महाराज आपल्यासारख्या ज्ञानी , अभ्यासू , सत्य विचारधारा असलेल्या सर्वसामान्यानी काय लिहावे काही कळत नाही.आपला कडक गोड आवाज, उच्चार अगदी स्पष्ट आपले विचार ऐकायला मिळतात हे आमचे मोठे भाग्य आहे.
@sb738010 ай бұрын
महाराजांच्या चरणी सप्रेम अभिवादन...मला नामदेव शास्त्री महाराजांचे कीर्तन ऐकायला खूप आवडते...परंतु जोग महाराजांच्या शताब्दी महोत्सवातील ह्या कीर्तनात त्यांनी स्त्रियां बद्दल जे म्हटलं ते पटलं नाही.आज च्या आधुनिक स्त्रिया घर व मुले सांभाळून नोकऱ्या करतात आणि हे करत असताना त्यांची तारेवरची कसरत चालू असते.त्यात हल्ली ची आधुनिक पिढी व त्यांच्या आवडी निवडी हे सांभाळते.महाराज शारीरिक श्रम आराम करून भरून निघतो हो पण नोकरी करत असताना जे आवाहन त्यांच्या समोर असतं त्याच्यात बुद्धीची कस लागते आणि त्यात च माणूस अर्धा होतो.एखाद्या पुरुष जर मुलांना घेत असताना व्हा ओझे उचलताना दिसत असला तर तो एकमेकांच्या आदरयुक्त भावनेने किंवा प्रेमापोटी उचलत असेल...नाहीतर ओझी उचलायला तशी वेगळी सोय ही असते...जे दिसतं तसं नसतं हे बहुतेक वेळा महाराजांच्या कीर्तनातून आलेले शब्द आहेत...कृपया गैर समज करू नये...'प्रत्येक गोष्टींमध्ये अर्थ असतो 'ही आपली शिकवण.. धन्यवाद
@भानुदासथोरे Жыл бұрын
अतिशय सुंदर किर्तन आहे बाबांचे
@ProfDr.B.S.Kendre-dp6us10 ай бұрын
ल वव4😂❤
@sangitawaghmare22822 жыл бұрын
महाराज तुमचं कीर्तन म्हणजे साक्षात माऊलीचे दर्शन
@asha21211 ай бұрын
भगवानबाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजीबाबाने आरतीला लावली चाल 🎉🎉🎉🎉🎉
@shubhangishigam71953 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरी
@GaradeMachhindra3 ай бұрын
आम्ही आपले किर्तन रोज नियमित ऐकत असतो, आणि दैनंदिन जीवनामध्ये ते आम्ही आचरणात आणतो.। राम कृष्ण हरी।
@uttamladane1634Ай бұрын
😊😊😊
@asha21210 ай бұрын
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉
@asha21210 ай бұрын
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉
@asha21210 ай бұрын
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीले सावकाश गुरूशास्ञीजीबाबांने केला फारच विकास 🎉🎉🎉🎉🎉🎉
@asha21210 ай бұрын
विद्यापीठ गडावरी मुले झाले आनंदीत रोज दर्शन गुरूंचे मिळे ज्ञानाचे आमृत 🎉🎉🎉🎉🎉
@asha21211 ай бұрын
भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथि ला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉
@sureshshahane70872 жыл бұрын
धन्य झालो !असे वाटत आहे ! अप्रतिम असे किर्तन ऐकायला मिळाले !
@MurlidharBerad-d1y8 ай бұрын
😊ĺl9p
@asha21210 ай бұрын
भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होते 🎉🎉🎉🎉🎉
@asha21210 ай бұрын
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉🎉🎉🎉🎉
रोज गाते ओव्या गडावरील संताना गुरूशास्ञीजी बाबांना गादीवरील महंताना 🎉🎉🎉🎉🎉
@asha21211 ай бұрын
ऐकून गुरूंचे किर्तन शुद्ध होतात विचार गुरूशास्ञीजी बाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉
@AdinathDahiphale_Ай бұрын
1:12:23 मानवी जीवनाची सुंदरता आहे जग कस आहे हा बाहेरचा विषय आहे आत कस आहे हा परमार्थाचा विषय आहे ❤
@asha21211 ай бұрын
भगवानगडावर होणार माऊलींचे मंदिर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉🎉🎉🎉
@pramodghodekar7836 Жыл бұрын
फार सुंदर प्रबोधन केले,महाराज.जय हरी माऊली.वेळ-/-११-सकाली
@Manikwaykar8043 Жыл бұрын
Ram Krishna hari mauli Radhe Radhe Krishna krishna hare hare Jai bhagwan ki jai ❤❤❤❤❤
@asha21210 ай бұрын
भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकवून शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉
@akshatawade10114 ай бұрын
GB दल या
@balasahebwagh883 Жыл бұрын
महाराजांचा.ज्ञानाष्वरीवरील अभ्यास जास्त आहे.
@avinashkakad77352 жыл бұрын
संपुर्ण जगभर ज्ञानेश्वरीच्या प्रचार- प्रसारासाठी तत्ववेत्यांच्या, ज्ञानेश्वरी अभ्यासकांच्या फौजा निर्माण करणाऱ्या आदरणीय न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराज शास्त्रीजींच्या चरणी विनम्र नतमस्तक...🙏🙏🙏
@diliphule7986 Жыл бұрын
खरे ज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्ञानेश्वरी पठण करून आत्मचिंतन करणे आवश्यक आहे 🙏🙏🙏
तुमच्या सत्संगामुळे आम्हाला ज्ञानदेव महाराज तुकाराम महाराजांचे जीवनकार्याची पुसटशे ज्ञान( माहिती) होवू लागली, खूपच सुंदर आहे,रसाळ भाषा उत्तम मांडणी 🙏🙏🙏🙏
@shakuntalajadhav4164 Жыл бұрын
राम कृष्ण हरी🙏🙏🙏 माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी🙏🙏🙏 महाराज शस्त्री धन्य वाद राम कृष्ण हरी🙏
@ashokbairagi114411 ай бұрын
Ram krus han hari
@dnyaneshwarravate44614 жыл бұрын
असा आदर्श घेऊन असे चितंन ऐकुनच किर्तन ऐकले पहीजे दादानों राम कृष्ण हरी माऊली खुपच छान
@balasahebwaghale71834 жыл бұрын
Yyu
@balasahebwaghale71834 жыл бұрын
Uuy
@balasahebwaghale71834 жыл бұрын
Yyy
@asha21211 ай бұрын
सकाळच्या प्रहरी सुर्याचे तेज भारी गुरूशास्ञीजीबाबांचा संदेश वाचावी ज्ञानेश्वरी ऐकावी ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉
@भगवानहिलिमआनंदसंप्रदाय4 жыл бұрын
खूप छान किर्तन महाराज तुम्हास माझ्या कडून माझ्या parivaraa तर्फे कोटी कोटी प्रणाम तुम्हाला उदंड आयुष्य लाभो