Dhangar And Dhangad Difference | धनगर आणि धनगड वाद काय? जाणकारांकडून समजून घ्या N18V

  Рет қаралды 77,449

News18 Lokmat

News18 Lokmat

Күн бұрын

Dhangar And Dhangad Difference | धनगर आणि धनगड वाद काय? जाणकारांकडून समजून घ्या N18V
#dhangarreservation #dhangar #dhangad #marathinews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZbin News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Пікірлер: 832
@subhashpawar9149
@subhashpawar9149 Ай бұрын
डॉ.दाभाडे सर सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी आहे सर जय आदिवासी जय बिरसा
@sangitadeshmukh3274
@sangitadeshmukh3274 Ай бұрын
दाभाडे साहेब आम्ही तुमच्या पाठिशी आहोत तुम्ही केव्हाही हाक मारा आम्ही आहोतच
@NakulChahale
@NakulChahale Ай бұрын
Jai Adivasi
@pandharidhadaga1081
@pandharidhadaga1081 Ай бұрын
दाभाडे sir barobr aahe.
@vishalvanjari4163
@vishalvanjari4163 Ай бұрын
जय आदिवासी
@ramgaware1333
@ramgaware1333 Ай бұрын
गाभाडे तुला भी शरद पवार आणि झूरळ यांनी उचकल किती पैसे घेऊन तुतारी वाजवली
@balasahebdabhade3989
@balasahebdabhade3989 Ай бұрын
दाभाडे साहेब 1 नंबर माहिती सांगितली... शाब्बास...
@sunitagengaje4378
@sunitagengaje4378 Ай бұрын
डॉ.संजय दाभाडे सर खूप छान विश्लेषण 👌 सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी आहे. उलगुलान झिंदाबाद ✊✍👈 🇵🇱जय आदिवासी सेवा जोहार🇵🇱 💙जय भीम जय संविधान 💙
@rangdebasantichola
@rangdebasantichola Ай бұрын
जसा कुणबी आणि मराठा एक नाही तसा धनगर आणि धनगडाचा काही सम्बन्ध नाही.. लेखक विचारवंत हाके, पडळकर, शेंडगे,वाघमोडे सर्व झाकण झुले..
@dattasatpute4411
@dattasatpute4411 Ай бұрын
मग st मधील धनगड दाखले का दिले आणी आणी ते 6च् कसे एवढ्या वर्षात..धनगड नाहीत जे आहेत ते धनगर ..इतके वारसे खाल्लं फुकटच आता तरी न्याय मिळाला पाहिजे...बाकीच्या राज्यात धनगर st मदे कसा....
@Avinash31194
@Avinash31194 Ай бұрын
😂😂😂😂​@@dattasatpute4411
@prashantbagul1554
@prashantbagul1554 Ай бұрын
सर तुमच्या कडे पाहून आम्हला विश्वास वाटतो का आपण आदिवासी समाजाची बाजू खंबीरपणे मांडता सलाम तुम्हाला तुमच्या कार्याला
@LegalRights88
@LegalRights88 Ай бұрын
दाभाडे सर आपण अगदी योग्य विश्लेषण केल आहे... सर्व आजी माजी आमदार व खासदार यानी कोर्टात न्यायालयीन लढा देण्यासाठी आर्थिक मदत व वकिलांची फौज उभी करून लढा देण्यासाठी मदत केली पाहिजे... जय जोहार..
@EkanathBendkoli-p3e
@EkanathBendkoli-p3e Ай бұрын
धनगड व धांगड या बाबतीत जो धनगर समाजामध्ये गैरसमज आहे. तो मुळातच असंविधानिक आहे. धनगर सतेच्या जोरावर एस.टी(अनु.जमाती )मध्ये घुसखोरी करु पाहताहेत ते पुर्णपणे चुकीचे आहे.
@DigaYedge
@DigaYedge Ай бұрын
गप रे
@techguru6713
@techguru6713 Ай бұрын
​Tu gab shmbadya​ 😂@@DigaYedge
@balajimadavi6979
@balajimadavi6979 Ай бұрын
​@@DigaYedgeका मग सुप्रीम कोर्टाने ठेंगा दिला.
@yogesh2162
@yogesh2162 Ай бұрын
​@@balajimadavi6979खिल्लारे कुटुंबाने बोगस प्रमाणपत्राच्या आधारे धनगड प्रमाणपत्र मिळवले आहे त्यामुळे कोर्टाने याचिका फेटाळली
@mukundanhalade702
@mukundanhalade702 Ай бұрын
Itar rajyat aamche natewait st pramanpatr ghet aahe Ani je maharashtrar dhangad nighale te suddha dhangar ch aahe
@pravin-uv2gh
@pravin-uv2gh Ай бұрын
धनगड आहे. आणी महाराष्ट्रात 2 च बोगस प्रमाणपत्र देण्यात आले आहेत.ते सोमवारी रद्द होत आहे.
@nikhilkhamkar6315
@nikhilkhamkar6315 Ай бұрын
आहेत भरपूर येतील बाहेर आता कोण कोणाचे रद्द कराल😂😂😂...डाव फासला तुमचा...आधी म्हंटले धनगड नाहीत मिळाले तर म्हणता आमचे सगें सोयरे...आणि आता म्हणता रद्द करा😂😂😂😂 वा रे व्हा
@AP-lb6ij
@AP-lb6ij Ай бұрын
Te dhangar ahet he High court madhe affidavit dile ahe.
@nikhilkhamkar6315
@nikhilkhamkar6315 Ай бұрын
@@AP-lb6ij अजून आहेत बघू कोण कोण देतय
@NikolaTesla-cy9pk
@NikolaTesla-cy9pk Ай бұрын
​@@nikhilkhamkar6315 Asle tr yetil baher 50 varsh juni certificate gheun 😅😅
@PRATHMESH_BHOYE_
@PRATHMESH_BHOYE_ Ай бұрын
ओरान चा आणि धनगरांचा काहीही संबंध नाहीं
@MsAbhijeet21
@MsAbhijeet21 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस नेहमी आदिवासी विरोधी भूमिका घेतो.
@marotikarhale3479
@marotikarhale3479 Ай бұрын
बरोबर बोला भाउ फडनविस ला तेची जागा दाखवुन देवू हराम खोर 🙏 जय बिरसा❤
@Pratik0111
@Pratik0111 Ай бұрын
Ho annaji panth maderchot ahe. Tyna apli ST 12500 naukar bharti thmbvun thevli ahe
@khandurengade1492
@khandurengade1492 Ай бұрын
भटजी
@docmac5420
@docmac5420 Ай бұрын
True
@rangdebasantichola
@rangdebasantichola Ай бұрын
जसा कुणबी आणि मराठा एक नाही तसा धनगर आणि धनगडाचा काही सम्बन्ध नाही.. लेखक विचारवंत हाके, पडळकर, शेंडगे,वाघमोडे सर्व झाकण झुले..
@sampatshendage7341
@sampatshendage7341 Ай бұрын
धनगर आरक्षण मागणी ६० वर्ष पासून आहे.
@tanmay8056
@tanmay8056 Ай бұрын
किती पण वर्ष असुदे आदिवासीं मूलतः आहेत.
@sunilshekhare2958
@sunilshekhare2958 Ай бұрын
धनगर चुकीची मागणी करून भिक मागतात
@Aadivasi-r1r
@Aadivasi-r1r Ай бұрын
तुम्ही भिकच मागता कुट ही
@1991PYS
@1991PYS Ай бұрын
अजून 600 वर्ष चालणार मग😂
@sampatshendage7341
@sampatshendage7341 Ай бұрын
@@1991PYS धनगड बोगस दाखले रद्द झाले रे केळयय
@nikhilkokare6796
@nikhilkokare6796 Ай бұрын
धनगर .ST आरक्षण डॉ.बाबासाहेब आंबेडकर ,,,यांच्या संविधानाने ,,, दिलेले आरक्षण आहे...आपण कायद्याच्या राज्यात राहतो,,,, आरक्षण आमच्या हक्काचे ,,, नाही कुणाच्या बापाचे..007.
@manojjawarkar8433
@manojjawarkar8433 Ай бұрын
बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानातील तरतुदीने स्थापना झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने तो नाकारला आहे.
@1991PYS
@1991PYS Ай бұрын
बाबासाहेबांनी दिले असते आरक्षण तर तुमचा धनगर शब्दाचा आधी ओरॉन अस का लावल असत ,तुमचा काय संबंध त्याचाशी ,बाबासाहेबांनी फक्त धनगर एवढंच मेन्शन केलं अस्त मग,उगाच जे दुसऱ्याच आहे ते ओढून घेऊन आम्हीच आहेत बळजबरी लोकांना ओरडुन ओरडुन बोलत आहेत 😂पण त्याने सत्य लपत नाही ...आदिवासी व्हायला आदिवासी च रक्त लागत ,भेसळ नाही😂कधी NT बोलता कधी OBC 🤦आणि आता ST किती बाप बदलणार नालयकानो😂
@mangeshautade7576
@mangeshautade7576 Ай бұрын
आदिवासी आता पेटून उठला आहेत त्यामुळे आता सर्वत्र आवाज उठू आम्ही आदिवासी
@Sportsify18
@Sportsify18 Ай бұрын
Dhangadana pathav tu nko yeu
@shyamthombare8347
@shyamthombare8347 Ай бұрын
​@@Sportsify18राजकारण चालू आहे काहीही नाही करणार नाहीत हे..... जय बिरसा मुंडा❤
@GH-ix3cm
@GH-ix3cm Ай бұрын
adivasi ahe tr janglat ja youtube la comment kay kartoy
@yogesh2162
@yogesh2162 Ай бұрын
पेटुन उठला तरी काही होणार नाही आंबेडकरांनी धनगरांना दिलेला हक्क आहे तो
@shyamthombare8347
@shyamthombare8347 Ай бұрын
@@yogesh2162 कोर्टात टिकले पाहिजे, टरबूज फक्त राजकारण करत आहे, विधान सभा बघून, तुम्हाला समज असल्या पाहिजे जे 3 वेळा नाही मान्य नाही केलं त्यास परत परत राजकारण मांडता
@Liya4096
@Liya4096 Ай бұрын
Dr दाभाडे सर संपूर्ण आदिवासीं समाज तुमच्या पाठीशी आहे धनगरांना एसटी च आरक्षण मिळू देऊ नका जय जोहार जय आदिवासी🙏🙏
@सचिनजाधव-ल5म
@सचिनजाधव-ल5म Ай бұрын
मराठा समाजाचा आदिवासीनो तुम्हाला जाहीर पाठींबा आहे अजिबात घुसखोरी करुन देऊ नका...??
@vihaan775
@vihaan775 Ай бұрын
घुसखोरी करणारे त्यांच्या बद्दल ज्ञान देतात
@GangaprasadManmode
@GangaprasadManmode Ай бұрын
तुम्ही पण घुसकोरी करू नका नाटक करायले
@GangaprasadManmode
@GangaprasadManmode Ай бұрын
Obc la ghuskori kru nka
@DigaYedge
@DigaYedge Ай бұрын
तु लाव भांडण जांच ते बघतील आम्ही पण आदिवासी आहे दोन भावांच्या मध्ये नको पडू
@prakashshelke3381
@prakashshelke3381 Ай бұрын
घुसखोरी तर दूर त्यांना बांधावर सुद्धा येऊ देत नाही😂😂
@sagarbahiram3235
@sagarbahiram3235 Ай бұрын
मी 90 मारली की मला दररोज स्वप्न पडत मी आदिवासी झालोय आणि सकाळी उतरली की लक्षात येते आरे माझी मेंढर चारायला😂 घेऊन जायचे आहेतCCC
@vaibhavrokade5673
@vaibhavrokade5673 Ай бұрын
तुझी लायकी 90 मरण्या एवढीच आहे.
@rahulgaikwad7810
@rahulgaikwad7810 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@psi_bhagwat_mulgir
@psi_bhagwat_mulgir Ай бұрын
Dhangad कुठ गेले मग ? मेले का सर्व ? दोन आहेत ते पण धनगरच निघाले
@shyamthombare8347
@shyamthombare8347 Ай бұрын
तुला उच्च न्यायालय वेडे वाटत आहेत का मग
@prakashshelke3381
@prakashshelke3381 Ай бұрын
अनुक्रमांक 36 वर ओरान ची उपजात धांगड आहेत...धनगड पण नाही आणि धनगर नाही... धनगर समाजाला अगोदर पासूनच वेगळ्या ताटात NT- C मध्ये 3.5 % स्वतंत्र आरक्षणाचा लाभ दिलेला आहे... केंद्रात सुद्धा OBC category मध्ये धनगर जातीचा समावेश आहे. अशा प्रकारे दुहेरी आरक्षण घेत आहेत.... आता म्हणता अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा...😂 चल झूठा... असं चालणार नाही अजिबात...
@जयश्रीराम-ब7ष
@जयश्रीराम-ब7ष Ай бұрын
नीट स्टडी कर
@svvideomaker9083
@svvideomaker9083 Ай бұрын
भाऊ 70 वर्ष्यापासून धनगर समाजाचे आरक्षण दुसरेच वापरतात
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk Ай бұрын
Right👍
@chandrkantgaikwad7721
@chandrkantgaikwad7721 Ай бұрын
धन्यवाद सर खुप चागल्या पद्धतीने समजून सांगितल्या बदललं धनगर समाज्याने हा विडिओ एकदा बघितलं पाहिजे जय आदिवासी
@Prajot2313
@Prajot2313 Ай бұрын
नाही भेटणार राजकारण नका करु 😂😅
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Ай бұрын
सुप्रीम कोर्टाने धनगर हे आदिवासी मध्ये येवू शकत नसल्याचे म्हटले आहे
@ArunaBagul-yh1ox
@ArunaBagul-yh1ox Ай бұрын
महाराष्ट्र राज्य निर्माण व्हायच्या आधी बॉम्बे प्रांत त्याला लागून इंदौर प्रांत होते आणि सध्याचा पुर्व महाराष्ट्राचा भाग हा इंदौर प्रांतात होता...ओरन धांगड ही आदिवासी जमात प्रामुख्याने झारखंड,ओडीसा, छत्तीसगड,छोटा नागपूर पठार या भागात अधिक प्रमाणात होते आजही त्या भागात ते प्रामुख्याने अस्तित्वात आहेत... तसेच ते त्या काळातील इंदौर प्रांतात आणि आत्ताच्या पुर्व महाराष्ट्रात ते होते.. आणि जेव्हा घटना तयार झाली तेव्हा १९५० मध्ये तो भाग इंदौर प्रांतात होता नंतर १९६१ ला महाराष्ट्र राज्य निर्मिती झाली तेव्हा तो भाग महाराष्ट्रात जोडला गेला.. आणि त्या आधिच ओरन धांगड जमातीचे स्थलांतर त्यांची अधिसंख्या असलेल्या भागात चालू होती..१९६१ नंतर हळूहळू उर्वरित धांगड जमात ही कमी कमी होऊन महाराष्ट्रातुन नामषेश झाली पण सुचित नाव राहिले... ओरन धांगड ही जमात आजही इतर राज्यात अस्तित्वात आहे जसे की झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, काही प्रमाणात मध्ये प्रदेश .. त्यांचा व्यवसाय दुसऱ्याच्या शेतात मजुरी करनं अश्या प्रकारे आहेत ते मेंढपाळ व्यवसाय करत नाहीत मेंढपाळ व्यवसाय करणारे पाल, गडरिया, पाल बघेला ,धनगर हे आहेत.. आणि ते obc मध्येच येतात... आणि महाराष्ट्रत २ नंबर लोकसंख्या असलेली जात आहे आणि ती जर आदिवासी असते तर आदिवासी आणि धनगर मिळुन पक्त ७% आरक्षण कसं असतं... त्यामुळे तुम्ही कितीही आदळआपट करा बोगस धनगरांची घुसखोरी नाहीच.. जय आदिवासी
@sampatshendage7341
@sampatshendage7341 Ай бұрын
@@ArunaBagul-yh1ox आम्हाला तुमचे नोकरी आरक्षण नको आहे आमचे NT .3.5 ,%तेवडेच आरक्षण एसटी मध्ये येईल आणि तेवढेच आम्हाला पाहिजे
@SwapnilEducationTips
@SwapnilEducationTips Ай бұрын
Mag aata pan tevdhich bhetate tumahala mag tumchi 3.5 aamhala Nako ahe​@@sampatshendage7341
@pratikshagaikwad150
@pratikshagaikwad150 Ай бұрын
​@@sampatshendage7341 तुमच्या ७/१२ वर आमच्या कोणत्याही गरीब आदिवासी बांधवाच नाव लावा .. आणि जमिनीत तुम्ही पिकवा आणि पैसाही तुम्हीच कमवा... आमचं फक्त नाव लावा 😊😊
@shivajikunde2312
@shivajikunde2312 Ай бұрын
​@@sampatshendage7341मग NT मध्ये आहे ना 3.5 कशाला ST मध्ये चुकीचे मागतात.??
@sanjaypatle8016
@sanjaypatle8016 Ай бұрын
​@@sampatshendage7341आम्हाला मेंढ्या पाळला लावता का
@DiptiMhaskar
@DiptiMhaskar Ай бұрын
Dr दाभाडे सर नं 1 सर आम्ही सर्व तुमच्या पाठीशी आहोत खूप सखोल अभ्यास सर जोहार झिंदाबाद सर
@kiransable8942
@kiransable8942 Ай бұрын
घुसखोरी करत आहेत रे आदिवासी बांधवांनो सावध रहा आपले 25 आमदार येणार आहेत एकत्र आंदोलन करायला सर्व या आपल्या हक्क साठी ठाणे येथे घुसखोरी करायला लागले रे आपल्या आरक्षणात कोणी नको ज्यांना पाहिजे त्यांनी वेगळे घ्या जय बिरसा जय आदिवासी जय शिवराय
@MaheshFajage-tx3qj
@MaheshFajage-tx3qj Ай бұрын
आदिवासी बांधवांनी कधी पण हाक मराठा समाज तुमच्या पाठीशी
@SwarajyaNews919
@SwarajyaNews919 Ай бұрын
बाळा ते schedule Tribe(ST) Reservation आहे. आदिवासी आरक्षण नाही. उगच आपली मक्तेदारी दाखवू नये. आदिवासी म्हणजे मूळ निवासी व Tribal म्हणजे भटकंती करणारे ५००० वर्षा पासून आम्ही दऱ्या खोऱ्यातून शेळ्या मेंढ्या घेऊन फीरतोय. आणि सद्या आम्ही Nomadic tribe(NT) आहोत म्हणजे आम्हे Tribal आहोत. म्हणून आम्हाला कोणी शान पणा सांगू नये. आणि ST आरक्षण हे लोकसंके नुसार मिळत तुमचा म्हणजे आदिवासी ST(A) मध्ये घ्या आणि Dhangar हे ST(B) मध्ये घेतील. आम्हाला कोणाच्या ही ताटातला हिरावून गेयाचे नाही. फक्त तुम्ही सुपारी घेऊन विरोध करू नका.
@balasahebdabhade3989
@balasahebdabhade3989 Ай бұрын
मग आदिवासी आदिवासी काय बोंबलताय...फक्त ST मध्ये पाहिजे म्हणा ना..
@balasahebdabhade3989
@balasahebdabhade3989 Ай бұрын
आदिवासी संस्कृती चे एक वेगळेपण आहे ..
@LegalRights88
@LegalRights88 Ай бұрын
@@balasahebdabhade3989 अनुसूचित जमाती मध्ये वर्गीकरण करून आदिवासी आरक्षण, योजना लटनार आणि खरे आदिवासीचे नुकसान होणार कारण आदिवासी बजेटचाच पैसे तिथे खर्च होणार, आश्रम शाळा, हॉस्टेल, इथे पण ते येणार, राजकीय आरक्षणाचा फायदा ते घेणार, म्हणजे आदिवासी क्षीण होणार. हे हि लक्षात घ्या की धनगर समाजाला अगोदरच NT या प्रवर्गातून स्वतंत्र आरक्षण आहे तरी ते आदिवासी मध्ये का आरक्षण मागतात तर त्याच उत्तर फक्त आदिवासींचा राजकीय, नोकरी, योजनाचा फायदा घ्यायचा.. जागे व्हा सर्व आदिवासी बांधवानो दिशाभूल करुन आरक्षणाला धोका निर्माण केला जाऊ शकतो...
@SwarajyaNews919
@SwarajyaNews919 Ай бұрын
@@balasahebdabhade3989 दादा आमचे आंदोलक व नेते इतका चांगला पर्याय सुचवत आहेत आदिवासी ना ST(A) व धनगरा ना ST(B) असे दोन प्रवर्ग करून आदिवासी समजा च्या आरक्षणाला कुटला ही धक्का न लागत धनगरा ना आरक्षण मिळेल.
@prashantmeshram4091
@prashantmeshram4091 Ай бұрын
Are baba tr mag tumhi amchi sanskruti ka nahi padat kapaki kombde bakre tumcha devana 😂
@somnath737
@somnath737 Ай бұрын
वस्तुनिष्ठ विश्लेषण करून धनगरांचा गैरसमज दूर केल्याबद्दल दाभाडे सरांचे खूप आभार. जय आदिवासी.
@dnyaneshwarrajure5299
@dnyaneshwarrajure5299 Ай бұрын
परराज्यात आमचे पाहुणे एसटीमध्ये आदिवासी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये असं कसं काय...
@prajotsangade4856
@prajotsangade4856 Ай бұрын
😂
@ravijhop1748
@ravijhop1748 Ай бұрын
अरे तूम्ही त्याच राज्यातील तुम्हाला तिथेच आरक्षण मिळेल
@Dahanuk
@Dahanuk Ай бұрын
Tumhala tikdech jav lagel
@prakashshelke3381
@prakashshelke3381 Ай бұрын
सामान गुंडाळा आणि निघा लवकर त्या राज्यात...😂
@prakashshelke3381
@prakashshelke3381 Ай бұрын
ज्यांना ज्यांना आरक्षण पाहिजे त्यांनी त्या राज्यामध्ये जावे...
@मीमराठी-ट3व
@मीमराठी-ट3व Ай бұрын
धंगराना फायद्या साठी आदिवासी बाप पाहिजे... जय जोहार, जय आदिवासी.... जय बिरसा मुंडा....
@jacks246
@jacks246 Ай бұрын
Good explanation दाभाडे साहेब... भीक मागायला आले का धनगर आता.. स्वतःला तर लई मजलेले समजतात हे..
@BAHIRUKARVANDE
@BAHIRUKARVANDE Ай бұрын
धनगर समाजाला विनंती आहे त्यांना आदिवासी मध्येच का आरक्षण पहिजे तुम्हाला वेगळं आरक्षण घ्या ना त्याला आमचा पाठिंबा आहे पण आदिवासी मध्ये तुम्हाला आरक्षण मिळावे हा हट्ट सोडवा
@DigaYedge
@DigaYedge Ай бұрын
आरे आम्ही पण आदिवासी तुमचा भाऊ
@BAHIRUKARVANDE
@BAHIRUKARVANDE Ай бұрын
@@DigaYedge मग दुसर वेगळ आरक्षण घ्यायला पाहिजे त्यात तुमचाच पायदा आहे ना आता 45 जमातींचा त्यात समावेश आहे & आरक्षण 7% ते कोणकोनाला पुरल तर धनगर समाजाने वेगळ आरक्षण घ्यावं
@abc_truth
@abc_truth Ай бұрын
धनगर समाजाला NT 2 मधून 3.5 % आरक्षण आहे.
@MaheshFajage-tx3qj
@MaheshFajage-tx3qj Ай бұрын
​@@DigaYedge लाज वाटते का तुमचा भाऊ म्हण तुझिडी कधी भोंगळी होतो जंगलात भाडव्या
@hemrajgawali
@hemrajgawali Ай бұрын
जेव्हा आईवर प्रसंग येतो तेव्हा मुलाला सर्वस्व सोडून धावून जावं लागतं, आदिवासी जमात ही आमची आई आहे आणि तिच्या अस्तित्वावर जर कोणी प्रहार करत असेल तर आम्ही सर्व आदिवासी बांधव त्यासाठी संरक्षक भिंत म्हणून उभे राहू. महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे संघर्षासाठी तयार राहा आमच्या गोठ्यामध्ये जबरदस्तीने मेंढ्या घुसडवू नका आम्ही ते मान्य करणार नाही जय आदिवासी ✌️✌️✌️
@vishnushinde457
@vishnushinde457 Ай бұрын
तुम्हाला एवढं आरक्षण असून पण काय उपटलत तुम्ही आता पर्यंत,तुमचा गोठा तिकड अफ्रिकेत जाऊन शोधा
@chandrashekharShaha
@chandrashekharShaha Ай бұрын
​@@vishnushinde457तुम्ही उपटत आहे ना nt मध्ये राहून, तिकडचं उपटत बसा, आणि कमी पडलं तर मेंढरंचं पण उपटत बसा...
@shriramsonawane5898
@shriramsonawane5898 Ай бұрын
धन्यवाद, दाभाडे साहेब, सविस्तर माहीती दिल्याबद्दल 🎉....
@dnyaneshwarrajure5299
@dnyaneshwarrajure5299 Ай бұрын
BOC (NT) हे मागणी समाजाची होतिका? ते लदण्यात आलं आहे. आमची ST अंमलबजावणी ची मागणी ही 1957 ची आहे
@kunaljadhav16
@kunaljadhav16 Ай бұрын
Je NT aahe Te Rada Karyala Lawun Aani Punha OBC madhe Takyla Lawu Aani NT che Wadhwun te Martha Jaatila Dyala Lawun Samjley kaa
@shaileshpatil4946
@shaileshpatil4946 Ай бұрын
Sharad pawar Saheb yani fasavnuk keli ahe
@sslimbalkar8286
@sslimbalkar8286 Ай бұрын
काहीही फेकू नको आणि धनगरांची दिशाभूल करू नको
@shindepatilr526
@shindepatilr526 Ай бұрын
बंजारा आणी वंजारी एकच आहे असे म्हटल तर चालेल का ?
@harshalpadghanpatil3928
@harshalpadghanpatil3928 Ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती दिली सरांनी 🙏
@psi_bhagwat_mulgir
@psi_bhagwat_mulgir Ай бұрын
ते कार्ट ने आमच्याच खिल्लारे family च certificate बघून निर्णय दिला आत्ता ते fake certificate रद्द करून टाकत आहोत बोला आत्ता... सर्व निर्यात बाद होतील
@abasomane2000
@abasomane2000 Ай бұрын
Great sir, you support for our ST reservation.
@vishalbhoye7196
@vishalbhoye7196 Ай бұрын
तुम्हाला मुद्दा कळतोय का धनगड शब्द नाही तो धांगड आहे आणि धांगड पण अस्तिवात नाही. आता बोला आणि ते 2 certificate खरे खोटे हा मुद्दा नाहीच
@kiransable8942
@kiransable8942 Ай бұрын
जिथे आहेत तिथे बरे आहेत एकदे आमच्याकडे खूप स्पर्धा आहे आता मला तर वाटतं कधी कधी ews पाहिजे होतो तिथे मेरिट खूप कमी आहे पण असो तुमचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही तुम्ही कसं आदिवासी होणार इथे आमच्या चलीरीती रूढी परंपरा वेगळ्या आहेत तुमचे वेगळं आहे मग हा हट्ट का करत आहेत ह्य राजकारणी लोक तुम्हाला वेड्यात काढत आहे त्यांना पण माहित आहे की हे आदिवासी मध्ये जाणार नाहीत कशाला उपाशी तपासी दिवस काढून उपोषण करतात पाहिजे आहे तर वेगळे आरक्षण घ्या वाढून मग कोन नाही अडवणार इथे आमचे 25 आमदार 4 खासदार आहेत राजीनामे दिले तर सरकारच रहाणार नाही तर तुमची मागणी पडून राहील आणि ही मागणी अह्मी हणून पडणार येवढं नक्की
@Medicos23-r
@Medicos23-r Ай бұрын
मेंढ्या चा बाप जरी आला ना तरी आरक्षण मिळत नाही
@MansingGavit-kw9dy
@MansingGavit-kw9dy Ай бұрын
पॉलिटिकल सरकार ने गाजर दाखवले आहे असे होऊ सकट नाही
@ArunaBagul-yh1ox
@ArunaBagul-yh1ox Ай бұрын
घटणा जेव्हा तयार झाली तेव्हा ती इंग्रजी मध्ये तयार केली होती... कालांतराने त्याचे रूपांतर अनेक भाषेत झाले... तसेच ते हिंदी आणि मराठी या भाषेतही झाले....आता एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या.... इंग्रजी जेव्हा मराठी/हिंदी मध्ये रुपांतरीत होते तेव्हा" र " चा "ड "होतो..तर जसे सुचि हि इंग्रजीतून मराठीत रूपांतरीत झाली तर हि सुची उपलब्ध आहेत १९५० पासून घ्या चेक करा त्या इंग्रजी सुचित dhangad आहे... त्यानुसार ते धांगड आहे..........जर कधी ते इंग्रजी सुचित dhangar असतं आणि रुपांतरीत झाल्यावर धनगड झालं असतं तेव्हा तुमचा धनरांचा मुद्दा ग्राह्य असता..ते dhangad चं धांगड/धनगड आहे....पण इंग्रजी चे रुपांतर मराठी/हिंदी मध्ये होतो तेव्हा " र". चा "ड" होतो..उदा ( इंग्रजीत सारी मराठीत/हिंदीत साडी होतं)... इंग्रजीत ओरिसा मराठीत/हिंदीत ओडीसा .... निवडणूक मतांसाठी तुम्हाला हे सगळं चाललेलं आहे...बोगस घुसखोरी होऊ शकत नाही 😊😊
@kiransable8942
@kiransable8942 Ай бұрын
राईट
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz Ай бұрын
हेच वास्तव आहे विरोध करणाऱ्यांना पण हे माहिती आहे पण आदिवासी विकास विभागात शेकडो कोटी खाणे बंद होतील या भीतीने हे पुढारी आणि बचचे विरोध करीत आहेत
@pratikdumada278
@pratikdumada278 Ай бұрын
डॉ. दाभाडे सर खूप सोप्या आणि सरळ भाषेत आपलं मत मांडलं ...आणि आपल्या आदिवासी समाजाच्या ओरोन व धांगड या जमातीची खरी पार्श्वभूमी सांगितेली त्याबद्दल आपले धन्यवाद 👌🙏...जय आदिवासी ♥️🔥
@rajeshjadhav7105
@rajeshjadhav7105 Ай бұрын
St आरक्षण देऊ नका रे बाबा रे, उद्या उठून कुणी पण सांगतील आम्ही आदिवासी आहेत. असे होत नाही. 🙏
@जयमल्हारGBM
@जयमल्हारGBM Ай бұрын
ज्याच्यामुळे धनगर केस हरले ते कुटुंब ही धनगर च आहेत त्यामुळे धनगर ही केस हा लढा जिंकतीलच
@namdevwalkoli743
@namdevwalkoli743 Ай бұрын
चुकीने नाही होतं खूप वेळा प्रूफ रिडींग होतं तज्ञ् लोक असतात
@Archergamingking
@Archergamingking Ай бұрын
धनगड प्रमाणपत्र घेतलेल लोक मुळात धनगरच आहेत जरा माहिती घे त्यांचे नातेवाइकाची _ आला शहाना ज्ञान पाजळायला
@shyamthombare8347
@shyamthombare8347 Ай бұрын
म्हंजे तुला काय म्हणायचं सुप्रीम कोर्टाने पडताळ न करता सुनावणी दिली,,,,, तू कधी बिरसा मुंडा समोर कधी हात जोडले का
@MLVSV
@MLVSV Ай бұрын
तुझे नातेवाईक असेल तिथे चेक करून घे
@RamalT5722
@RamalT5722 Ай бұрын
ते कोर्टात तुम्ही का नाही सांगितलं मग ???
@EagleTrading-n8y
@EagleTrading-n8y Ай бұрын
वा रे अभ्यासू व्यक्तीमहत्त्व 😂
@psi_bhagwat_mulgir
@psi_bhagwat_mulgir Ай бұрын
इतकं करण्यापेक्षा आम्ही ज्या धांगड च आरक्षण घेतोय अस मत आहे ते का येत नाही आणि आंदोलन करत नाही ? Why ?
@SAY_WHY_HOW
@SAY_WHY_HOW Ай бұрын
तुम्ही घेताय, पण तुम्हाला देताय कोण??? तुम्ही धांगड चे नाही सर्व आदिवासी लोकांच्या ताटातले हिसकावण्याच्या प्रयत्न करत आहात.. पण आम्ही ते होऊ देणार नाही...
@prakashshelke3381
@prakashshelke3381 Ай бұрын
अनुक्रमांक 36 वर ओरान जमात आहे ओरान ची उपजात धांगड आहेत...धनगड पण नाही आणि धनगर नाही... धनगर समाजाला अगोदर पासूनच वेगळ्या ताटात NT- C मध्ये 3.5 % स्वतंत्र आरक्षणाचा लाभ दिलेला आहे... केंद्रात सुद्धा OBC category मध्ये धनगर जातीचा समावेश आहे. अशा प्रकारे दुहेरी आरक्षण घेत आहेत.... आता म्हणता अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा...😂 चल झूठा... असं चालणार नाही अजिबात...
@psi_bhagwat_mulgir
@psi_bhagwat_mulgir Ай бұрын
@@SAY_WHY_HOW हो मग 25 जण राजीनामे देत आहेत त्यापेक्षा त्यांनी एक एक धांगड certificate सहित मीडिया समोर अना आम्ही माघार घेऊ..विषय close
@yogesh2162
@yogesh2162 Ай бұрын
​@@SAY_WHY_HOWधांगड हि जमात नाही हिंदी लिस्ट बघा स्पष्टपणे धनगड लिहिले आहे
@kunaljadhav16
@kunaljadhav16 Ай бұрын
Te Naxalwadi Banlet Aahet Gadchiroli,Gondiyacha,Bhandara Chya Aheri chya Jungli Bhagat Oran -Dhangad ओरान-धांगड tith Jawun Shodha Ghey Aani Jiwant Parat aala Ka Sanag Tujhya Jatichya Lokan
@harshvardhan15500
@harshvardhan15500 Ай бұрын
हा व्यक्ती म्हणतोय त्याप्रमाणे जर धांगड अस्तित्वात असतील तर धांगडांनी समोर यावे व धनगरांना विरोध करावा ...आदीवासी नी कशाला वीरोध करावा मला हेच कळत नाही
@vishalshinde3265
@vishalshinde3265 Ай бұрын
अगदी बरोबर
@dnyaneshwarrajure5299
@dnyaneshwarrajure5299 Ай бұрын
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धनगरांना दिलेला हक्क आहे
@sonyavasave9315
@sonyavasave9315 Ай бұрын
कोर्टात का टिकलं नाही आदिवासी होण्यासाठी आदिवासी त जन्म gyava लागत
@yogesh2162
@yogesh2162 Ай бұрын
​@@sonyavasave9315खिल्लारे कुटुंबाने बोगस प्रमाणपत्राच्या आधारे धनगड प्रमाणपत्र मिळवले आहे त्यामुळे कोर्टाने याचिका फेटाळली त्याची चौकशी सुरू आहे
@kunaljadhav16
@kunaljadhav16 Ай бұрын
Sanmaniye Dr.Babasheb Ambedkar Yachya War Sudha Dhanagar loka Aksep Ghetat Tyana Bharat Madhil Jaati Aani Jamti Mahit Navtya Ka Aani Tyani Mudam Ashe keley He Dhanagar Mhatat are Mendhapal Karanrya Jaati Hay Sampurna Bharat Uttar Bharat,Madhya Bharat Vegley navane Olakhali Jayachi tyat Pal,Baghel,Gaderiya,Gadri,Bhedihar,Gadri,Dhanagar hya jaati hotya maga Tya Jaati Hya ST madhe ka Naahit Aat Hariyana Rajayt Mendhpal Karnarya Jaati aahet Gaderiya,Pal,Baghel, tya OBC madhe ka He Sanagave, Fakt Khote Bolun Swatcha Rajkiye Fayad Karnaya Sathi Adiwashi Cha Bali Deta aani Dr.Baba Saheb Ambedkar Yana Sudha Chukiche Tharwatat
@RamalT5722
@RamalT5722 Ай бұрын
म घ्या ना तेच इकडे कशाला डोकं घालता
@MaheshFajage-tx3qj
@MaheshFajage-tx3qj Ай бұрын
बाबासाहेबाना नाही रे तेंवाच्या सरकारने दिलं
@jijabhaushimple7395
@jijabhaushimple7395 Ай бұрын
धनगर जमातीला विरोध करण्यासाठी धनगड या आदिवासी जमातींना समोर याव, धनगर जाती या राज्यांमध्ये अस्तित्वात नाही आहे ते धनगरच आहेत, सत्य परेशान होगा पराजित नाही जय मल्हार जय शिवराय जय भीम
@baputhombare3318
@baputhombare3318 Ай бұрын
Correct
@I_Love_My_India_45_
@I_Love_My_India_45_ Ай бұрын
अरे bochya आरक्षण हे लोकसंख्येनुसार पण दिले होते.. धनगरांना जर ST मध्ये include केले असते तर त्यावेळी ST आरक्षण ११-१२% असते.. तूम्ही madarchod साले ST मध्ये आले तर आताच्या ST ला ८ जागा निघत असतील आणि तुम्हाला ३-४.. पण जर ST मध्ये धनगर समावेश झाला तर ST आरक्षण ११-१२% होईल पण त्या ८+३ ते ४= ११ ते १२ जागा सर्व धनगर च घेऊन जातील.. आणि सध्या जे ST मध्ये आहेत ते बसतील shett उपटत.. कारण NTC च मेरिट पहिल्या पासूनच जास्त जाते काही तर Open मधून सुधा select होतात.. आता तूम्ही म्हणाल आदिवासी हुशार नाही.. विषय हुषारीचा नाहीच, जर तुम्ही जनरल ला compete करू शकता तर आदिवासींच्या सर्वच जागा घेऊन जाल नोकरीतलीही आणि शिक्षणातलही.. आणि तूम्ही एवढे मार्क्स आणता याच simple कारण म्हणजे तुमचा समाज सुधारलेला आहे.. २०-३०% गरीब लोकं दाखवून तूम्ही पूर्ण समाज ST सारखा होत नाही.. एवढीच संख्या आदिवासीं मध्ये ६०-७०% गरीब आहे.. तो फडणवीस म्हणतो की धनगरांची परिस्थिती काही आदिवासींपेक्षा वाईट आहे तर त्याला सांगा त्या २०-३०% मध्यमवर्गीय आदिवासींची तुलना २०-३०% गरीब धनगरांशी करू नको.. ६०-७०% गरीब आदिवासींची तुलना २०-३०% गरीब धनगरांशी कर.. अरे तुमच्या जेवढे सुधारले आहेत तेवढे आदिवासींमध्ये गरीब लोकं आहेत.. आणि आदिवासींचं मागासलेपण इतके आहे की सध्या जेवढे आदिवासी लोकं महाराष्ट्रात आहे त्यापैकी फक्त २०-३०% लोकं विरोध करत आहेत कारण बाकीच्यांना माहिती पण नाही नेमका कसं विरोध करायचा, नेमका matter काय आहे.. सुधरा रे भडव्यांनो.. गरीब आदिवासींना लुटायला निघाले.. चुकून शिंदे सरकार ने तुम्हाला ST मध्ये दिले की तुमची मेंढर भरदिवसा माळा माळा नी नाही पळवली तर फक्त नावाचे आम्ही पण बंडकऱ्यांचे वारस नाही म्हणून कळेल तुम्हाला तर दाखवून देऊ तुम्हाला राघोजी भांगरे कोण होता.. महाराष्ट्र पेटवून देऊ.. madarchod साले.. एक भडवा म्हणत होता आदिवासी आहेतच किती आनी ते काय करणार जेवढे आहेत तेवढेच तुमच्या गांडीत पाय घालायला लय झाले..
@shardawadekar7962
@shardawadekar7962 Ай бұрын
खूप परखड व कायदेशीर विश्लेषण केले आहे. महाराष्ट्रातील महायुती सरकार आदिवासी व धनगर समाजातील लोकांमध्ये राजकीय फायदयासाठी भांडण लावण्याच पाप करीत आहेत.
@Pratik5930-x5y
@Pratik5930-x5y Ай бұрын
😂 धनगर आरक्षण साठी ओरान यांनीही पुढे यावे fkt धनगर नको😂😂😂
@kalyanialse2492
@kalyanialse2492 Ай бұрын
Sir धनगड कीती आहेत महाराष्ट्रात दाखवा.......त्यांना पुढे आणले पाहिजे मग दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या.... मग तुमचं खरं मानू
@Sanjay-c5f9g
@Sanjay-c5f9g Ай бұрын
जे धांगड आहे ते विरोध करतील तु जास्त टेन्शन घेऊ नको आणि चुकीचे स्टेटमेंट करू नको
@namdevwalkoli743
@namdevwalkoli743 Ай бұрын
धनगर ला अजिबात ST मध्ये जागा देणार नाही
@anantpawara9188
@anantpawara9188 Ай бұрын
पण तुम्ही धनगर आहेत धनगड नाही म्हणून विरोध
@rameshgurav3072
@rameshgurav3072 Ай бұрын
धनगड नामक बोगस दाखले 2आहेत संभाजीनगर फुलंब्री तालुक्यातील खिल्लारे नावाच्या कुटुंबाकडे,आणि ते मुळचे धनगर समाजाचे निघाले.आता ते दाखले रद्द होणार आहेत. म्हणुन दाभाडे तुमचे कोणते धांगड आदिवासी आहेत ते सिद्ध करावे.
@durgeshmadavi6155
@durgeshmadavi6155 Ай бұрын
एकदम सटीक विश्लेषण डॉ. दाभाडे सर.💥 पॉईंट to पॉईंट.💥 धनगर आदिवासी हो नहीं सकता आदिवासी की सवलत ले नहीं सकता. जय बिरसा जय आदिवासी ✊✊✊
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Ай бұрын
धनगड दाव ना
@shyamthombare8347
@shyamthombare8347 Ай бұрын
तुला कशाला दाखवायचं ज्याला दाखवायचं त्याला दाखु.....
@prakashshelke3381
@prakashshelke3381 Ай бұрын
गेले दुसऱ्या राज्यात रोजगारासाठी स्थलांतरित झाले..
@yogesh2162
@yogesh2162 Ай бұрын
​@@prakashshelke3381धनगड हि जात देशातच नव्हे तर जगात कोठेही नाही
@AkTashan
@AkTashan Ай бұрын
तो धांगड तुम्हीच आहे याचा काय पुरावा😂😂😂 कोर्टाला पण दाव बोलशील का 😂😂😂जरी प्रिंट मिस्टेक असली तरी
@DnyaneshwarZade-uu5hd
@DnyaneshwarZade-uu5hd Ай бұрын
दाभाडे साहेब तूमचे व तूमच्या टिमचं खूप खूप अभिनंदन आदिवासी समाज हा तूमच्या पाठीशी आहे जय बिरसा
@nnssttuyy
@nnssttuyy Ай бұрын
संविधान नुसार आदिवासी स्वतंत्र आरक्षण आहे,आदिवासी मध्ये कुणी इतर समाज सामावून घेऊ नये..... आदिवासी शांत आहे कृपया आदिवासी लोकांना त्रास देऊ नका.... जय आदिवासी जोहार✊
@DigaYedge
@DigaYedge Ай бұрын
आरे आता का मारतो का
@vijaygophane
@vijaygophane Ай бұрын
डॉ दाभाडे साहेब जर धांगड अस्तित्वात आहेत तर ते धनगर जमातीच्या विरोधात समोर येऊन लढायला पाहिजेत, तुम्ही विनाकारण कशाला त्रास करून घेताय ? धांगड म्हणून कोणी प्रमाणपत्र काढली असतील ते धनगर यांच्या विरोधात आंदोलन / मोर्चे का काढत नाहीत?? मुळात तुम्हाला देखील माहीत आहे की धनगड म्हणून जे आहेत ते धनगरच आहेत.
@KailasHake
@KailasHake Ай бұрын
धनगड ऑब्लिक धांगड ही जमात वेगळी आहे तर ती जमात धनगराला प्राण प्रकर्षाने विरोध करायला समोर का येत नाही.
@VijayJumbade
@VijayJumbade Ай бұрын
दाभाडे साहेब सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी ठामपणे उभा आहे करत असलेल्या कामाचं आपला आदिवासी समाज कौतुकच करेल आणि तुम्हाला लढण्याचं आदिवासी समाज आशीर्वाद देईल
@VeerVitthal
@VeerVitthal Ай бұрын
आम्ही आरक्षण मागतो धनगड ही जात का आम्हाला विरोध का करत नाही
@indigenous563
@indigenous563 Ай бұрын
Virodh kela tr tu gapp basnar ahe ka? Wattel te bolu nko
@indigenous563
@indigenous563 Ай бұрын
Jaat nahi Jamat ahe ti samjl ka bhava
@Yedegabale
@Yedegabale Ай бұрын
NT हे जबरदस्तीने लादलेले आहे 😊, धनगर समाज हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुचि नुसार आदिवासी समाज आहे 😊
@JalindarMore-y3j
@JalindarMore-y3j 21 күн бұрын
डॉ दाभाडे सर सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी आहे जय हिंद जय जोहार
@vilasghare5495
@vilasghare5495 Ай бұрын
मणिपूर मध्ये असंच बळच आदिवासी मध्ये घुसवण्याचा प्रयत्न केला त्यांच काय झालं बघितलं ना कट्टर आदिवासी 🙏
@z.p.schoolvanganpadah8585
@z.p.schoolvanganpadah8585 Ай бұрын
डॉ. दाभाडे साहेब, आदिवासीचा एक हिरा आहे. साहेब खरच ग्रेट..जय आदिवासी जय जोहार🇵🇱 🙏
@yogeshbartadyogeshbartad8667
@yogeshbartadyogeshbartad8667 Ай бұрын
जय आदिवासी 🙏
@sanjayyedme934
@sanjayyedme934 Ай бұрын
दाभाडे सर खूप छान विश्लेषण.संपुर्ण आदिवासी समाज आपल्या सोबत आहे.
@sandippawara6474
@sandippawara6474 Ай бұрын
मुलगा आणि मुलगी मधे , गा आणि गी मुळे अर्थ बदलतो म्हणजेच दोघात फरक आहे ,अशी भरपूर उदाहरणे आहेत जसे , प्रकार - प्रखर, अनाथ - अनाज , तसेच धनगर आणि धनगड मधे र आणि ड चा फरक आहे तर दोघांचा अर्थ सारखा कसेकाय ?
@sampatshendage7341
@sampatshendage7341 Ай бұрын
धनगर आता आरक्षण घेणारच
@tanmay8056
@tanmay8056 Ай бұрын
आदिवासीं समाज स्वीकारायला तयार पाहिजे नाहीतर किती पण जी आर निघू दे
@sunilshekhare2958
@sunilshekhare2958 Ай бұрын
धनगरांचा बाप जरी आला तरी त्यांना आरक्षण भेटणार नाही
@vasantkamable159
@vasantkamable159 Ай бұрын
धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आदिवासी दलीत मराठा मुस्लिम... हा ६०% समाज ताकदीने महायुती विरोधात मातदान करेल लिहून घ्या...😮
@kiransable8942
@kiransable8942 Ай бұрын
हो पण हे कधीच होणार नाही तर
@ankushkutkute4672
@ankushkutkute4672 Ай бұрын
आम्ही आमच आदिवासी आरक्षण देणार नाय ⚔️उलगुलान
@vishnuthail1753
@vishnuthail1753 28 күн бұрын
Dr दाभाडे साहेब सर्व आदिवासी समाज तुमच्या पाठीशी आहे जय आदिवासी
@anu8094
@anu8094 Ай бұрын
अत्यंत महत्वाची माहिती आदिवासी समजा समोर आली पाहिजे
@JaiHind-eo7ml
@JaiHind-eo7ml Ай бұрын
छान विश्लेषण केले आहे डॉ दाभाडे साहेबांनी ❤
@Indianrobinhood-p2t
@Indianrobinhood-p2t Ай бұрын
अतिशय स्पष्ट शब्दात high court आणि supeream court ने दिलेला असतांना फसनविस आणि मिंध्ये सरकार !!यांचा जाहीर निषेध ते फक्त मतांचे राजकारण करण्यासाठी दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण करू पहात आहेत.
@santoshdhangada-h1d
@santoshdhangada-h1d Ай бұрын
अगदी योग्य शब्दात म्हणणे मांडले डॉक्टर साहेब.. धन्यवाद.
@ChetanTalpade
@ChetanTalpade 26 күн бұрын
डॉ दाभाडे सर्व आदिवासी समाज आपल्या पाठीशी आहे आदिवासी हृदयसम्राट नामदार मधुकर पिचड साहेब
@ramdasgawari1772
@ramdasgawari1772 Ай бұрын
डॉ.दाभाडे सर जय आदिवासी जय भीम
@tulshiramgavit634
@tulshiramgavit634 Ай бұрын
डॉक्टर दाभाडे साहेब आपणास मनापासून जय आदिवासी आपण जी लढाई लढत आहात ती आपण सर्व मिळून जिंकूच जय जोहार जय आदिवासी जय उलगुलान
@ramdasdhum523
@ramdasdhum523 Ай бұрын
चांगल्या प्रकारे समजावून सांगितले बदल धन्यवाद
@MansingGavit-kw9dy
@MansingGavit-kw9dy Ай бұрын
खुप छान विश्लेषण केले साहेब तुम्ही तुम्हाला खुप खुप आभार मानले जय जोहार जय मुलनिवासी
@AkTashan
@AkTashan Ай бұрын
30&40 लाखाच्या वर धनगर नाही महाराष्ट्रात हे लोक खोटं बोलायला पटाईत आहे 😂😂😂
@ronaldoKing23145
@ronaldoKing23145 Ай бұрын
30 lack nahi fakt 20 lack asten
@AkTashan
@AkTashan Ай бұрын
@@ronaldoKing23145 ... हा ना कुठ दिसती पण नाही ना , यांचा 1 आमदार ,परभणी मधी जास्त सांगताय तिथं सगळे ओबीसी, मिळून पण पडलं ना ते ,ते पण 1.5 लाखांनी,त्यात पंजाबराव नी 1.5 लाख मत खाली नाही तर 3 लाखांनी पडता
@abhiholkar5
@abhiholkar5 29 күн бұрын
खरंच हा जो दाभाडे डॉक्टर आहे हा 1956 पासून हा जन्माला आला असून डॉक्टर आहे याला असं वाटलं मी पूर्वीच्या काळापासून जन्माला आलो मीच सगळे कायदे केले मी सगळे बावळट माणूस आहे
@sunil-more-cy2lu6ii4k
@sunil-more-cy2lu6ii4k Ай бұрын
मुळात धनगडांना st आरक्षन हीच कायद्यात चुक झालेली आहे हीच कायद्यातील चुकी दुरूस्त करन्यासाठी प्रयत्न केले पाहीजे धनगड मुळात nt आरक्षनाचे हाकदार आहेत
@Motivationalboy-kz7cw
@Motivationalboy-kz7cw Ай бұрын
खूप छान विश्लेषण केला sir
@sainathbhute3262
@sainathbhute3262 Ай бұрын
पवार साहेबांची स्क्रिप्ट खूप छान वाचली सर पाठांतर छान आहे
@Pranitmore-j8s
@Pranitmore-j8s Ай бұрын
लवड्या त्याना कोणच्या स्क्रिप्ट ची गरज नाही. ते कोण आहेत त्याची माहिती घे.
@abasomane2000
@abasomane2000 Ай бұрын
गेली 70 वर्षे धनगर समाजाचे आरक्षण एसटी समाज खात आहे, धनगर समाज आता पेटून उठला आहे. आता आरक्षण घेणार तर एसटी मधूनच, मग महाराष्ट्र पेटला तरी त्याची फिकीर नाही.
@Dahanuk
@Dahanuk Ай бұрын
😂
@ashokbagul767
@ashokbagul767 Ай бұрын
भाऊ नाही भेटणार कशाला खटाटोप करताय
@vlogs...1987
@vlogs...1987 Ай бұрын
इतरांना घुसखोरी करू देणार नाही
@I_Love_My_India_45_
@I_Love_My_India_45_ Ай бұрын
आम्ही तुम्हाला पेटवू त्याचं काय.. 😂😂 धनगरांनी आदिवासींच्या Area मध्ये येऊन आदिवासींमध्ये घुसखोरी करण्याच्या बाता कराव्या.. आम्हीं कोर्टात लढलो कोर्टाने न्याय दिला आणि आता तूम्ही संख्येचा फायदा घेऊन राजकीय दबाव आणत असाल तर महाराष्ट्राचा मणिपूर व्हायला वेळ नाहीं लागणार.. आदिवासी शिक्षणात आणि राहणीमानात मागे असेल पण चोप द्यायला मागे नाहीं राहणार.. ५-१० वर्ष शहरात राहणारा आदिवासी गावी येऊन ज्यावेळी ट्रेकिंग ला जातो तरी आरामात तो डोंगर पार करतो कारण सह्याद्री फिरणे, डोंगर दऱ्या फिरणे हे आदिवासींच्या रक्तात आहे.. तुम्हाला तोडायला वेळ नाहीं लागणार त्या बदल्यात तुमच्याकडून ही हानी होईल आम्हाला पण आम्हीं recover करू लगेच पण तुमची अवस्था काय होईल ते बघा..
@mrvasave2004
@mrvasave2004 Ай бұрын
ST आरक्षण पाहिजे तर आदिवासींत जन्म घ्यावा लागतो असे भीक मागून भेटत नाही
@gajanandalve9172
@gajanandalve9172 25 күн бұрын
Dhanyawad Saheb
@suniltele158
@suniltele158 Ай бұрын
धांगड कुठे आहेत मग राज्यात. का पुढे येत नाहित विरोध करायला.
@shyamthombare8347
@shyamthombare8347 Ай бұрын
आम्ही पुरे तुम्हाला
@prakashshelke3381
@prakashshelke3381 Ай бұрын
अनुक्रमांक 36 वर ओरान जमात आहे ओरान ची उपजात धांगड आहेत...धनगड पण नाही आणि धनगर नाही... धनगर समाजाला अगोदर पासूनच वेगळ्या ताटात NT- C मध्ये 3.5 % स्वतंत्र आरक्षणाचा लाभ दिलेला आहे... केंद्रात सुद्धा OBC category मध्ये धनगर जातीचा समावेश आहे. अशा प्रकारे दुहेरी आरक्षण घेत आहेत.... आता म्हणता अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा...😂 चल झूठा... असं चालणार नाही अजिबात...
@techguru6713
@techguru6713 Ай бұрын
Dhangad nahi mhanun tumhi hota ka😂
@suniltele158
@suniltele158 Ай бұрын
@@techguru6713 अस्तित्वात नसलेल्या जमाती ला मामहिम राष्ट्रपती नी सुची मध्ये स्थान दिले का मग.
@harshvardhan15500
@harshvardhan15500 Ай бұрын
प्रश्न असा आहे की,"ते धनगड नाही तर धांगड आहे",असे म्हणणारे आदिवासी नेते "धनगड दाखले रद्द केल्यावर प्रतिक्रिया देणे अपेक्षित होते. पहिले 'धनगड'जमातीची प्रमाणपत्रे खिल्लारे- या मूळच्या धनगर कुटुंबाला- दिले कसे काय व दुसरे,आज प्रशासनाने ती प्रमाणपत्रे रद्द केली कशी काय?मंत्रालयात जाळीवर पडल्यामुळे कदाचित यांची वाचा गेली असेल! उपोषण व आंदोलन करणाऱ्या सर्व धनगर भगिनीं आणि बंधूंचे हार्दिक अभिनंदन.
@marotikarhale3479
@marotikarhale3479 Ай бұрын
जय बिरसा मुंडा ❤ फडनविस याचा जाहिर निशेद सरकारचा हो
@gajananpatil5679
@gajananpatil5679 Ай бұрын
Bjp hech kam ahe Maharashtra madhun Bjpla Hadpar kara to paryant Maharashtra शांत होणार नाही
@Ansh022-b9z
@Ansh022-b9z Ай бұрын
डॉक्टर दाभाडे साहेब आपण सर्व चुकीची माहिती देत आहेत.
@Aadivasi-r1r
@Aadivasi-r1r Ай бұрын
बर तुझे 12 वाजले नाहि वाटतं आनखी
@jacks246
@jacks246 Ай бұрын
यांचे समजू शकतो.. यांचा एकही आमदार आणि खासदार निवडून येत नाहीत त्यामुळे हे चवताळले आहेत... वरुन यांना NT c पण पाहिजे, ओबीसी पण पाहिजे आणि आता आदिवासी पाहिजे.. 😂😂😂
@laxmanbadade2405
@laxmanbadade2405 Ай бұрын
छान माहिती दिली दाभाडे साहेब... धन्यवाद 🙏🙏🙏
@SanjayBachkar
@SanjayBachkar Ай бұрын
औरंगाबाद चा खिल्लारे याला कसं काय दाखला दिला
@shivramsagbhor620
@shivramsagbhor620 Ай бұрын
खोटे दस्तऐवज सादर करून प्रमाणपत्र मिळवणारेखोटारडेच..
@ValviKailas-i4u
@ValviKailas-i4u Ай бұрын
Dhanyavad dr.sahed jay johar
@ghanshyampachpol1588
@ghanshyampachpol1588 Ай бұрын
राज्य घटणे प्रमाणे चालते मुळात धनगडांनीधनगरांना विरोध करायला पाहिजे पण ज्यांचा धनगडांशी संबंध नाही असे लोक विरोध करतात हे सातवे आश्चर्य आहे धनगड ही जातच आस्तित्व हीन आहे शेवटी कोर्ट आहेच
@bhagwanlawange4417
@bhagwanlawange4417 Ай бұрын
डॉ दाभाडे आपण फार खोटं बोलत आहात 78 वर्षपासून वंचित ठेवलं
@Ansh022-b9z
@Ansh022-b9z Ай бұрын
खरा उद्रेक धनगर दाखून देतील.
@indigenous563
@indigenous563 Ай бұрын
History wacha samjel Udrek karun 500yrs purn jhalet Amhi Adiwasi!
@ramnagishe253
@ramnagishe253 Ай бұрын
अहो 1931च्या इंग्रजांच्या काळात जातीनिहाय जनगणना झाली त्या यादीत तुम्ही म्हणता की धांगड कोठे आहेत. डॉ.बाबासाहेबांनी 1950ला एस.टी.जात यादीत स्पष्ट धनगर असे प्रतिपादन केले आहे.पुढे 1956ला ओरान/धनगड आले कोठून.याचे स्पष्टिकरण द्यावे.
@vaibhavrokade5673
@vaibhavrokade5673 Ай бұрын
भारतीय संविधानाने भारतातील प्रत्येक व्यक्ती , समाज, समुदायाला आपले न्याय हक्क मिळवणयासाठी आंदोलन, मोर्चा व्दारे निषेध करण्याचा किंवा न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार दिला आहे.त्यामुळे अंतिम निर्णय न्यायालय ठरवेल ..
@MPSC_Adda
@MPSC_Adda Ай бұрын
Bihar :- 26) Oraon, Dhangar(Oraon) Jharkhand :- 25) Oraon, Dhangar (Oraon) Odisha :- 53) Oraon, Dhangar, Uran Chattisgadh :- 33) Oraon, Dhanka, Dhangad Madhya Pradesh :- 35) Oraon, Dhanka, Dhangad Maharashtra :- 36) Oraon, Dhangad
@SantoshMasal-v4u
@SantoshMasal-v4u Ай бұрын
ये तो ट्रेलर है पिचर अभि बाकी है सकल धनगर समाज महाष्ट्र लावा ताकत 💪
@manoharnaik4371
@manoharnaik4371 Ай бұрын
आदिवासी समाजातून डॉ दाभाडे यांना विधान परिषदेत पाठवा
@RohidasPatale-d3i
@RohidasPatale-d3i Ай бұрын
डॉ.दाभाडे सर अगदी अभ्यासपूर्ण विश्लेषण करून सांगितले. जय आदिवासी.
@mayakhushi2206
@mayakhushi2206 Ай бұрын
खुप परखड व सत्य विचार
@AmolMukane-yi5nl
@AmolMukane-yi5nl Ай бұрын
दाभाडे साहेब आपले खुप-खुप धन्यवाद, उद्या हे लोक बोलतील की upiमध्ये चुकीने sc मध्ये गेलो, जय आदिवाशी,जय जोहार, उलगुलान जारी रहेगा!
@Worldwebchannel
@Worldwebchannel Ай бұрын
चुकीची मागणी हाजार वर्षापासून सुध्दा राहीली तरी चुकीचीच आसते.
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 41 МЛН
Family Love #funny #sigma
00:16
CRAZY GREAPA
Рет қаралды 40 МЛН
Walking on LEGO Be Like... #shorts #mingweirocks
00:41
mingweirocks
Рет қаралды 6 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 7 МЛН
風船をキャッチしろ!🎈 Balloon catch Challenges
00:57
はじめしゃちょー(hajime)
Рет қаралды 41 МЛН