प्रत्येक घरात एकतरी माणूस कामचुकार भांडखोर असतो पण तुमच्या कुटुंबातील सर्व जण समंजस प्रेमळ आहेत म्हणून तुम्ही खूप आवडता
@SadhanaMetkari8 сағат бұрын
साक्षात खरंच वाघीण आहे महाराष्ट्राच्या सर्व जनतेचा मानाचा सलाम ❤🙏🙏
@vinayapatil956Сағат бұрын
1 Number gajar halava 😋😋
@AshishPatil-19828 сағат бұрын
मला मना पासून वाटत की बानाई वहिनींना एक तरी पुरस्कार मिळायला हवा. आणि ज्या दिवशी पुरस्कार मिळेल तो दिवस माझ्यासाठी खुप मोठा असेल.❤
@suvidhyakadam93526 сағат бұрын
हो बरोबर बोललात
@NG-hj7zt9 сағат бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत... हलवा मस्त झाला आहे. कौतुक आहे तुमचं
@indumatiraskar4556 сағат бұрын
बानाई आर्चना गावठी राहणं गावठी बोलणं पण इतका निर्मळपणा एवढी स्वच्छता अगदी मन लावून काम करणं खरोखरच सुंदर जीवन कामं करून जगता खुप छान बानाई राम कृष्ण हरी 🙏🙏❤❤❤
@kasekaru9 сағат бұрын
महाराष्ट्राची वाघीण 🥰👌
@nilkanthtapole10448 сағат бұрын
नॅचरल ब्युटी बनाई, अर्चना, येसा 👌👌🌹
@sanjivanigaikwad8316Сағат бұрын
हलवा खूप छान बानाई❤❤❤❤
@kavitaarote720135 минут бұрын
अतिशय छान गाजराचा हलवा दादा खूप नशीबवान आहे त्यांना अशी सुगरण बायको मिळाली ❤
@vdhande20135 сағат бұрын
प्रत्येक पदार्थ बाणा ई स्वतः घरी करते साक्षात अन्नपूर्णा आहे हाके दादा भाग्यवान आहेत त्यांना ही लक्ष्मी मिळाली आहे गेली सांगून ज्ञानेश्वरी माणसा परीस मेंढरे बरी धनगर समाज खरेच खूप कष्ट मय जीवन जगतो निसर्गाशी मैत्री करत जिवन जगत असतो
@aakashirkule70008 сағат бұрын
बाणाई खूपच सुगरण गाजरचा हलवा खूप छान❤
@nitinkavankar304532 минут бұрын
छान गाजर हलवा ❤
@Someshgarade8 сағат бұрын
तुमचे video बघून बर्याच धनगर बांधवांनी video काढून KZbin वर vlog करायला सुरुवात केली पण तुमच्या सारखं vlog कोणत्याच धनगर बांधवांला जमनार नाही आणि त्यांचे video बघूशी पण वाटत नाही
@sanchita167 сағат бұрын
बरोबर एकदम बोलला
@nilkanthtapole10446 сағат бұрын
@@Someshgarade अगदी बरोबर 👍
@sunitamarkar2752Сағат бұрын
येसाई आता कॅमेरा समोर धीट झाली बर वाटलं बापू सारखीच आहे भोळी भाबडी तुमची सर्व फॅमिली खूपच चांगल्या संस्काराची आहे सर्व लहानथोर स्त्रिया पुरुष सर्व खूपच माणुसकीचे आहेत छान वाटते असेच कायम सर्वांनी आंनदी एकजुटीने रहा हाच आशीर्वाद ❤️❤️👌👌👍👍😍😍😍
@thorat19869 сағат бұрын
नेहमी सुंदर रेसिपी बनवता
@amitbengale879749 минут бұрын
Lay bhari❤
@fatimanadaf53038 сағат бұрын
लयं भारी बनवीला आहे
@sujatagaikwad96326 сағат бұрын
Home made food very nice 😋😋
@sujatakulkarni67568 сағат бұрын
बाणाई एवढी छान रेसिपी कुठून शिकते बनई कमाल आहे बाबा
@JyotiMahamunkar-jm8wr7 сағат бұрын
खरच बाणाई तुझ किती कौतुक कराव तेवढ कमीच आहे .दर वेळेस काहीना काही बनवतच असतेस .सलाम तुला .
@rohinipandit46212 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉 मस्तच ग बाणाई 🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ShailajaNandeshwarСағат бұрын
लय भारी
@varshajanrao72875 сағат бұрын
अगदी एकच नंबर गाजराचा हलवा 👌👌😍😋😋
@sanjayjagtap52717 сағат бұрын
खूपच छान गाजर हलवा रेसिपी
@sunitasonawane60398 сағат бұрын
किती समाधानाने करते आणि खाऊ घालते बानाई. खाऊन सगळे तृप्त झाले. एकच किलो होता पण किती जणांनी खाल्ला. खरच अन्नपूर्णा आहे बानाई
@BnpatilPatil-u6uСағат бұрын
😋👌👌👌
@arogyadayitruptirecipe67712 сағат бұрын
खुप छान बनवला गाजराचा हलवा
@sanjivanigaikwad831656 минут бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान बानाई❤❤❤❤
@manishawagh47498 сағат бұрын
किती छान सगळ्यांनी मिळून गाजराचां हलवा खाला...असे असते येकत्र कुंटुब खुप फायदा असतो नवीन पिढीला कधी कळायचे..❤❤❤
@suvarnapatil67916 сағат бұрын
हलव्याची रेसिपी छान आहे अभिनंदन बाणाई
@ChhayaBhadane-xz8my8 сағат бұрын
खुप छान सुगरण आहे बानाई दीवसभर काम करून चेहेर्यावर थकवा दीसत नाही खुप आनंदी राहता खूप छान वाटत वीडीओ बघून ❤❤❤❤
@behappywithnature84085 сағат бұрын
Madtch zala ❤❤❤❤ yummy 😋😋
@charulatapatil48562 сағат бұрын
Halwa chhanach zala❤
@atulshingare93665 сағат бұрын
एक नंबर झालाय गाजर हलवा 😋
@MahadevShelke9441Сағат бұрын
बाणाई ताई गाजराचा हलवा एकच नंबर.हाके पावणे राम राम.