शेतकऱ्यांची जमीन शेतकऱ्यांना विनामोबदला परत दिली पाहिजे कारण ही जमीन दमदाटी करुन घेतली आहे
@मराठीकथा-भ5ब14 күн бұрын
Palatla dhas…😂😂 bgh ekda news
@dinkarghule13098 күн бұрын
0😊
@mubarakshaikh370916 күн бұрын
धससाहेब जबरदस्त सत्य वास्तव्य मांडताय . अन्याया विरुद्ध वाचा फोडण्याची स्पष्ट योक्ती संपूर्ण महाराष्ट्राला भावणार . धन्यवाद🌹🌹🙏
@dilipdeshmukh302216 күн бұрын
अण्णा तुम्ही एकदम सत्य बोलत आहात. कुठेही विचार करुन बोलत नाही तुम्ही. सॅल्यूट. 🙏🙏👍👍
@AshokWaghmare-hm1ce16 күн бұрын
मी फक्त नाव ऐकले होते सुरेश धस साहेब पण आता पाहिले आणि ऐकले काय बिन्धास्त आणि मोकळे पणा आहे बिगर दडपणा खाली बोलता साहेब खरोखर ग्राउंड लेवल ची जाणकारी ठेवता तुम्ही खूप खूप आभार
❤❤❤❤❤ ओपन बोलणारा माणूस.. दिलखुलास बोलणारा माणूस सुरेश धस .. नक्की हा प्रश्न उचलून धरा नक्कीच मराठी समाज तुमच्या पाठीमागे राहील... स्वच्छता तितकीच असली पाहिजे.. आपल्याला कोणालाही टार्गेट ठेवायचं नाही.. सत्तेची असेल तेच..❤❤❤❤❤ ओन्ली सुरेश धस...Boss..❤❤❤❤
@vikaspawar870016 күн бұрын
ग्रेट साहेब द साहेब तुम्ही आता थांबू नका संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्या तो नाही फक्त तुम्हीच मिळून देऊ शकता या धन्याला बाराच्या भावात घाला लई अत्याचार केले जनतेवर
@vinaypanditsingh586916 күн бұрын
धन्याला डायरेक्ट तुरूंगात पाठवा... पण गॄहमंत्री तथा मुख्यमंत्री बा्ताडे आहे. अटकेत असलेल्या खुनी आरोपींना तुरूंगात पाठविण्याची हिम्मत आहे का या संबधित राजकारणी लोकांमध्ये ?? फक्त सत्ता व मलिदा पाहिजे यांना.. गरिब जनतेला ⚖️ न्याय देण्यासाठी ही मंडळी जबाबदारी का घेत नाही ??? लवकरच महाराष्ट्र राज्य बिहार होणार हे निश्चित !!!!
@bhanudasmathe16 күн бұрын
माननीय आमदार श्री सुरेशजी धस साहेब यांना मानाचा 🚩जय हिंद जय महाराष्ट्र 🙏
@sathishpatil117916 күн бұрын
धस साहेब तुम्ही घाबरायचे नाही सगळी जनता तुमच्या पाठीमागे आहे धन्यवाद तुम्हाला मनापासून अभिनंदन आहे तुमचं
@harshalgangurde323516 күн бұрын
धस साहेब खरच तुमच्या सारखा आमदार हा महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघात असावा सलाम तुमच्या कार्याला आणि भावपूर्ण श्रद्धांजली संतोष देशमुख यांना
@shubham_bhade16 күн бұрын
CID ने धस यांच्या पुराव्यांवर चौकशी केली तर लगेच सर्व प्रश्न सुटतील
@manthansalunkhe857316 күн бұрын
फायर ब्रँड काय असतो ते धस साहेबांना बघून कळत 🔥❤ salute अण्णा ❤
@sudammane963116 күн бұрын
धस साहेब आपण खरोखर प्रमाणिक पणे बीड जिल्ह्यातील परस्थिती मांडताय खुप भयानक परस्थिती आहे.
@BabajiHande-r9f16 күн бұрын
अजून किती पुरावे पाहिजेत खंत आहे महाराष्ट्राची
@pankajrajguru845516 күн бұрын
Nice Dada
@pritib57416 күн бұрын
धस साहेब तुमच्या स्पष्ट वक्तीमत्व आणि निर्भिडतेला मनापासून सलाम . गॉड ब्लेस यू .
@TanhajiJadhav-ck7uy16 күн бұрын
धस साहेब तुम्ही छान माहिती दिली जय शिवराय
@sandeepnakhate219216 күн бұрын
Jai Shivrai 🚩🚩
@jayant230916 күн бұрын
आपल्या आवडता नेता झाला सुरेश आण्णा🚩♥️
@Anmol-l4k16 күн бұрын
समाज नेहमी सत्याच्या मागे उभा राहतो त्याच उदाहरण ह्या व्हिडिओ वर आलेल्या धस साहेबांच्या बाबतीत सकारात्मक कॉमेंट्स 🙌
@gajananpuke211916 күн бұрын
धस साहेब मी तर तुमचा फॅनच झालो आहे ग्रेट व्यक्ति मत्व सॅल्यूट तुम्हाच्या कार्याला
@UddhavPande2 күн бұрын
🎉🎉
@saigajanan487116 күн бұрын
धस साहेब तुम्ही महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकता, तुमची क्षमता मोठी आहे.
@nnnn-x9f16 күн бұрын
🤣🤣
@vinodbodke184316 күн бұрын
अरे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होवु शकता 😂😂😂@@nnnn-x9f
@sunilkale790716 күн бұрын
@@nnnn-x9fलाभार्थी ला लई हसू येत 😂
@Sk90-e6t16 күн бұрын
😂😂😂
@narayanGutte-o4d16 күн бұрын
😂😂
@umeshbabar768416 күн бұрын
Tv9 नेहमी जे खरे आहेत तुम्ही त्यांच्यासोबत राहता म्हणून तुम्ही नं 1 ला आहेत ❤ आणि धस आंना खरे आहेत ❤
@ganeshshejul556316 күн бұрын
धस साहेब जनतेच्या मनातील एक ताईत झाले आहे धस साहेब रोखठोक बोलतात जय शिवराय जय भीम जय संविधान
@Sanhhhdddys16 күн бұрын
करुणा मुंडे, रेणू शर्मा मोक्का
@AkashDighe-tg2bo16 күн бұрын
धस साहेब जिंदाबाद 🎉🎉
@drsatishpatil742016 күн бұрын
Right
@bhagwanpalve684515 күн бұрын
Beedche Pant Prdhan Dhaskat honar .
@dipakgholap370415 күн бұрын
अण्णा संपूर्ण महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे.. तुमच्या कार्याला सलाम.. विधानसभेत जे प्रश्न तुम्ही लावून धरले संतोष देशमुख यांना न्याय मिळवण्यासाठी तेच आज तुम्ही न्यूज चायनल मध्ये आणि पत्रकार परिषद घेऊन सांगत आहात ... धन्यवाद राम कृष्ण हरी
@RamdasNarawade-v5y16 күн бұрын
आण्णा तुम्ही खरे वाघ आहात.... तुम्ही हे प्रकरण जिवंत ठेवल आपला महाराष्ट्र आभारी आहे
@nivasfonde530516 күн бұрын
दस साहेब परमेश्वराने चांगली बुद्धी दिली आणि परमेश्वराने तुम्हाला पाठवला आहे सलाम तुमच्या कामगिरीला
@mangeshshingote548016 күн бұрын
धस साहेब तुम्ही खरे जननायक आहे तुमची गरीब जनतेला गरज आहे
@sachinpagar498516 күн бұрын
धस साहेब तुम्ही आरोपीचा शेवट करा आणि सत्य पारदर्शक पद्धतीने जनते समोर आले पाहिजे
@Ppatil_9616 күн бұрын
सुरेश अण्णा धस यांनी मुद्दा उचलून धरला आहे,म्हणून न्याय मिळण्याची आशा जिवंत आहे.अन्यथा हे पण प्रकरण मुंडे दाबुन टाकलं असतं.😢
@pradipspatil807716 күн бұрын
खरं आहे हे भाऊ 👍👍
@bharatjadhav262516 күн бұрын
दादा जरा जपून वेगळहोईल
@bharatjadhav262516 күн бұрын
आंना दादाला जमतका तलाव
@BanduKamble-un2kp16 күн бұрын
आमदार असा पाहिला नाही. आपण जे कार्य करत आहात ते प्रशंस आहे.आपल्या कार्य सलाम.
@govindpathade506616 күн бұрын
💥🔥रोखठोक मुलाखत सुरेश आण्णा धस 🔥🔥👏
@ganeshbhosalepatil968516 күн бұрын
सुरेश अण्णा धस एकटेच बस 🔥💯महाराष्ट्र हलून टाकला वाघानं ❤ निर्भीड माणूस
@eknathjadhav188516 күн бұрын
सुरेश आणा आमदार साहेब एकदम खरं व बरोबरच बोलत आहेतः
@tushartodkar141816 күн бұрын
खरं तर आज खूप अभिमान वाटतोय की मी अण्णांना दिलेलं एक मत आज सार्थ ठरलं.!
@dipakpatilbarbaile74316 күн бұрын
Great Saheb
@VikramNaikwade-hi6zo16 күн бұрын
आण्णा तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद कमीच आहेत 🙏🙏🙏🙏💐💐💐
धस साहेब मी तुमचा खूप फॅन झालो आहे तुम्ही भावी मुख्यमंत्री नक्की होणार
@BapuSontakke16 күн бұрын
Yana cm karayla pahije
@bandumarkad902416 күн бұрын
😂😂
@aaryankutevlogs120716 күн бұрын
तुम्ही धस साहेबाचा अपमान करतात.. पी.एम मटेरियल आहे.
@Sameer-m.989816 күн бұрын
😅😅
@श्री.राजारामसातपुते16 күн бұрын
Pm Das.. Sar
@purshuttamborate216716 күн бұрын
आक्का सारखे नेते असल्यावर महाराष्ट्राचे वाट लागेल जगणे मुश्किल होईल
@babanshendge510716 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय हरी माऊली खुप सुंदर छान धन्यवाद न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा
@svd495916 күн бұрын
धस साहेब देशमुख कुंटूबाला न्याय देण्याच काम करत आहेत . आपल्या कार्याला सलाम ❤
@Ashwini-h3w16 күн бұрын
मराठा समाजाचे नवे उगवते नेतृत्व..... धस अण्णा
@SampatDarade-o8i16 күн бұрын
अर हे उगवत नाही मावळात आहे
@Sushil65716 күн бұрын
@@Ashwini-h3w किती जण बदलता रे 😂
@RUSHIBHAVNATH16 күн бұрын
@@Sushil657jashi tu baap badltoy😂😂
@Shivamsolankepatil16 күн бұрын
@@RUSHIBHAVNATH😂😂😂
@Sushil65716 күн бұрын
@RUSHIBHAVNATH तुमचं रक्त बाप बदलणार 😂
@hemantkundkar790416 күн бұрын
धस साहेब मानलं तुम्हाला..... गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर तुमच्या सारखा चेहरा या माझ्या बीड जिल्ह्याला लाभलेला आहे खूप अभिमान वाटतो तुमचा.... खूप डायरेक्ट बोलता तुम्ही खरंच... मानलं तुम्हाला...... धस अण्णा की जय हो....
@SmitaTalashilkar16 күн бұрын
सुरेश धसजी खूप छान उत्तरे देत आहात या टी व्ही 9 वाल्यांना
@sanjayshinde430016 күн бұрын
I am totally agree with Dhas Sir
@kamlakarlande274316 күн бұрын
धस आण्णा तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवला प्रत्येक अन्यायाविरुद्ध उतरा व नाय द्या आणि जाती पाती चे राजकारण हे हाणून पाडा मग सरकार कोणाचे ही असु द्या मोजके लोक असतात जातीपाती चे तेपण राजकारणी
@sachinbire478116 күн бұрын
धस साहेब तुमच्यासारखे नेते आहेत म्हणून लोकशाही वर विश्वास आहे...
@jayeshdalvi372016 күн бұрын
धस साहेब खरे लोकनेते आहेत अश्या पुढाऱ्यांची प्रत्येक जिल्ह्यामध्ये काळाची गरज आहे कारण ते स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते गोरगरिबांसाठी प्रामाणिक काम करत आहेत 👌👌👌💐
@balajipaul631216 күн бұрын
अण्णा तुमचं बोलणे किती जरी सत्य असले तरी पण सरकार काहीच करणार नाही असं सामान्य जनतेला वाटतं
@abcd7695816 күн бұрын
द बाॅस सुरेश आण्णा,सत्य आणि निर्भीड माहिती मांडणारा महाराष्ट्रातील एकमेव नेता.
@omkardhere-nh2ne16 күн бұрын
सुरेश अण्णा खरंच मानलं तुम्हाला❤
@anikatahirekar912816 күн бұрын
धस साहेब🚩🚩 राजा मानुस मी खरच मानलाे धस साहेब यांना सलाम तुम्हाला
@dhanrajmahore501616 күн бұрын
धस साहेब खूपच जबरदस्त बर का एकच नंबर तुमचा भाषण ऐकून सगळ्यांची हवा टाईट करता तुम्ही❤❤❤❤❤
@suhas17116 күн бұрын
रोकठोक 🔥 लोकनेते आ.सुरेशआण्णा धस साहेब ❤
@ashokbaviskar2263Күн бұрын
सुरेश धस साहेब सत्याच्या पाठीशी खंबीरपणे ऊभे राहिल्या बद्दल लाख लाख धन्यवाद;आभार. अश्याच नेत्यांची देशाला व राज्याला अत्यंत गरज आहेच.
@babajijadhav255016 күн бұрын
ग्रेट द ग्रेट तुमची मुलाखत बघून आम्हाला आज राजे छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण झाली आणि त्याच्या पाठीमागे बाळासाहेब ठाकरे यांची आठवण झाली धन्यवाद भाऊ तुम्ही आणि मी एकच वयाचा आहे
@Babagarje311314 күн бұрын
सुरेश धस यांचा माल मातची चौकशी करा 3000हजार मतदाराला वाटले ते कटुन आले
@motiramingale9163 күн бұрын
धन्यवाद धस साहेब जर तुमच्यासारखे बिंदास आमदार खासदार जर या महाराष्ट्राला मिळाले तर महाराष्ट्राचे रूपरेषा बदलेल🎉🎉🎉 धन्यवाद सर
@mohanshitole944616 күн бұрын
आभ्यासू,डॅशिंग, संयमी आमदार आण्ण🌹👍
@examlogic130914 күн бұрын
वेळ आलीय आता बीड जिल्ह्याचे नेतृत्व बदलण्याची... ✌️सरेश अण्णा धस ✌️
धस साहेब तुम्ही खूप भयानक सत्य मांडत आहात. अजित दादांनी दखल घेतली पाहिजे. खरंच फार भयानक परिस्थिती आहे बीड ची.
@AmolThoke-y3j16 күн бұрын
ऐकदम खरा अनी जिगरबाज नेता सुरेश धस साहेब ऐवढा दबाव आनला तुमचावर तरीही तुम्ही ऐक ईंच देखील मागे हटला नाहीत सलाम तुमचा कार्यकिर्तीला साहेब
@anikatahirekar912816 күн бұрын
संभाजी राजे महाराज यांना भी सलाम खरच असेच एकञ या सगळे ❤❤🚩🚩🚩
@krishnarawool677216 күн бұрын
अश्या व्यक्तिमत्त्व असलेल्या आमदारांची गरज आहे आज महाराष्ट्राला.. सलाम धस अण्णा..
@FreeToTalk028016 күн бұрын
👑 ओन्ली सुरेश आण्णा धस साहेब 👑
@dilipkarale12016 күн бұрын
खरा मर्द योद्धा आपणास उदंड आयुष्य लाभो ही स्वामी समर्थ चरणी प्रार्थना
@vaijanathwadje490816 күн бұрын
करुणा मुंडेच्या केसमध्ये वाचला पण आता सुटणार नाही.. 👍
@bhagvanpawar150616 күн бұрын
सुरेश धस यांच्या मते तपास केला जावा पण हे सगळे प्रकरण दाबले जाऊ शकते
@BalajiMahmahne15 күн бұрын
सत्तेत राहून येवडी डेरिंग करणे जोक नाही . धस साहेब सलाम तुमच्या कार्याला
@GaneshBhise-f7q16 күн бұрын
बीड परळी मुंडे च्या गुंडागर्दी चा कर्दनकाळ म्हणजे सुरेश धस 🔥🔥🔥🔥
@rushikeshthite112516 күн бұрын
Only anna ❤🤩👑👑👑👑👑
@sureshyadav469216 күн бұрын
आण्णा खुप छान!आपल्या रूपानं बीड ला राम मिळालाय. बीडला रामराज्य मिळवून दया.
@sharadphartade582416 күн бұрын
खरोखर अभ्यासू पद्धतीने धस साहेबांनी उत्तर दिले आहेत .... खरच खूप काही शिकण्यासारखे आहे साहेबांकडून ......
@rameshwarsawant962616 күн бұрын
Only धस साहेब धन्यवाद
@samratkadlag855716 күн бұрын
धस साहेब,,, माझ्या दृष्टीने सगळेच आमदार चुका करतातं.... धंदे करतातं पण.... हे खूप नीच पणे झालं.. आणि तेच तुम्ही खर मंडल... धस साहेब... तुम्ही खरच वाघीनिच दुध पिलेले आहेत
@sukhdevmane674316 күн бұрын
धनंजय मुंडे हे जर मंत्री राहीले तर बीड जिल्ह्यातील लोकांनवर खुप हुकुमशाही चालेल आणि हे निंदनीय आहे...
@KisanThitme-t4f3 күн бұрын
सुरेश दादा धस यांना कोटी कोटी प्रणाम😊
@kishorpawar205616 күн бұрын
धस साहेब जिंदाबाद...
@radhathakur243214 күн бұрын
धस साहेब महाराष्ट्राची सर्व जनता तुमच्या सोबत आहे त्या धन्या ला खाली खेचा
@armstrong303816 күн бұрын
धस बोलते सबको कोलते ❤
@narayanGutte-o4d16 күн бұрын
😂😂
@maheshsalunke397714 күн бұрын
तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे महाराष्ट्राला सर्वात आवडते नेते झाले तुम्ही या महाराष्ट्राचे
@prashantsonawane882916 күн бұрын
अभिनंदन फडणवीस साहेब तुमचा माणूस चांगल काम करतोय Good जॉब
@athex-692910 күн бұрын
Respected Mr Suresh ji Dhas is a real and wright person... Thanks 🙏
@riyanshpatil251816 күн бұрын
संयम शांतता आणि अनुशासन म्हणजे धस साहेब ❤️
@dattatarymarne896316 күн бұрын
असा नेता हवा आहे महाराष्ट्राला...इतर राजकीय लोकांनी शिकावं...धस साहेबांकडून 😊
@HemantRathod-hl9ce16 күн бұрын
समाजाचं हित जोपासणारे असा नेता महाराष्ट्राला मिळालं हे महाराष्ट्रातील जनतेचे सौभाग्य अन्याय,अत्याचार, गुंडगिरी, खंडणी मुक्त महाराष्ट्र करुया. सुरेश धस साहेब जिंदाबाद
@sandipawachar925316 күн бұрын
खरच धस साहेब तुम्ही अतिशय तळमळीने लढा देत आहेत...
@archanakadam200916 күн бұрын
ग्रेट निर्भीड आण्णा साहेब 🙏
@bappumukind341316 күн бұрын
सुरेश धस साहेब तुम्ही जे बोलतात ते खरं आहे त्यांनी न्याय दिला पाहिजे
@aniltikar615316 күн бұрын
धस साहेब.... सलाम.... अभ्यास पूर्ण बोलण... Dnyan, हिम्मत, बुद्धी, समय सूचक, हजर जबाब..... अणि 100% सत्य... खरोखर सरकार कस असाव याची उत्तम ज्ञान...
@malchandpawar986716 күн бұрын
आदरणीय नेते सुरेश आण्णा धस यांनाच पालकमंत्री बीड जिल्ह्याचा करायला पाहिजे तरच तपासात काहीतरी सत्यता येईल अन्यथा येऊ शकत नाही
@rushikeshthite112516 күн бұрын
Suresh anna 👑🤩
@SopanShingote-e2f16 күн бұрын
दस साहेब तुम्ही जे कार्य करताना तुमच्या कार्याला❤❤
@namdevravde234616 күн бұрын
वा अण्णा धस साहेब एकच नंबर धन्यवाद माऊली 🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajarampawar613916 күн бұрын
दस साहेब तुमच्या कार्याला सलाम
@MahadevValke-qx6xi16 күн бұрын
मन जिंकले आन्नानी ❤ लव्ह यू आन्ना ❤
@PravinChalak-Tura16 күн бұрын
सुरेश धस अण्णा सारखे नेतृत्व पाहिजे सर्व लोकप्रतिनिधीचे
@pradipspatil807716 күн бұрын
एक नंबर रोखठोक आमदार 👌👍😅😅
@krishnashelke703816 күн бұрын
ग्रेट साहेब
@rushikeshthite112516 күн бұрын
Love you anna❤
@madhavdarekar873516 күн бұрын
आका एवढा खतरनाक आहे. तर तो तुम्हाला धोका आहे.तुम्ही सावध रहा.तुमच्या सारखी माणसे निदान महाराष्ट्राला नक्कीच पाहिजेत.
@rahuljadhav480716 күн бұрын
Annala kahi honar nahi. Shri Gurudev Datta 🌹👃
@vilaskoyale450315 күн бұрын
आरोप नाही सत्य परिस्थिती आहे
@BalajiMete-o7v23 сағат бұрын
Aaka Aanna chi shet pn vakadi karu shakat nahi. Only Dhas Saheb