किती सुंदर वाटत ना आईच्या हातच जेवण खायला❤आणि त्या किती प्रेमाने करतात एवढ्या नातवांसाठी... धन्य ती माऊली आणि धन्य ते गोकुळासारखं तुमचं घर❤असंच सुरेख राहू दे ही बाप्पाजवळ प्रार्थना🙏
@tanajikhemnar413111 ай бұрын
आपली लेकरं आली की आईला काय करू आणि काय नाही असं होतं.आईचं मन सुपासारख॔ मोठं होतं. आईच्या मायेची बरोबरी कोणीच करू शकत नाही. आई म्हणजे धनगर समाजातील स्रीचे पारंपारीक रूप दाखवणारी शेवटची पिढी आहे. ❤❤❤
@sagar-jw2dd11 ай бұрын
बघणारी माणसं आपलीच आहेत.काय वाक्य बोलला सिद्धू भाऊ मस्त वाटलं❤
@dhangarijivan11 ай бұрын
🙏
@alkaborate712811 ай бұрын
मावशी तुमचे मनापासून आभार,कारण तुमच्यासारख्या माऊली कडून कष्टाची सावली म्हणजे काय ते शिकावे.टीम वर्क ग्रेट.🎉
@meeramhaske690011 ай бұрын
दादा तुम्ही खुप भाग्यवान आहात तूमचे आई बाबा तुमच्या सोबत आहेत ज्या ला आईबाबा नाही त त्याला कळती किंमत तुमचे आईबाबा छान आहे 👌👌🙏👌🙏
@dineshkurhade744911 ай бұрын
आई मायेचा सागर .........❤❤❤❤❤❤❤❤❤
@piuucreator683011 ай бұрын
मला जेवताना तुमचा व्हिडिओ खूप आवडतो आणि आता जेवायला बसले तुमचा व्हिडिओ आला 🎉😊
@VidaansWorld11 ай бұрын
आईचा जीव सर्व मुलांवर सारखाच असतो, खूप छान वाटते, तुमची पंगत बघताना , असेच प्रेम राहू द्या
@NG-hj7zt11 ай бұрын
हाके दादा खूप लहान पणापासून जग दुनिया बघून खूप हुशार झालात..आज तम्ही यशस्वी झाला आहात ब्लॉग चा दुनियेत...सुलाबई पण चांगली आहे .आई दादा तर विठ्ठल रखुमाई आहेत.. बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत... तुमच्यासंपूर्ण परिवाराला शुभेच्छा😊🙏
@gajanantotre996911 ай бұрын
आई भाकरी बनवता ना पाहून मला माझ्या आईची आठवण आली तुम्ही खूप भागयवान आहात ❤❤❤🎉
दादा आईला पाहून माझ्या आईचीच आठवण आली 😊माझी आईपण आशाच मोठ्या मोठ्या भाकरी करते .आपण कितीही मोठी सुगरण झालो तरी आईच्या हातच्या जेवणाची चव आपल्याला येत नाही .आपल्या लेकराला काय आवडते हे आईला बरोबर माहीत असते आई कितीही वयस्कर झाली तरी मुलांसाठी जेवण बनवते त्यातच तिला आनंद मिळतो 😊 love you आई ❤
@B-xe7cj11 ай бұрын
आई ती आई च आई सारखी माया जगात दुसरं कोणीच नाही करू शकत❤❤❤
@sunilwazkar441411 ай бұрын
आनंदी सुंदर बनवले, गावातील प्रसिद्ध सुकी रुचकर कोंबडी! ❤
@laxmandisale886011 ай бұрын
आईची वेडी माया असते दादा मुल कितीही मोठे झाले तरी आई वडीलांसाठी ते लाहांच आसतात.. खुप छान व्हिडिओ...👌❤️🙏
@lilachavan613311 ай бұрын
आईने मटणाची भाजी खूप छान केली
@mulanimumtaj412111 ай бұрын
खूप छान गावठी कोंबड्यांचे बरबाट आहे शेवटी आईच्या हातचे जेवण खूप चवदार लागते आई हा असा योध्दा आहे आपल्या लेकरासाठी किती कष्ट हसतमुखाने करते जगातली सर्व आईला सलाम ❤❤🎉🎉
@MohiniSonawale-hs7nc11 ай бұрын
खूप छान वाटत दादा तोंडाला पाणी सुटलं 😋😋तुमची आई किती प्रेमळ आहे,देव त्यांना उदंड आयुष्य देवो
@umalad604111 ай бұрын
बानाईच्या सासू आई खुप उशार आहेत सीधू दादा आई भाकरी छान बनवतात भाकरी व चिकन बघुन तोडाला पाणी सुटले
बापरे! या मावशी पण कॅमेर्यासमोर किती व्यवस्थित बोलतात...अगदि सहजपणे....किती कौतुकास्पद म्हणावं....
@SwapnaliYadav-xc4rd11 ай бұрын
अगदी मस्तपैकी जेवण झाल आहे खूप 👍
@sangitashinde133611 ай бұрын
सगळे मानस आपलीच आहेत ऐकुन खुप छान वाटले दादा🙋🙋🐔
@dhangarijivan11 ай бұрын
🙏
@suhasjagtap0911 ай бұрын
खूपच छान आईच्या हातचे जेवण म्हणजे माय आपुलकी प्रेम
@jjjjj5519 ай бұрын
खूपच छान किती नवल करावे तेवढे कमीच जुन्या माणसाचे साधे पण मनाला खूप भावते
@abasahebauti621611 ай бұрын
सगळे आपलेच आहेत एकदम भारी 👌👌🚩🚩🙏🙋♂️🙋♂️
@rohidaswalunj81411 ай бұрын
सिद्ध दादा तूम्ही प्रत्येक वेळेला मस्तपैकी हा शब्द आपण वापरतात जी काही चांगले असते त्याला तूम्ही मस्तपैकी हा शब्द आपण वापरतात हे आवडले .....
@gajananrane957711 ай бұрын
आपली आई खरी कर्मयोगी!सतत काम करत असते.
@satyamyewale724111 ай бұрын
आईने छान रेसपी सांगितली.आज..किती आजी ची माया. बाई ला काशाच भेटत तिथं ..
@sulbhapradhan492811 ай бұрын
आई म्हणजे मायेचा सागर किती छान स्वयंपाक केला एक नंबर
@Tanvisambrekar-k7v11 ай бұрын
Aai pn khup bhari bolte
@harshallavate925911 ай бұрын
तुम्ही आपली संस्कृती दाखवता त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आपल्या नवीन पिढीला हे बगाईला व यातून खूप शिकायला मिळेल
@ShindePravin-x6c11 ай бұрын
एक दम बरोबर सगळी आपलेच आहेत ❤
@sumankamble324411 ай бұрын
ताईंच्या भाकरी पाहात बसावं वाटते खुप छान भाकरी आणि मोठ्या बनवतात
@musicloverastronaut451111 ай бұрын
खूप mast. परिवार sobat जेवण करण्याचा आनंद वेगळा च असतो... मला असा परिवार नाही मी अनाथ ahe pn ha vd बघून खूप वाटल...😊😊 ❤❤❤
@TulashiramKalamkar11 ай бұрын
आम्ही सर्व भाऊ जेंव्हा नोकरीला होतो तेंव्हा सुट्टीला गावी आल्यावर आमची आई असाच कोंबडीचा बेत करीत असे. आम्ही आईला म्हणत असू कि आम्ही नोकरीच्या गावी कायमच मटण खातो. तेंव्हा ती म्हणत असे कि तुम्ही खात असाल पण ते काय मी बघायला आहे काय ?तेंव्हा माझ्यासमोर खाल्लेलं मला पाहूदे. अशी असते आईची माया. दादा तुमची आईदेखील तशीच प्रेमळ आहे. असेच रहा मस्तपैकी.
@hemrajkhillari30411 ай бұрын
दादा तुमच्या आई मधे माझी आज्जी मला दिसते ती पण तुमच्या आई सारखी च आहे खूप प्रेमळ ❤❤
@vitthalvajeer801911 ай бұрын
🌹🌹🙏🙏 जय मल्हार दादा 🌹🌹 भाग्यवान आहात दादा माय एवढ्या मायेने जेवू घालत आहे 👌👌💐🌹
@priyankajadhav471211 ай бұрын
आई हातभर बांगड्या घालून भाकरी किती छान करते. आणि सुक चिकन तर छानच झाले आहे❤काय भारी रस्सा दिसत आहे.😋 चुलीला भाकर लावलेली काय भारी लागते.v
@gulabshaikh683111 ай бұрын
खूप सुंदर कुटूंब 👌👌👌 आई दादांना नमस्कार 🙏🙏 आईनं जेवन मस्तपेकी बनवलं दादा 👌👌👌
@omkarbhagyawant413611 ай бұрын
Aaplich mansa aahet sagle😍❤️
@NG-hj7zt11 ай бұрын
कुठलं बाईला माझ्या तिथे भेटताया...आजींचा नातीसाठी काळजी..धन्य ती माऊली. अशी पंगत लहानपणी अनुभवली आता काही उरले नाही फॅक्टा आठवणी..तुमचा व्हिडिओ पाहून जुने अठऊन डोळे भरून आले 😢 लोकांकडे पैसा आला स्टेटस आले पण माणुसकी हरवली😮
@savitagangurde481611 ай бұрын
Hi Dada...khup mast video...tuzya saglya aathwani ani jevnacha bet against apratim 😊😊
@maliniwani20711 ай бұрын
कीती भाग्यवान आहात सगळे कुंटुब कष्टाळु आई बाबा आहेत तुमच्या बरोबर
@shivam.gogawale750811 ай бұрын
लय भारी आईचं वय झाले तरी सगळा स्वयंपाक करतात खूप छान
@lilachavan613311 ай бұрын
तुम्ही सगळे खूप कष्ट करता खूप कष्टाळू कुटुंब आहे
@dattukorde829511 ай бұрын
खुप छान केली भाजी आईने जय मल्हार
@anantgawai44011 ай бұрын
खूप छान विडिओ आहे नमस्कार
@bharatraut647911 ай бұрын
लय मस्त पैकी बेत दादा आई चा स्व भाव खुप छान आहे
@tarujabhosale854311 ай бұрын
खूप छान. आईच्या हातचा कोणताही पदार्थ म्हणजे प्रेम असतं. तुम्ही भाग्यवान आहात. आईचं प्रेम मिळतंय तुम्हाला.
आई मायेचा सागर दिला तिने जिवणाला आधार खुप छान दादा❤❤❤❤
@viveknerurkar4548 ай бұрын
Aai baba na namaskar sanga dada..nisha Banai vahini bhari ch jevan kartat 1 no.👌
@abasahebauti621611 ай бұрын
आई माझी मायेचा सागरं तिने दीला जीवना आकारं 👌🚩🙏
@rekhapacharne220011 ай бұрын
दादा मी पण नगरची आजचा व्हिडिओ सुंदर🎉🎉🎉
@suvarnasable672811 ай бұрын
आईनी किती छान पद्धतीने मटणाचा रस्सा आणि सुख मटण पण खूप छान बनवला आहे. मुलांना नातवांना किती छान प्रेमाने जेवण वाढले आजी आणि काकी सिमला पोट बरं खा बोलत होते. सीमा शाळेत जाते तीत चिकन खायला नाही भेटणार अस बोलत होते. किती प्रेमाने काकी, आई बोलतात. खूप छान पंगत बसले बिराज दादा आणि वहिनी खूप छान आहे. दादा तुमच कुटुंब असचं कायम आनंदात राहू दे हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏👍
@MangalDongare-d4k11 ай бұрын
आई आणि बानाई ताई सेम स्वयंपाक करतात 🎉सुलाताई पण भारी आहे तिघी जावा आईच्या हाताखाली चांगल्या प्रकारे शिकल्या त आईचा स्वयंपाक करता ना पाहीले की मला माझे माहेरी गेल्या सारखे वाटते माझी आई पण असे करते😊😊🤗👍👌🙏❤️✌️
माझी आज्जी पण असच बोलायची मी हॉस्टेल ला होते तेव्हा ती पण असच बनून द्याची खायला खूप छान ajji ❤❤❤❤
@Beingsrushhh11 ай бұрын
Aai khup chan ahe kiti kam karte J1 pn chan banvate Ekch no.😍😘😘😘
@poojakamble176011 ай бұрын
आईसाठी एक लाईक 👍👍
@संजयहांडे11 ай бұрын
पण दादा आईचे प्रेम आपल्या पेक्षा नातवावर जास्त असत मला आई च्या हातचं जेवण खूप आववड दा
@vikaspawar141111 ай бұрын
आईच्या हाताच्या बाजरी च्या भाकरी लय शान आहेत
@dilipdevkate422311 ай бұрын
Very nice, yelkot yelkot jay malhar
@jayashreejadhav665211 ай бұрын
आई जरा हसत जा छान दिसतात तुम्ही आता असे नाती इरकल वाले माणसं बघायला भेटत नाहीत या वयामध्ये सुद्धा किती मेहनत घेतात हसत राहा
@pradhnyadole856311 ай бұрын
आई घ्या हात जेवण आमृताहून गोड लागत तुमच्या आई च्या स्वयंपाकाची पद्धत व माझ्या आई च्या स्वयंपाकाची पद्धत सारखीच आहे.😢पण ती नाही आहे.तुमचे एकत्र कुटुंब छान आहे.अता फार कमी बघायला मिळतात असे कुटूंब निसर्गाच्या सानिध्यात राहून मन विचार छान आहे.साधी माणसं आहेत तुम्ही प्रेमळ ......अगदी मस्तच 😅
@manishapatil981311 ай бұрын
घराच गोकुळ ह्यालाच म्हणतात. सगळे मानस पोरं कशी अगदी आनंदाने राहता मस्त खरच खूप शिकण्या सारखे आहे तुमच्या सगळ्यांन कडून. धन्यवाद 😊
@hemantjankar704711 ай бұрын
Very nice video❤❤
@raneusha11 ай бұрын
तुमची आई, भावजय आणि सर्वच मंडळी मोठी खानदानी आहेत! सर्वांनाच नमस्कार🙏🏾
@SandipPatil-kd4jr11 ай бұрын
आई आणि दादा साक्षात विठ्ठल रुक्मिणी धन्य ती माऊली
@lilachavan613311 ай бұрын
हक्के दादा तुमचा व्हिडिओ मी रोज नित्यनेमाने बघते
@dhangarijivan11 ай бұрын
🙏
@bhartibaste248711 ай бұрын
खुप मस्त आहे 👌🙏🙏
@aparnaamriite815511 ай бұрын
Khupch chan.
@गुरुदेवदत्त-ग3थ11 ай бұрын
एक नंबर 🎉🎉🎉🎉
@rupalikhaje479211 ай бұрын
आपले आहेत एकदम भारी
@shitalwaware805011 ай бұрын
एक नंबर आईसाहेब
@suvarnakarande354511 ай бұрын
आई दादा मुलं सूनंबरोबर काम करतात🎉🎉🎉बाजरी भाकरी तर किती मोठी,सुक्का मटन खूप छान,दरवेळी आई गावाला गेलात की छान छान बेत करतात🎉🎉
@janardhanjadhav587411 ай бұрын
आधुनिक धकाधकीच्या जीवनात तुमच्या आई कडे बघितले की मनाला शांतता लाभते भाऊ.
@kirankadam169911 ай бұрын
खुप छान❤❤
@sangitapagare587411 ай бұрын
Kiti chan ji banvtt aai ha vayat pan, khupch kam kartt 🙏😇
@lataadhangle748111 ай бұрын
जेवण करताना चा व्हिडिओ आम्हाला फार आवडतो आम्हालाही जेवण करावसं वाटतं जेवण करताना जरूर व्हिडिओ दाखवत जा
@santoshTayade-j8o4 ай бұрын
No 1
@bhatkanti.811 ай бұрын
जुनी माणसं जुन्या परंपरा मला खूप आवडतात...❤
@kiransable894211 ай бұрын
दादा tumi खूप छान बोलतात ओ तुमचे बोलणे आणि व्हिडिओ मी सर्व बघतो खूप मेहनत करतात दादा मला तुम्हाला भेटायचं आहे जमेल का
@rekhapise272811 ай бұрын
Khup chan Aaji .....
@आम्हीपंढरपूरकरGavnisargvlog11 ай бұрын
So testi ❤❤❤❤
@sangeetadalvi29411 ай бұрын
तुम्ही आईच्या बरोबर बोलत असता तेव्हा खुप छान वाटते
@vatsalazende825611 ай бұрын
एकञ कुटुंब खूप छान वाटलं
@geetanjalimore19774 ай бұрын
आमच्या गावाला पण आधी मटणाला बर्बाट असे म्हणायचे.
@bapuborkar11 ай бұрын
👌🏻👌🏻छान 👍🏻👍🏻🙏🏻
@EditorChoice9211 ай бұрын
ही फक्त तुमची जीवनगाथा नाही तर शिकवण आहे आमच्यासाठी ❤❤ खूप सारे प्रेम फक्त तुमच्यासाठी ❤❤