धनंजय दादा सुप्रभात बर्याच दिवसात अंकिता ताई दर्शन झाले असं करु नका जरी आपण लग्न झाले तरी माहेरी महिन्यात, दोन महिने फेर फटका मारत जावा म्हणजे धनू भाऊची चेष्टा मस्करी थोडी खिचाई करत थोडा ट्विस्ट येतो व डी पी चॅनल जरा बहारदार बनतं म्हणून आम्हाला तूमची नित्य सवय झाली होती यातून मार्ग काढावा हि विनंती धनंजय,आपण अंकिता सांगा
@BhaktiKarnik-cm7pnСағат бұрын
अंकिता 100% गरोदर आहे, ती ज्या प्रमाणे पोटाला जपत होती, त्यावरुनच वाटते
@specialmenu-1008Сағат бұрын
हो आणि तिच्या हातातील बांगड्या पण बगा. चुडा नाही तो तश्या बांगड्या गरोदर असताना च घालतात
@seemamudaliar320253 минут бұрын
Ankita la baghun khup chan vatle❤❤❤❤❤❤❤ Best video...❤
@neetadalvi7017 минут бұрын
अंकिता खुप छान वाटले तुला व्हिडिओ त पाहून
@आव्या7 минут бұрын
अंकिता ..congratulations 🎉
@AratiShinde-s9m2 сағат бұрын
Mst video. Good news (chor vati cha karykram)❤4month❤