दादा सगळे भारी झाले आसेल लई भारी मला पण आवडते मिसळ तशीच मी माझा बायकोला बनवायला सांगतो तशी बनेल पण majakade bajaj cha मिक्सर नाही तुम्ही pataune द्या
@avadhutnerurkar363221 сағат бұрын
खुप सुंदर मिसळ मी पण मिसळ करते पण ऊकडलेला बटाटा वरुन घालते
@pranaliredkar506649 минут бұрын
ताई शूटिंग करा आणि नंतर voice add करा. आणि पूर्ण कांदा लाल होईल एवढा नाही दाखवला तरी चालेल आम्ही समजू शकतो.
@Chu4141-h4jКүн бұрын
एक रेसेपी चॅनल चालु करा
@PramilaMate-fy7yw21 сағат бұрын
Puneri misal hi pav sobat khatat bread sobat nahi ...
@Mrs.HomeministerКүн бұрын
साहित्य म्हणा 😅👍
@shubhangikulkarni354919 сағат бұрын
साहेब साहेब काय नाटक लावलीस बाई 😂😮खरे साहेब तुमचे सासरे आहेत 😢😍😊🙏🙏तुझा नवरा आणि तु नुसते आयत्या पिठावर रेघोट्या ओढणारे 😡😏आई 💕आणि पप्पा खरे कष्टाळू 👏👏आहेत 😢तुमच क्रेडिट 000👎👎😡😏
@ujjavalakulkarni925423 сағат бұрын
वहिनी सुंदर दिसत आहे ह्या साडीमध्ये 🙏🏻👍🏻🥳👌🏻🍫🌹🪴❤️🎉
@shanay625717 сағат бұрын
गार गीच्च 😂😂😂😂😂
@supriyanilesh129223 сағат бұрын
Tai mith kmi takl tumhi according to quantity of rassa
@vishaychimyacha21 сағат бұрын
मिसळ बनवायचं जाऊद्या हो आधी कडई घासून नीट धुऊन घ्या 😂
@deepakmane60668 сағат бұрын
Dum biryani recipe kari tai 🙏
@DreamDigiMarketingКүн бұрын
Recipe khup chan soppi aahe..pn khup ch lengthy video zalay. Tech tech prt prt bolatay ass vatat..
@ShahinChoutre11 сағат бұрын
Mast tai
@mrinalkulkarni26322 сағат бұрын
समोरच्या माणसाला न विचारता एकटेच खाताय की 😮
@dr.chandrakantchaudhari897820 сағат бұрын
नाशिक मिसळ हीच असली मिसळ. बाकी..मिसळी नावाला...
@AhoMudra20 сағат бұрын
काहि कस बोलता हो जिकडची तिकडची चव वेगळी असते
@dr.chandrakantchaudhari897819 сағат бұрын
@AhoMudra बरोबर आहे तुमचं.पण कुणीही नाशिक कर मिसळ बाबत सवेंदन शिल आहे. कोल्हापूर तांबडा पांढरा त्यांचा..त्याची नक्कल आम्ही करू पण ती चव नाही.तसे मिसळ म्हणजे नाशिक...वेगळीच पर्वणी...मिसळला या नाशिक ला.
@supriyagaikwad20663 сағат бұрын
Mast
@vishnupatil322220 сағат бұрын
वहिनी कोल्हापुरी मिसळ खूप छान झाली बघा.मस्तच.
@AmolMadage-g7fКүн бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@ramabailingayat680023 сағат бұрын
खुप छान बनवली साधी सोपी आवडले
@kaka-ys9bjКүн бұрын
tomata🤣🤣🤣
@sunitakamte576320 сағат бұрын
बटाटा मिसळ मध्ये का....
@shanay62572 сағат бұрын
Hii कल्याणी...जशी आहेस तशी च तशीच बोल....आम्ही समजून घेऊ...घरचीच आहेस तू...त्या मुळे extara काही नको करू जशी आहेस तीच भाषा ठेव...असच मस्त वाटतंय
@PriyankNikshe22 сағат бұрын
ताई तुम्ही मुझे साडी नेसली तुमच्याकडे आहेत का स्टॉक
@shitalambatkar879721 сағат бұрын
गॅस ला कधी साफ करता की नाहीं की फक्त व्हिडिओ बनवता
@nayannarke81229 сағат бұрын
ताई टोमॅटो🍅 नाही लिंबू🍋 ठेवला😂😂
@MadhaviThakraofficial-t9b19 сағат бұрын
Garam garam vatan mixer la firvu naye mixer blast honyache chances astat ...
@vinayak790323 сағат бұрын
Kaleyne. Bai. Jara. Mesal. Che. Bhande badal. 😂😂
@kamalpatil2171Күн бұрын
👌👌
@vaishalikolhe588623 сағат бұрын
कोथिंबीर राहिलेली लास्ट ला
@bhavanadailyvlogs.255217 сағат бұрын
मस्त
@ravinas250223 сағат бұрын
वहिनी, मटन ची रेशिपी टाका, जशी तुम्ही बनवता तशी, जी dp दादांना खूप आवडते ती 😊😊