Dhananjay Munde | 'आई करुणा मुंडेकडून कौटुंबिक छळ' ; धनंजय मुंडेंच्या मुलाची पोस्ट

  Рет қаралды 29,889

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

Dhananjay Munde | 'आई करुणा मुंडेकडून कौटुंबिक छळ' ; धनंजय मुंडेंच्या मुलाची पोस्ट #dhananjaymunde #beed #karunamund #walmikkarad #Zee24Taas #Marathinews
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
Like Page - zee24taas
Subscribe Us - / zee24taas
Follow Us - zee24taasnews
Follow Us - zee24taas

Пікірлер: 30
@VILASULVEKAR-yh8qj
@VILASULVEKAR-yh8qj 6 сағат бұрын
नक्कीच ही पोस्ट मुलाची नाही ही पोस्ट त्याच्याकडुन करवून घेतलीय.
@DipakbadeBade
@DipakbadeBade 6 сағат бұрын
अशी पोस्ट करायची करुणा मुंडेंनी सांगितलं असेल म्हणजे सगळ्यांना कळन मुलगा धनंजय मुंडे चाच आहे
@Santoshsalve-s4w
@Santoshsalve-s4w 7 сағат бұрын
मुलगा म्हणुन योग्य निर्णय आहे बाकी कोणी ही राजकारण करू नये धनंजय मुंडे दोशी असेल तर अजिबात समर्थन नाही
@mahi-16
@mahi-16 7 сағат бұрын
त्या मुलाचा गैर समाज आहे की त्यला बाप कामत येइल.. पण त्यला आता पर्यंत आईने सांभाळले आहे
@Truefact2998
@Truefact2998 7 сағат бұрын
सगळेच बाप तुझ्या बापासारखे नसतात रे येड्या😂
@Samaumg9a
@Samaumg9a 6 сағат бұрын
Karuna मुंडे एका video mdhe म्हणत आहे की त्याला किती phone येत होते vegeveglya mobile no होऊन पहिल ना? तो चिडचीड करत होता. बापाच्या दबावाने बोलतय हा धन्या अशीच बंदूक दुसर्‍या च्या खांद्यावर takto, mard अशील तर पुढे येऊन bol mhnav ,clear कर त्या प्राजक्ता वेळे सुद्धा तिला पुढे करून सहानुभूती मिळवायचे प्रयत्न केल
@prakashkedar1830
@prakashkedar1830 7 сағат бұрын
खूप छान प्रतिक्रिया दिली आहे बाळा तू आज ❤❤
@PavanKakade-nz1im
@PavanKakade-nz1im 6 сағат бұрын
या सर्वांची नार्को टेस्ट करावी.
@akshay15859
@akshay15859 Сағат бұрын
अरे यांना काही काम नाही यांना शेतात काम करता येत नाही कस्ट काय माहित नय घाम कधी निगला नाही म्हणून असले चाले सुचतात.
@deepaksarawade1062
@deepaksarawade1062 7 сағат бұрын
म्हणजे मुलांने सुद्धा आपला बाप धनंजय मुंडेच आहे,हे कबूल केले आहे, मग रिलेशनशिप कसली? हा प्रश्न अठरा वर्षांचा मुलगा विचारु शकत होता, आई पासून किशोरवयीन मुलाला भडकावणारा बाप असू शकतो काय?
@Truefact2998
@Truefact2998 6 сағат бұрын
अरे अर्धज्ञान्यानो मुंडेंनी कधीच नाकारलेल नाही.....त्यांनी जाहीर सांगितलं होतं की ही माझी मूल आहेत आणि ते माझ्या नावाने जगतात म्हणजे ते माझं नाव लावतात.. .कसय तुम्हाला कधीच देखवल नाही दुसरे पुढं गेलेले....पण तुम्ही असच जळुन मरणार
@dhananjaydangat211
@dhananjaydangat211 7 сағат бұрын
काय मूलग आहे ज्या आईने संभाळले तिच्या वरच आरोप करतेय दूसरा धनंजय मुंडे च आहे हा मतलबी.
@Truefact2998
@Truefact2998 6 сағат бұрын
सगळेच बाप तुझ्या बापासारखे चुत्या नसतात रे 😂😂
@mandakiniadakeh6370
@mandakiniadakeh6370 6 сағат бұрын
त्याला पुढचे भवितव्य दिसतंय
@ashokdesai2898
@ashokdesai2898 6 сағат бұрын
धनु वर गेला वाटतं
@satishkunde6061
@satishkunde6061 7 сағат бұрын
मुलाला धमकवलं असेल..😢
@MaheshChede-zh4ff
@MaheshChede-zh4ff 6 сағат бұрын
बाप तसा पोरगा एकच माळाचे मनी
@sunita-vb4sv
@sunita-vb4sv 7 сағат бұрын
दुसरे लग्न केले ,बापानी तुला काय कळणार तु बापावर गेलास तुला लहानाचा मोठा कोणी केले ...बीडकर एवढ्या दिवस दहशतीत होते, कदाचित मुलाला दबाव असावा
@vijaydhanorkar5030
@vijaydhanorkar5030 7 сағат бұрын
ह्यांचा साठी प्रत्येक वस्तू जीव..हा फक्त वापर करण्यासाठी...कुणाला ला पैश्यां नी ..कुणाला दहशतीने..कुणाला आशेला लावून...कुणाला blackmail करून...वापर वापर आनी फक्त वापरच..
@murlidhargangane8064
@murlidhargangane8064 7 сағат бұрын
Sagli banvabanvi kutver he koni tari lihun dile asel gharat suda mel thvla nahi kay dokecha vaper kagdi khel nusta
@bajirao534
@bajirao534 Сағат бұрын
Tayla pan paralicha aamdar hoychay😂
@raghujskshdbcmz
@raghujskshdbcmz 6 сағат бұрын
Narco test is important to all
@bappa_moryaaaaaaa
@bappa_moryaaaaaaa 6 сағат бұрын
😂😂😂
@ranijadhav6120
@ranijadhav6120 6 сағат бұрын
Bap tasa beta
@manalisawant3191
@manalisawant3191 6 сағат бұрын
Bapache pratap ajun yala mahit nahi kay
@bharatkapse367
@bharatkapse367 6 сағат бұрын
Hi mulachi bhasha nahi mulaga evaded boluch shakat nahi
小丑女COCO的审判。#天使 #小丑 #超人不会飞
00:53
超人不会飞
Рет қаралды 16 МЛН
Une nouvelle voiture pour Noël 🥹
00:28
Nicocapone
Рет қаралды 9 МЛН
"Karuna Munde या Dhananjay Munde यांच्या पहिल्या पत्नी..." Suresh Dhas काय म्हणाले?
4:31
Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Рет қаралды 56 М.