आजतोवर खुप किर्तन ऐकले महाराज खरच मुकत्ताई तुम्हाला प्रसन्न आहेत तुमची किर्तन ऐकतो आणि कळत न कळत खूप बदल होत आहे, परबोधन कार खूप आहेत पण आपला एक एक शब्द हृदयावर अधिकार गाजवतो❤❤ राम कृष्ण हरी माऊली.... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...
@satishgawali23736 күн бұрын
महाराज तुमच प्रवचन किर्तन ऐकतांना डोळ्यातून अश्रूच येतात . खूपच सुंदर सादरीकरण
@prakashtandale92499 күн бұрын
❤ राम कृष्ण हरी माऊली ❤
@swapnilmahajan90077 ай бұрын
Vishal Dada tumcha awaj khub Chan aahe ly avdto mala tumch sadh boln hi khub eku vatt aas vattt darrroj tumchya sahavasat rahun tumch awaj ekav ❤ love you bhau
@nileshbarskar59238 ай бұрын
आमच्या नरखेड संतभूमी जवळ झालेली खोले बाबा ची भागवत कथा आहे🙏
@ashoksonawane38677 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🙏
@jayshrikadu75768 ай бұрын
अगदी खर या दोन्ही गोष्टी बरबाद करतात
@VikramNimbalkar-f3e7 ай бұрын
Jay shree shita Ram ji
@maheshsansarkar42523 күн бұрын
KHOP CHAN KIRTUN MAHARAJ 💐💐💐
@SamadhanSangaleOfficial7 ай бұрын
महाराज ... तुम्ही मला तुमची सेवा करायची संधी द्या ना...मी तुम्हांला माझे गुरु मानतो.....@vishalkholemaharaj🙏♥️