Dhananjay Munde सारखे चुकीचे पायंडे कुणीच पाडले नाहीत, नामदेव शास्त्री महाराजांवरही जरांगेंची टीका

  Рет қаралды 8,523

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#manojjarange #marathareservation #chhatrapatisambhajinagar #maharashtratimes
.....................................
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : marathi.indiat...
timesxpmarathi...
About Channel :
Maharashtra Times (महाराष्ट्र टाइम्स) is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Tech & Gadget Reviews etc.

Пікірлер: 55
@pravinnaikwade5507
@pravinnaikwade5507 6 күн бұрын
नामदेव शास्त्री म्हणजे भगवानगड असे काहीच नाही भगवानगड आहे म्हणून नामदेव आहे
@SundarraoNilkhan
@SundarraoNilkhan 6 күн бұрын
बरेच नेते बघितले पण फडणवीस अजित पवार धनंजय मुंडे यांच्या सारखे नेते फार फार कमी आहे ते फक्त आपले पद कस टिकून राहते हे पाहणे बस नैतिक कता नाही हे लक्षात येते
@sureshlimbajimusale6093
@sureshlimbajimusale6093 6 күн бұрын
मीडियाने जरांगे जवळ जाऊ नका त्यांना उपोषण करू द्या त्यांच्या कडे जाऊ नका उपवषन आटोमेटीक बंद करून घरी जाणार हा पक्का राजकारनी मानूस आहे
@AdityaD-t4q
@AdityaD-t4q 6 күн бұрын
जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा द्या पण tyaaadun पूर्ण जात आणि नेते अधिकारी कर्मचारी यांनी वेठीस धरायचं ही कोणती पद्धत आहे
@DilipChaudhari-q9s
@DilipChaudhari-q9s 6 күн бұрын
आमरण उपोषणाला बसले आहेत पण त्यांच्या चेहऱ्यावर तर उपोषणा सारख काही वाटत च नाही एक दम फ्रेश वाटता आहे
@siddhanathshinde704
@siddhanathshinde704 6 күн бұрын
तू झोपेत आहे का उपोषण सोडले आहे काल आता उपचार सुरू आहेत
@kyakarnachahiye6594
@kyakarnachahiye6594 6 күн бұрын
😂😂😂
@uddhavbade6998
@uddhavbade6998 6 күн бұрын
सकाळी गरमा गरम जिलबी खाली दाबूण
@somnathkhedkar9374
@somnathkhedkar9374 6 күн бұрын
जरांगे साहेब बरोबर बोलत आहे मी एक वंजारी समाजातील माणूस आहे
@jalindar8699
@jalindar8699 6 күн бұрын
दादा पाणी घ्या...दादा पाणी घ्या... असे मराठी मेडिया मधील पत्रकारांवर वेळ थोड्या दिवसात येईल असे महाराष्ट्रातील जनतेला वाटायला सुरवात झाली
@S.S.K.999
@S.S.K.999 6 күн бұрын
नारायण गडाचे महंत शिवाजी महाराज यांच्या सारखं सर्व समावेशक राहायला पाहिजे.
@Anil1234-s5f
@Anil1234-s5f 6 күн бұрын
जाती वादी भडवे आहे महाराज
@NanaavchareLatur
@NanaavchareLatur 6 күн бұрын
Mahantttt ky raja aahe ka?
@sanjaysakhare5442
@sanjaysakhare5442 6 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@pankajwanve7405
@pankajwanve7405 6 күн бұрын
हत्या प्रकरण बाजूला राहिलं, धनंजय मुंडे साहेबांना बदनाम कशासाठी, भारत देशात भारतीय संविधान आहे तुम्ही कोण ठरवणारे फाशी द्या म्हणून, हत्या, न्याय बाजूला राहिले आणि राजीनामा
@rmmotivational8457
@rmmotivational8457 6 күн бұрын
समाजाच्या आड लपून राजकारण करणे हा भित्रेपणा
@Mvk25
@Mvk25 6 күн бұрын
हिरो बसला 😂😂😂😂😂
@gahininathgarje7525
@gahininathgarje7525 6 күн бұрын
तु हुशार आहेस.बाबा तुझ्या इतके हुशार नाहीत.
@dnynobamundhe4028
@dnynobamundhe4028 6 күн бұрын
जरांगे.साहेब तुमी.बडबड.करु.नका.
@sadugopale7418
@sadugopale7418 6 күн бұрын
धनंजय मुंडे नामदेव शास्त्री चा बाप आहे काय धनंजय मुंडे नामदेव शास्त्री ला पैसे पुरवतोय वाटतं
@sachinborhade892
@sachinborhade892 6 күн бұрын
भावपूर्ण श्रध्दांजली नामदेव
@Dnyaneshwar-yl4pt
@Dnyaneshwar-yl4pt 6 күн бұрын
संतोष देशमुख कुटुंबीय मुलांची जबाबदारी घेतली हे पण दुर्दैव आहे का पाटील
@pankajwanve7405
@pankajwanve7405 6 күн бұрын
मराठा समाजाचं आराध्य दैवत 😂 महान तत्त्वज्ञानी, विद्वान,
@tillubhau44
@tillubhau44 6 күн бұрын
धनंजय मुंडे हे झाले का मग गुन्हेगार
@shankarwarwade8212
@shankarwarwade8212 6 күн бұрын
fadenvis saheb zindabad
@NileshBankar-hn5xo
@NileshBankar-hn5xo 6 күн бұрын
या म्हणे लाट कुणीतरी टाकीवरून खाली उतरवा
@maharudrakhatal7577
@maharudrakhatal7577 6 күн бұрын
Tu uposhan kar tula kay kalat re Paisa sampla ki uposhanala basto
@HanmantShinde-z3v
@HanmantShinde-z3v 6 күн бұрын
आहो आरक्षणाच काय त्यावर बोला सोडल ka मिळालं ka आरक्षण maryatyanci फक्त पसवणूक चालू आहे तो विषय सोडायचा आणि धनंजय मुंडे या विषयावर बोलायच आहे न्याय देवता न्याय देण्यासाठी आहे ना आरक्षणावर बोला i
@EknathDhage-fb7px
@EknathDhage-fb7px 6 күн бұрын
आसे लोकं महत नाही
@NileshBankar-hn5xo
@NileshBankar-hn5xo 6 күн бұрын
Yachi Sarkari Daav khane jaichi Laika naahi
@Solanke2375
@Solanke2375 6 күн бұрын
धनंजय मुंडे ची तर केलीच पण आरोपीची पण पाठराखण केली नामदेव सानप नी
@DhanrajGutte-mc7rq
@DhanrajGutte-mc7rq 6 күн бұрын
काय केलय धनंजय मुंडेनी ??? जेणेकरुन महंतानी मुंडेना आधार देवू नये असे या छपर्या जरांग्याला वाटतेय?? आज तुझं बघ तुझ्या उपोषण ला कितीजणांनी समर्थन दिलेय ते ,ओळखून सोडलं समाजाने तुला, पक्का राजकारणी आहे, कोणाचातरी तुणतुणं वाजवतय हे म्हणून.....बस गप....
@NileshBankar-hn5xo
@NileshBankar-hn5xo 6 күн бұрын
हा देशी अड्ड्यावर ग्लास आणि बाटल्या गोळा करीत होता युवकांना नादी लावून हा त्याच्या दंगल घडू शकतो
@ramdasshirsath2479
@ramdasshirsath2479 6 күн бұрын
Mithun ne French cut aani cutting keli watat
@sainathkhakal6052
@sainathkhakal6052 6 күн бұрын
का राजकारण करतो का पोळी भाजून घेतो.
@GorakshSanap-jo3oz
@GorakshSanap-jo3oz 6 күн бұрын
तुला काय घंटा कळतोय
@NanaavchareLatur
@NanaavchareLatur 6 күн бұрын
Aata suteeeeeeeeeeeeeeeee* Nahi🧐
@NileshBankar-hn5xo
@NileshBankar-hn5xo 6 күн бұрын
हा दगडाचा देव होता का कशाचा तुम्ही आधी हा दगडातला देव नाही रस्त्याच्या कडेला हगलेला पाऊस पडल्यानंतर जो गुगलेला असतो ना फुगलेला तो आहे हा
@stolen-4jc
@stolen-4jc 6 күн бұрын
धन्या कधी तुरुंगात जातोय
@krishnaveer9996
@krishnaveer9996 6 күн бұрын
Saal ke 365 Din A bed reserve rahata hai. Same place,same Bed, No change
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН