गुरुवर्य शास्त्री बाबा यांचे कीर्तन ऐकले की काळ धन्य होणारच यात शंका नाही शास्त्रीय बाबांना साष्टांग दंडवत🌺🌺🙏🙏🙏🙏🙏
@mandakinivaishnav63211 ай бұрын
लहान,तरुण,थोरांनी ऐकावे असे हे कीर्तन. अप्रितम 👌🚩👌🚩👌🙏🙏🙏🙏🙏खूप खूप धन्यवाद महाराज. भगवान बाबाकी जय.
@sangitashirsat1373 Жыл бұрын
धन्य धन्य ज्ञानेश्वरी माऊली राम कृष्ण हरी बाबा
@ambadaschaudhari3000 Жыл бұрын
माऊली साष्टांग दंडवत. प्रवचन ऐकायला मिळते व आम्हाला जीवनात आनंद निर्माण होतो सारे टेन्शन जाते मन अगदी प्रसन्न होते .
@parmeshwar.maharaj.2 жыл бұрын
रामकृष्णहरि ..बाबा अतिशय शुंदर पददतीने अभंग माडणी केली ..आम्हाला सतत असी शेवा श्रवणासाठी मिळाव हिच भगवान बाबा चरणी प्रार्थणा ..
@rajendrakapse33762 жыл бұрын
भगवान बाबा की जय राम कृष्ण हरी माऊली शाश्री जी
@balvatbarge9567 Жыл бұрын
शब्द आणी शब्द चा स्पस्ट सांगणारे एकमेव महाराज नतमस्तक होतो माऊली तुमच्या चरणी
@hiradhakite1270 Жыл бұрын
धन्य गुरूवर्य नमस्कार आपली प्रवचन प्रणाली. काळाचे महत्व समजावून सांगितले अप्रतिम आहे धन्यवाद 🎉
@marutimali315915 күн бұрын
तृप्ती श्रवणी! कानी, मनी, ध्यानी!! अग्नीवरी पाणी! चित्ती समाधानी !! सुंदर या नामी! नामदेवी वाणी !!
@vitthalmohandkar6282 жыл бұрын
नामदेव बाबा शास्त्री, तुमचे वक्तव्य प्रखरपणे आहे. आणि ह्याच कलियुगात अशाच ज्ञानाची गरज आहे. कारण या कलियुगामध्ये माणसाला सांगून कळत नाही. तसेच बाबा चार माणसांमध्ये माणूस आल्यानंतर त्याला आपल्या केलेल्या कर्माची लाज वाटायला हवी तरी जर माणूस पुन्हा पुन्हा तेच कर्म करत असेल तर माणसाला मी माणूस आहे हे कळत नसेल तर आपल्यात आणि दुसऱ्या प्राण्यांमध्ये फरक काय हे भगवंता 🌹🌹🙏🌹🌹
@vijayas49452 жыл бұрын
🌹🙏🙏🙏🌹🙏🙏🌹💐💐
@legendffshorts81792 жыл бұрын
Great language
@svkhistory89562 жыл бұрын
भगवान बाबाच्या सप्ताहांतील शिंगोरी येथील गुरुवर्य न्यायाच्यार्य शास्त्रीजी महाराज यांचे ऊत्कृष्ट असे काल्याचे कीर्तन. अप्रतीम कीर्तन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्णा हरी माऊली.
@nirmaladeshmukh19422 жыл бұрын
खूप छान आहे महाराज यांचे कीर्तन मला खूप आवडते 🌹🙏
@YogeshMate-c9n4 ай бұрын
🕉️❤️ 🕉️❤️🕉️❤️💐💐💐
@shobhadhas68062 жыл бұрын
शुभ संध्या जय जय राम कृष्ण हरी🙏फार सुंदर 🙏
@hanumantpawar44542 жыл бұрын
लंगोटी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात विरोध नाही पण हा भारताच्या संत मंडळाचा होत असे
@dipakkapdnis63094 ай бұрын
माऊली चा आदर पूर्वक नमन
@priyankamate4617 Жыл бұрын
जय श्री गणेश जी प्रणाम आदरणीय आचार्य जी ॐ नमो भगवते वासुदेवाय ❣️🙏
@narayangarkal83372 жыл бұрын
ऐश्र्वर्य संपन्न संत भगवान बाबा की जय🙏 भगवान बाबाच्या सप्ताहांतील शिंगोरी येथील गुरुवर्य न्यायाच्यार्य शास्त्रीजी महाराज यांचे ऊत्कृष्ट असे काल्याचे कीर्तन. अप्रतीम कीर्तन🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 राम कृष्णा हरी माऊली.
@sunitakekan7843 Жыл бұрын
A33333333w
@shivdasbulbule9644 Жыл бұрын
माऊली मन तृप्त झाले आपले कीर्तन ऐकून काळ बदलला कळला धन्य धन्य माऊल 🌹🌹🌷🌷🌷
@balkrishnamadure28332 жыл бұрын
Mauli great kirtan lesson for every person Ramkrishna hari
@manishavaidya94732 жыл бұрын
खूप सुंदर कीर्तन धन्य ज्ञानेश्वर माउली 🙏🙏👌👌
@SanjayPatil-hx8mv2 жыл бұрын
जय हरी.. परम पूजनीय महाराजांनी अतिशय सोप्या पद्धतीत वेळेचे महत्व आणि गेलेला काळ परत येत नाही म्हणून मिळालेल्या वेळेत चांगलं काम करणाऱ्याला चांगलं फळ मिळतं हे अतिशय सोप्या पद्धतीत सांगितलं. जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाचा अतिशय सोप्या पद्धतीत विश्लेषण केलं मला खूप आनंद मिळाला मी हे कीर्तन ग्रहण केलं जीवन जगतांना मिळालेला मोलाचा संदेश आत्मसात करीन. जय हरी जय हरी महाराजांना कोटी कोटी प्रणाम..
@ambadasgojare1072 жыл бұрын
⁰
@ambadasgojare1072 жыл бұрын
A
@ambadasgojare1072 жыл бұрын
Qq
@ashapatil78122 жыл бұрын
प्रणाम
@उषासुभाषदिघे-ठ6ण2 жыл бұрын
प्रामाणिक माणसाला पावलोपावली अशी लोक भेटतात महाराज ,,आपण सांगता ते बरोबरआहे आपला स्वभाव बदलत नाही, तुम्ही सांगत प्रत्येकाने आचरण केले तर कुणालाही दुःख होणार नाही,,♥️🙏🙏
@DiguSonone Жыл бұрын
B 😮
@bhagwatbatule39902 жыл бұрын
खुप सुंदर भाषेत सागतात अतिशय गोड शास्त्री महाराज जय भगवान रामकृष्ण हरी
@nathupachpute995 Жыл бұрын
Om namo narayana 🙏🌹🙏
@sandipbachate46302 жыл бұрын
बाबा राम कृष्ण हरी बाबा मी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील रहीवासी आहे आमचा भाग भक्तीचा दृष्टीने अतिशय दुष्काळ ग्रस्त आहे . बाबा माझी एक ईच्छा आहे तुमच्या हातुन आमच्या भागात भक्तीचे एक रोप लावून आमच्या वर कृपा करावी . बाबा माऊलींच्या चरणी एक प्रार्थना आहे तुमच्या पायाचे दर्शन मिळावे. बाबा बोलत असताना काही चूक झाली असेल तर मला माफ करा
@shamraokorde604 Жыл бұрын
ज्ञानेश्वरी वाचा कधीही कुठेही काही होणार नाही
@pandurangdethe1619 Жыл бұрын
पांडुरंग देठे राम कृष्ण हरि बाबा जीं प्रवचन चालू असतानी मन कसे प्रसन्न वाटतं
@mahadevchougulechanduricha6834 Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏💐 मजहाराजांची वाणी दिव्य आहे, आपलं करवीर काशी क्षेत्रापेक्षा जवभर सरस आहे असं असताना आपण अनेकदा काखेत कळशी घेऊन गांवभर शोधतो, आपल्या सारख्या अभ्यासु लोकांनी करवीर क्षेत्राचा अभ्यास करून जगासमोर करवीर क्षेत्राचा महिमा व माऊलींची अक्षरे जवळ केली तर तो अक्षर परमात्मा भेटेल यांत शंका नाहीं. महंत नामदेव शास्त्री महाराज अशा महात्म्यांच दर्शन होणं गरजेचं आहे तसेच त्यांच्या वाणीतून वाहणाऱ्या ज्ञान गंगेचं पान आपण अपेक्षील.धन्यवाद जय श्रीराम 🚩💐
@appasomohite4503Ай бұрын
संदिपजी धन्यवाद
@ganeshkhunte7211 ай бұрын
माय माऊली कोटी कोटी ऊपकार हे महाराष्ट्र तुम्हाला कधी विसरू शकत नाही माऊली
@ajitnarsale21652 жыл бұрын
खुप छान मार्गदर्शन केले आहे महाराज. तूमच्या मार्गदर्शनाची समाजाला गरज आहे
@alakamohite56482 жыл бұрын
Ujale .Bhagya.Ata
@Manikwaykar8043 Жыл бұрын
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna hare hare ❤❤❤
@BhikanMandlik Жыл бұрын
Jai hari, Bhagwan baba ki jai.Namdev shashti na koti koti pranam
@vishalkharat45752 жыл бұрын
खरी कीर्तनसेवा याला म्हणतात. कोणताही थिल्लर विनोद नाही,अगदी to the point.👌👌👌
@shivrudraburande7279 Жыл бұрын
सत्संग आहे
@Pramodshinde235 Жыл бұрын
आणि किती सुंदर वाणी
@hitendraborse13062 жыл бұрын
🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏
@vipulchoudhari9233 Жыл бұрын
निवांत माथा ठेविजे चरणी हेचि भले
@nimbalkarsandip13572 жыл бұрын
Kothi kothi 🙏🙏 khup sundar Apratim kiratan jay shambo mhadeva
@rajaramkadam9055 Жыл бұрын
Pm ..Cup
@sachinshinde13882 жыл бұрын
Ram krishna hari.....khupach chan
@SunitaBorde-c8z9 ай бұрын
सद्गुरू महाराजांना शिरसाष्टांग नमन महाराजांचे माऊली ज्ञानेश्वरी चे अर्थपूर्ण सविस्तर विवेचन खूप मंञमुग्ध करते
जय सद्गुरु माऊली धन्य तुमची वाणी अखंड तेवत राहो जय सद्गुरू
@GaneshdevreDevre-ex1ky6 ай бұрын
जय जय राम कृष्ण हरी आदरणीय शाषरी जी यांच्या चरणी साष्टांग प्रणाम धन्यवाद
@Tuljara Жыл бұрын
राम कृष्ण हरि 🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
@BhalchandraDeshpande-hm7ju11 ай бұрын
Waheguruji✍🙏1983-1984😭waheguruji✍🙏
@shailayedve3658 Жыл бұрын
Kiti apratim bol ahet shatsha pranam guru mauli🙏🙏🙏
@Somnathkhedkar10082 жыл бұрын
।। ऐश्वर्य संपन्न श्री संत भगवान बाबा की जय ।। ❤️🙏🚩
@भारतीलब्दे2 жыл бұрын
. जयहरीम.. हाञ.आपलं किंति नूखुप आवडले मला वाटतं
@seemagagare67012 жыл бұрын
Jay Jay Ram Krishna Hari!!!!
@sachinshirpe30812 жыл бұрын
Hii
@sachinshirpe30812 жыл бұрын
O
@mahendrakadu63609 ай бұрын
दैवी विचार
@vitthalgore78032 жыл бұрын
Mauli Ramkrushna Hari
@amhigondhaligondhali.35394 ай бұрын
खुप ज्ञान मिळाले धन्यवाद महाराज
@vitthalpanchal28992 жыл бұрын
धन्यावाद शास्त्री महाराज आपले कीर्तन ऐकण्यासाठी भाग्यच लागते राम कृष्ण हरी विठ्ठल पांचाळ परभणी
@santoshmusale4988 Жыл бұрын
जय भगवान बाबा 🙏
@mohinibeldare20052 жыл бұрын
खरच खूप छान...........तुम्ही तुमच्या बोलण्यातून खूप शिकवुण जाता.......खूप धन्यवाद शास्त्रीजी 🙏🙏
@ashokbade6351 Жыл бұрын
जय भगवानबाबा जय धुंम्यगड
@saritakohar6813 Жыл бұрын
Jay jay Ram Krishn Hari
@sandhyashirke877511 ай бұрын
परमेश्वर भेटीचा आनंद
@tukaramkute43015 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली माऊली जगाची
@bhaskargarud121811 ай бұрын
Hari Om anand Ram Krishna Hari
@ganpatidoke97882 жыл бұрын
Jay RAM Krishna Hari 🙏🙏🙏🙏🙏 🌹🌹🙏🌹🙏
@arunaujjainkar5037 Жыл бұрын
Khoop sunder pravchan!! Dr. Ujjainkar
@suneetpawar70129 ай бұрын
🌹🙏🙏🙏🌹जय श्री राम कृष्ण हरी 🌹🙏🙏🙏🌹प. पू. न्यायमूर्ती गुरूमाऊली सा. दं. 🌹🙏🙏🙏🌹🌞🌛🪔🍧📿🚩🚩🚩🚩🚩
@krushnmore66982 жыл бұрын
🌹🙏श्रीरामकृष्णहरी🌹🙏
@hanumantpawar44542 жыл бұрын
गौ माता सेवा उपलब्ध आहे भगवान बाबा जय महाराष्ट्र
@vitthalddhonepatil3906 Жыл бұрын
खुपच छान चिंतन बाबा करतांत अभंग छान सोडवतात
@bhaiyyakothule58189 ай бұрын
अतिशोक्ती कीर्तन महाराज खूप आवडते ऐकायला ❤
@Yuvraj_shinde_vlog999 Жыл бұрын
अतिशय सुंदर कीर्तन
@कांताढमढेरे Жыл бұрын
रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण रार
@ganeshghule6790 Жыл бұрын
🕉🙏जय माता वैष्णो राणी के Great Heart कल्कि जी का प्रथम कार्य Please Stop korona Vaxcination द्वतीय कार्य🙏🌍 तृतीय विश्वयुद्ध के बाद विश्व मे शांती स्थापना l🐮🌍गणेशजी🧘♂️🕉
@vishalkedar_65752 жыл бұрын
Ram Krishna Hari
@sudhakargurde54142 жыл бұрын
राम कृष्ण हरी🚩🙏
@धवळुबहिरम4 ай бұрын
माऊली सदगुरू केरोबा महाराज की जय 🙏🙏
@marotichintale8613 Жыл бұрын
जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा.👃🌹
@vaishalidalavi4159 Жыл бұрын
😅
@vaishalidalavi4159 Жыл бұрын
😅
@pavan5192 жыл бұрын
भगवान बाबा की जय
@omraje9892 жыл бұрын
Bhagwan Baba ki jay
@djfarmteckagriculture198510 ай бұрын
Sakshat Tukaram maharaj hech ahe asa bhas hoto ❤🙏🙏🙏🙏🙏🙏
@savitakhade4617 Жыл бұрын
अप्रतिम बोल आहेत बाबा शतशत नमन 🙏
@anandraodhanawade16552 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@vishalkedar_65752 жыл бұрын
भगवान बाबा कि जय 🚩🚩🚩
@krushanashende50972 жыл бұрын
Bhagwan baba ki jay, ram krishn hari
@audumbaraldar37212 жыл бұрын
गुरुमाऊली
@jairamnyaharkar6327 Жыл бұрын
धन्य झालो महाराज आता मी शब्द न शब्द आज आमचा हृदयात बीज पेरल्या पेरल्या आहे धन्यवाद राम कृष्ण हरी
@rohanabhilashaa7087 Жыл бұрын
Om namo Shri Bhagwan Baba Om namo Shri Bhagwan Baba
@vishalkedar_65752 жыл бұрын
Jay bhagwan 💓🚩
@नादब्रह्मवारकरीशिक्षणसंस्था2 жыл бұрын
खूपच सुंदर महाराज जी
@nathupachpute995 Жыл бұрын
😢 Ram Krishna hari 🙏🙏 sitaram mauli
@sumitbongane5857 Жыл бұрын
धन्य झाले आमचे जीवन महाराज, तुमच्या सारख्या संताचे कीर्तन, प्रवचन ऐकायला मिळत आहे. 🙏🙏
@ajayghag95332 жыл бұрын
Dhanya aaji din tumcha prasad milala
@vikaskurade21632 жыл бұрын
राम कृष्ण हरी बाब खुप सुंदर
@प्रकाशसाबळे-ष5घ2 жыл бұрын
अप्रतिम 🙏
@rajeshkhedaskar617310 ай бұрын
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम
@shivtejvlogs17152 жыл бұрын
Jay bhagvan baba 🙏🏻
@nilimakale7650 Жыл бұрын
काळ ह्या शब्दाचा अर्थ खूपच चांगला म्हणजे समजेल अश्या पद्धतीने सांगितला आहे.🙏🙏
@madhavdhakne98532 жыл бұрын
Dhanyawad shasriji
@वसंतबालासाहेबचव्हाण10 ай бұрын
संत नामदेवांच्या नंतर संत तुकाराम महाराज संत भगवानबाबा नंतर महंत नामदेव महाराज
@गणेशपुयड-थ8ष2 жыл бұрын
बाबांच्या नावासाठी आयुष कोरल त्यांनी बाभुळ खोडासारक .बाबातर चंदन होते जनांनी वापरलं त्यांना स्व यांच्या हितासाठी पण या गरुडाच्या पाया दोर बंदनारच कशी जिथे ज्ञानाची तिसरी आख सत्कार यांच्या वाटेवर अज्ञानी पन्हे वाकडा पाऊल पडुनये मनुन जानि ज्ञानोबाचे पायच गळ्यात बांधले सतत त्यांना बघावं वाटत दे.र. नाहीतर जिवनात त्यानाच रंगवाव वाटत.🌈✍️🙏