हा आहे खरा खानदानी , स्वाभिमानी आणि धैर्यवान माणूस....समाजातील सर्व असंस्कृत ,खंडणीखोर आणि माजलेल्या अश्या लोकांनी नक्कीच आदर्श घ्यावा असा पठ्ठ्या...
@BaluUdape2 сағат бұрын
त्यांना न्याय भेटलाच पाहिजे
@dhananjaymundefanclub5332Сағат бұрын
इतकाच खानदानी होता तर लोकांकडून करोडोची मदत का घेतली...
@Me7717Сағат бұрын
खंंडणी चोरीचा माल नव्हता आम्ही कष्टाचे दिलेत.@@dhananjaymundefanclub5332
@sohampadghan4790Сағат бұрын
@@dhananjaymundefanclub5332आरोपीचा समर्थन करणाऱ्यांची मदत नाकारली त्याला स्वाभिमानी म्हणतात, तुम्हाला काय घंटा करना स्वाभिमान तुम्ही तर लाळ चाटणार आहे
@thezzzaaafffСағат бұрын
@@dhananjaymundefanclub5332 te tumhi karta re. Khandni var jagto tuza Dhanya.
@bhauraopagar91602 сағат бұрын
नाम्या # वाल्या # धन्य # आज्या # टरबूजा.... एका गोजिरवाण्या घरात मालिका आहे
@Mahesh...11-q9i2 сағат бұрын
हेलिकॉप्टर साठी लाचार महंत पहिला आम्ही😂😂.....शेवटी भेटला नाहीच म्हणा😂😂
@govindwartale32582 сағат бұрын
धनंजय देशमुख भैया अगदी पहिल्या दिवसापासून खूपच योग्य स्टेटमेंट देत आहेत
@ajitjadhav19212 сағат бұрын
नामदेव शास्त्री यांची नार्को टेस्ट करा
@god_toxic2 сағат бұрын
नार्को टेस्ट म्हणजे काय😅
@digambarrandive5571Сағат бұрын
सानप च् मैन असेल चेक करा
@शितलआजिनाथखेडकरСағат бұрын
अरे निट बोला ते संत हे विसरू नका @@digambarrandive5571
@rameshsolat38122 сағат бұрын
आगदी बरोबर आहे. देशमुख. यांचे. म्हणणे
@MunnaNikam-kc9ol2 сағат бұрын
हभप नामदेव शास्त्री यांनी जे टपोरी माळ घातलेली आहे ती काढून एखाद्या जागेवर ठेवून द्यावे कारण चांगल्या पवित्र माणसाचा सावली गेली नाही पाहिजे
@शिवराजजगताप-ब6द2 сағат бұрын
टपोरी माळ घालणारा टपोरी सारखा वक्तव्य करीत आहे
@kirtipanat309342 минут бұрын
बरोबर आहे त्या महंताकडून अजिबात मदत घेऊ नये कारण ती मदत त्याची स्वताच्या बुध्दीने मदत करत नाही तर ते कुणाच्या तरी सांगण्यावरून मुलांची जबाबदारी घेत आहे
@ritikmohol17262 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤धनु भाऊ तुम्हाला नम्र विनंती वाल्मिक कराड आणि सर्व आरोपी यांची नार्को टेस्ट करायला सांगा हे फक्त तुम्हीच करू शकता❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rameshchavan26012 сағат бұрын
झोपलेल्या सरकारला भावपूर्ण श्रद्धांजली.
@dilepjadhav97962 сағат бұрын
संतोष दादा ला, न्याय,मिळाच,पाहीजे
@VasantKapare-l1s2 сағат бұрын
संतोष भाऊ आपण खरंच मनातील विचार व्यक्त केले
@pralhadnawale2952Сағат бұрын
छान..... अशी दुषीत मदत नाकारली हे योग्यच केले.मदतीचा हात पुढे करत स्वतः ची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न चालू आहे.
@genbaagawane30362 сағат бұрын
राम आणि लक्ष्मण. आजचा लक्ष्मण. दुःखात असतानाही आपली बाजू अतिशय संयमी आणि नेमक्या शब्दात व्यक्त केली आहे.
@balasahebmunde4671Сағат бұрын
His brother has beaten other, justice?
@rameshwarpawar641949 минут бұрын
संतोष देशमुख भाऊ तुमच्या पाठीशी सेवट पर्यंत आम्ही आहोत
@ritikmohol17262 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤धनु भाऊ तुम्हाला नम्रतेची विनंती वाल्मिकी कराड आणि सर्व आरोपी यांची नार्को टेस्ट करायला सांगादूध का दूध पानी का पानीहोऊन जाऊ द्याआशिष मागणी करा
@rameshkale5467Сағат бұрын
स्व.संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे मुख्यमंत्री/ गृहमंत्री यांनी लवकर न्याय द्यावा...
@Govinda-g1f2 сағат бұрын
कोणत्या धनजयच्या मागे उभा रहायला हवे इतकं पण ज्या नामदेव महाराज यांना समजत नाही ते महाराज महाराज कसे असू शकतात नामदेव महाराज यांचा जाहीर निषेध 🏴
@anilnalawade61692 сағат бұрын
कृपया धनु भाऊ त्या नमदेवकडे जाऊ नका.
@nikantjagtap2 сағат бұрын
जाऊ नका पलत्या घागरीवर पाणी आहे गेला तर फक्त भगवान बांबाचे आशीर्वाद घ्या व त्यांनाच न्याय मागा...
@KalidasGhogare2 сағат бұрын
धनंजय भाऊ नामदेव शास्त्री हा संत नाही त्याच्या सहानुभूती मुळे आपल्या जीवनात कुठलाही बदल होणार नाही व्हायचा तेवढा बदल झालेला आहे आशा मूर्खाच्या भेटीला आपण जाऊ नये
@Mahesh...11-q9i2 сағат бұрын
हेलिकॉप्टर साठी लाचार महंत पहिला आम्ही😂😂.....शेवटी भेटला नाहीच म्हणा😂😂
@rajmahadik35182 сағат бұрын
स्वाभिमानी आहेत देशमुख तो महंत नाही सेटल मेन्ट करणारा जंत आहेत
@Jyotikamble56882 сағат бұрын
जरांगेने टाकीवर चाढण्या साठी शरद पवार कडून खुप पैसा घेऊन दिला आहे, त्यामुळे तुला आत्ता पैसे ची गरज नाही 😂
@Mahesh...11-q9i2 сағат бұрын
हेलिकॉप्टर साठी लाचार महंत पहिला आम्ही😂😂.....शेवटी भेटला नाहीच म्हणा😂😂
@pravinnaikwade55072 сағат бұрын
नामदेव शास्त्री म्हणजे भगवानगड असे काहीच नाही भगवानगड आहे म्हणून नामदेव आहे
@Mahesh...11-q9i2 сағат бұрын
@@pravinnaikwade5507 तू ज्ञान पाझळण्याची काहीच गरज नाही
महंत यांना ओळखायला आम्ही कमी पडलो बर झाल लवकर बोललात
@harinaraynmangdare668354 минут бұрын
धनंजय देशमुख पहिल्या दिवसा पासून खूप संयमाने बाजू मांडली त्या बद्दल सार्थ अभिमान वाटतो. आणि या अगोदर सर्वच पक्षाचे जातींचे लोक भेटून गेले फक्त ठराविक जातीवादी लोक आले नाही आणि जो कोणी महाराज आहे आणि तो म्हणतो देशमुख कुटुंबाचा सर्व खर्च गड देईल त्याला म्हणावं कि आमची जात इतकी हलकट व इतक्या खालच्या थराला जाऊ शकत नाही हे उदगार न बोलता धनंजय देशमुख यांनी दाखून दिले "सलाम आहे" गर्व आहे आम्हाला आम्ही पाटील असण्याचा मोडेल पण वाकणार नाही जय जिजाऊ जय शिवराय जय शँभूराजे
@ShravenKondalkar-x9sСағат бұрын
मदतीच्या नावाने विकत घेण्याचा प्रयत्न तर नाही ना
@arvindbhosale9926Сағат бұрын
म्हणे नामयाला मुंडे च्या डोळयात करूणा दिसली
@tulabhetto5186Сағат бұрын
काही दिवसांनी महांतना आपले शब्द मागे घ्यावे लागतील.
@manojdongare431933 минут бұрын
मला तर खरा सूत्रधार नाम्या सानप च वाटायला लागलाय
@sharadraut6936Сағат бұрын
खंडणी चा पैसा कोणा कोणाला मिळत गेला त्याचा तपास करून नावे घोषित करावीत तात्काळ
@shrawanpatil977653 минут бұрын
मदत नाकारली योग्य निर्णय घेतला
@balbhimlomte42222 сағат бұрын
Dhananjay very good explanation,we all r with you.
@mohittaur87992 сағат бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत देशमुख.
@jayshrikambe479654 минут бұрын
नामदेव शास्त्री तुम्ही संतोष देशमुख परत जगात परत आणुन द्या कुठला आहे महाराज चुकीच्या माणसाला पाठीशी घालता नामदेव महाराज तुम्ही भगवान बाबा ची सेवा करा तोंड मारू नका मिळूं. देना गरिबांना न्याय विदर्भ अकोला ं
@purushottamrohakale6876Сағат бұрын
नामदेवराव देशमुख कुटुंब एकटे नाही सर्व महाराष्ट्र पाठीमागे आहे तुमच्या मदतीची गरज नाही.तु केलीच मदत तर धनंजय मुंढे यांना राजीनामा द्यायला सांग लवकर
@balajikakade851753 минут бұрын
नामा सानप हा जज नाही.
@surybhansupekar96932 сағат бұрын
धनंजय देशमुख यांचे मनःपूर्वक अभिनंदन नाम्याची मदत नाकारली
@VarishPatil-y5r2 сағат бұрын
संत कोर्ट. नाही
@dadaanna6622 сағат бұрын
उद्या वाल्मिकी कराड गँग येईल मग शास्त्री माफ करणार का.
@Mahesh...11-q9i2 сағат бұрын
निर्दोष जो असेल त्याला पाठींबा च
@A_Movement_Of_Happiness2 сағат бұрын
@@Mahesh...11-q9i जातीचा म्हणून पाठिंबा ....
@thezzzaaafff40 минут бұрын
@@Mahesh...11-q9i tuzya Sanap chi pan CD asel Dhanya kade mhanun bhuktoy
@Mahesh...11-q9i15 минут бұрын
@thezzzaaafff हेलिकॉप्टर साठी लाचार होणाऱ्या चे तुम्ही भक्त तुमच्याकडून असलंच अपेक्षित आहे
@archanaphalke2 сағат бұрын
Good. Be strong.n take care Desh mukh Family
@namdevjadhav332053 минут бұрын
जातीयवाद यांची मदत घेतली नाही त्याबद्दल अभिनंदन
@bipllatur23686 минут бұрын
धनंजय देशमुख भाऊ महाराष्ट्रातील तमाम जनता तुमच्या पाठीशी आहे.
@vikramwalke2500Сағат бұрын
संतोष दादा कृपया या फडतूस माणसाकडे जाऊ नये
@vilaskhochare745457 минут бұрын
तुमची मदत नको देशमुख ला आणून द्या तुमच्या माणसांचा पाप झाकाय साठी तुम्ही बोलताय का
@ShrinidhishortsСағат бұрын
गडावर आरोपी असू शकेल, जो फरार आहे महाराजांचा हात असेल
@sudhirovhalСағат бұрын
नामदेव शास्त्री काय दुबई ला रहात नाही तर याला सगळं माहीत आहे, गुन्हेगार कुणाच्या. अॉफीसमध्ये बसतात हे सगळं माहीत आसतय
@vikasdangat8628Сағат бұрын
महंत यांच्या बरोबर बंद दाराआड काय चर्चा झाली ती समाजासमोर आली पाहिजे त्यासाठी त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे
@AllaminSk-km9gw2 сағат бұрын
Namdev shastrincha dikkar aso
@Mahesh...11-q9i2 сағат бұрын
हेलिकॉप्टर साठी लाचार महंत पहिला आम्ही😂😂.....शेवटी भेटला नाहीच म्हणा😂😂
@dilipkarale1202 сағат бұрын
आशा माणसाची कृपा करून या पुढे भेट घेऊ नका राजकीय संतांची भेट घेऊन वेळ वाया घालवू नका
@VarishPatil-y5r2 сағат бұрын
चांगलं केलंस नको महंत ताई ची मदत
@RavindraMogre-t5d2 сағат бұрын
Maharaja cha Abhishek Zala Asel !!!
@marutishewale70292 сағат бұрын
नामदेव तु देशमुखाची मुले संभाळाची तुझी लाईकी नाही
@manojrkotwal14 минут бұрын
देशमुख कुटुंबियांची जवाबदारी घेण्यापेक्षा नामदेव महाराजांनी वर्षानुवर्षे उपेक्षित राहिलेल्या ऊस तोड कामगारांच्या मुलांना शिक्षण कसे मिळेल या साठी प्रयत्न करावे
@devdattalate9296Сағат бұрын
धनंजय देशमुख या सर्व आरोपींची नार्को श्रेष्ठ ची मागणी करा
@SopanShinde-e6z26 минут бұрын
पूर्ण महाराष्ट्र तुमच्या पाठीमागे आहे भाऊ न्याय मीळेल
@ganeshshejul556322 минут бұрын
देशमुख कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे जय शिवराय जय भीम जय संविधान
@vitthalhiray398234 минут бұрын
Labad mahant ahe
@gunavantraodeshmukh8202 сағат бұрын
याला महंत म्हणु नका
@pravinnaikwade55072 сағат бұрын
Yes dada
@yashkoli90042 сағат бұрын
जाऊ नका
@devdattalate9296Сағат бұрын
मदत करणारे महाराज आतापर्यंत काही हिमालयामध्ये गेलते का तपश्चर्या करायला तुझ्या आईचा महाराज
@PrlhadNirmalСағат бұрын
नामदेव शास्त्री तुम्ही एका समाजाचे होऊ नका, भगवान बाबा सगळ्या धर्माचे होते तुम्ही का जातीयवादी होता
@dineshmagar9279Сағат бұрын
गडावर जाऊ नका प्रेम राहिल नाही
@kirantakawane3162Сағат бұрын
आमचे आदरणीय स्वर्गवासी संतोष आण्णा यांच्या कुटुंबाला संभाळायला आक्खा महाराष्ट्र व मराठा समाज आहे आम्हाला नामदेव शास्त्री सारख्या पाखण्डी महंत यांची गरज नाही
@anilpednekar6764Сағат бұрын
धनु भाऊ तुम्ही बाजू बरोबर मांडत आहात
@MauliShinde-r6r21 минут бұрын
❤👌👌🙏🙏
@Raj-bh8nnСағат бұрын
राज्यात घर गड्याचे काम करण्यास विशेषतः राजकिय नेत्यांच्या निवास स्थानी काम करण्यासाठी जर निविदा अथवा जाहिराती जर काढल्या तर विचार करा किती करोड युवा पुढे येतील ?जर एक घर गड़ी गर्भ श्रीमंत + अब्जाधीश होऊ शकत असतील ही प्रस्थापित पद्धत आहे तर काळजी कशाची ? पुरोगामी राज्य / संतांची भूमी सगळा कारभार संविधानाच्या आधारे शिवाय शाहू फुले आंबेडकरी विचारांने चालणारे नाही का ? थोर नेते लाभलेले 🙏
@AshokPatil-u8jСағат бұрын
लोकांच्या जीवावर जगणारा भोंदू काय खाक मदत करणार
@vilasnarwade77012 сағат бұрын
😢
@sanjaypawar735321 минут бұрын
नामदेव शास्त्री महाराजांना गडावरून हटवा पवित्र भगवान बाबा गडांना कलंक लागत आहे
@Aman-z9c9fСағат бұрын
न्याय आहेच रे दादा आरोपी आत आहेत... तू दुःखात आहेस आम्ही पण दुःखात सहभागी आहोत.. पण शांत राहा तू जातीवादी राजकारणी कुठलं वळण कुठं देतात अपुऱ्या बुद्धिचे.....
@pavanpawar96312 сағат бұрын
Sanap😂😂😂😂😂
@Tracidi29356 минут бұрын
TV 9 che dhanyawad ji kahi Tumhi je hi file chalu thevlya baddal
@ganpatkendre9639Сағат бұрын
देशमुख साहेब एकच चापट मनतात त्या घुले la काठ्या च्या काठ्या जनावराला कोणी घातल्या यावरूनच तुम्ही किती प्रामाणिक बोलतायत हे कळते
@thezzzaaafff37 минут бұрын
Khandni magayala aalyavar kay satkar karnar ka lok? Aani watchman la marhan keli tuzya Ghulya ne tyache kay re sadvya. Tuzya bhavala bapala ase marle tar hech bolnar ka tu?
@ramdasborade38639 минут бұрын
नामदेव शाश्रीनी ही मुलाखत ऐकुन आपण बोलायला काय चुकलो ह्यचे चितन करावे
@somnathmirge240014 минут бұрын
Nice
@kiranbavachkar21393 минут бұрын
नको ती मदत वाईट मार्गाने जमा झालेला पैसा... सरकार समाज सामाजिक संस्था संघटना मदत करतीलच🙏