जशी माझी सोसायटी फर्निचर ची फॅमिली .. तसेच तुम्ही सुद्धा एक माझ्या फॅमिलीचा भाग आहात ..खुप खुप धन्यवाद सगळ्यांना..असच प्रेम राहुदे!!!
@payalpatil41972 жыл бұрын
हो सर
@nitinkendale61122 жыл бұрын
Mast ch ki bhau....
@neetbiologyvertexpodcast70842 жыл бұрын
Tucha gharacha home tour dya plz 🙏 khup sunder dista tumcha ghar
@ganeshsuryavanshi71952 жыл бұрын
👌👌🙏🙏
@shubhangikamble49302 жыл бұрын
Thank you dada
@shubhamdarade30802 жыл бұрын
DP दादा FORMULA ❤️ कामगारांसोबत घरच्यासारखं राहीला तर..कामगार पण सर्व कामे आपल्याच घरचीच म्हणुन करतात
@maideshmukh63392 жыл бұрын
Hats off मेहनतीने wr आलेले माणस दुसऱ्यांना त्रास न देता आपुलकी नी स्नेहच देतात 💯
@shubhangikamble49302 жыл бұрын
खुप छान दादा एकच नंबर तुम्ही सगळ्यांशी आपुलकी प्रेमाने राहता खुप माणुसकी मालक म्हणून एकच नंबर समजुतदार आहे ❤️❤️👍👍गुड मॉर्निंग
@dhirajsinghrajput72262 жыл бұрын
डी पी भाऊ एक नंबर 👌👍 एकदम कडक.... आपल्या सोसायटी फर्निचरर्स मधील मावशा पण खूप चांगल्या आहेत.सर्व माशांना २००₹ लागू.....
@अरविंदकांबळे-ब6न2 жыл бұрын
पवार साहेब किती गुणी महिला कामगार आहेत महत्वाचे म्हणजे त्या जे काही बोलल्या ते सत्य बोलल्या असेच प्रेम त्यांच्या वर राहू ध्या असे महिला कामगार शोधून ही सापडणार नाही गावा कडच्या गरीब महिला आहेत👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@sandeshgurav23622 жыл бұрын
कामगारांना खूप चांगला आदर देता, खूप भारी वाटतंय
@deepakbhalerao58372 жыл бұрын
Great.... मालक असावा तर DP दादांसारखाच.
@tanajidhawale58622 жыл бұрын
दादा कामगारांना अजून काय हवं असतं ओ। फक्त दोन शब्द प्रेमाचे आणि ते तुम्ही करता धन्य झालो आम्ही। असंच प्रेम करत रहा तुम्हाला काही कमी नाही पडणार आम्ही फलटणकर
@mukundwadekar57602 жыл бұрын
खुप छान कामगार आहेत तुमचे.आपल्या मलकाबदल खूप प्रेम दाखवतात कारण मालक पण त्या गुणवत्तेचा आहे🙏असेच तुमचे कामगार आणि मालकात रेलेशनशिप राहू दे. 👍
@yatinashar38542 жыл бұрын
Great ...best example 4 management student and study relationships between staff and owners....god bless you and regards to your family
@aniljadhav29632 жыл бұрын
DP दादांसारखा मालक कामगारांना मिळणे हे कामगारांचे नशीब! खरचं दादा आपणा पासून आपल्या सारख्यांनी प्रेरणा घेणे आवश्यक आहे. गरीब कामगारांची सर्व मदार मालकांवर असते. मालकाने आपणास समजून घ्यावे अशी प्रत्येक कामगारांची इच्छा असते.ती आपण पुर्ण करत आहात. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@songslover36722 жыл бұрын
दादा तू मानस जोडायला एक नंबर आहेस
@jsr96272 жыл бұрын
मालक चांगला मानुस , त्यांचे माणसे ते पण खुप चांगले , देव तुम्हाला सर्वाना खुश ठवेल 👍🏼👌👌🌹🌹🌹
@sachinpatole19072 жыл бұрын
खुप छान धनंजय भाऊ तुमच्या सारख्या मालका कडे काम करनारे कामगार कधीही तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही
@mbg8919882 жыл бұрын
वेळ कोणतीही येऊ द्या पण तु भावा Video बनवने बंद करू नकोस........1 Number KEEP SMILING
@janhavikulkarni74562 жыл бұрын
व्हिडीओ तर चांगला आहेच त्यात तुमचे कामगारांशी असलेले नाते खेळीमेळीचे आहे. हे पाहून खूप समाधान वाटले. त्यात तुम्ही माझ्या माहेरचे असल्यामुळे अजून अभिमान आहे. मस्त रहा!आनंदी आणि समाधानी रहा!
@abhijitgiri24822 жыл бұрын
Chaan dada tumi tumcha staff sobat kiti friendly rahta Tumi yevdhe shrimanta astana sudha tumhala til matra hi garv nahi dp da kharch tumi great ahat tumhala 'GARIBI' chi jaan ahe.
@jayakarle88312 жыл бұрын
First giving job for the women's hats of taking care &making video with them giving jolly time making them tension free &happy 👏👏👏😊
@rajtupat65892 жыл бұрын
हसवन्यासाठी तुमचे खुप खुप आभार धनंजय तुझे😍😘😘
@बारगीरशिवशंभुंचा2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी
@Prafool70072 жыл бұрын
1 number.. n tya kakina vadhdivsachya shubhecha
@jsnshzhhah93842 жыл бұрын
खुप छान होती एपिसोड दादा एकच नंबर 👌👌👌👍👍
@sudhirupadhye2 жыл бұрын
खुप छान दादा...इतका मनमिळाऊ आणि सर्वांना आपलासा करणारा मालक देव सर्वांना देओ.....मालक खुप छान...वाह ...लई भारी... 👌👌👌👌👌🙏🙏🙏
@yogeshkulka2 жыл бұрын
Mast asech staff sobat che video kara plz
@anupamashingode51782 жыл бұрын
खूप छान दादा ऐकनबर
@toms36942 жыл бұрын
नंबर 1 मालक मस्तच
@user-gl2hb3nq4t2 жыл бұрын
🙏dada tumcha golden heart la namaskar
@rajendrachougule65992 жыл бұрын
Dp👍 दादा तुम्ही एक नंबर रॉयल आहात
@aniketlandge46512 жыл бұрын
DP sir tumhi khup down to earth ahat...,khup Chan vatale
@Pralhadgaming1122 жыл бұрын
DP bhau 1no सगळ्या काकी खूप छान आहे आज खूप हसवलं भाऊ तुम्ही व्हिडिओ खूप छान आहे