अती सुंदर साक्षात देहूला नेऊन पोचवलं खूप रडायला येत महाराज
@vaishalimusale7426 Жыл бұрын
महाराज राम कृष्ण हरि अतिशय सुंदर असा आवाज आहे 🙏💐🌹🌷🌹🌹🙏👌
@manishaSarode-nc7ceАй бұрын
छान कथा सांगितली तुकाराम महाराजांच्या जीवनाची, रामकृष्ण हरी माऊली 🙏
@nageshsutar8523 Жыл бұрын
खूप सुंदर महाराज डोळ्यातून अश्रु येतात पण हे वाद्य संगीत आहे खूपच मोठा आवाज होतो आम्हाला ऐकताना व्यंत्यय येतो मनापासून सांगतो थोडा कमी आवाज करावा वाद्याचा