आवाज म्हणजे एक पर्वणीच. या सुमधुर आवाज जाहिरातीमुळे दूषित होते.कृपाय त्यांचं भाजनाच वेळी जाहिराती टाळाव्यात लोकांना हे सुख लाभू द्या ही नम्र विनंती.
@virendramishra3419
@virendramishra3419 Жыл бұрын
PRATYEK BHAJNAT,BHAKTIGITAT,ABHANGAT HE ADVERTISEMENT GHALUN KAY SADHYA KARTAT, MOBILE AMCHA, RECHARGE AMCHE,MAG HE KA AAI NIJAVTAT MADHE MADHE.
@pushpasabale8853
@pushpasabale8853 2 ай бұрын
7:44 7:37 ​ 7:38
@sandipkolekar1340
@sandipkolekar1340 2 ай бұрын
Thyani swata ghetlele parishram, anni dedication mule etke sundar te gatat
@KailashShinde-t1f
@KailashShinde-t1f 10 күн бұрын
पंडीत जी असं आहे पांडोजी नाही
@kamlakarkhandare3861
@kamlakarkhandare3861 14 күн бұрын
खरोखरच असे मंत्रमुग्ध करणारे अभंग अशा महान गायक पंडितजींच्या मुखातून आम्हाला लहानपणापासून ऐकव्यास मिळतात हे मी माझे भाग्यच समजतो. आणि माझे मागच्या जन्माचे पुण्य असेल म्हणूनच की काय मला ह्या संतांच्या पवित्र भूमीत जन्म मिळाला.
@nalinikamble1512
@nalinikamble1512 Жыл бұрын
नतमस्तक होऊन जाते आपोआप मस्तक माऊलींच्या पुढे...खुपच सुरेल आवाज आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.
@pravinsindphalkar3202
@pravinsindphalkar3202 8 ай бұрын
खुप खुप सुंदर आहेत अभंग, धंन्यवाद ❤
@kishorvengurlekar6080
@kishorvengurlekar6080 9 ай бұрын
आपण भाग्यवान आहोत कि आपण लहानपणापासून रामप्रहारी ही अंभगवाणी ऐकून मोठे झालो व आयुष्याच्या उत्तरार्धात युट्यूबमुळे व इयरफोनमुळे इतराना त्रास न देता मनाला वाटेल तेव्हा ही भक्ती गीते ऐकू शकतो.आयुष्याचा शेवट अश्या थोर व्यक्तिच्या गायकीने व्हावे.ही ईश्वरचरणी प्रार्थना. याबाबतीत आपण श्रीमंतच म्हणायला हवे.
@ankushwarade6370
@ankushwarade6370 6 ай бұрын
, ,,
@narayansheth6297
@narayansheth6297 6 ай бұрын
कृपया जाहिरात दाखवू नका, अभंग, गाणी ऐकताना तल्लीनता भंग होऊन रसभंग होतो.
@SampatMedankar
@SampatMedankar 4 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@gurcharansinghbagga8858
@gurcharansinghbagga8858 4 ай бұрын
Dr
@balasahebkadam5790
@balasahebkadam5790 4 ай бұрын
45:19 😢 43:03 . 43:39 े​@@narayansheth6297😢 45:34 त
@ramnathsahu7213
@ramnathsahu7213 4 ай бұрын
गीत के बोल भले ही समझ ना आए हो पर उसकी अलौकिक का एवं दिव्यता की सहज ही अनुभूति हो जाती है संत तुकाराम और संत भीमसेन जोशी जी को प्रणाम
@namitsarang3453
@namitsarang3453 Жыл бұрын
पंडित भीमसेन जोशींची गाणी माझ्या पप्पांना खूप आवडत आणि नकळत ती लहानपणी मलाही आवडू लागली. पण आता पप्पा नाहीत त्यामुळे हि गाणी ऐकली कि त्यांची खूप आठवण येते. तसच वातावरण पण प्रसन्न होतं . एक वेगळीच mix feeling येते.
@jpifurniture9314
@jpifurniture9314 Жыл бұрын
माझ्या वडिलांना पण ही भीमसेन जोशी यांची अभंग खूप आवडत असे व जेव्हापासून मला पण खूप आवडते
@vasudeoteli1193
@vasudeoteli1193 5 ай бұрын
एक काळ असा होता की कोणी तरी गाणी लावली की ऐकायला मिळायची.पण आता मोबाईल सोयी मुळे केव्हाही अशी गिते किंवा आवडत्या कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतो.दुसर्याला नको असला तर आपल्या पुरता मन रमवू शकतो.आता उतार वयात इच्छा असूनही इतर कामे होत नाहीत.मनाला उदासीनता येते पण या सोयीमुळे फार सोय झाली आहे.कुठे यात्रेला जाण्यासाठी दग दग जमत नसले तरी या सोयी मुळे माणसाचे आयुष्य आनंदाचे झाले आहे.
@jpifurniture9314
@jpifurniture9314 Жыл бұрын
भीमसेन जोशी यांचे अभंग मला खूप मनापासून आवडते लहानपणापासून आवडते पांडुरंगपांडुरंग हरी
@shashiiimhatre2218
@shashiiimhatre2218 9 ай бұрын
एखाद चांगलं भजन एकाताना मन लागत पण जाहिराती मुळे मन विस्कळीत होत असे जाहिराती मुळे खूपच त्रास होतो ........?
@ajaykulkarni2023
@ajaykulkarni2023 Жыл бұрын
पंडितजींच्या आवाजात अभंग ऐकणे म्हणजे स्वर्ग सुख🙏🙏
@murlidharbhoyar2652
@murlidharbhoyar2652 Жыл бұрын
👍0t to de
@akshaykamble-r1o
@akshaykamble-r1o Жыл бұрын
Kharach 🙏🏻
@madhukarkamble.9051
@madhukarkamble.9051 Жыл бұрын
%%%
@arunjoshi9609
@arunjoshi9609 Жыл бұрын
​@@murlidharbhoyar2652😊😊
@kamalaarbatti2532
@kamalaarbatti2532 Жыл бұрын
​@@akshaykamble-r1o1 7:27
@babanmore-iy6fj
@babanmore-iy6fj 3 ай бұрын
अभंग ऐकताना पंढरीच्या वाटेवर जणू आवकाशातून आवाज येतोय असा आभास होतो . धन्य ते तुकोबा ,धन्य ते पंडितजी .
@ganeshburande3868
@ganeshburande3868 Жыл бұрын
अप्रतिम असा आवाज पुन्हा होणे नाही.
@alpanagolwalkar9116
@alpanagolwalkar9116 Жыл бұрын
पंडितजी ह्यांच्या आवाजात अभंग ऐकले म्हणजे समाधान शांती व मन भक्ती रसाने भरून येते.
@shamghadge4171
@shamghadge4171 Жыл бұрын
कितीतरी गायक येऊन गेले , आपण आपल्या आवाजाची जादू भक्तांच्या मनावर आपले अधिराज्य कायम आहे , अजूनही अभंग ऐकताना आम्ही मंत्रमुग्ध होतो जोशीजी आपणास सा दंडवत
@SupriyaFashionDesigner441
@SupriyaFashionDesigner441 Жыл бұрын
पंडितजींचे अभंग ऐकल्यावर मन प्रसन्न होऊन जाते लहानपणी ची आठवणी जागे होतात खरोखरच खुप सुंदर अभंग
@arunshimpi1179
@arunshimpi1179 Жыл бұрын
जाहिरात टाळाव्यात हे खूप छान होईल.कमीत कमी सकलिबभाज एकाताना मन मग्न होते हो.पण जाहिरात मुले सर्व वातावरण दूषित होते.❤
@vijayapatil6356
@vijayapatil6356 Жыл бұрын
P
@vijayapatil6356
@vijayapatil6356 Жыл бұрын
😊😊😊😅
@vijayapatil6356
@vijayapatil6356 Жыл бұрын
L
@vijayapatil6356
@vijayapatil6356 Жыл бұрын
😊
@sachinzodgekar104
@sachinzodgekar104 Жыл бұрын
विकतचे version घेऊ शकतात, यु ट्युब चे.
@vijayamestri9327
@vijayamestri9327 5 ай бұрын
असे पंडित होणे अशक्य एक तो काळ होता भीमसेन बाबाचा❤
@rushikeshkherade9546
@rushikeshkherade9546 Жыл бұрын
❤️अष्टपैलू व्यक्तिमत्त्व पंडित भीमसेन जोशी यांना माझा साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏
@nandkumarmirdhe1936
@nandkumarmirdhe1936 Жыл бұрын
20:11
@rajendrakumardesai8275
@rajendrakumardesai8275 Жыл бұрын
पंडित यांच्या अभंगामुळे भक्तिमय वातावरण निर्मिती होते व प्रसन्न होते
@shaileshsalunkhe3152
@shaileshsalunkhe3152 Жыл бұрын
गीतकार आणि संगीतकारांना विसरून चालणार नाही आपल्याला.. 😊❤all ग्रेट
@shivajisable4747
@shivajisable4747 3 ай бұрын
God singing through the mouth of bhimsen. Pranam pandit ji
@laxmanwani6514
@laxmanwani6514 Жыл бұрын
अप्रतिम, ऐकताना माणूस सर्व काही विसरून तल्लीन होतो.
@devanshthite4418
@devanshthite4418 Жыл бұрын
अप्रतिम पंडित जी तुमच्या सारखा गोड आणि सुरेख आवाज कोणाचाच नसेल
@SachinRaut-hn2rl
@SachinRaut-hn2rl 5 ай бұрын
Panditjincha awaz aiktana man pandurangachya bhaktit vilin hovun jate.❤❤❤jay ramkrun hari❤❤❤
@nanasahebmore8699
@nanasahebmore8699 5 ай бұрын
हे व्यापारी व्यासपीठ आहे. यांना अभंंगापेक्षां पैशावर जास्त प्रेम आहे. टी व्हि वर मनमंदीरा या कार्यक्रमांत किर्तन चालू असताना सीनेमाच्या जाहीराती असतात. किर्तनाच्या स्टेजवर किर्तनकारां समोर नटी नाचतेय असेच दिसते.
@deepakdeshmukh6295
@deepakdeshmukh6295 5 ай бұрын
असं वाटतं की स्व . भीमसेन जोशींनी विठ्ठला समोर बसून हे अभंग गायले असते तर देवाने त्यांना साक्षात दर्शन दिले असते. अतिशय जादुई आवाजाचा गंधर्व 🙏🙏🙏
@sambhajilingayat3343
@sambhajilingayat3343 5 ай бұрын
त्यांना पांडुरंगाने नक्कीच साक्षात दर्शन दिले असेल...❤ से... 🎉🎉
@shaileshsalunkhe3152
@shaileshsalunkhe3152 Жыл бұрын
भीमसेन जींनी आपल्याला हा अमृतानाभव दिलाच पण आपण गीतकार आणि संगीतकारांना विसरतो.. त्यांचे पण खूप धन्यवाद ❤
@yashwantchandane2604
@yashwantchandane2604 Жыл бұрын
अप्रतिम आवाजाची देणगी स्वर्ग सुखाचा आनंदमिळतो शांत झोप येते . अभंगात जाहिरात नको....यशवंतचांदणेसर
@VikasJadhav-iu7gc
@VikasJadhav-iu7gc Жыл бұрын
पंडित भीमसेन जोशी ,,यांचा आवाज डायरेक्ट काळजात घुसतो,,, त्याच्या आवाजात जादू आहे,,त्यांचे अभंग ऐकतांना आजू बाजूला वेगळीच वातावरण निर्मिती होते,,,जणुकाही आपण साक्षात विठुरायाच्या पंढरीतंच आहोत ह्याचा आभास होतो,,,जय हरी विट्ठल,,,
@VikasJadhav-iu7gc
@VikasJadhav-iu7gc Жыл бұрын
माझ्या आवडीचं म्हणाल तर माझे माहेर पंढरी हे सगळ्यात आवडीचं ❤
@ManoharKhanke
@ManoharKhanke 7 ай бұрын
😊😅😅😅​@@VikasJadhav-iu7gc
@baburaokoli8803
@baburaokoli8803 Жыл бұрын
भक्तीगीते ऐकताना जाहिरातींचा व्यत्ययामुळे रंगाचा बेरंग होतो.जाहिरात टाळा.
@yuvrajpatil8295
@yuvrajpatil8295 Жыл бұрын
अहो बाबुराव ऑफलाईन डाऊनलोड करून आनंद लुटा
@dnyaneshwarkudalkar4064
@dnyaneshwarkudalkar4064 5 ай бұрын
अभंग ऐकून नकळत हरीनाम जयघोषात सामील होतोय, निसंगपणा अनुभव मिळत आहे, धन्यवाद!!!
@Priyaaaakamath
@Priyaaaakamath Ай бұрын
Some people are blessed to be chosen by God to sing beautiful bhajans.. never there will be another Bhimsen Joshi🙏 Vittala🙏🙏🙏🙏🙏
@rajeshsable4127
@rajeshsable4127 Жыл бұрын
मी गेलीं ३०'ते३५वर्षापासुन ऐकत आलो आहे खूप छान
@janardhantalekar8283
@janardhantalekar8283 Жыл бұрын
अप्रतिम ❤
@deepakkadam8759
@deepakkadam8759 5 ай бұрын
आयुष्यभर हि पांडुरंगाची ओढ या गाण्यातून मिळते राम कृष्ण हरी
@vrishalinaniwadekar3388
@vrishalinaniwadekar3388 Ай бұрын
स्वर्गीय आवाज.भावपूर्ण गायन.
@santoshkalbande218
@santoshkalbande218 Жыл бұрын
खरच अतिशय खूप छान आहे पंडित भीमसेन जोशी
@sunilbhosale4894
@sunilbhosale4894 6 ай бұрын
मस्त मन प्रसन्न होते 🎉🎉
@meheryarbharucha9223
@meheryarbharucha9223 Жыл бұрын
Shree Pandit Bhimsen Joshi is the all time great hindustani classical vocalist.
@shridharphadtare
@shridharphadtare 7 ай бұрын
अप्रतिम आवाज सूर्य तारे आहे तोपर्यंत आवाज असंच वागत राहणार❤
@classicram
@classicram 5 ай бұрын
What a divine rendition ! Namaste Pandit ji
@balajigaikhar3482
@balajigaikhar3482 Жыл бұрын
आम्ही अभंग निष्ठेचे वारकरी..... आत्मिक समाधान मिळते.
@balasahebpatil372
@balasahebpatil372 Ай бұрын
शतशः नमन
@RameshDeshmukh-o7h
@RameshDeshmukh-o7h Жыл бұрын
अतिशय मनाला समानाधान मिळाले आणि पंडितजीची विठ्ठला वर असलेली भक्ती मनाला भावते
@balaharpudebhikaji260
@balaharpudebhikaji260 Жыл бұрын
महाराजांचा आवाज म्हणजे अप्रतिम.असे वाटते सारखे ऐकत राहावे.
@prakashkhandekarretiredeng2440
@prakashkhandekarretiredeng2440 Жыл бұрын
खुप सुंदर आहेत अभंग. आटपाडी RH
@sanjaydarade1606
@sanjaydarade1606 Жыл бұрын
पंडीत भीमसेन जोशी यांनी गायन केलेले अप्रतिम अभंग गायन 🌹👏👏👏👏🙏
@hinduraomore8595
@hinduraomore8595 Жыл бұрын
सऔ ष😊
@ashokprasade6566
@ashokprasade6566 8 ай бұрын
भीमसेनजिंचा आवाज मागे घोर तपस्या आहे.गणे शिकण्यासाठी त्यांनी लाहणपणीच घर सोडून पळून गेले.गुरू गृही राहून भांडी घासून गुरूची सेवा करून उपाशी राहून संगीताची तपश्चर्या केली..किती तरी वेळा उपाशी राहून कष्ट सोसले. स्टेशन पाशी हातगाडी लावून उसल् पोली विकणाऱय्या आंण ना ला गाने आयकवून ,हातगाडीवर खाऊन गाण्याचे शिक्षण केले.खूप कष्ट केले,गुरुसेवा केली. व गाण्याचे शिक्षण केली.भरपूर रियाज करून आवाज कसला व कमविला केवळ थोर तपास्या . तेव्हा हा महान गायक.झाला.भीमसेन ना आदराने वंदन.
@prakashmhatre8533
@prakashmhatre8533 5 ай бұрын
पंडित जी म्हणजे संगीतातील विस्वातला युग पुरुष
@GautaomKamble
@GautaomKamble 2 ай бұрын
आई.तुजाभवाणी.आज.सल्लागार.खेळायलाही.आज.दसरा.आहे.तुम्हाला.माझ्याकडून नमस्कार. धंनेवाद
@saritapatil2212
@saritapatil2212 Жыл бұрын
खुप आनंद झाला आहे ऐकत राहावे असे वाटते
@sarangdhande9107
@sarangdhande9107 Жыл бұрын
मन प्रसन्न होऊन जाते😊
@shirmelabenderkar5462
@shirmelabenderkar5462 Жыл бұрын
❤ पंडितजींचअभंग ऐकताना मन प्रसन्न होते.
@sadanandmhatre4501
@sadanandmhatre4501 7 ай бұрын
धन्यवाद,शतकोत्तर अशा विभूती जन्माला येतात......😢😮😅😊
@dr.gajananzadey9160
@dr.gajananzadey9160 4 ай бұрын
Nice bhakti songs in voice of Bhimsen ji , thanks for having on you tube
@ranganathbhujbal2427
@ranganathbhujbal2427 Жыл бұрын
धन्यवाद
@shriramkulkarni3408
@shriramkulkarni3408 Жыл бұрын
स्व.पं.भिमसेन जोशी यांचा अभंग ऐकल्यानंतर विठ्ठलाच्या चरण दर्शना झाल्याचा भाव मनामधे निर्माण होतो. वारकरी,सेवेकरी, संत एकनाथ महाराज,पैठण.
@RamlingTodkari-f3h
@RamlingTodkari-f3h 2 ай бұрын
Mazya Lahnpanichi Athvavn Khop Chan .
@ratnakerjadhav7993
@ratnakerjadhav7993 5 ай бұрын
Respected Pandit Bhim Sen Joshi great treasure of Music.🎉🎉
@goraknathkambale2181
@goraknathkambale2181 Жыл бұрын
स्वर्गवास श्री भिमसेन जोशी यांना साक्षात माता सरस्वती यांचे वरदानच होते असे म्हणायला हरकत नाही नास्तीक मधील नास्तीक यांच्या आवाजाला भुलून जातो जीथे भजन लावाल तीथे वातवरण प्रसन्न मय करण्याची क्षमता यांच्यात होती आणी त्यांच्या स्वरात ते आजुनही आपल्यात आहेत असा आभास होत आहे
@shaileshsalunkhe3152
@shaileshsalunkhe3152 Жыл бұрын
गीतकार आणि संगीतकारांना विसरून चालणार नाही आपल्याला.. 😊❤all आरे ग्रेट🙏
@kvitapai4767
@kvitapai4767 Жыл бұрын
Pp
@NVS-kc8ew
@NVS-kc8ew Жыл бұрын
Excellent performance of Pt.Bhim Joshi Saab, Om Shanti, soulful journey 🙏🙏🪔💍👍♥️❤️
@Reels_queen_Riya
@Reels_queen_Riya 27 күн бұрын
Yes Yedyla yeda disto.
@janardhanburkul9775
@janardhanburkul9775 Жыл бұрын
Ram Krishna Hari 🙏 Mauli 🌹🌺
@subhashthakare4185
@subhashthakare4185 Жыл бұрын
Bharat Ratna Bheemsen Joshi ji yanchya bhajan geetanmule visheshta pratyek marathi bhaktache / warkariche manala aanand milun vichalit man ( mind ) he stheer aani shanth hote va hruday purna labhalub full bhaktine osandoon vahu lagte .bhaktane , warkaryane kitihi vela aakhle tari kantalwana prakar manala touch hi karat nahi .pranam aahe ya Mahan swar sumratt Bheemsen ji yanha 🙏🙏
@nagnathkshirsagar8672
@nagnathkshirsagar8672 Жыл бұрын
La
@PravinPanchal-gr7gp
@PravinPanchal-gr7gp 4 ай бұрын
सुरांचा राजा - पं. भीमसेन जोशी 🙏
@marutimohite4989
@marutimohite4989 2 ай бұрын
👍👍🙏🙏शुभ सकाळ
@SantoshJoshi-g2h
@SantoshJoshi-g2h Жыл бұрын
I was just 4. But I used to.insist on listening to the Great divine pt Bhimsenji Joshi again and again and again Finally my aunt told me Let PANDITJI TAKE SOME REST! MELODY IS IMMORTAL.
@ajithande1622
@ajithande1622 Жыл бұрын
खुप सुंदर आहे भजन
@arunshimpi1179
@arunshimpi1179 Жыл бұрын
पंडितजी भजन एकने खूप मन मग्न होऊन जाते तेवढ्यात जाहिरात लागणे म्हणजे मन भंग होते.फार वाईट वाटते तरी जाहिरात टाळाव्यात त्यामुळे वातावरण सुंदर होईल लोक चांगले आशीर्वाद देतील.
@bhaskar7020
@bhaskar7020 Жыл бұрын
ऐकवायची असेल तर सुरुवातीला किवा नंतर लाबावी
@arvindpawar9050
@arvindpawar9050 Жыл бұрын
पंडितजीनी सर्वांना अभंगाची गोडी लावली
@sachinkapse4645
@sachinkapse4645 Жыл бұрын
साक्षात परब्रह्म पांडुरंगा चे दर्शन होते हि गाणी ऐकले की 🙏🙏🙏
@kishorvaidya3380
@kishorvaidya3380 Жыл бұрын
Sunder Bhakti geet
@rangnathsartape2670
@rangnathsartape2670 4 ай бұрын
जहीरातीमुळे अभगाचा रसभग होतो.
@kavitac1436
@kavitac1436 Жыл бұрын
🙏🏼🙏🏼 Rajas Sukumar was my Appa’s favorite 😢 and mine too. This brings back my childhood memories so much. I miss both of them so much 😢
@manjulatayde2683
@manjulatayde2683 Жыл бұрын
चित्त एकाग्र होत मन प्रसन्न राहते
@bhikajisane7541
@bhikajisane7541 Жыл бұрын
Khare Ahe dhdhat .mashi padlyacha bhas boto jai jahiratbaji
@vrushalimahajan623
@vrushalimahajan623 8 ай бұрын
मनाला शांती मिळते वृषाली महाजन 5:47
@vibhasgune3500
@vibhasgune3500 6 ай бұрын
Shat Shat naman🌹😇 gurudev 🙏👏🏿👏🏿🌟👏🏿👏🏿🌹💙🙏😎👍🏼👍🏼✌👌🏽
@vibhasgune3500
@vibhasgune3500 6 ай бұрын
Shat Shat naman gurudev🙏🌹🙏🚩🌟Padma Vibhushan, Padma Sri Pt. Jasraj has Popularise Indian classical music all Over World like Pt. Ravi Shankar ji. Very Senior Vocalist from Mevati Gharana Had been from Music loving family & had Taken his first lesson from pt. Chuni Lalji & others. Originally he accomplished Tabla with brother. Regards Vibhas🌹🙏🌹 🌟💙😄
@vitthalawadhoot5050
@vitthalawadhoot5050 11 ай бұрын
Abhang aikta aiktaa samaadhi sukhachaa anubhav yeto,apratim!Bhimsenjinaa saadar pranaam.
@kirannakhale5131
@kirannakhale5131 3 ай бұрын
जय गुरुदेव...🙏
@sahebraodeshmukh3071
@sahebraodeshmukh3071 7 ай бұрын
सकाळी सकाळी अभंग वाणी दिवस प्रसन्न होतो त्यामध्ये ह्या जाहिराती केल्या जातात तेव्हा मात्र बंद केले जाते
@talmrudung
@talmrudung 9 ай бұрын
राम कृष्ण हरी ..पांडूरंग हरी !!
@ravindradeshpande5832
@ravindradeshpande5832 Жыл бұрын
अतिशय तन्मयतेने अभंग गायन केले आहे
@garri6376
@garri6376 4 ай бұрын
Pandit ji🙏🙏🙏❤️
@hanmanthraodhabade6981
@hanmanthraodhabade6981 11 ай бұрын
Very satisfying bhakti geets.thank you very much.
@baliramraut9298
@baliramraut9298 4 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏
@sachinrane9854
@sachinrane9854 11 ай бұрын
Khup chhan
@amuljoshi27
@amuljoshi27 Жыл бұрын
Great 👍 singer 😊 and vithu mauli is the real truth Hari Om Tat Sat 🙏
@MahadevJadav-m9i
@MahadevJadav-m9i Жыл бұрын
❤Krupa Anugrha Abhng Vani,,Bramhbhut Kaya hotase kritani Tukaram Vani pramanhi ❤VIshwo Udhark MAULI❤ PRANAM
@dnyanobabhise2926
@dnyanobabhise2926 Жыл бұрын
रामकृष्ण हरी
@sameerkarmalkar9311
@sameerkarmalkar9311 Жыл бұрын
पंडीतजींची भक्तीगीते साक्षात ईश्वराची,विठुमाऊलीची अनुभूती,सरस्वतीदेवीचे वरदान लाभलेल्या पंडितजीच्या गायकी सर्वोत्तम,आलापाने मन, कानतृप्त,असा आवाज,गायन पुन्हा होणे नाही,अजरामर तानसेन गायकी.😂
@gauravpange1613
@gauravpange1613 9 ай бұрын
Apratim awajachi dengee kup chan.
@pareshmeshram2760
@pareshmeshram2760 Жыл бұрын
No disturbance in between devotional songs of bhakti ..
@arvindakhodake849
@arvindakhodake849 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद काकाजी,,
@arvindkakade5231
@arvindkakade5231 5 ай бұрын
साक्षात अमृतानुभवच !!
@santoshamrute8878
@santoshamrute8878 8 ай бұрын
🌸🌺🙏
@santoshgurav7604
@santoshgurav7604 Жыл бұрын
Great
@arunparab3576
@arunparab3576 4 ай бұрын
यु ट्यूब च्या माध्यमातून सारेगामा कारवॉंच्या सौजन्याने अशी अवीट गोडवा असलेली गीतं ऐकायला मिळतात. आर्थिक गणित म्हटल्यास जाहिरात होणारच पण एक गीत पुर्ण झाल्यानंतर जाहिरात आल्यास त्या गीतांचा गोडवा,तल्लीनता भंग होणार नाही, ही व्यवस्था व्हावी अशी विनंती आहे.
@rajendrathombare4807
@rajendrathombare4807 7 ай бұрын
Tod nahi avajala ......Great
@shreenivastupsakri3048
@shreenivastupsakri3048 Жыл бұрын
Thank s for u Tupsakri Sreenivas family and vagishtupsakri family Pune
@shreenivastupsakri3048
@shreenivastupsakri3048 Жыл бұрын
Anant namaskargalu Puja bhi msenjoshi to you 🙏 Tupsakri Sreenivas and vagishtupsakri and family
@shreenivastupsakri3048
@shreenivastupsakri3048 Жыл бұрын
Tupsakri Srinivas family Pune
@dilipjagdale7527
@dilipjagdale7527 Жыл бұрын
😊
@mksalon
@mksalon 5 ай бұрын
❤रामकृष्ण हरी ❤
@ashishilag1127
@ashishilag1127 Жыл бұрын
राम कॄष्ण हारी।..
@hemantdhamke3519
@hemantdhamke3519 9 ай бұрын
अभंग चालू असताना अचानक जाहिरात लागल्यावर रसभंग होतो अतिशय वाईट वाटते कृपया हे अभंग संपल्यावर किंवा संपायच्या आधी जाहिरात लावावी
@AnandPoojari-w7j
@AnandPoojari-w7j 7 ай бұрын
🙏🙏🙏
@janardanjadhav2703
@janardanjadhav2703 6 ай бұрын
AGADI KHARE RANGACHA BHANG HOTO.
@pravindalave4315
@pravindalave4315 2 ай бұрын
डाऊनलोड करून पुन्हा ऐकताना असा अनुभव येणार नाही. ऑनलाईन ऐकताना जाहिराती येतात 😢
@swatitapasvi5202
@swatitapasvi5202 Ай бұрын
Take subscription 😅
@govardhannayak9063
@govardhannayak9063 2 күн бұрын
अभंग मध्ये जाहिरात दाखवण्यात येते तेथे पुढे काही नकोस होत
@rajeshduragkar358
@rajeshduragkar358 6 ай бұрын
Excellent.
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Арыстанның айқасы, Тәуіржанның шайқасы!
25:51
QosLike / ҚосЛайк / Косылайық
Рет қаралды 700 М.
VIP ACCESS
00:47
Natan por Aí
Рет қаралды 30 МЛН
Cheerleader Transformation That Left Everyone Speechless! #shorts
00:27
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 16 МЛН