Dhananjay Munde यांच्यावर बंगल्यावर बैठक झाली होती? Nitin Bikkad काय म्हणाले? | Santosh Deshmukh

  Рет қаралды 671,357

Mumbai Tak

Mumbai Tak

Күн бұрын

#MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
#DhananjayMunde #NitinBikkad #SantoshDeshmukh
मंत्री धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर कराड आणि इतर साथिदारांची बैठक झाली होती असा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला होता. या बैठकीत नितीन बिक्कड यांचं नाव देखील धस यांनी घेतलं होतं. या नितीन बिक्कड यांच्याशी साधलेला संवाद
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZbin channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 1 400
@ajaybhosale9329
@ajaybhosale9329 Ай бұрын
मी पहिल्यांदा खरा आणि प्रामाणिक काम करणारा पत्रकार बघितला.... खरंच ग्रेट जॉब ओमकार
@gotugotu9939
@gotugotu9939 Ай бұрын
भावा झोप कमी झाली तरी चालेल....पण हे प्रकरण... शेवट. पर्यंत चालू ठेव् मुबंई तक... आभारी....
@hanamantkale4565
@hanamantkale4565 Ай бұрын
😂🎉🎉🎉
@netajikharade1551
@netajikharade1551 Ай бұрын
अगदी बरोबर
@RahulAge-q1d
@RahulAge-q1d Ай бұрын
मुंबई तक चे खुप खुप धन्यवाद,असेच शेवट पर्यंत लाऊन धरा
@rahulhchavan3159
@rahulhchavan3159 Ай бұрын
😊😊😊
@tusharkodlinge3308
@tusharkodlinge3308 Ай бұрын
पत्रकार मुद्दा सोडून कुठे ही गेले नाहीत truly professional ☘️
@brandbond1601
@brandbond1601 Ай бұрын
याला म्हणतात.. शोध पत्रकारिता.. जी सध्या मिसिंग आहे.. ग्रेट गोइंग.. मिस्टर ओंकार 👍👍
@SumanMandhare-j3m
@SumanMandhare-j3m Ай бұрын
🎉
@ganeshchavan5843
@ganeshchavan5843 Ай бұрын
Hug❤❤0❤❤
@dnyaneshwarnirwal2060
@dnyaneshwarnirwal2060 Ай бұрын
👍
@gajanansonawane2826
@gajanansonawane2826 Ай бұрын
Tuzhya gardla marlatr tujha kahich kartavya nahika saheb
@भारतीय_लोकशाही_मंच
@भारतीय_लोकशाही_मंच Ай бұрын
"पत्रकार ओंकार" तुच आहेस लोकशाहीचा आधारस्तंभ keep it up brother ❤We stand with you 💯
@yogeshbodkhe18731
@yogeshbodkhe18731 Ай бұрын
ओमकार भाऊ साठी like झालीच पाहिजे ❤👍
@sachinkapadnis3783
@sachinkapadnis3783 Ай бұрын
@sudeshkamble15
@sudeshkamble15 Ай бұрын
🎉🎉 yess
@mhrstr101
@mhrstr101 Ай бұрын
ओमकार भाऊ साठी लाईकच काय जीव देऊ रे आम्ही
@amrutakhakurdikar6404
@amrutakhakurdikar6404 Ай бұрын
ओंकार परफेक्ट मिडिया पत्रकार👍 बाकी या utub चॅनेलच्या मुख्य कार्यालयातल्या संपादकीय वरीष्ठ पत्रकारांपेक्षा ओंकारची स्वतःची पत्रकारितेशी कमिटमेंट जास्त खरी वाटते👍
@madhukardhengle8897
@madhukardhengle8897 Ай бұрын
@sagarnikam6960
@sagarnikam6960 Ай бұрын
ओंकार सर तुम्हाला सीबीआय एसआयटी जॉईन करायला पाहिजे त्या दोन्ही डिपार्टमेंटचे हेड पाहिजे तुम्ही मानलं सर तुम्हाला आमचा तुमच्या कार्याला साष्टांग दंडवत🙏
@nakulgadhave596
@nakulgadhave596 Ай бұрын
ओंकार भाऊ तू खरोखरच प्रचंड बुद्धिमान आहेस संशयित व्यक्तीला कसे बोलते करावं हे तुला चांगलेच जमतें.. काळजी घे मित्रा 🤝🤝
@dilippatil0707
@dilippatil0707 Ай бұрын
भावा काही म्हण... मी तुझा फॅन झालो अतिशय उत्तम आणि चांगल्या प्रकारच्या पत्रकारिता करत आहेस
@bhillaresantosh7482
@bhillaresantosh7482 Ай бұрын
ओमकार सर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद तुमच्यासारखा धाडसी, निर्भिड, आणि मॅनेज न होणारा पत्रकार आजच्या काळात भेटणे म्हणजे साक्षात देवच भेटणे. तुम्हाला पाहून मला सुद्धा तुमच्या सारखा पत्रकार व्हावेसे वाटते 🚩🙏
@jalindarchavan4631
@jalindarchavan4631 Ай бұрын
धस साहेबांनी सत्त्य बाहेर आणावे आम्ही OBC त्यांच्या पाठीशी आहोत.
@Commonsense-r2f
@Commonsense-r2f Ай бұрын
Mi pn ओबीसी च आहे,आज जस वंजारी टार्गेट आहेत तस् उद्या तुझी न माझी जात टार्गेट त्यामुळं एकत्र व्ह्या ही जळकी जात नेहमी कोनला न कोणाला टार्गेट करते
@bharatpawar2489
@bharatpawar2489 23 күн бұрын
Obc chya magey amhi ahot pan Obc gunhegaranchya magey nahi
@Pandurang-u2u
@Pandurang-u2u Ай бұрын
ओमकार बेस्ट पत्रकार मुंबई तक.. निरपेक्ष पत्रकारिता..आपल्या कार्याला सलाम..
@tusharpadol6067
@tusharpadol6067 Ай бұрын
प्रामाणिक पत्रकार ओमकार भाउ
@gajendranangare8737
@gajendranangare8737 Ай бұрын
Well done Omkar...!! great job... proud of you...!!!
@manojpokale12
@manojpokale12 Ай бұрын
❤❤
@dayakambale241
@dayakambale241 Ай бұрын
ओमकार भाऊ तुम्ही खरंच निरबाळी पाणी चौकशी करतात सलाम तुम्हाला
@PAS498
@PAS498 Ай бұрын
पत्रकारात दम आहे. भारदस्त आवाज. प्रश्न विचारण्याची छान हातोटी. भविष्य उज्वल आहे भाऊच.
@karankirtishahi4181
@karankirtishahi4181 Ай бұрын
Tuza khay??😂
@sandeshparab885
@sandeshparab885 Ай бұрын
असे पत्रकार असतील तर देश खूप पुढे जाईल ग्रेट पत्रकार साहेब सगळया पत्रकारानी यांच्या कडून शिकावी पत्रकारिता
@marutiadsul1104
@marutiadsul1104 Ай бұрын
एवढ्या लवकर माहिती घेतली आहे खरा हाडाचा पत्रकार धन्यवाद देतो इमानदारीला
@patilad09
@patilad09 Ай бұрын
मुंबई तक आणि ओमकार आपण पहिल्या दिवसापासून अतिशय निर्भीडपणे सत्य आणि शोध पत्रकारिता करत आहात.
@Untold_combat
@Untold_combat Ай бұрын
ओमकार भाऊ मानला राव तुला.. न्यायासाठी लईच झटतोय.. बाकीच्यांनी पण लक्षात घ्या ही खरी पत्रकारिता
@राजनीती7040
@राजनीती7040 Ай бұрын
सर तुमची आणि माझी भेट झाली होती तुम्ही खरच ग्रेट आहात एवढे स्पष्ट सांगणारे आजपर्यंत तरी मी तुमच्यासारखे पत्रकार पाहिले नाही❤❤❤
@Sarkar966
@Sarkar966 Ай бұрын
ओम भाऊ तुम्ही भारतातले नंबर एक चे पत्रकार होणार
@chandrakantpunde1009
@chandrakantpunde1009 Ай бұрын
ह्या क्रुर हत्या प्रकरणात देशमुख कुटुंबियाना न्यायदेवतेने न्याय जर दिला तर त्या न्यायच्या वाट्यात..एक सामान्य नागरिक म्हणून मी मुंबई तक यांचे मनापासून आभार मानेन.. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही सगळ्यांनी खूप चांगली पत्रकारिता केली आहे..बीड चे खरे सत्य बाहेर आणले आहे..
@amitmane2744
@amitmane2744 Ай бұрын
ओंकार भाऊ अशी च पत्रकारिता टिकवून ठेवा .....
@asok1991
@asok1991 Ай бұрын
ओमकार सारखे 50 पत्रकार तयार झाले पाहिजे
@ChitraPatil-gw8cc
@ChitraPatil-gw8cc Ай бұрын
माझ्या ओंकार दादांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी नम्र प्रार्थना.
@sd44336
@sd44336 Ай бұрын
असे पत्रकार हवेत महाराष्ट्रात माझ्या माहिती प्रमाणे 90% पत्रकार विकले गेले आहेत एक no पत्रकारिता सलाम भावा
@SureshMorye-ql6cn
@SureshMorye-ql6cn Ай бұрын
लोकशाहीच्या चौथ्या स्तंभा कडून हिच अपेक्षा आहे आभारी आहोत धन्यवाद आपले
@bhushanpatil947
@bhushanpatil947 Ай бұрын
मुंबई तक चे एक नंबर काम चालू आहे👌👌👌
@Comment_wala27
@Comment_wala27 Ай бұрын
मुंबई तक हा एकाच चॅनेल हे प्रकरण लावून धरल आहे..त्या बद्दल साहिल जोशी सरांचे आभार..
@dnyaneshwargopalghare226
@dnyaneshwargopalghare226 Ай бұрын
धन्यवाद साहेब तुम्ही बईट दिली .
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Ай бұрын
ओंकार साहेब सुरूषारक्षक ठेवा हे मुंडे च्या लोक कोणत्या पण थराला जाऊ शकतात यांना बाप्पा पेक्षा नेता महत्त्वाचा आहे😢
@sagardeshmukh6620
@sagardeshmukh6620 Ай бұрын
Yes gun bodyguard most important
@Guru-i1d
@Guru-i1d Ай бұрын
दादा तुम्ही 1 great आणि निडर पत्रकार आहात आणि तुमचं चॅनल हे पारदर्शी आहे हे सर्वांना लक्ष्यात आल आहे. तुम्ही असेच ठाम राहाल अशी अपेक्षा 👍
@ganeshsultane5844
@ganeshsultane5844 Ай бұрын
पत्रकार असावे तर असेच इमानदार
@vikaspatil4786
@vikaspatil4786 Ай бұрын
चांगली पोलखोल करणं चालू आहे... ओमकार भाऊ 👍👍
@bhausahebpokale93
@bhausahebpokale93 Ай бұрын
ओंकार एकच नंबर पत्रकार 😊असाच आवाज उठवत रहा
@Shubham101T
@Shubham101T Ай бұрын
Jabardast bhau.... दर्जा पत्रकारिता
@abc251-j
@abc251-j Ай бұрын
ज्यांचा CID ,SIT शोधून समाचार घ्यायला पाहिजे त्यांचा मुंबई तक शोधून समाचार घेत आहे .काय करतीय यंञणा.
@SandeepKavitake-xi5zv
@SandeepKavitake-xi5zv Ай бұрын
सडलेली शासकीय यंत्रणा
@RahulKale-t4l
@RahulKale-t4l Ай бұрын
सरकार च मेनेज जाल आहे
@Logical_Indian.
@Logical_Indian. Ай бұрын
Bhau to police FIR and case cha police CID cha press release madhlya loka nche nav bhetlay
@Kiran-zo1kq
@Kiran-zo1kq 25 күн бұрын
Prakaran Baher kadhel tevhach shevati paise khata yeil n
@Ndn_p
@Ndn_p Ай бұрын
ओमकार हे खरं प्रामाणिक पत्रकार आणि सत्य शोधक पत्रकार आहे take care
@sharmilamahadik
@sharmilamahadik Ай бұрын
निर्भय पत्रकारीता✨💯💯💯💯
@vinayakchavan921
@vinayakchavan921 Ай бұрын
महाराष्ट्राला खरा पत्रकार भेटला असा वाटतो पण विकला गेला नाही पाहिजे तुमच्या पत्रकारिता खुप सुंदर आहे सर❤
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Ай бұрын
वा मुंबई तक लगे रहो
@ajinkyajagtap2876
@ajinkyajagtap2876 Ай бұрын
ओमकार दादा तुझ्यासारख्या निर्भिड पत्रकाराची आज गरज 😊
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 Ай бұрын
एक नंबर ओंकार सर तुमच्या कामाची पद्धत भारी आहे ग्राउंड रिपोर्ट एकदम
@sachinmarathe5436
@sachinmarathe5436 29 күн бұрын
पत्रकारिता ही लोकशाहीतील तिसरा स्तंभ आहे ओमकार भाऊं पत्रकारितेतील आपले काम बघून नक्कीच लोकशाही अजुन सशक्त होईल अशेच निर्भीड पत्रकारितेला सलाम शुभेच्छा देतो सर्वसामान्यांचा लोकशाहीवरचा विश्वास टिकून राहण्यासाठी पीडित कुटुंबियांना न्याय मिळावा हीच प्रार्थना करतो
@rajeshsalunke9692
@rajeshsalunke9692 Ай бұрын
आग लागदी मुंबई तक यांनी आणि पत्रकार महोदय यांचे आभार
@shivajishinde7676
@shivajishinde7676 Ай бұрын
सर खरच भाऊ जय महाराष्ट्र तुमचे विचार भारि
@ChandrakantPawar-s2e
@ChandrakantPawar-s2e Ай бұрын
मुंबई तक च्या शोध पत्रकारितेला.... मानाचा मुजरा 👌🙏
@RAVINDRA_Rudraksh
@RAVINDRA_Rudraksh Ай бұрын
ओमकार साहेब... पत्रकारितेचे विश्लेषण खरंच मानलं साहेब तुम्हाला... मी पण बीड मधलाच अंबेजोगाई.... तुमच्यासारखे असे निर्भीड पत्रकार या महाराष्ट्रात पाहिजेत....
@ProudIndian007
@ProudIndian007 Ай бұрын
लावलं राव याला पण कामाला 😂😂😂 रेकॉर्डिंग अन बरच काही 😂😂😂
@Pravinnnn
@Pravinnnn Ай бұрын
ओंकार आका ची लावतोय 😂😂
@amoljadhav9534
@amoljadhav9534 Ай бұрын
या पत्रकाराला 100 तोफांची सलामी ❤❤
@Maratha_Heroism
@Maratha_Heroism Ай бұрын
या पत्रकाराला मानायला पाहिजे. असे पत्रकार असतील तरच देशाचे भविष्य चांगले आहे
@nomadicexp
@nomadicexp 16 күн бұрын
एक नंबर पत्रकारिता
@shrikantsolunke
@shrikantsolunke Ай бұрын
ओंकार भाऊ, तुला सलाम!
@dipakchavan2578
@dipakchavan2578 Ай бұрын
पत्रकार भाऊ नंबर एक पत्रकारिता 1001 टक्का तुम्हाला मार्क खूप छान छान बोलला साहेब इथून पुढे असेच पत्रकारिता करा साहेब
@sanjaypatil-vd8pf
@sanjaypatil-vd8pf 26 күн бұрын
१ नंबर भावा
@pramodshivalkar2197
@pramodshivalkar2197 Ай бұрын
पत्रकार ओमकार सर तुमच्या जिद्दी ला माझा सलाम तुमची बीडच्या हत्ते प्रकरणात ह्या केस संदर्भात ज्यांची ज्यांची नावे येतात त्यांची तुम्ही एखाद्या सिआडी सारखी ह्या सर्व लोकांन ची उलटसुलट प्रश्न विचारून चौकशी घेताय खरंच खुप खुप छान पत्रकारिता करताय.मला खुप आवडतेय तुम्हची प्रश्न विचारण्याची स्टाईल 😂😂👌👌👍👍
@vijaypalgaikwad6577
@vijaypalgaikwad6577 29 күн бұрын
मुंबई तक..... ओमकार भाऊ....... खूप खूप धन्यवाद....... न्याय मिळेपर्यंत देशमुख कुटुंबाच्या पाठीशी उभे रहा.......
@sarudhokar
@sarudhokar Ай бұрын
धन्यवाद भैया तुम्ही वंजारी समाजाच्या असून देखील मराठा आरक्षणाबद्दल भूमिका घेतली सदैव आभारी
@SanjayBeloshe-q9h
@SanjayBeloshe-q9h Ай бұрын
Are swataka vachvayla aai bapache nav ghenyas he lok Kami padnar nahit aaj paryant he maratha samaja badal aatun ek aani baherun ek jat dakhvatt vishvas thevu naka hya bandgulanvar
@S.R.MUNDE1212
@S.R.MUNDE1212 Ай бұрын
खऱ्याची बाजु घेतली काल सुरेश धस नी मराठा समाजात आपली इमेज वाढणावण्याच्या नादात खोटारडे आरोप करत आहे हे सिद्ध झालं ह्यांच्या वक्तव्यावरून
@AkashSharma-j9j8g
@AkashSharma-j9j8g Ай бұрын
Dikhava ahe bhalu naka yanchya bolnyala
@balajideshmukh4723
@balajideshmukh4723 Ай бұрын
पत्रकारिता अशी असावी धन्यवाद उत्तरे देताना घामच फुटला पाहीजे पत्रकार महोदय सत्य शोधुन काढाच महाराष्ट्र फार अपेक्षेने पाहतोय आभिनंदन आपले
@shivajithombre4061
@shivajithombre4061 Ай бұрын
हे सगळं मिलीभगत आहे अण्णा जे बोलले तेच खर आहे ....
@RajaramBhosale-d6j
@RajaramBhosale-d6j Ай бұрын
तुमच्यासारखे पत्रकार असेल तर महाराष्ट्रात कुठेच करप्शन होणार नाही जे खरंआहे ते खरच दिसेल सविधान मजबूत होईल जय महाराष्ट्र सलाम तुमच्या कार्याला
@manubhagat7407
@manubhagat7407 Ай бұрын
ओमकार भाऊ मनापासून धन्यवाद ❤
@vishalahirrao5749
@vishalahirrao5749 Ай бұрын
ओमकार सरआंचे खूप खूप आभार शेवट पर्यंत लाऊन धरा ही केस संतोशदादा नना न्याय भेटलाच पाहिजे
@mohannthorat9983
@mohannthorat9983 Ай бұрын
ओंकार खुप छान, अतिशय भारदस्त आवाज, अचूक शब्दफेक, निर्भीड आणि आत्मविश्वासपूर्ण देहबोली ग्रेट 👍🏻 फक्त सावध रहा ही विनंती कारण ही पिलावळ निरढावलेली व तितकीच निरबुद्ध आहे
@Umed341
@Umed341 Ай бұрын
पत्रकार ओमकार भावा चे खूप खूप आभार जे खर आहे ते लावुन धरल्या बद्दल ❤❤❤ पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा भावा
@ramakantalat5702
@ramakantalat5702 Ай бұрын
Great work sir तुमच्या सारखे माणसं आहेत म्हणून आज पण माणुसकी जिवंत आहे ,या गोष्टीचा शेवट करा ओंकार sir
@DilipKasle-x2f
@DilipKasle-x2f Ай бұрын
नितीन सगळी पाळेमुळे खनुन काढा.तुमचयावर भरोसा जनता ठेवतो.❤
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 Ай бұрын
मुंबई तक आपले खुप खुप अभिनंदन आपण मुळापर्यंत पोहचतात
@omkarrakhonde6774
@omkarrakhonde6774 Ай бұрын
निर्भड पत्रकार 🙏
@chetanbhagwanraoshinde3831
@chetanbhagwanraoshinde3831 Ай бұрын
धन्यवाद मुंबई तक आणि विशेषतः श्री. ओमकार सर यांच आपण निर्भीडपणे सत्य काय आहे ते जगा समोर मांडत आहात... आपले हे प्रयत्न कायम राहावेत कै. संतोष देशमुख यांना न्याय मिळे पर्यंत
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 Ай бұрын
ओंकार भाऊ तुमच्या कार्यला हिम्मतील सलाम
@audumbarshinde3418
@audumbarshinde3418 Ай бұрын
सुरक्षा रक्षक यांची तक्रार का दाखल झाली नाही. तुम्ही तक्रार का दाखल केली नाही.
@prashantkadam5999
@prashantkadam5999 Ай бұрын
एकच नंबर पत्रकार साहेब
@laveshvanage6326
@laveshvanage6326 Ай бұрын
समाजाला खरतर अशा पत्रकारिता ची गरज आहे ❤
@dayanandkudtarkar249
@dayanandkudtarkar249 Ай бұрын
भाई तुम्ही एकदम भारी निवेदन करता समाजाला तुमच्या सारख्या पत्रकार यांची गरज आहे भाई तुमच्या कामाला माझा सलाम 3:34
@sunilsalunke7992
@sunilsalunke7992 Ай бұрын
सर आपल्या कामाला सलाम, खरंतर हे चौकशीचे काम पोलिसांचे आहे ते आपण पत्रकार म्हणून करता खुप छान शेवटी संतोष देशमुख सरपंच यांना न्याय मिळाला पाहिजे
@Gopinath.369
@Gopinath.369 Ай бұрын
ओंकार दादा...धस साहेबाची याच विषयावर ....अशीच एक मुलाखत घ्या......
@ShankarDhokle-x5n
@ShankarDhokle-x5n Ай бұрын
खुप छान चौकशी करताय आपण मुंबई तक १ नंबर चॅनल
@jeevangulve6994
@jeevangulve6994 Ай бұрын
सुंदर रिपोर्टिंग शेवट पर्यन्त पाठपुरवा करा सर
@chandrakantmugale1389
@chandrakantmugale1389 28 күн бұрын
अशी पत्रकारिता असली पाहिजे ❤
@santoshkumardalvi716
@santoshkumardalvi716 Ай бұрын
आम्हाला अभिमान आहे तुमच्यासारखी पत्रकार अजून पत्रकारिते काम करतात..... thanks 👍.......
@rameshwarsomvanshi8792
@rameshwarsomvanshi8792 Ай бұрын
अजून काय proof पाहिजे धनु च्या समर्थकाना
@VishvaLifeAcademy
@VishvaLifeAcademy Ай бұрын
Nit aik te ky boltat te edzavya
@prasadjaybhaye8867
@prasadjaybhaye8867 Ай бұрын
नीट ऐका ते काय बोलले ते सुरेश धस खोटं बोलले बिक्कड चे नाव घेऊन
@onkarpangarkar9262
@onkarpangarkar9262 Ай бұрын
@@prasadjaybhaye8867gunhegaar kadhi pn gunha lagech kabul karat nasto, ata tumhi walmik ch bagha ki o adhi video banavaycha mala fasavla jatay mhanaych kiti khota bolaych
@Shivajinarwade1980
@Shivajinarwade1980 Ай бұрын
हे खरा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. सलाम पञकार साहेब तुमच्या कार्याला.
@Gangadharkharate9
@Gangadharkharate9 Ай бұрын
अण्णा खरे बोललेत हाच धन्या खरा आरोपी आहे
@yashwantguttesanskar6034
@yashwantguttesanskar6034 Ай бұрын
आणला मंत्री बनवायचं होत भावा पण फडवणीस अश्या गिराइक बदलणाऱ्या बायका सारखायना कधी बनवत नसतो ते फडवणीस आहेत शरद पवार नाही
@ShrimantDeore
@ShrimantDeore Ай бұрын
याला म्हणतात पत्रकार ओंकार सर तुमच्या सारख्या पत्रकाराची महाराष्ट्रातला गरज आहे लोकशाही बळकट राहीली पाहिजे
@ravikiransalunke-patil5174
@ravikiransalunke-patil5174 Ай бұрын
सगळ्यात खतरनाक आणि सच्चे पत्रकार ह्या मुंबई तक चे आहेत,पत्रकारिता त्यात खरी नैतिक पत्रकारिता काय असते ह्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे मुंबई तक, माझं आवडत चॅनल❤❤
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Ай бұрын
या पत्रकार भावा ल १००० तोपची ची सलामी 🚩👌🙏
@GaneshNanwate
@GaneshNanwate Ай бұрын
पत्रकार साहेब धन्यवाद तुमचे .आसे पत्रकार पाहिजे त... नंबर एक
@vasantsalape6518
@vasantsalape6518 Ай бұрын
संतोष देशमुख प्रकरण. या विषयी सडेतोड आणि जनतेला समजेल अशा भाषेत चांगले विश्लेषण झाले. जय महाराष्ट्र.
@sharadbhore07
@sharadbhore07 Ай бұрын
मुंबई तक आप आगे बढो हम तूम्हारे साथ हैं ❤❤❤
@Rpatqd6bi
@Rpatqd6bi Ай бұрын
एकाच जातीची माणसे , पक्ष वेगळे, पण खाजगी कंपन्यांची contract मात्र वाटून खाताहेत
@onlineguruji14
@onlineguruji14 Ай бұрын
सगळे कारखाने, सहकारी बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था, शेतजमिनी,ह्या एकाच जातीच्या लोकांची आहे विधानसभेत पण वेगवेगळ्या पक्षाकडून हे निवडून येतात . यांची जवळपास 230 आमदार आहे . परंतु लोकसंख्या 30 टक्के आहे. हे कसं काय शक्य आहे??
@mohannthorat9983
@mohannthorat9983 Ай бұрын
हे अगदी बरोबर आहे
@shravaninagargoje6034
@shravaninagargoje6034 Ай бұрын
Barobar
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 Ай бұрын
​@@onlineguruji14 38% आहोत 🚩बाकी जळत रहा
@HemantGhadi-n7y
@HemantGhadi-n7y Ай бұрын
हे एकच चॅनेल.. निर्भीड चॅनेल... तुम्हला लाख सलाम 🫡.. खूप छान ❤
@ajayjadhavpatil3734
@ajayjadhavpatil3734 Ай бұрын
हे सर्व प्रकरण वंजारी समाजचा माणसं भौति फिरत का आहे
@Shree_krupa_purohit
@Shree_krupa_purohit Ай бұрын
त्यांचे कांडच असे आहेत .... गोपीनाथ मुंडे पासून यांनी हेच केले यांचं कसं झालं राज्यस्थानात होते तेव्हा कधी नाही आले खाण्यात मग आता महाराष्ट्रात ते आले पाहण्यात ... मग किती आणि कसं खाव यांना कळेनाच झालंय .... पण नियती बरोबर चालते ...
@user-re5ig8vc9x
@user-re5ig8vc9x Ай бұрын
​@@Shree_krupa_purohitतू मूर्ख आहे. हा विषय dharashiv चा आहे. जिल्ह्यात अजून एकही ओबीसी आमदार किंवा खासदार नाही. नितीन bikkad हे माजी आमदार राहुल मोटे यांचे समर्थक आहेत. राहुल मोटे मराठा आहेत. वंजारी समाजाची लोकसंख्या या जिल्ह्य़ात 3-4% सुद्धा नाही. तरीसुद्धा नितीन bikkad यांना राहुल मोटे यांचा पाठींबा आहे. जातीचा येथे विशय नाही. स्वतः च्या ताकदीवर, बुद्धीवर वंजारी समाज पुढे जातो. जातीच्या संख्येवर नही.
@liladharpatil4484
@liladharpatil4484 Ай бұрын
थिरन साउथ मुव्ही पेक्षा..... भयंकर 😢
@Kghfhhghg
@Kghfhhghg Ай бұрын
​@@Shree_krupa_purohit चुत्य आहेस का रे जरा 😂 काही पण बोलायच 😂
@netajikharade1551
@netajikharade1551 Ай бұрын
मुंबई तक चे खुप खुप आभार न्याय मिळे पर्यंत हे थांबवू नको ओमकार भावा
@chanduborade7250
@chanduborade7250 Ай бұрын
मुंबई तक आभार लोकशाहीच्या खरा चौथ्या आधारस्तंभ
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Ай бұрын
ओंमकार वाबळे नमस्कार आपली पत्रकारिता आवडली पुढील काळात अशीच चालू रहावी यासाठी आपणास शुभेच्छा
@ramdaskachare8566
@ramdaskachare8566 Ай бұрын
खूप छान माहिती ओमकार सर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद
@sunilmisal7680
@sunilmisal7680 Ай бұрын
No 1 reporting Omkar sir
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Что-что Мурсдей говорит? 💭 #симбочка #симба #мурсдей
00:19
Tuna 🍣 ​⁠@patrickzeinali ​⁠@ChefRush
00:48
albert_cancook
Рет қаралды 148 МЛН
99.9% IMPOSSIBLE
00:24
STORROR
Рет қаралды 31 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.