आईसाहेबानी घेतले उखाणे छानच होते...त्यातून त्यांची अभ्यासू वृत्ती आणि तप्तरता दिसून येते.... अभिनंदन आईसाहेब...🙏
@vrushalichirame964510 ай бұрын
आईसाहेब तुम्ही कमाल आहात...... धन्य आहे धनंजयजी माऊली 🫡
@शिक्षणधारा-स5च3 жыл бұрын
लय भारी DP भाऊ........मजा आली. वडिलधार्यांसोबत एकत्र कुटुंबाचे महत्त्व आणि संस्कार यांचा आदर्श आहे तुमचे कुटुंब. आई अंबाबाईची, आई तुळजा भवानीची तुम्हां सर्वांवर अखंड कृपादृष्टी राहो.
@ssj4922 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/m3ncq3WwhNOYf8U
@shalinidahivalkar14802 жыл бұрын
अभिनंदन आईसाहेब खूप छान हुकाने होते..
@ganeshkulkarni79743 жыл бұрын
दैनंदिन जीवना मध्ये सगळेच जण तणावाखाली असतात त्या मध्ये तुमचे विडिओ एक वेगळी energy देतात मनापासून आभार हसवल्या बद्दल
@manojpawar92862 жыл бұрын
छान दादा मी खूप हसले
@dnyaneshvardavkhar62343 жыл бұрын
D P भाऊ अस कुटुंब आनंदी असल तर महाराष्ट्र सोडा भारत सुद्धा आनंदी होईल, तुमची कॉमेंट्री खूप छान आहे.
@arunpujari80003 жыл бұрын
हेलो धनंजय भाऊ... तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला माझ्याकडून नमस्कार 🙏 खरंच तुमच्या घरातील प्रत्येकांच्या खेळीमेळी स्वभाव..अन् तुम्ही बनवलेल्या व्हिडीओ मला खूप आवडलं आहे.. तुमच्या घरच्यांना कोणाची नजर लागु नये म्हणून देवाकडे प्रार्थना करतो... या जगात आम्ही सगळे येताना रिकाम्या हाताने आलोय अन् जाताना रिकाम्या हाताने जायचं आहे.. फक्त हसत हसत जीवन जगायचे आहे....👍 आईचं व बाबांची काळजी घ्या...वहीनीची अन् लेकरांची इच्छा पूर्ण करा... प्रत्येक वर्षी राखी पौर्णिमेला सगळ्या बहीणींना घरी बोलवा अन् राखी बांधून घ्या.. (I love you dhanajay Anna)...🙏🙏😘😘🍨🍨
@prakashdesai42093 жыл бұрын
डीपी भाऊ, खूप छान स्पर्धा झाली, मज्जा आली🙏 आईसाहेब अभिनंदन आणि ताईना शुभेच्छा पुढे अंताक्षरी ची स्पर्धा ठेवावी 🙏 धन्यवाद 🙏🙏
@ssj4922 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/m3ncq3WwhNOYf8U
@sunitajadhav47892 жыл бұрын
राम कृष्ण हरी आई धनंजय भाऊ आणि वहिनी साहेब अतिउत्साही दिसल्या दोन्ही सासुबाई आणि वहिनी माझ्या मते धन्यवाद धनंजय भाऊ तुमच्यासाठी थोर तुझे उपकार आई
@sampadamane73933 жыл бұрын
आई साहेब मनापासून खूप खूप अभिनंदन जुनी लोक जुनी असतात पण अनुभव भरपूर आसतो👍
खूप सुंदर फॅमिली आई तुम्ही नेहमी फ्रेश आणि आनंदी रहा या वयात तुमची एनर्जी पाहून आम्हाला फार कौतुक वाटते आहे 👌👌👍👍
@ऊषाशिंदे-ब4ध3 жыл бұрын
आईसाहेब एकच नंबर ऊखाने घेतला 👌 आईसाहेब खुप खुप अभिनंदन बक्षीस जिंकलात💐👏👏👏👏👏
@शिरिषनाईक Жыл бұрын
अप्रतिम उखाणा स्पर्धा मजा आला भाऊ
@shilpamalbhage37053 жыл бұрын
पुढे एखादा खायचा पदार्थ बनवण्याची स्पर्धा ठेवा भाऊ, आणि आज आईने सर्व उखाणे खूप सुंदर घेतले, खूप छान मनोरंजन करता तुम्ही सर्व 😊👌👌👍
@vishuswami52643 жыл бұрын
हो शिल्पा ताई तूमचे बरोबर आहे. खायचे बनविण्याची स्पर्धा झाली पाहिजे. ☺😊
@dhananjaypowardp3 жыл бұрын
Nakki next episode
@shilpamalbhage37053 жыл бұрын
धन्यवाद भाऊ 🙏🙏😊👍👍
@shantaramjadhav44872 жыл бұрын
@@dhananjaypowardp u
@Latajangam932 жыл бұрын
P000
@neelsingrathod57342 жыл бұрын
खूपच सुंदर दादा उखाणे स्पर्धा खूपच छान रंगल्या होत्या आणि उखाणे देखील खूप सुंदररित्या आईनी व वाहिनी नी घेतलं खूपच मस्त 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@kavitapatil36023 жыл бұрын
Hi दादा वहिनी, vlog खूप छान होता. आई साहेब Congratulations. वहिनी ne पन छान उखाणे घेतले दादा त्यांना निम्मे बक्षीस मिळाले पाहिजे होते 😊👌👌1 नंबर ukhane होते. तुमाला भेटायची खूप echya आहे बघु कधी योग येतो 😊बाय
@vasantkumbhar36102 жыл бұрын
खूपच छान!! अत्यंत सोज्वळ. एकत्र कुटंबाने पहावा असा कार्यक्रम.
@roshanchavhan61353 жыл бұрын
आई साहेब खूप खूप अभिनंदन 💐💐 आणि DP भाऊ तुम्ही कोणतीही स्पर्धा ठेवा जिंकणार फक्त आई साहेब.... बस विषय संपला 🙅🙅🙅 DP भाऊ एक विनंती सरजेराव सोबत एक व्हिडिओ बनवा plz....
आई साहेब खुपच छान तुमी जिकलत अभिनंदन पन सुनबाई नि पन हार हसत हसत मान्य केली खुपच नाशिबावान आहत आई साहेब तुम्ही एवढी प्रेमळ सुनबाई मिळाली सासु सुनेच नात कस आसव है तुम्ही जगासमोर ठेवलत तुम्हाला मनापासून धन्यवाद
@sandipthamake69103 жыл бұрын
भावा आई 1no रच आहे .वहिनी पण....पूढचा game आपल्या mahrastra त जेवढे किल्लाची नाव ची स्पर्धा ......भावा तु आपला भाऊ आहेस. भावा
@milindsatpute90542 ай бұрын
खूप छान उखाणे च्या स्पर्धा यानंतर जुन्या स्पर्धा असायच्या गावांची नावे आणि गाण्यांच्या अंताक्षरी ही पुढची स्पर्धा असावी
@arunwaghule68083 жыл бұрын
आईसाहेबांनी घेतलेल्या नावांमध्ये खास ओळख आहे. अभिनंदन आईसाहेब. दादा खुप छान स्पर्धा..👌👌
@vaishalideshmukh33585 ай бұрын
एकच नंबर दादा भारी वाटते तुमच्या गरचे वातावरण पाहुन
@अरविंदकांबळे-ब6न3 жыл бұрын
सुभान अल्लला मशाल्लाह आई साहेब तुमच्या उखान्याला तोड नाही लय भारी उखाणे घेतले आई साहेब उगाच नाही बोलत जून ते सोन पवार साहेब जरा तुमच्या गृहलक्ष्मी चा अभ्यास घ्या खूप खूप छान एपिसोड केला राव तोड नाही👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@rajshreemuley18643 жыл бұрын
खूप दिवसातून असे सुंदर सुंदर उखाणे आईसाहेबा च्या तोंडी ऐकले. खूप छान वाटले 🌹
@90198285852 жыл бұрын
Mummy , congratulations ! Waini saheb , best of luck next time . Khoop changli spardha hoti. 👍
@shailadeokar2348 Жыл бұрын
खुपच मस्त. ज्यांची लग्न झाली नाहीत त्यांना आयते उखाणे मिळाले.
@tatyabashinde49463 жыл бұрын
कोण छान मटण बनवते ही स्पर्धा घ्या. ह्यात भाऊ तुमचाच फायदा आहे.😊😊
@24alfiyabobade393 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/enSkqYiJh7yej9E
@mayurkamble.iratheangel79673 жыл бұрын
😂😂write
@pradipshinde35423 жыл бұрын
आईसाहेब खूपच मस्त ... बरं का ..... तुमचे सर्व व्हिडिओ मी नेहमी पाहतो धनंजय साहेब खूप मस्त आहे तुमचं वेक्ति महत्व ....
@Pralhadgaming1123 жыл бұрын
आई साहेबांचे अभिनंदन डीपी भाऊ वहिनी जिंकला असता तर पाच दिले असते का पुढले स्पर्धा जेवण बनवण्याची खूप हसले आज मी व्हिडिओ खूप छान होता
@asmitakibele89934 ай бұрын
खूप छान दादा. आम्हीपण कोल्हापूरकर
@sanjay887593 жыл бұрын
कल्याणी ताई खूप सुंदर आहेत. धनंजय तुम्ही दिसले म्हणजे काहीतरी धमाल अपेक्षित असते. तुमचे कुटुंब असेच हसत खेळत राहो आणि इतरांनाही जीवन जगण्याची साधी पण बहुतेकांच्या दृष्टीने कठीण असलेली रीत शिकवून प्रेरित करीत राहो. आईंना नमस्कार.
@mr.a97592 жыл бұрын
Khup Mast DP bhau..Aaisaheb tr ekdm Zakaas..Pudhil spardha marathi Mhaninchi houn jau dya...
धनंजय भाऊ आईला नक्की फसवले बुवा माऊली बिचारी !बाबा असले असला असते तर तुम्हाला दांडयाना कुटले असते की राव? छानछान वाटले आपली कोमिडी आणि रंगतदार गोड हसीन फॅमिली 🙏👌👌👌👌👌👌
@PrakashPatil-dw5be3 жыл бұрын
This entire family is rock... Best one is Aaisaheb...
@झुकक्या3 жыл бұрын
आजपर्यंतचा सगळ्यात नंबर एक विडिओ दादा...आई साहेबन हवा केली जून ते सोन...
@shwetabaxi45952 жыл бұрын
👌🏻👌🏻khuup super
@saralanahar92543 жыл бұрын
Far sunder ukhane ghetle nd all are unique...very nice video 👌👌Ashich sasu sunechi Jodi asavi far chan... 🥰
@vinayaksutar78863 жыл бұрын
खूप मस्त वाटलं,,,, आईचं अभिनंदन,,,,, वहीनी तुम्ही पण पुन्हा प्रयत्न करा ,,,, Dp bhau khup chan.... जुगलबंदी😂🤣👌👍🙏
@rameshrasal14602 жыл бұрын
आईसाहेब द ग्रीट नाद नाहि करायचा आई चा 💋💋💋❤️❤️🌹🌹समजलका धनंजय पोवार आई ती आई
@sachininamdar44703 жыл бұрын
ए वरचे तीन हजार रुपये पण दे आईला मस्त वाटलं उखाणे
@kolhapuriukhane Жыл бұрын
खरचं खुप छान उखाणे...❤❤❤ मला फार आवडले
@yogeshpatil85293 жыл бұрын
IMP Dp च्या गालावर आवाज काढायची स्पर्धा घ्यायला हवा... *नियम खालील प्रमाणे* 1)जास्तीत जास्त मोठा आवाज आला पाहिजे 2)स्पर्धकांनी हाताला तेल लाऊन आले पाहिजे 3) स्पर्धकांनी कमीत कमी 30 मिनिटापर्यंत आवाज काढला पाहिजे.अन्यथा स्पर्धकाकडून बक्षीस वसूल केले जाईल 4)अजून भरपूर नियम आहेत परंतु....तूर्तास एवढे बास
@pravinfondal86672 жыл бұрын
खुप छान आहे तुमची फैमीलि मला खुप आवडली खुप छान🙏🙏
@maheshkadam11883 жыл бұрын
आईसाहेब!!! 👌😍 नादखुळा !!!
@SrushtiPatil-u7l10 ай бұрын
एकच नंबर आहे आईसाहेब 👑❣️
@bhagyashreejadhav48123 жыл бұрын
Khupch Mazza aali.compitition was good... Aai Saheb always rocking....
@prakashrathod444 Жыл бұрын
खूप खूप छान व्हेरी नाईस आईने उखाणे खूप छान घेतले
@mrunalikale6013 жыл бұрын
Aai Saheb is the best... I like her most 🥰 keep smiling Aai
@ssj4922 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/m3ncq3WwhNOYf8U
@varshachavan5169Ай бұрын
Congratulations mummy ji awesome khup chan ikhane agadi sahajngjetleno👏👏👏👌🎊❤️
@dipalisawant90212 жыл бұрын
छान झाले मनोरंजन धन्यवाद
@sharanyavlogs12113 жыл бұрын
Never seen such content on any KZbin channel ••• the best 👍😀
@vaibhavgade56683 жыл бұрын
आईसाहेब आणी ताईसाहेब याचे हार्दिक अभिनंदन..
@kaleappa29473 жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ dp भाऊ आज लई म्हणजे लई हसलो धन्यवाद भाऊ आणी वहिनी आणी आईसाहेब
@niranjanediting27663 жыл бұрын
आईसाहेब १नंबर👌👌
@rushikeshnavsare7753 жыл бұрын
ek number dp dada ly bhari video bagun khup mazay ali ani divsachi survat hasun zali
@supriyabhalekar78003 жыл бұрын
आई खुप छान 👌 👌 अभिनंदन 🎊
@nishakaranjekar89372 жыл бұрын
Atishyay sunder....... Koop hasle....... 👌👌👌👍
@rubinashaikh44383 жыл бұрын
कडक 👌👌👌👌👌👌
@kokankanyasiddhi54923 жыл бұрын
Khup chhan job la it park la aahe amhi tumche video baghun kamacha tress nighun jato siriously thank you
@omkarsalunkhe25862 жыл бұрын
Panvel laa rahta kaa tumhi...???
@minaljangam82163 жыл бұрын
आईला फसवलात की ओ भाऊ पाच हजार बक्षीस होत दोनच हजार दिलात पाप. पण असो आईसाहेब समाधानी आहेत.खुप छान....आता ना गाण्याच्या स्पर्धा लावा भाऊ