आज खरंच मन भरून आले भाऊ बहिणी च नातं परत पाहिल्यासारखं होवो हीच भाऊ बाबा चरणी प्रार्थना
@badshahabibave6528 Жыл бұрын
दादा आपणास व पंकजा ताई एका कार्यक्रमात बघुन मला खूप आनंद झाला राजकारण करा पण भाऊ बहिण एकत्र राहव हिविनंती सुजयहरि दादा
@rajeshandhale-xs7zf Жыл бұрын
भाऊ आणि ताई आमची आज इच्छा पूर्ण झाली आहेत तुम्ही दोघे जण लवकर एकत्र यावे हिच इच्छा आहे आणि ती पण आज पुर्ण झाली आहे धन्यवाद भाऊ आणि ताई
@dnyaneshwarchavan5947 Жыл бұрын
पंकजाताई + धनंजय मुंडे या बहीण भावाचे प्रेम पाहून आपुलकीचे बोलणे खरंच डोळे भरून येतात स्वर्गीय गो पीनाथ मुंडेसाहेबाना किती आनंद होत अशेल साहेब माझे प्रिय नेते होते 🙏🙏🙏🙏त्यांच्या आशीर्वाद दाने बहीण भाऊ एकत्र येऊन महाराष्ट्र चा विकास करावा ही ईश्वरीकडे प्रार्थना
@Measurement_metrology Жыл бұрын
एक माणूस पाठीमागून बाबा ना टॉवेल ने वारा घालतो आहे ते बरोबर वाटत नाही ....असे प्रकार बरोबर नाही वाटतं🙏🙏बाबा नी स्वतः ची अशी सेवा करवून घेऊ नये🙏🙏
@maharashtradesha1360 Жыл бұрын
हवा घालणारा ची हवा घालायची इच्छा असेल तर तुमच्या पोटात दुखण्याचे कारण काय....
@Measurement_metrology Жыл бұрын
@@maharashtradesha1360 हाच प्रॉब्लेम आहे आपल्या समाजाचा 🙏🙏माझ्या पोटात दुखते कारण आपण काय शिकवण देतोय समाजाला ...ठीक आहे हवा घालणारा श्रद्धेने हवा घालतो आहे ...पण ती श्रध्दा भगवान बाबा साठी आहे ...आणि नामदेव शास्त्री हे उच्चशिक्षित आहेत डॉक्टरेट आहेत त्यांना चांगले समजते आणि तेच स्वतः कीर्तन प्रवचन मधून सांगतात प्रॅक्टिकल वागा 🙏🙏तुम्ही त्यांचे प्रवचन ऐकले नसतील तर ऐका एकदा.. तेंव्हा त्यांनी त्या माणसाला सांगायला हवा होता अशी हवा नको घालू त्याऐवजी फॅन किंवा कूलर लावता आला असता 🙏🙏आणि नामदेव शास्त्री हे काही संत महात्मा नाही आहेत भगवान बाबा सारखे असा ते स्वतः च सांगतात 🙏तेंव्हा समजून घेत चला आणि जरा practical वागायला शिका अंध भक्ती करायची बंद करा🙏🙏🙏
@shrigurudevdatta9895 Жыл бұрын
ऐश्वर्य सपन्न श्री भगवान बाबा की जय 👏👏👏🙏🙏🙏
@ravimundhe3084 Жыл бұрын
आज मन भरुन आलं...ताई भाऊ एकत्र.. दंडवत 👏👏👏 शास्त्री बाबा,,पंकजाताई,, धनुभाऊ
@ramprashadghuge3587 Жыл бұрын
दोघे एकत्र या ही काळाची गरजआहे आम्हालाही आनंद झालाआहे दोघांमद्ये राजकारण करुनये अशी अपेक्षाआहे
@surajn2541 Жыл бұрын
बाबाच्या नारळी सप्तहाच्या निमित त्याच्या चरणी नतमस्तक 🎉❤❤❤
@ramraopalve2847 Жыл бұрын
आपण दाेघे भाऊ एकञ आलात व यापुढे आसेच आपण एका विचाराने राहावे आशी बाबा चरणी पराथॆना करताे
@ajishete5534 Жыл бұрын
काही झाले तरी दोघे भाऊ बहीण आहेत.. कोणत्या ही पक्षात..रहा..पण निवडणुकीत एक मेका विरोधी उभे राहू नका.. दोघेही निवडून येणार.. पूर्ण.. बीड जिल्हा.. विकास होणार..हे निस्चीत..दोघातील बळ..प्रेम वाढीस लागेल. बीड जिल्हावर कंट्रोल राहील.
@akashgholve777 Жыл бұрын
पवार घराण्याचा आदर्श घ्या...दोघं ऐक होऊन रहा कोणाचे पाय धरायची गरज नाही पडणार❤
@ajitbhor8367 Жыл бұрын
जय भगवान बाबा
@ganeshghuge6563 Жыл бұрын
खरच तुम्ही दोघे एकत्र या जय भगवान
@manojkale1255 Жыл бұрын
दोघे एकत्र या काळाची गरज आहे
@iloveBharatmata Жыл бұрын
महाराष्ट्राच्या हितासाठी दोन्ही बहिण भावांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहावा
@nehakakade6648 Жыл бұрын
बरोबर
@malhar505 Жыл бұрын
बीड चा केला तरी खूप आहे
@fulchandpotale2367 Жыл бұрын
@@malhar505 त्यांचा तरी करतील
@vaibhavwable6245 Жыл бұрын
मला हवा घालणाऱ्या भाऊ चे विशेष वाटते.
@Measurement_metrology Жыл бұрын
माझा एक प्रामाणिक विचार आहे असे मोठे धार्मिक स्थळ निर्माण करण्यापेक्षा त्याजागी मोठे हॉस्पिटल्स आणि शाळा कॉलेज चालू करावीत आणि तिथे गोरगरीब जनतेला मोफत शिक्षण आणि वैद्यकीय सेवा द्याव्यात 🙏🙏🙏
@gamingwallah9162 Жыл бұрын
Brr brr, Tu kar shala ani hospital
@Measurement_metrology Жыл бұрын
@@gamingwallah9162 तूझ्यावर जेंव्हा वेळ येईल ना दावाखण्यात जाण्याची आणि तिथे कशी परिस्थिती होते ते समजेल खिशात पैसे नसल्यावर ...आणि जेंव्हा मुलांचे कॉलेज चे एडमिशन ला गेल्यावर जेंव्हा डोनेशन आणि फी पाहून डोक चक्रावेल तेंव्हा जा धार्मिक स्थळांवर बघ डोकं आपटून होते का काम तुझे ...तेंव्हा समजेल खरी गरज कशाची आहे ते🙏🙏
@manoharambhore183 Жыл бұрын
श्री भगवान बाबा की जय जय 🙏🙏
@Sjaybhaye339 Жыл бұрын
भाऊ आणि ताई ..ताकद महाराष्ट्राची
@vijaydarade5672 Жыл бұрын
एकच नंबर, जय भगवान.
@shivajigarje6885 Жыл бұрын
दोघांनाही हार्दिक शुभेच्छा
@Rahjj123 Жыл бұрын
भगवान बाबा की जय.तुम्ही दोघेही बहीण भाऊ बाबांच्या पायाला हात ठेवुन फक्त एवढंच सांगा की तुम्ही कधीही भ्रष्टाचार केला नाही.म्हणजे तुमच्या वर जे भ्रष्टाचाराचे आरोप होतात त्या बद्दल जनते मध्ये आसलेला गैरसमज दूर होईल.
@shrigurudevdatta9895 Жыл бұрын
जय भगवान 🙏
@Raj1006-j7v Жыл бұрын
Pankaja Tai is great
@ganeshghuge6563 Жыл бұрын
दोघे हि एक झाले पाहिजे जय भगवान बाबा
@vishalkedar_6575 Жыл бұрын
जय भगवान 🚩
@asha212 Жыл бұрын
जयभगवानबाबा रामकृष्णहरि ज्ञानेश्वर माऊली
@chandrakantmate2174 Жыл бұрын
साहेब भगवान बाबांचे विचार दोन हजार वर्षांपर्यंत नाही तर चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत टिकले पाहिजे
@santoshdarade2464 Жыл бұрын
दादा तुम्ही एकत्र भगवान बाबा ला बी समाधान पण ज्यांना वाटत हे दोघे एकत्र येणार नाही त्यांची तर झोपच उडाली
@pandittandle1533 Жыл бұрын
जय भगवानबाबा जय गोपीनाथ
@sopanchaudhar5489 Жыл бұрын
तुम्हा भावा बहिणीचं प्रेम कायम वृद्धिंगत होत राहो💐💐🙏
@RaajRaut-bs1fq Жыл бұрын
👌
@murlidharrakh41732 ай бұрын
चंद्र सूर्य असे पर्यंत भगवान बाबा आणि भगवानगड कायम समर्थ राहील.
@sanjaydhakne3204 Жыл бұрын
🙏🙏👌
@Measurement_metrology Жыл бұрын
धनु भाऊ ते करुणा मॅडम ला पण न्याय द्या बुवा ... माजी सामाजिक न्यायमंत्री 🙏🙏🙏
@sandipdhakane4812 ай бұрын
जय भगवान बाबा 🙏🙏
@jaihind5395 Жыл бұрын
jai hind jai bharat
@SDC_1212 Жыл бұрын
Dm boss Pm Boss 👑👑💪🏻
@bhaskarmodhave Жыл бұрын
धन्य झालो भाऊ आणि ताईंना एकत्र पाहून अशाच प्रकारे कायम एकत्र राहो अशी परमेश्र्वराकडे मागणी....
@sanjayandhale7692 Жыл бұрын
Jay bhagwan Jay Gopinath
@sanketbadepatil Жыл бұрын
नाम्या ला हवा का घालत आहेत.. एवढे थाट बरे नाहीत.
@ganeshmundhe2785 Жыл бұрын
भाऊ आणि ताई एकत्र या, त्याशिवाय समाजाला किंमत नाही
@महादेवपिराजीआव्हाडआव्हाड Жыл бұрын
ताई साहेब धनु भाऊ 👌
@Sonya___7773 Жыл бұрын
jay bhagavan baba❤
@ParvtiNagre Жыл бұрын
Sant bhagavan baba ki jai🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
@dattadukare5985 Жыл бұрын
आज खुप छान वाटले
@ramchandradawkhar4327 Жыл бұрын
Good.
@rushiwanve2034 Жыл бұрын
Jay bhagwan ❤❤❤
@govindkhedkar Жыл бұрын
एकच बाॅस धनंजय मुंडे साहेब
@bargajebhausaheb6680 Жыл бұрын
जय भगवान बाबा ❤
@keshavkendre6446 Жыл бұрын
छान👏✊👍👏✊👍
@nageshwarlondhe8308 Жыл бұрын
बहिण भाऊ बघायला छान एकत्र
@sampatmisal4486 Жыл бұрын
बहिण भावंड चांगले आहेत पण याला शरद पवार कारणीभूत सगळा
@akashkhatal9455 Жыл бұрын
Great
@Measurement_metrology Жыл бұрын
भगवान बाबा सारखे निस्वार्थी आणि समाजसेवा करणारे संत पुन्हा होणे नाही🙏🙏🙏या आत्ताच्या बाबा ना त्याची सर येणार नाही आत्ताचे बाबा लोक पक्के राजकारणी झाले आहेत ...
@balushep6605 Жыл бұрын
येवढ्या दिवसांत मला खुप खुप बरं वाटल
@RamdasMisal-pz7lb4 ай бұрын
आम्ही भगवान बाबा नंतर मुंडे साहेबांना देव मानतो आम्ही असल्या महारांना मानत नाही.
तुम्ही दोघं एकत्र राहा आपल्या कोणी ही रोखू शकत नाही
@DeepakBatule Жыл бұрын
🔥🔥
@jalinderbade1177 Жыл бұрын
महाभारतातील कर्णाच्या कुंतीला दिलेल्या वचनाची आठवण झाली.
@shrikantsawant5815 Жыл бұрын
बाबा त्या माणसं चा हात दुःखाला आहे power आहे की तुमची फान lava की pls
@manishasam4666 Жыл бұрын
ONLY one boss pakja tai boss
@NehaSPondhe11 ай бұрын
😊
@sudarshankhedkar1059 Жыл бұрын
👍
@prashantsingru7459 Жыл бұрын
अरें तुम्ही ज्यांना सदगुरु मानता अश्या सत्पुरुषासमोर कसें वागावे ,कसें बोलावें यासाठी सद्गुरुंनीच शिष्यांवर संस्कार करायचे असतात.त्यासाठी शिष्य विनम्र असावा व तो सद्गुरूंवर उपकार केल्याची भावना असणारा नसावा.अध्यात्म सोडून केवळ राजकारण असेल तर जें आहे ते योग्यच आहे.
@maheshkarkhele9 Жыл бұрын
वैभवशाली भगवान गड तसेच वैभवशाली ऊस तोड कामगार पण झाले पाहिजे..
@निसर्गमीञ Жыл бұрын
हिंदू साठी राजकारन नसावे हिंदू म्हणजे अपन सगळे त्यात जातीभेद नसावा व ऐकञ काम करावे हिच विनंती
@राष्ट्रहीत Жыл бұрын
म्हणूनच तुला करुणा लाभली त्या करुणा कडे तुमच्या भक्तीची व्हिडीओ कॅसेट आहे म्हणे , एक दिवस तुमच्या भक्तीची डंका पिटेल