साहेबांच्या इतक्या वर्षांच्या मेहनतीला अंजाम देण्यासाठी ऐरोली मतदार संघातील प्रत्येक मतदाराने सहकार्य केले पाहिजे. यावेळेस अटीतटीची परिस्थिती असतानाही साहेबांना विजयाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी सर्वांनी मदत केली पाहिजे. विजय आपलाच.
@PrakashKadam-t8q15 күн бұрын
अरे हया गणेश नाईक यांनी विजय चौगुले साहेबाच्या भावाचे मर्डर केले विजय चौगुले साहेब तुम्ही शंभर💯 निवडून येणार विजय आपलाच आहे
@bjppigeonloft614015 күн бұрын
आणि विजय चौगुले साहेबांची आजून एक चांगली गोष्ट आहे साहेबाना पक्षी प्राणी वर पण खूप प्रेम आहे ❤️❤️❤️
@shaliknaik477315 күн бұрын
शाब्बास विजय लक्ष्मण चौगुले, अभिनंदन, अगोदरच शुभेच्छा देत़ो
@panthastathetraveller13 күн бұрын
स्वतःच म्हणत आहेत की २७ वर्षे आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या सोबत काम केले आहे , ज्यांच्या जीवावर हे मोठे झाले आहेत आज त्यांच्यावर गरळ ओकत आहेत. नाईक साहेब एक सुसंस्कृत व्यक्ती तसेच खांदांनी व्यक्ती आहेत, यांचे नाव देखील ते घेत नाहीत यावरून यांची काय पात्रता आहे हे समजून येतं...
@bjppigeonloft614015 күн бұрын
आमचे विजय चौगुले साहेब जिंकून येतील ❤❤
@sagargawande534116 күн бұрын
विजय चौगुले साहेब . परिवर्तनाची नांदी.
@vishalsangale347915 күн бұрын
भावी आमदार आदरणीय श्री. विजय चौगुले साहेब
@shambharaje879716 күн бұрын
विजय चैगुले साहेब तुम्ही निवडून येणार आहेत पण निवडून आल्यानंतर तुम्ही उद्धव ठाकरे साहेब ला पाठींबा देऊन टाका
@KantaJoshi-u7e15 күн бұрын
Kon ha chougule faougule new mumbaikar olkhat nahi 😂
@sssssssssssss916615 күн бұрын
@@KantaJoshi-u7e😂😂😂😂😂
@RRR-i3m15 күн бұрын
@@KantaJoshi-u7e Amhi tumhala pan olkhat nahi 😂
@sp_cyclone_51.13 күн бұрын
Ye kadi airolit kalel kon a kay a 😂@@KantaJoshi-u7e
@KantaJoshi-u7e12 күн бұрын
@@RRR-i3m zhatya bayka pora chi pot bharala tula new mumbai mum la yaav laagto. Bhadotri aahes na tr Bhadya sarkha ch rha Layaki chy baher jau nko. Nytr add sod aapn bhetun charcha kru. Mg tula sangto
@rameshpatil18977 күн бұрын
नाईक साहेब हे तुमच्या मुख्यमंत्री यांनी काम केले नाही.त्या पेक्षा नाईक साहेब यांनी केले आहे नवि मुंबई चे शिल्पकार नाईक साहेब आहेत.हे विसरून चालणार नाही
@RajuLokhande-o3d3 күн бұрын
विजय चौगुले साहेबाना विचारा तुमची euro शाळेंत गरिबाला ऍडमिशन आहे का त्या शाळेत सर्व श्रीमंत मुलं आहेत गरिबाला नाही
@PrakashKadam-t8q12 күн бұрын
विजय चौगुले साहेबांना विजयी करा
@devrane957215 күн бұрын
विजय चौगुले व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत गरिबाला मदत करायला सदयव पुढे असतात
@sandym156612 күн бұрын
जय वडार जय बजरंग विजय दादा चौगुले साहेब फिक्स आमदार 🚩🚩
@kishoritkar26254 күн бұрын
Amcha shewatchi aas Amcha dhyas Amcha saheb
@TravelwithAyush397016 күн бұрын
Pressure cooker 11 : no button Vijay chougule saheb 👑
@iamyogeshbhagat10 күн бұрын
Upra
@rajusundalkar569415 күн бұрын
Only Vijay chougule winer
@NimoJadhav12 күн бұрын
Winner
@anilsingh415715 күн бұрын
True❤
@ramuchaugule372715 күн бұрын
Only vijay दादा
@rameshmasajidinde369815 күн бұрын
लोकमत चे महाराष्ट्राच्या वडार बांधवांच्या वतीने आपले खूप खूप आभार
@subh217315 күн бұрын
भाऊ मी पण वडार समाजाचा आहे पण आपले चौगुले साहेब हे ऐरोली मध्ये वडार समाज म्हणून निवडणूक लढत नाहीत ते स्थानिक सर्व जाती धर्माच्या लोकांची प्रतिनिधित्व करतात त्या लोकांचं ही प्रचंड प्रेम साहेबांवर आहे साहेब स्वतःच्या कर्तृत्वार मोठे झालेत काम करत आहेत समाजाच्या नावावर ते मोठे झाले नाहीत
@rameshmasajidinde369814 күн бұрын
Yes bhau
@chandrakantsapkal745011 күн бұрын
धन्यावाद दादा.
@bindaspatil238514 күн бұрын
प्रेशर कुकरचे प्रेशर वाढले, कमळ फूल कोमजले !😊
@nareshshelar98168 күн бұрын
आमदार कुणी पण होवो,जनतेला पाच वर्षे फक्त घंटा 🔔 आणि गाजर 🥕 भेटणार आहे हे लक्षात ठेवा कारण राजकारण म्हणजे सत्ताकारण आणि सत्ताकारण म्हणजे अर्थकारण बस इतकच आसत, समाजकारण फक्त बोलायला असतं,खरं कारण तर फक्त पैसा आसतो -एक अपक्ष नागरिक
@FusionStudio10113 күн бұрын
ऐरोलीत कायम सुसंस्कृतपणा निवडून येतो
@rahulsuradkar221510 күн бұрын
"आपण गुंडगिरीविरुद्ध बोलत आहात असं वाटत आहे."
@PrakashKadam-t8q15 күн бұрын
असेच असत साहेब आपण ज्याला देव मानतो तेच आपला घात करतात
@goshtagavakadchi931415 күн бұрын
भावी आमदार विजय चौगुले साहेब🎉🎉
@kishoritkar26254 күн бұрын
Jai Bajrang Jai vadar saheb
@user-dipakkusalkar15 күн бұрын
जय बजरंग जय वडार... नक्कीच एक दिवस विजय चौगुले साहेबांचा विजय होईल....
@NitinJadhav-i8v16 күн бұрын
Only vijay chougule saheb win 💯 fix
@NajidahmedChohan15 күн бұрын
Chogule sahab Win🏆
@tanajipawar721313 күн бұрын
Vijay dada ❤
@ravidokade496215 күн бұрын
विजय चौगुले साहेब आमदार
@subh217315 күн бұрын
अहो साहेब काय गुरू गुरू करताय दया सोडून काशयाला नाव घेता सारख नाईकांच नाव घेऊ द्या सोडून विकासच बोला
@MukeshGunjal-n9h15 күн бұрын
चौगुले साहेबांना पुर्ण महाराष्ट्रातून खूप मोठा जनाधार आहे , त्या नाईकाला नवी मुंबई बाहेर कुत्रं ही विचारत नाही 😂😂
@toprealstory436715 күн бұрын
Vijay chougule sahab jindabaad ❤
@anilsingh415715 күн бұрын
❤
@Kmaa55115 күн бұрын
Ganesh naik winner 🏆
@rohitmudhalkar166815 күн бұрын
Vijay chougale saheb winners
@archanagunjal660515 күн бұрын
Bhabhi aamdaar Sahib
@amolsanas83813 күн бұрын
Only laksh swarajya पक्ष
@BhauraoKalbhor15 күн бұрын
विजय आपलाच
@lakhanpatkar445411 күн бұрын
नक्कीच विजय साहेब चौगुले आपली विजय निश्चित..
@gulabwadkar64315 күн бұрын
Ham bhi tumare sath hai tumacha GB jai shree Ram
@kiranjadhav891312 күн бұрын
आमदार विजय चौगुले साहेब
@dmb.12 күн бұрын
Naik❤
@archanagunjal660515 күн бұрын
Lokmat Abhinandan❤❤
@subh217315 күн бұрын
विजय चौगुले ना गणेश नाईक नी एक बाजारू पत्रकार अनिल थत्ते च ऐकून बाजूला केलं त्रास द्यायला चालू कारण हा मोठा होईल म्हणून
@vasantvasant36614 күн бұрын
दोघापैकी एक येणार दोघांपैकी एक मंत्रिपद घेणार किंवा दोघेही येणार पण मंत्री एक तरी घेणार दिमाख आहे bhau👌
@mohsinpathan235615 күн бұрын
Naik saheb❤❤
@anilpatil461013 күн бұрын
नवी मुंबई परिवहन सेवा कामगारा कडे लश दयाला पाहीजे मग बघा नवी मुंबई चे चेहरा बदलतो 🙏
@raunakindrajeetjadhav771215 күн бұрын
निवडून येणारच
@RajendraPawar-v6f15 күн бұрын
चौगुले साहेब शुभेच्छा
@Sagar-k8q16 күн бұрын
Only vijay Chaugule sir
@DattaSuryawanshi-v4o12 күн бұрын
Ganesh naik ❤👑
@prabhakarmishra889215 күн бұрын
Navi Mumbai King....Chougule Saheb
@KantaJoshi-u7e15 күн бұрын
Ganesh naik baap aahe srvancha. Uppare ummedwara na kon olkhat nhi aap aaplya gava kd tikd jaun ubha rha un nivdun ya ekd ky aay ghalata 😂😂😂😂
@vikramjunghare286815 күн бұрын
@@KantaJoshi-u7evote pan ghe mag gavwalynchi fakt tu ani tuje saheb
@rupeshverma956614 күн бұрын
@@vikramjunghare2868😂👌👍
@rupeshverma956614 күн бұрын
Chougule saheb ❤
@KantaJoshi-u7e13 күн бұрын
@@rupeshverma9566 chougale saheb tuza aai cha nawara aahe na. 🤣🤣🤣🤣 #Rupesh_verma nahi aaj pasun tu #Rupesh_Chougale zala 🤣🤣🤣
@girishbarkade351515 күн бұрын
Vote for vijay chaugule.....❤
@AnilPawar-rt8sc15 күн бұрын
गणेश नाईक फिक्स आमदार
@RRR-i3m16 күн бұрын
Pressure cooker jinknar ❤
@santoshraste659312 күн бұрын
तुम्ही म्हणाल तुम्ही उद्धव ठाकरेंना नाही शिवसेनेला निवडलं 19.57 समजले शिवसेना कोणाची आहे... पण काही असो घराणेशाही विरोधात उभे आहात त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा...
@rahulsuradkar221510 күн бұрын
पत्रकारांचा तीव्र विरोध
@popatdahifale378610 күн бұрын
साहेब खुप खुप धन्यवाद साहेब वंजारी आणि वडारी हे समाज मागसले आहेत