माझे गुरुवर्य शाहिर बाळु भाऊ गायकवाड यांची ✍️ लेखणी खूपच आगळी वेगळी असते.... आणि आवाज माझा लहान भाऊ साहिल गायकवाड...खूप सुंदर.....❤❤❤
@SahilGaikwad0356 ай бұрын
Dhanyawad❤🎉
@sandeshbanjoist95136 ай бұрын
मस्त साहिल❤❤❤🎉 awesome song lyrics bala bhau❤❤
@AshishJawale-x1h5 ай бұрын
अतिशय सुंदर असे हे गाणे आहे बाळु मामा तुमचे आणि माज्या आवडीचे गाणे आहे हे मल्हारी चे आणि खुप जुने गाणे आहे हे तुमचे पण तुज्या चिरंजीव च्या आवाजात अतिशय सुंदर वाटले ऐकून आणि तुज्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या अशीच प्रगती करा आणि तुमचे आणि नाशिक जिल्याचे नाव पुढे न्या. पुढच्या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा मामा तुम्हाला 🙏👑🥰
@akashnikam57906 ай бұрын
Kadak Sahil ❤
@shaileshw6026 ай бұрын
जय शिव मल्हार ❤️🤩 साहिल भाऊ
@SahilGaikwad0356 ай бұрын
❤
@AdityaNikam-y7u6 ай бұрын
आमचे दाजी व गुरुवर्य बाळासाहेब गायकवाड यांचे नवीन गीत आगळावेगळा तुमच्यासाठी घेऊन आले आहे आवाज आमचे भाचे श्री साहिल जी गायकवाड🎉🎉
@MukunddurdhavaleDurdhavale6 ай бұрын
खूपच सुंदर साहिल मामा ❤
@siddeshchavan36286 ай бұрын
Masta sahil❤❤
@navnathraut56336 ай бұрын
खूप सुंदर,, जय शिव मल्हार!
@ankushsonawane98556 ай бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार खंडोबा महाराज की जय खुप छान गाणं आहे दादा 🚩🚩🚩🚩
@SamarthSalve-jk4br6 ай бұрын
Kadak o Bala bhau❤❤❤❤
@prathmeshpagare80756 ай бұрын
Kya bat hei akdam kadak jay malhar❤
@chandumhasne13556 ай бұрын
खुपच छान गित साहिल रचना अप्रतिम
@nishapatil84376 ай бұрын
Khup chhan ❤
@Prince1222wweesdggfc6 ай бұрын
Very very nice Sahil keep it up ❤❤
@PremAwachite4 ай бұрын
Kdkk sahil Bhai ♥️🔥
@aniketsaindre63306 ай бұрын
सुंदर 🙌
@tushardhadge37256 ай бұрын
🧡भाऊ तुमच्या शब्दात आणि गायनात धार आहे कायम असणारे शब्द काळजाला भिडतात म्हणुन बाळू गायकवाड नी ओळखतात 🧡
@balugaikwadofficial6 ай бұрын
@@tushardhadge3725 धन्यवाद 🙏
@AdityaNikam-y7u6 ай бұрын
खूप छान साहिल🎉🎉
@SahilGaikwad0356 ай бұрын
Dhanyawad❤🎉
@prakashgangurde69066 ай бұрын
🎉🎉🎉khup sundar 🎉🎉🎉
@VISHWASGAIKWAD-wn6uo6 ай бұрын
Super duper 🎉
@Archana-dt1dy6 ай бұрын
Super 👌
@deepakbirhade59946 ай бұрын
अप्रतिम आवाज भावा ❤❤❤❤❤सगिंंत अतिशय सुंदर😍💓😍💓😍💓😍💓 लिखाण अप्रतिम.... अतिशय सुंदर सेवा सादर केली आहे.. मल्हार मार्तंड सदैव तुमच्या पाठीशी उभे राहून तुमची इच्छा पूर्ण करो.. हिच आई साहेब चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇