मोर्चात सहभागी सर्वांना धन्यवाद.... आपण सर्वांनी न्यायासाठी रस्त्यावर उतरण्याची हिंमत दाखवली
@AngadBarskar-sd5jo18 күн бұрын
Vip मेसेज
@satishhambarde291918 күн бұрын
सर्वांचे खूप खूप धन्यवाद सर्वानी अशीच येकी राहूद्या
@jogeshwarchandrama92015 күн бұрын
😊
@MiraNaikwade-f1h14 күн бұрын
📖😊😊
@manoharpatil961518 күн бұрын
एवढा अत्याचार एवढा माज ही वेळ न्यायाची
@prabhakarzol105618 күн бұрын
न्याय मिळालाच पाहिजे
@uddhavkachole878618 күн бұрын
विलासराव देशमुख आर आर पाटील बॉम्बस्फोटांमध्ये जी वक्तव्य केली त्यावरून राजीनामा घेतला होता आत्ताच हे बीडचं प्रकरण खूप मोठा आहे त्यापेक्षा
@JameerSett15 күн бұрын
Dada bjp aahe
@Jlpyth18 күн бұрын
अन्याय अत्याचार अतिशय टोकाला गेला आणि सहनशीलतेचाअंत झाला आहे त्यामुळे बीड जिल्हातील नेत्यांनी अन्याया विरोधात वज्र मूठ केली आहे त्यासाठी सर्वांचे आभार 🙏
@GajananSudhakrraoSuryawanshi18 күн бұрын
चांगले दुसऱ्यांदा मंत्री पदाची संधी मिळाली होती पण मस्ती आणी माज अंगलट आला.या विषयीच शरद पवार यांच स्टेटमेंट ऐका लहान कुटुंब लहान समाजातील उदयोन्मुख तरुण म्हणून मी संधी दिली आणी त्या दिलेल्या संधीचा गैरफायदा घेतला या धनंजय मुंडे नी
@kalyanshete898518 күн бұрын
He khrr hee. .pawar sahebani mhtle hote tyanchi lqyki nai....vishwasghatki he dhanya
@minakshishinde413018 күн бұрын
Hoo kharch ahe pawar साहेबांचे
@ShrikrishnaChavan-h9m18 күн бұрын
Yes absolutely
@inspirewithsmg584918 күн бұрын
Yana jast dile ki majtat lafde kartat 2numberache dhande
@ask2228218 күн бұрын
Gopinath munde na shah denya sathi Pawar ne ghar fodle 🙄.......aso ata tyachya vr pn tich vel aaliye 😁😁😁
माणुसकीला धावून आलेल्या आजच्या बीड मोर्चात सहभागी झालेल्या सर्व जाती धर्मातील लोकांचे मनापासून आभार... बीड ची दहशत संपलीच पाहिजे.. जय शिवराय जय भिम
@BalukemajagtapКүн бұрын
😊😊
@mohankolhe108818 күн бұрын
वाल्मिकी जो पर्यंत पकडल्या जात नाही तोपर्यंत अनेक आगळेवेगळे खुलासे होत राहतील, पण हा लपलाय तरी कुठं
@nileshamrale260817 күн бұрын
Mundechya ghari...😂
@sunilkhedekar373218 күн бұрын
धनंजय मुंडे खरे सुत्रधार आहे 💯💯💯💯
@shelkeshiv151118 күн бұрын
तु तर जज होयला पाहिजे..... डायरेक्ट निर्णय
@Latai.22-k1j18 күн бұрын
Yachya jarange la pantrapradhan kra ani hya surya la mukhyamntri mg ya bhurtya lokanna br vatel😅@@shelkeshiv1511
@minakshishinde413018 күн бұрын
यांचा माज उत्रयलाच पाहिजेत खूप झाले आता
@maharashtrastate99118 күн бұрын
@@minakshishinde4130 तुझा माज कोण उतरवत सर्व माहिती आहे तू शिकवू नको
@maharashtrastate99118 күн бұрын
@@minakshishinde4130 तुझा कोन उतरवट माज
@amarkawale37218 күн бұрын
चक्रव्युव मधे धनु नाई बीड जिल्हा अडकलाय. बहीण भावाच्या
@pseries374618 күн бұрын
धन्याचा माज मोडा.... आम्ही सातारकर सुध्दा येऊ ✌️🚩🚩🔥🔥
@dilipvarude663318 күн бұрын
चक्रव्यूह कसला , हे तर स्वतः केलेल्या पापाचे फळ आहे. आणि पापी माणासाला प्रायश्चित्त हे मिळायलाच पाहिजे.
@NamdevDhanegavkar-rc9yx18 күн бұрын
Dmche karyakarte dahshat pratek gaot kartata
@dilipvarude663317 күн бұрын
@NamdevDhanegavkar-rc9yx हे सर्व भयंकर आहे.
@balumundhe596118 күн бұрын
सगळ्या आंदोलन कर्त्यांचे कोटी कोटी आभार. आज जर आपण संतोष देशमुख कुटुंबाच्या मागे उभे नसतो राहिलो तर भविष्यात आपला पण केव्हा हे जे आहेत ना गुन्हेगार हे पण आपला संतोष देशमुख करून टाकतील.
@PandurangDhondkar18 күн бұрын
आमदार, खासदार, बीड मधील जनता एवढा आक्रोश करते आहे, तरी सुद्धा पोलिस प्रशासन ढिम्मच, राज्य सरकार ढिम्मच,साधे आरोपी सापडत नाही म्हणजे पाकिस्तानचा हात तर नाही ना?
@csn82618 күн бұрын
मायबाप सरकारला १३ कोटीचं राज्य चालवायचंय... पाचपन्नास हजार द्वेषमूलक, जातीवादी झुंडीपुढं आणि नीच, कपटी, स्वार्थी चारदोन राजकारण्यांपुढं नमून कसं चालेल? ५७ मोर्चे पचवणाऱ्या देवाभाऊमधे आता किती तरी ताकद वाढलेली आहे. स्व. संतोष देशमुखांच्या मृत्युच्या आडून चाललेलं राजकारण लपून राहिलेलं नाही. या हरामखोरांनी हत्येचं राजकारण करून, घटनेचं गांभीर्य कमी केलेलं आहे.
@digvijaysinhdeshmukh781918 күн бұрын
कारण cm फडणवीस आहेत, ते फक्त बोलतात हेच दुःख आहे 😢😢
@mayuryede793318 күн бұрын
Cm fadanvis ch action gheil@@digvijaysinhdeshmukh7819
@mayuryede793318 күн бұрын
@@digvijaysinhdeshmukh7819thoda wait kra..
@ask2228218 күн бұрын
बीड जिल्ह्यातील जनता नाही फक्त मराठा समाज आहे ............आणि त्यांना न्याय नकोय फक्त आमच्या समाजाला त्रास द्यायचा आहे 🤦♀
@Akki777618 күн бұрын
पापाचा घडा कधी ना कधी भरवतोच धनंजय मुंडे ने खूप गुंड पाळले आहेत हडपसर मध्ये पण त्याने गुंड पाळले आहेत सगळे मर्डर केस मध्ये धनंजय मुंडे च्या आशीर्वादाने बाहेर आहेत ही वस्तुस्थिती आहे
@harunshaikh543718 күн бұрын
धन्यवाद टीव्ही 9 नाईन कवर केल्याबद्दल🎉
@sanap-s3q18 күн бұрын
🎉
@NanaRajguru18 күн бұрын
धनंजय मुंडे मंत्रीपद देऊनका
@rameshkamble247218 күн бұрын
एकंदरीत देशातील आणि राज्यातील परिस्थिती अशी आहे की भविष्यात राजकीय क्रांती होणारच
@GopalHadole-s6f18 күн бұрын
धन्या हटवा देश वाचवा
@minakshishinde413018 күн бұрын
😅
@dhansingkorpad598518 күн бұрын
पवारसाहेबांनी धनु मुंडेला झिरोचा हिरो केले, परंतु हा खाल्ल्याल्या मिठाला जागला नाही. याला माज आला.
@ask2228218 күн бұрын
Gopinath la tras dyayala sharad ne tyala party madhye ghetle hote 🙄......ani ata tyachya vr pn tich vel aali😂😂
@manishapadule254218 күн бұрын
धनंजय मुंडे याची राजीनामा द्यावा ही नैतिक जबाबदारी आहे.
@vinayakjadhav372218 күн бұрын
या मोर्चात छगन भुजबळ, हाके आणि नवनाथ वाघमारे, पडळकर दिसले नाहीत? आता कुठे गेल्या त्यांच्या संवेदना?
@dipakrao641618 күн бұрын
त्यांना फक्त सुपाऱ्या लागतात
@vaibhavkamble682618 күн бұрын
खरच आहे . हे दोडके कुठ शेण खायला गेले आहेत .
@digvijaysinhdeshmukh781918 күн бұрын
हेच तर खरं जातीवादी आहेत, भुजबळ ला 77 व्या वर्षी मंत्रिपदासाठी रडतोय, हक्या फक्त पदे मागतोय. हीच तर महाराष्ट्रातील कीड आहे.
@shubhampatil160618 күн бұрын
याचं कारण फक्त आणि फक्त मराठा द्वेष आणि यांना पोहोचणाऱ्या भाजपाला सर्व मराठ्यांनी भरगोस मतदान केलं त्याची पोचपावती सर्व मराठ्यांना
@Adityakingdrl2y18 күн бұрын
मराठ्यांचा मोर्चा होत
@AjayJamdade-cd8wr18 күн бұрын
या सगळ्या बातमीवरून नक्कीच वाटत आहे की धनंजय मुंडे आका आहेत
@nageshagalaveofficial710718 күн бұрын
अजित दादा कळत नाही का एवढे लोक बोलत आहेत
@minakshishinde413018 күн бұрын
डोळे कान बंद केलेत पवार अजित नी
@vaibhavkamble682618 күн бұрын
त्यालाच काही वाटत नाही
@sagarjadhav66126 күн бұрын
Ya Dhanya la mantri mandlatun haklun taka . To swata Rajinama det nahi tyala Haklunch dile pahije.
@NitinMangavedhekar18 күн бұрын
अजित पवारांनी लवकर यांचा निर्णय घेतला पाहिजे आम्हाला तुमच्या योग्य निर्णय घेण्याची गरज आहे
@anantparab250118 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
@राजनीती704018 күн бұрын
अजित दादा एक आमदार चोळतो म्हणून त्याचा चोळत नका बसू आजच्या महाराष्ट्रात मराठा समाज आहे बौद्ध समाज आहे एवढं लक्षात राहू द्या
मुख्यमंत्री साहेबांनी जनादेश विचारात घेऊनच तात्काळ निर्णय घ्यावा. विलंब केल्यास सरकार विरोधातील जनतेचा आक्रोश पायउतार केल्याशिवाय राहणार नाही.
@rahuldalavi649918 күн бұрын
धनंजय मुंडे यांनी राजीनामा नाही दिला तर महाराष्ट्र पेटणार
@rajurajput200218 күн бұрын
अजित दादा पवार साहेब यांना कळकळीची विनंती आहे कोण आरोपी आहेत त्यांना कठोर कारवाई करावी अशी नम्र विनंती आहे जय राजपुताना जय महाराष्ट्र
@arunsapate903518 күн бұрын
Tv9 चे खूप खूप आभार अन्याय विरोधात लढण्यासाठी आपला वाटा खूप मोठा आहे
@SharadZemse18 күн бұрын
संतोष देशमुख चा प्रकार cm चे नात्यात झाला असता तर एवढ्यात फास्ट ट्रॅक चालु होऊन शिक्षा झाली असती
@jaykisan412818 күн бұрын
धन्या गेला
@arnav331918 күн бұрын
DM धन्या कोणाचा boss नाही,महाराष्ट्र मध्ये कोणी कोणाचा boss नाही,लोकांच्या मनात घर करा,जनतेची सेवा करण्याची तुम्हाला निवडुन देतो आम्ही,नेते जनतेचे नौकर आहे.लोकशाही जिंदाबाद.
@ManeshThorat-nz3uz18 күн бұрын
1नंबर वाघानो❤❤️🔥❤️🔥❤️🔥❤️🔥
@dnyanrajharbale527718 күн бұрын
100% आका ने राजीनामा दिला पाहिजे
@dhansingkorpad598518 күн бұрын
गुंडगिरी करून मतदान केंद्रे ताब्यात घेवुन मतदारांना मतदान केंद्रावरून दमदाटी करून हुसकावून लावून २३० मतदान केंद्रे ताब्यात घेतली आणि एक शीक्की मतदान करून घेतले. बिहारचा पॅटर्न वापरला.
@kundanlalsuryawanshi709218 күн бұрын
कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र
@shripatiabdar440618 күн бұрын
अजित पवार साहेब बीड चा समाज काय सांगतोय जरातरी मनाची असुदया आतातरी मुंडे चा राजीनामा घ्या
@minakshishinde413018 күн бұрын
अजित पवार कडून ही अपेक्षाच नव्हती त्यांनी काहीतरी बोलायला पाहिजेत होते
@SatyabhamaMane-k9g18 күн бұрын
टीव्ही नायीनचे. आभार मानले जय हिंद जय महाराष्ट्र
@prakashmuley808418 күн бұрын
बीडच्या जनतेला सलाम
@rajanpawar633218 күн бұрын
मास्टर माइंड धंनंजय मुंडेच आहेत.😅
@Gmgm18918 күн бұрын
पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांनी मोर्चात यायला पाहिजे होते काय झाल बाहेरच स्टेटमेंट देता मुलाल न्याय दिला पाहिजे आता जात आडवी आली का ताई सगळ्य जाती धर्माचे लोक आले होते तुम्हीच गायब
@durgegajanan730518 күн бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब हिम्मत दाखवा धनंजय मुंडे चा राजीनामा घेतला पाहिजे
@sunilkhedekar373218 күн бұрын
मुख्यमंत्री मंत्री यांना सपोर्ट करत आहे असे वाटते
@SandipPatil-oq5qb18 күн бұрын
एवढी जनता त्या गरीब कुटुंबा सोबत आहेत.....त्या कुटुंबाला किती मोठा आदर वाटत असेल.....धने आहे त्या बीडच्या जनतेला आणि तिथल्या काही नेत्यांना......याला म्हणतात लोक प्रतिनिधी
@Balasahebkamble157818 күн бұрын
एक दिवस अशी वेळ येणार पूर्ण महाराष्ट्र पेटणार आणि विधान भवनावर जाणार
@arujogdand777218 күн бұрын
देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या
@Misktw18 күн бұрын
तेच दोघ धनंजय मुंढे ला पाठीशी घालत आहे ते काय राजीनामा घेतील.
@minakshishinde413018 күн бұрын
खरे आहे
@PATIL_ABHAY_7218 күн бұрын
लक्षात ठेवा दिवस प्रत्येकाचा येतो,आज दुसऱ्यांचा आहे उद्या तुमचाही येईल,एक दिवस असल्या मनोरुक्तीचे गुंड तुमच्या बायका पोरही सोडणार नाहीत,आज तुम्ही समाज म्हणून पाठीशी घालासाल पण उद्या हे आणि यांची मानस तुम्हालाही सोडणार नाही,आज बाकीचे जात्यात आहे तर उद्या तुम्ही सुपात आहात हे लक्षात ठेवा, सुपातून तुम्ही जात्यात कधी जाल हे तुम्हालाही समजणार नाही हे लक्षात ठेवा...,कारण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो नियती कोणालाच माफ करत नाही शेवटी :- जैसे कर्म तैसे फळ...💯🙏
@onlineguruji1418 күн бұрын
येथून पुढे या देशात गुन्हा घडला तर कोर्टाने आरोपीची जात शोधून तो ज्या समाजाचा आहे त्या समाजाचे जेव्हढे आमदार खासदार असेल त्यांना अटक करण्याचे आदेश द्यावेत....
@csn82618 күн бұрын
खरं आहे. असं झालं, तर एकही मराठा जातीचा खासदार, आमदार शिल्लक राहणार नाही. महाराष्ट्रामधे त्यांचंच साम्राज्य आहे. कराच असा कायदा!
@arunakarande-hw1bb18 күн бұрын
मुख्य सुत्रधार धनंजय मुंडे च
@MahadevKshirsagar-n7i18 күн бұрын
धनंजय मुंडे चा राजनामा घ्यायलाच पाहिजे ❤❤❤
@vijay382618 күн бұрын
धन्यवाद टीव्ही 9
@DnyaneshwarJadhav-x3k18 күн бұрын
जनतेत एकी खुप मोठी ताकद आहे मोठ्या मोठ्या सत्ता उलथून टाकल्या सरकारने जनतेचा अंत पाहू नका
@csn82618 күн бұрын
मायबाप सरकारला १३ कोटीचं राज्य चालवायचंय... पाचपन्नास हजार द्वेषमूलक, जातीवादी झुंडीपुढं आणि नीच, कपटी, स्वार्थी चारदोन राजकारण्यांपुढं नमून कसं चालेल? ५७ मोर्चे पचवणाऱ्या देवाभाऊमधे आता किती तरी ताकद वाढलेली आहे. स्व. संतोष देशमुखांच्या मृत्युच्या आडून चाललेलं राजकारण लपून राहिलेलं नाही. या हरामखोरांनी हत्येचं राजकारण करून, घटनेचं गांभीर्य कमी केलेलं आहे.
@bandumetakari630818 күн бұрын
एक नं. आमदार धस साहेब
@Aanilhembade18 күн бұрын
ब बरोबर😢😢
@civilpractical884518 күн бұрын
दम असणारा मुख्यमंत्री नाही हा लेच पेचं आहे. उगाच पाठीशी घालून मताचे राजकरण चालु खरे जनता पाहत आहे किती दिवस पघरून घालणार अशी प्रवृत्ती मोकाट सोडणार की ठोकणार.
@poketekxyz404715 күн бұрын
Aho Bhau he nagpurch bandal lai bekar ahe
@malegaonkarnews-hw2hi18 күн бұрын
टिव्ही नाइन मराठीला धन्यवाद
@maheshpatil123916 күн бұрын
बाळ फडणवीस प्लिज धनु दादा ला पूर्णविराम दया नाही तर खुप नुकसान होईल आधीच शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्या माझ्या सरपंच भावाला न्याय दया ही विनंती
@NarasappaMhetre16 күн бұрын
अशा मंत्री साहेबांचा अधुरच राजीनामा घ्यायला पाहिजे या मंत्री लोकांनी जनतेचा खून करतात आहे
@DattaPawale-v9b18 күн бұрын
झूकेगा नहीं साला जय शिवराय न्याय मिळाला पाहिजे
@siddhanathshinde70418 күн бұрын
राजकारण्यांचे पाठबळ असल्याने त्याला अटक करण्यात येत नाही
@Ramcandramorerp10 күн бұрын
धनजय मुड़े राजीनामा दीउन टका येनारा दीवसा परीगना वाईट होतिल🚩🚩 जय एकलव्य,🚩🚩जय आदीवासी
@manishapadule254218 күн бұрын
सर्व धर्म समभागाची दर्शन 🙏🙏🙏
@sanjayshirsat554918 күн бұрын
परळीपरत बॅलेट पेपरवर मतदान घ्या
@subhashpatil200218 күн бұрын
मुख्यमंत्री साहेब थोडीफार बाळगा आणि राजीनामा घ्या किव्हा द्या
@anilshinde785118 күн бұрын
TV9 great एकदम संतुलित न्यूज लोकांपर्यंत देत आहात असंच न्यूज द्या खरं काय खोटं काय कळू द्या
@jayantkajalekar328518 күн бұрын
शेतकरी संघटनेने विम्याच्या रकमेसाठी पण कोर्टात दावा करावा...
@ganeshshejul556318 күн бұрын
न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@studybesmart806218 күн бұрын
बीड जिल्हा फक्त दोन भाऊ बहिणींचा नाही....सर्व बीड मधील जनतेचा आहे....
@ExcitedCardinal-kg8jv18 күн бұрын
धस साहेब चा विजय असो
@गावाकडच्यागोष्टी4518 күн бұрын
आरोपी कोणीही असो जोपर्यंत मराठा मुख्यमंत्री आणि सुरेश धस मंत्री होत नाहीत तोपर्यंत न्याय मिळणार नाही.. आणि मुंडे घरी बसावे हे एक वास्तव.. एवढं झालं की न्याय मिळाला असंच समजा.
@manoharpatil961518 күн бұрын
लोकांच्या भावनांचा आदर मुख्यमंत्री व अजित पवार यांनी करावा अन्यथा लाडकी बहिण व अन्य कितीही योजना भविष्यात कामात येणार नाही पुण्याचे काम करा सदसद्विवेकबुद्धी ने
@pradeepwarade608018 күн бұрын
अंबड ला पण या पेक्षा मोठ प्रकरण झालं त्या बदल कोणीच काही बोलत नाही....
@vilasjadhav155618 күн бұрын
बीडकरांनो धन्यवाद एकजूट दाखवल्या बदल
@sadashivkauchat516318 күн бұрын
नुसते विलासराव देशमुख व आर आर पाटील याचे राजिनामे घेतले तर मुढेच स्टेटमेन्ट घेतल तर धन्याचा राजिनामा घ्या
@Song3009018 күн бұрын
बीडच्या जनतेला सलाम 🎉
@sampatrokaderokade127918 күн бұрын
ग्रहखात हे काय उपयोगाच आहे 20 दिवस झालेत तरी आरोपी फरार जनता रोड वर आंदोलन करतात सरकार चा जाहिर निषेध
@avinashwagh14118 күн бұрын
आरोपीला शिक्षा व्हावी ही सर्वांची इच्छा आहे पण तुम्ही सगळे राजकारण करताय.... तुमची राजकीय पोळी भाजण्यासाठी
@subhashpatil200218 күн бұрын
अरे भाऊ मग अजून का अटक करत नाही , तुमच्या घरच्यांच्या सोबत अस झालं तर तुम्ही जाऊदे बोलून सोडणार का
@shripatiabdar440618 күн бұрын
मग अटक का होत नाही
@dnyaneshwarnirwal206018 күн бұрын
Mg atak karaila sang na bhau tuzya maichya navryala
@dadaraokakde681518 күн бұрын
तुझ्या बापा सोबत असे झाले असते तर तू काय केले असते.
@MarathiNationOne18 күн бұрын
Karude rajkarn पन हे बरं नाही चाललंय ते
@shivrajjeswal39418 күн бұрын
देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार एकनाथ शिंदे याना धनंजय मुंडे यांचा राजीनामा गेवा संतोष देशमुख कांच मांगे ओबीसी समाज आहे भूकंप आने वाले
@BasvarajNingfode-rb4tk18 күн бұрын
संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे इतकीच अपेक्षा
@sunilmaikar705318 күн бұрын
खरा सुत्रधार धन्या आहे.
@IndrajeetJogdand-jk7mq18 күн бұрын
पाटील ❤❤❤पाटील ❤❤❤जरागे.पाटील ❤❤❤
@karadsatish0718 күн бұрын
आज बीड येथील शोकसभा होती की धनजय मुंडे यांना विरोधी सभा होती हेच कळत नव्हतं कारण संतोष देशमुख यांच्यावर 1 मिनिट पण बोलत नव्हते आणि राहिले ले दिवस भर सभा चालू होती मेलेल्या टाळूवरचे किती लोणी खाणार आणि किती घाणेरडे राजकारण राजकारण करणार 😢😢
@OmkarYashwantrao18 күн бұрын
Bhava, munde cha hath aahe karad chya dokya var. Tula kay ghanta mahite
@Vickydm36318 күн бұрын
धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या तात्काळ
@dnyneshwerdukare-uc6gt18 күн бұрын
आरोपी सापडत नाही तर, राष्ट्रपती शासन लागू करा,
@VilasMate-h6m18 күн бұрын
मित्रांनो,हा मोर्चा कुठल्याही जाती धर्माचा नसुन एका आमच्या भावचा अमानूष पणे निर्घृण पणे खून केलाय म्हणून हा मोर्चा नव्हे जन आक्रोश आहे.....!!!
@ak47__as18 күн бұрын
Dm✨🔥🔥🔥
@bhagwatmundhe70318 күн бұрын
एकमेव नेतृत्व धनंजय मुंढे ❤
@sumitgade657718 күн бұрын
Kiti chatigiri karnar
@truth999r18 күн бұрын
CM, DCM 1 DCM 2 shame shame निषेध निषेध तिघेही पळपुटे व चालू आहेत...
मुंढे यांचे राजीनामे घ्यायलाच हवेत त्याचबरोबर फरार आरोपींची बँक खाती गोठवा , त्यांच्या स्थावर मालमत्ता जप्त करा , आणि फरार आरोपीना जेरबंद करण्यासाठी मोठे इनाम जाहीर करा ----- ही मागणी आमची सर्वसामान्य जनतेच्या आहेत
@NitinMangavedhekar18 күн бұрын
भाजपने अतां मोटा निर्णय घेण्याची गरज आहे मोदी साहेब हेच का अच्छे दिन तुमचे
@rajebhaupandule357518 күн бұрын
अजित पवारांनी आजचा बीड जिल्ह्यामध्ये बिहार होऊ नये म्हणून सरपंच संतोष देशमुख यांच्या लेकीच्या हाकेला न्याय द्या नाहीतर सकल समाज मराठा समाज रस्त्यावर उतरायची वेळ येऊ नये
काही नाही चक्रव्यव्हात चक्रव्यूहात आसलाय तो काय अभिमन्यू नाही तो तर जयद्रथ आहे.
@amitmayekar623916 күн бұрын
महाननीय देवाबद्रा फहदनिवीस याना लझं व्हाथील हवी अझ जहर संतोष देशमुख च्या झागी अँपला सका भाऊ आस्था थर देवांद्र फहधानवीस साहेब आपण काय केले अस्थे???? उत्तर ध्य महाराष्ट्र ची झ्हाठा व्हात भगहत हाय???? वंदे म्हाताराम वंदे म्हताराम 🙏💐💐💐💐 & संतोष देशमुख यांचा आताम्यास शांती लाबो 🙏💐💐