सगळे काही असुनही रडणारे लोक आपण पहातो,पण असेल त्या प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही ज्या आनंदात "जिवन" जगता ना सदु दादा नि बाणा ई ताई त्याला सलाम ❤❤🎉🎉
@avinashtotre4075 Жыл бұрын
एकीकडे हे भिकारडे राजकारण कुठे आणि दुसरीकडे ही अशी मनमिळाऊ माणसे .खुपच कठीण परीस्थितीत जिवन जगायचे हे या माणसांकडून शिकावे .
@akshatasawant2870 Жыл бұрын
बानाई ताई तुम्हाला पाहून, कसे आनंदी असावे हे समजले, मी माझ्या सर्व दुःख विसर्ते. खरच तुझ खूप खूप कौतुक.
@aartishitap7380 Жыл бұрын
खरंच अप्रतिम सांस्कृती च दर्शन घडलं....खुप खूप धन्य आहेत माउली तुम्ही...काहीच नसताना खुप काही असल्याचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे. ❤❤❤❤❤
@letssing9990 Жыл бұрын
दादा आपण प्रत्येक सण बाहेर असुनही मोठ्या आनंदाने साजरा करता हि फार मोठी गोष्ट आहे. आपल्या ज्या परंपरा आहेत सणासुदीच्या त्या आपण जोपासता .खुप छान वाटत हे सर्व पाहून.
@sathesandhya6861 Жыл бұрын
बानाईताई तुमच्या बोलण खूप छान आहे खूप छान बोलता थोडे शिक्षण शिकले पाहिजे होते न शिकता सुद्धा किती छान आणि स्पष्ट बोलता आहे त्या परिस्थितीत कीती छान रहात. आहे खूप छान 🙏
@neetamokashi3122 Жыл бұрын
बाणाई खरी सुगरण आहे कुठल्याही परिस्थितीत आनंदी असते खरच खूप कौतुक आहे
@rstcollection02 Жыл бұрын
आज रविवार आहे, कामाला सुट्टी असल्याने मी आज पूर्ण दिवसभर तुमचेच व्हिडिओ बघितले.. खूप छान आहेत व्हिडिओ..
पाहुणे, आपण या अमावास्येला कधीच गटारी अमावस्या म्हणत नव्हतो. ही दिव्याची आवस किंवा दीप अमावस्या असे नाव आहे. परंतु आपण खुप परिश्रमातून सर्व सण समारंभ साजरे करता ते खूपच कौतुकास्पद आहे. कोणताही कंटाळा आळस न करता आमच्यासाठी रोज व्हिडिओ बनवता. हीच लाखमोलाची गोष्ट आहे. धन्यवाद आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
@B-xe7cj Жыл бұрын
आपली परंपरा जपणारी अशी ही साधी भोळी माणसं। एवढ्या कठीण परिस्थितीत आनंदी रहातात आपल्याकडे सर्व सुख सुविधा असून ही आपण कायम तणावात जीवन जगतो ।
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
असेल त्यात संमाधन मानणारे तुमच्यासारखे खूप थोडे लोक असतात तुम्ही खूपच भारी आहात ❤❤❤ जसे असेल तसे साजरे करता खूप छान तुम्हाला खूप सुख समृध्दी लाभो गटारी अमावस्या च्या खूप खूप
@IshwarKhutwad-xz4zw Жыл бұрын
मन मोकळ्या मनाची माणस आहेत लय गोड बोलण कामही त्यांच तसच माणुसकीच लय भारी
@SanjayShinde-hp4tr Жыл бұрын
जुनी पद्धत जपा,त्यातच खरी मजा आहे.खेडेगावात अजून ही पद्धत जपली जाते ❤
@simranshaste5096 Жыл бұрын
मला तुमचं हे जीवन खूप आवडतं. डोईवरचा पदर पडू देत नाहीत ह्या स्त्रिया. खूपच छान. ही संस्कृती आहे आपली. नाही तर नुसती अश्लीलता भरलीय इन्स्टाग्रामवर युट्यूबवर. दादांचे व्हिडिओ पाहून खूप मन प्रसन्न होते. जगण्याची उमेद मिळते.❤❤
@sanjaygujar8079 Жыл бұрын
एकच नंबर... मस्तच आहे गावठी कोंबड्याचा बेत...👌👌🙏🙏 जय मल्हार...🙏🙏🚩🚩
@pradipbadhe6710 Жыл бұрын
जोरात झाली गटारी म्हणायचं👌👌 निसर्गाशी तुमचं अतूट नाते आहे,---निसर्ग आणि तुम्ही दोघेही श्रेष्ठ आहात. मला आवडत तुमचं जीवन👌👍
@baliramkamble1432 Жыл бұрын
एवढी साधे भोळीभाबडी माणसं यांना तोड नाही. खरचं हके भाऊ मनापासून गटारीची शुभेच्छा 🌷
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@maliniwani207 Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ खुप छान मटणाचे क़ोड्यास लय भारी
@bibhishansherkhane4956 Жыл бұрын
जीवन कितीही खडतर,कष्टप्रद असो परंतु ते मस्तपैकी जगायचं असतं हाच संदेश आपण सर्वांना देत आहात.धन्यवाद दादा आणि बाणाई.असेच सुखी आणि समाधानी रहा.🌹💐👌👍
@vidhyapimple7003 Жыл бұрын
मस्त जेवण बनवले आहेत सर्वांनी मिळून . देवाच्या नावाने तुम्हाला पण खायला मिळणार आहे पावसाळ्यात असे हेल्दी खायलाच पाहिजे .
@aaprnadhule6560 Жыл бұрын
खरोखर अन्नपूर्णा आहे बाणाई 😍😍
@bhushanwagh1324 Жыл бұрын
खूप छान भाजी बनवली ताईने तोंडाला पाणी सुटलं राव😊
@SanjayShinde-hp4tr Жыл бұрын
ह्याला च देवावरची खरी श्रद्धा म्हणायचं ❤
@rajendrapangavhane6739 Жыл бұрын
खूपच छान दादा असं वाटतं की एकदा तुमच्यासोबत जेवण करावं. जीवनाचा खरा आनंद तुम्ही घेता. असेच आनंदी रहा. देव तुमची रक्षा करो
@rekhaparekar3918 Жыл бұрын
आखड जत्रा छान साजरी केली आहे व्हिडीओ छान बनवला आहे आवडला.
@shobhagaikwad9778 Жыл бұрын
खूप छान वाटते दादा आणि वहिनी, सुखी रहा, रसा बघून तर खरेच तोडला पाणी सुटले.
@shirsatuttresh665 Жыл бұрын
खुप सुंदर गटारी साजरी केली एकत्र मस्त वाटल दादा❤
@parvinpatil3274 Жыл бұрын
गटारी एकदम जोरात आहे 👌👌🌹🌹
@saakshichavan Жыл бұрын
अंधार असूनही किती सुखाने जेवत आहत👌👍🙏
@LifeTech87 Жыл бұрын
बनाई ताई किती छान बोलल्या..सर्वांनी मिळून सन साजरे करण्यात खाण्यात जी मज्जा असते ती आपल्या पुरते करून खाण्यात करण्यात नसते..
@pradipbadhe6710 Жыл бұрын
मस्तपाकि तर्री बघून तोंडाला पाणी सुटलया,----पनवेल ला आल्यावर कधीतरी जेवायला येणार बघा वाड्यावर👌👌
@Bhaiboss123 Жыл бұрын
आम्हा धनगरांचे प्रेरणास्रोत म्हणजेच पशुसंवर्धन ❤ जय शिवराय, जय मल्हार, जय अहिल्या
@rupeshgaikwad7090 Жыл бұрын
उत्कर्ष आश्रम शाळेत माझे सगळे मित्र धनगरांचे होते आणि अजून हि आहेत 15 वर्षा नंतर.....त्यामुळं तुमचं सगळं प्रकार माहित आहेत खूप छान वाटत आता ही पाहून.....खूप आवडीने पाहत असतो तुमचे व्हिडिओ😘😘😘😋😋
@priyankajadhav4712 Жыл бұрын
झणझणीत बेत 😋👌👌👌👌👌👌
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी खूप छान video 🙏🙏👌👌👍 मस्तच आखाडा जत्रा साजरी केली 🙏🙏
@reetasingh3215 Жыл бұрын
Very nice video.. Nice recipe.. Very nice group.. Enjoy every special moment..
@pawarganeshganesh4791 Жыл бұрын
भाऊ मी पारनेरकर आहे मला अभिमान वाटतो आमच्या तालुक्याचं नाव घेतले ❤❤
@ushagondwal6139 Жыл бұрын
आम्ही तुमचे सगळे व्हिडीओ पाहिले बानाई खुप हुशार आहे आम्ही जशा स्वपाक त्याच पध्दतीने करतेतरीही आम्ही व्हिडिओ पहातो आम्हाला खुप खुप आवडते🎉🎉😊😊
@kantaramadekar6571 Жыл бұрын
दादा रेसिपी एवढी मस्त दाखवता ना लय तोंडाला पाणी येतय राव एक दिवस पैसे घ्या पन ताईच्या हातच खायला घाला . चुकीचा वाटल असेल तर माफी आसवी दादा ❤
@shailajabangar1374 Жыл бұрын
बाणाच्या रेसिपी च एवढी भारी ईईईईईईईई असते... विशेष..नानवेजची खावीशीच वाटते... पण वातावरण तसं च हवं...👌👌🙏🙏🌹🌹
@vanitaskitchen5311 Жыл бұрын
दादा पहिली कॉमेंट 🙏🏻🌹तुम्हाला दर्श, दीप आमवाषेच्या शुभेच्छा
@dhirajpohankar5738 Жыл бұрын
Rassa pahunch todala pani sutl. Ek no 👍
@Dolly_185 Жыл бұрын
👌👌👌 आमच्या जुन्नर चा उल्लेख आला तुमच्याकडून भारी वाटलं....
@nileshgawande8767 Жыл бұрын
भाऊ आज जेजुरीला आलो होतो खूप छान दर्शन झालं तुम्ही येयला पाहिजे होतं पण तुम्ही बाहेर आहात आज छान नियोजन केलं भाऊ यळकोट यळकोट जय मल्हार 🙏🙏
@kantaramadekar6571 Жыл бұрын
दादा लय रे माझा साधा भो लाळा तु सलाम तुला❤
@bharatraut6479 Жыл бұрын
मटनाचाबेत लय मस्त दादा 😮😮❤❤❤😊
@rajeshpandit4399 Жыл бұрын
Bharich keli gatari 👍👍👍
@selandersojwal6798 Жыл бұрын
मस्त रहा आरोग्य संपन्न जीवन जगा
@SantoshPAldar Жыл бұрын
अतिशय सुंदर सादरीकरण
@ShailaNikam Жыл бұрын
गटारी अमावस्याचे दादा वहिनी तुम्हाला शुभेच्छा🙏🙏👌👌
@RohiniKorekar Жыл бұрын
बानाईआई खरोखरच अन्नपूर्णा आहे सलाम आहे बानाई ताई तुला
@mayavairal4711 Жыл бұрын
दादा आम्ही नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील आहोत, तुमचे व्हीडीओ खुप छान असतात मला फार आवडतात 👌👍🙏❤
@poojaGundecha7784 Жыл бұрын
Amhi pn Nagarkr frm Newasa
@priyaamarjadhav5252 Жыл бұрын
Hi दादा मी वाई ची आहे. या कधीतरी इकडे पण . तुमचे व्हिडिओ एक नंबर आहेत तुमच्या वाटचाली साठी शुभेच्या🎉😊.
@pradipbadhe6710 Жыл бұрын
मस्तपाकि झाला व्हीडिओ,कालपासून वाट बघत व्हतो👌👍
@sandipwaghyoutube3260 Жыл бұрын
मस्त 👌👌 खूप छान व्हिडीओ 👏👏💐💐💐
@SureshThakre-yk4ge2 ай бұрын
बनाई ताई आपण निसर्गाच्या सानिध्यात 24 तास राहून संपूर्ण कुटुंबाची धुरा आपण स्वतः सांभाळता व सगळ्यांवर आपली सारखी प्रेम असते सिद्धू भाऊ आपण कुटुंब प्रमुखाची जबाबदारी खूप काळजीने निघून नेता देवीचा नैवेद्य म्हणून आपण कुटुंबातल्या महिलांना प्रथम मान दिला त्याबद्दल आपले शतशत आभार महिलांचा सन्मान कशा पद्धतीने ठेवल्या जातो ही आपल्याकडून शिकण्यासारखे आहे
@sangitapagare5874 Жыл бұрын
Mastch banvle chicken 🐓 gravy Tai 👌👌😊
@jagannathalhat7334 Жыл бұрын
मी मांगाचा हाय दादा.आमुशाच्या दिवसी मांगाला जेवू घालत्यात. मला का नाय बोलावलं वो ? वाटीभर रस्सा पीवून तुमाला आशिर्वाद देऊन मी आपल्या मार्गाला गेलो असतो.
@deeplaxmisamant2096 Жыл бұрын
सागर ला शाळेत घाला खूप शिकवा. अजून चांगला अयुष्य मिळेल!
@manishamane9546 Жыл бұрын
दादा तुमचा घरचा मसाला छान आहे त्याचा व्हिडिओ बणवा म्हणजे आम्ही पण बणवू तूमच्या मसाल्याचा रंग छान आहे
@latakamble4977 Жыл бұрын
Gattri party ganyavarchya hardik subechya video khup mast laybhari aahe
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 छान वाटल सुखी ठेवो देव तुम्हाला 💐💐
@kalpanabholankar4085 Жыл бұрын
खूप छान बेत आहे आखाडीचा मस्त
@lalitadeshpande3612 Жыл бұрын
पूजा नैवेद्य सवाष्णी किती सगळं साग्रसंगीत आणि परंपरागत पद्धतीने साजरा करतात सरळ साधं कुठलंही अवडंबर न माजवता. खूपच छान भोळा भाबडा भाव सिध्दीस जावं 🙏🙏🙏🌹
@VinodPatsute Жыл бұрын
खुप छान...दादा गावची आठवण करून दिल्याबद्दल आभारी😂
@supriyamohite1600 Жыл бұрын
दादा खूप छान व्हिडिओ सकाळी लवकर केलं असत तर तुमची बहीण सवास न चार झाले असते बाणाई मटण बनवण्याची पद्धत मस्त आहे छान झाला देवीचा कार्यक्रम वाडा वर
@poonamtujare4261 Жыл бұрын
लय भारी 😊😊😊😊
@rupeshgaikwad7090 Жыл бұрын
फुल एन्जॉय गटारी🎉🎉❤❤
@santoshithape8652 Жыл бұрын
दादा, खूपच मस्त रेसीपी, तोंडाला पाणी सुटले,.............!
@rajeshubhare5838 ай бұрын
मी रोज व्हिडिओ पाहतो, तुमचं जीवन कसे जगता,ताई तुम्ही कीती छान बोलता ऐकायला मज्जा येते, कैमरा समोर बिनधास्त बोलता न लाजता,आज गटारी अमावस्या कार्यक्रम साजरा करता फार सुंदर ❤❤
@sushmashete7396 Жыл бұрын
मस्तच आहे गटारी अमावस्या साजरी केली छान वाटले धन्यवाद
@prajaktajadhav674 Жыл бұрын
Khup chan keli gatari matan 1no kel vahini
@ushagondwal6139 Жыл бұрын
मस्तच गटारी साजरी केली. आणि एक सांगायचे आहे की तुमचे रीतरीवाज पाहीला मिळाली. धन्य वाद.
@vandanasalunke2327 Жыл бұрын
मला बाणाईस खूप आवडते खूप छान बोलते काम पण किती छान करती काम स्वच्छ आणि निर्मळ करते
@dhanumahanor3692 Жыл бұрын
Shrigonda amche gav ahe dada nav ghetle tumi yatra khupch bhari ek no
@anantgawai440 Жыл бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@meenakshiraje7945 Жыл бұрын
खरच खूप छान बनवता तुम्ही 👌👌👌👌
@varshabhagwat6497 Жыл бұрын
बानाई बाई खूप छान आहे ह्या परिस्थतीत सर्व आनंदाने करते तुमच्या घरची लक्ष्मी आहे. भाऊ तुमची पण साथ त्यांना चांगली आहे. सागर पण गुणी आहे . बाणाई अन्नपूर्णा आहे.
@poojamalawade7375 Жыл бұрын
बाणाई ताई, एकदा आम्हाला जेवायला बोलवाच. तुमचं चमचमीत जेवण बघून तोंडाला पाणी सुटत.👌👌🌹🌹❤️❤️
@anitarajiwade782 Жыл бұрын
खूप छान आहे गटारी जत्रा बानाई ताई सुगरण आहे
@shatrughnaghutukade6602 Жыл бұрын
छानच बेत केला 👌👌👌
@SachinPatil-sf8ub Жыл бұрын
बांनाई एक उत्तम गृहिणी आहे 😊😊
@gorakshdivate39985 ай бұрын
तुमचा धनगरी वाडा बर्याच दिवसांनी पाहात आहे आम्ही नगर जिल्ह्यातील आमच्या वावरात वडा बसवत होतो तुमचा घाटातला विडीओ बघुन खूप छान वाटले खुप खडतर जिवन आनंदी रहाता खुप शुभेच्छा अभिनंदन करतो
@sudhirshelke4919 Жыл бұрын
आम्ही नगर अकोले च आहे तुमचे सगळे विडियो बघतो खुप छान वाटत ऐकायला
@pratapsinhsawant3037 Жыл бұрын
Siddhubhau tumchi akhad jatra khup avadli. Janglat rahun pan tumhi anandane San sajra kela. Amhi pan janglat rahto pan cementchya. Khup anand vatla. Balumamacha tumhala Ashirwad ahe.
@mohitkale2493 Жыл бұрын
एक नंबर नियोजन
@rushishethsobat3133 Жыл бұрын
आता तुम्ही हॉटेल बानाई टाकाच आम्ही सगळे नक्की येऊ.......जेवायला आणि बानाई ला भेटायला.
@rameshwarkharate7626 Жыл бұрын
एकदम मस्त बेत आहे बाणाई सगळेच काम चाहते करते 🎉❤
@ChhayaGhodke-uq7nw Жыл бұрын
Khup chhan vedeo zala
@ashoknikam9670 Жыл бұрын
मस्त,आनंदी रहा.
@supriyaamarkumbhar8079 Жыл бұрын
❤तुमचे व्हीडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात...❤तुम्ही दोघेही खूप छान आहात ❤
@reshmasaraf6624Ай бұрын
समाधानी माणसं आहेत , बाणाई तुझे खरच कौतुक वाटते.
@pranavkatkade3761 Жыл бұрын
Khup chan ekda vadyla bhet dychi ahe
@pratapsinh7777 Жыл бұрын
खूपच छान दादा
@vinodjagtap1080 Жыл бұрын
No 1
@bhagyashreepawar6009 Жыл бұрын
मसाल्याला कलर छान आहे .
@selandersojwal6798 Жыл бұрын
जीवन म्हणजे आव्हानच आहे फक्त त्याचे व्यक्ती गणिक स्वरुप बदलत रहाते,आयतं तर कोणाला काहीच मिळत नाही.
@sunilsatpute6197 Жыл бұрын
सिद्धू दादा बालाजी वहिनी किसनराव अर्चनाताई बिचकुले मामा गंगुताई सागर तुम्हा सर्वांना गटारी अमावस्येच्या हार्दिक शुभेच्छा खूप छान साजरी केली लक्ष्मी आईची जत्रा आज खूप दिवसांनी म्हणजे कमीत कमी दहा पंधरा वर्षे झाली असतील मला आमच्या इकडे कोणी घर सारवले असेल पण आज बानाई ताईला तुमचा वाडा मेंढ्याच्या लेंड्यापासून सेम तयार करून सारवताना पाहून मला माझे लहानपण आठवले खरंच आजचा व्हिडिओ पाहून ते जुने दिवस डोळ्यासमोर आले आजच्या जमान्यात असं कोणीही घर सारवत नाही सर्वांच्या घरात फरशी आली असल्यामुळे जुना सर्व विसरून गेले आहेत पण तुमचे व्हिडिओ पाहून खरंच खूप छान वाटते तुम्ही सर्वांनी एकत्र येऊन लक्ष्मी आईची जत्रा जुन्या पद्धतीने साजरी केली हे पाहून खूप बरे वाटले एवढे कष्ट सहन करून तुम्ही सर्वजण किती आनंदी दिसत आहात तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा तुम्हाला भेटायला यायची खूप इच्छा आहे पण तुम्ही कुठे आहात हेच काही समजत नाही मला माहिती आहे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही की तुम्ही कोणत्या गावांमध्ये आहात तसं सांगितलं तर खूप सारे माझ्यासारखे भरपूर लोक मला भेटायला येतील पण मी एक दिवस तुमच्या गावाला येऊन तुम्हाला तुमच्या सर्व परिवाराला भेटणार आहे आणि विचकुले मामाच्या फॅमिलीला ही भेटणार आहे बघू आता माझ्या नशिबात आहे का नाही तुमची भेट पण तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे मला विश्वास आहे की बाळूमामा आपुलियासर्वांची भेट नक्की घडवून आणतील बाळूमामाच्या नावानं चांगभलं जय मल्हार
@sunilsatpute6197 Жыл бұрын
बानाई वहिनी बाणाई ताईंचं नाव चुकलेलेे आहे घ्या थोडं समजून