मराठा आरक्षण आधी धनगर समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे त्याचावर अन्याय झाला आहे .. एक मराठा बाधंव
@madhukargore837010 ай бұрын
आदरणीय दादा साहेब माऊली खूप खूप धन्यवाद 🙏👍👌🙏💐🤝🚩
@dipakmalgunde1637 Жыл бұрын
खुप खुप छान पोवाडा गायला दादा मी पन धनगर आहे मला अभीमान आहे
@dattatray_markad3 жыл бұрын
जय मल्हार, अप्रतिम पोवाडा असेच धनगर समाजाचा दैदिप्यमान इतिहास सांगणारे पोवाडे तयार होणे गरजेचे आहे. सलाम या शाहीरांना
@ganeshdevkate46022 жыл бұрын
धनगर असल्याचा आम्हाला अभिमान आहे. जय मल्हार जय राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर.
@007xsagaryt93 ай бұрын
अहिल्यादेवी बोल दादा पहिला 💛
@balasobansode8264Ай бұрын
❤
@prabhakarjethe2975 Жыл бұрын
अतिशय सुंदर पोवाडा सादर केला सवे धनगर समाजाचे लोक एकत्र झाले पाहिजे मि सूधया धनगर आहे मु पो चिंचोली लिंबाजी तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर येथील
@badrinarayanjangalepatil3 жыл бұрын
आज गावोगावी धणगर नेतृत्व करत आहे आणि सर्व गोर गरीब समाजांना सोबत घेऊन एक दिवस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपलाच होणार जय मल्हार
@user-bgajinkyatuppekar Жыл бұрын
❤🎉
@demannabisaldini25996 ай бұрын
Il@@user-bgajinkyatuppekar
@dhondibapadalkar4420 Жыл бұрын
सर्व धनगर समाजाने एक होणे गरजेचे आहे कारण एकीचे बळ खूपच जास्त आसते जर का आसे झाले तर माझ्या धनगर बंधू आणि भगिनींनो आपले कोणीतरी भाऊ किंवा बहीण मुख्यमंत्रीच काय देशाचे राष्ट्रपती होतील
@shiramkhandagle30803 ай бұрын
😊😊😊😊😊
@nathudhangarulakadhangar1533 жыл бұрын
अप्रतिम पोवाडा...समाजाला अजुन जागृत करायला हवे...जय मल्हार
@aapasokokare61553 жыл бұрын
धनगराचा इतिहास हा आजपर्यंत राजकारणी नेत्यांनी अंधारात ठेवला , तो इतिहास आज उजेडात आणण्याचे महान कार्य या पोवाड्याच्या माध्यमातून होईलच, ।। जय मल्हार ।। जय राजमाताअहिल्यादेवी ।।
@onecuriousguid2 жыл бұрын
धनगर समाज समजून घ्यायचा असेल तर मित्रानो इतिहास वाचा तो प्रेरणादायी उज्वल आहे धनगर समाजाने मध्य प्रदेश वर राज्य केले. आज जे इंदोर शहर आहे ती राजधानी होती. यशवंतराव होळकर यांच्या काळात साम्राज्य भरभराटीस आले ते खूप दूरदृष्टी असणारे राजे होते. आज इंदोर शहराची जी प्रगती झाली ती त्यामुळेच मा अहिल्या देविनी सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अनेक मंदिरे बांधली , इंदोर शहरातील सर्व मंदिरे किल्ले क्रिकेट स्टेडियम यशवंतरावांच्या दूरदृष्टीने शक्य झाले. आपण तिथे जाऊन नक्कीच आपल्या इतिहास बघितला पाहिजे व तो सर्वांना सांगितलं पाहिजे. जय मल्हार !
@user-bgajinkyatuppekar Жыл бұрын
❤🎉
@user-bgajinkyatuppekar Жыл бұрын
Right brother 💪💯❤
@tusharkhemnar60873 жыл бұрын
💛💛💛ना काना ना मात्र धनगरांची जात लय. खतरा शुर वीर मल्हारा होळकर यांना त्रीवार मानाचा मुजरा
@manoharmatkar62759 күн бұрын
!! अशाप्रकारच्या नवसाहित्याची निर्मिती होणे समाजासाठी खुप गरजेचे आहे, सादरीकरणातील धनगर समाजाचा 'पोवडा' खुप खुप आवडला! अहिल्यादेवींचा आखील भारतातील समाजोपयोगी कार्याचा "वीररचना" द्वारे प्रचार प्रसार होणे खुपचं गरजेचे आहे! धन्यवाद!!🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@ankushdolare4553 Жыл бұрын
होय मि धनगरच आहे र्गवान सांगतो जय मल्हार जय माता आई आहिल्या कि जय
@rajaramdevkate74305 жыл бұрын
गोपीचंद पडळकरांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील अख्खा धनगर समाज असेल .....!!!
@Rameshwar.divate3 жыл бұрын
मला अभिमान वाटतो मी एक धनगर म्हणून जन्माला आलो। 🙏🙏🙏🙏
@007xsagaryt9 Жыл бұрын
Mala pn
@PrakashKale-kg5msАй бұрын
6 12:24
@sujatavirkar133411 ай бұрын
खूप खूप छान सुंदर 👍👍👌👌🙏🙏
@ramchandrazagade11848 ай бұрын
गोपीचंद पडळकर,एक युवा अभ्यासू लढवय्या नेता.... बहुजनांचा कोहिनूर हिरा...
@manoharmatkar62759 күн бұрын
!! मराठ्यांच्या पायावर पाय ठेवून "एक धनगर लाख मातम्बर" ची घोषणा देऊन पेटुन ऊठल्याशिवाय धनगरांना त्यांचा हक्क मिळणारच नाही,हे पक्के लक्षात घ्यावे लागेल!!❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@श्रीधरवाकडे4 жыл бұрын
खूप छान आहे अजून असेच पोवाडे बनवा आपला समाज अजून अडाणी आहे अशा प्रकारच्या पोवाडातुन धनगर समाजाला प्रेरना दद्यावी जय महाराष्ट्र... जय धनगर..... जय शिवाजी.जय भवानी... जय भिम.. 👍👍👌👌👌👌👌👌
@dadaghule95273 жыл бұрын
Jkxoi
@dadaghule95273 жыл бұрын
Sbsbama nfbx bzhutrvqji vsbzkksbsjdhf
@santoshmanesantoshmane53472 жыл бұрын
जय मल्हार
@indra42275 жыл бұрын
धनगारांचा इतिहास फार मोठा आहे यासाठी आणखी पोवाडे झाले पाहीजेत हा पोवाडा अप्रतिम झाला आहे
@hemantsabale26234 жыл бұрын
Ma
@creation108k73 жыл бұрын
अगदी बरोबर भाऊ 🙏🙏
@shantaramlavte76193 жыл бұрын
@@hemantsabale2623 p
@sachinbhaiyatambe15472 жыл бұрын
Barobr aahe bhau tuz✌️💯👑✅️💫
@ajinkyatuppekar48582 жыл бұрын
Right bro kar ki mg
@ganeshsusalade20954 жыл бұрын
एक नंबर पोवाडा सादर केला आहे. छान वाटले. सलाम
@dattatraywaghmode8153 Жыл бұрын
मी धनगर असल्याचा मला अभिमान आहे 🎉🎉
@bandukakde61662 жыл бұрын
मी पहिल्यांदा हा पोवाडा ऐकला आणि डोळायला पाणी आणि अंगावर काटा आला खूप छान
@jitendrakhemnar92132 жыл бұрын
खूप छान पोवाडा अशीच पोवाडे धनगराचे होयला हवे कडक
@malharibhakt74233 жыл бұрын
सर्व धनगर समाजाने एक होणे ही काळाची गरज आहे. मतदान धनगर समाजाच्या नेत्यालाच करा. एक दिवस धनगर समाजचा मुख्यमंत्री नक्कीच होईल. मतदान फक्त धनगर नेत्याला.
@rutujatakale84562 жыл бұрын
💯 Dada hope so
@ajinkyatuppekar48582 жыл бұрын
Right bro
@buddhu1439 Жыл бұрын
@@ajinkyatuppekar4858 hatkar ani dhangarat kay fark ahe karan hatkar samaj pn ahilya devi chich jayanti kadhtat ani tyachy pratyak gadiwar Jay malhar nav ast
@Santoshhh138 Жыл бұрын
गोपीचंद पडळकर सर व उत्तम जानकर सर विद
@gamingvideorppal Жыл бұрын
🙏🙏 we are bhai
@सिदूहाके4 жыл бұрын
गोपीचंद पडळकर ढाण्या वाघ जय मल्हार 🙏🙏
@kantilalpatil49404 жыл бұрын
अतिशय सुंदर पोवाडा निर्मिती आणि गायन. आदरणीय जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्या साठी सलाम. अभिनंदन साहेब. कांतीलाल मदने - पाटील पिलीव.
ज्याने पोवाडा गायला आणि ज्याने पोवाडा लिहिला त्याचे मनापासून आभार जय मल्हार
@amolbahule2317 Жыл бұрын
जय मल्हार जय अहिल्यामाता खूप अन्याय झाला आहे आपल्या समाजावर आता तरी एक होऊन आरक्षणचा लढा देऊ मग आपल्या पुढील पिढी ला फायदे होईल... आपले पूर्वज म्हणजे आपले आजोबा पणजोबा अशिक्षित होते त्यामुळे हे सर्व शक्य झाले त्यांना आता आपण सगळे शिक्षित आहोत हा लढा देत राहू... आपला समाज महाराष्ट्र खूप मोठा आहे आपण फक्त आपल्या नेत्यांना साथ द्या आणि त्यांनाच विधानसभेवर पाठवू सरकार मध्ये आपले नेते कमी आहे त्यामुळे हे शक्य होत नाही यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे...आपला समाज एकत्र येण्याची खूप गरज आहे
@sureshsul17712 жыл бұрын
अतिशय सुंदर आहे पोवाडा. जय मल्हार
@dayanandrupnard.r12013 жыл бұрын
पोवाडा सादर केला म्हणून अभिनंदन करतो तुम्हाला दादा
@पकुजाधव2 жыл бұрын
औ
@geetasalgar1249Ай бұрын
Gopichand padalkar ani jankar yevdhe divas kuthe hote arakshan mantyat he satta milali ki pay chatnari aulad hi kai amhala arakshan denar amcha ladha amhalach ladhav lagnar
@ramdasmeche59728 ай бұрын
*सर्व धनाचे आगर म्हणजे "धनगर" या देशाला हातभार लावणारा एक घटक म्हणजे "धनगर" जय मल्हार,जय अहिल्यादेवी"*
@सितारामआयनोर-द4ठ Жыл бұрын
गर्व नाही माज आहे धनगर असल्याचा🔥🔥🔥❤
@sukhdevsargar85732 жыл бұрын
अशीच धनगर समाजाला एकजूट करुन आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवावेत प्रणाम
@anilsabale5374 Жыл бұрын
बिरूदेवाच्य्चा नावानं चांगभलं येडोबाच्या नावानं चांगभलं ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः जय गणेश
@हिंदुस्थानजिंदाबाद-झ8म5 жыл бұрын
महाराष्ट्रातील प्रत्येक मराठा आपल्या मराठा धनगर बांधवांना साथ देणार.. जय हिंद.. जय मल्हार.. जय शिवराय.. जय श्री राम..
@vfxshubhamkarande54404 жыл бұрын
1 number bhau
@bhimashankarwagalgave37894 жыл бұрын
धन्यवाद ह्याच एकीची गरज आहे 🙏🚩💛
@babajigulwe54713 жыл бұрын
.
@tejasdheple90723 жыл бұрын
🙏
@ajinkyatuppekar48582 жыл бұрын
Right bro
@sadashivtakale90834 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 Good Sandesh सुमित म्युजिक धनगर समाज बांधवांच्या Yodyacha पोवाडा Gaylyabdhal हार्दिक हार्दिक अभिनंदन जय मल्हार
@vithalyedge30345 жыл бұрын
jay malhar मानाचा मुजरा देवा माझे कुळ दैवता बिरोबा देवा नमन तुजला जागरुक ठेव माझे समाजाला
@yogeshmore95325 жыл бұрын
ओके
@RahulSonnar Жыл бұрын
अतिशय सुंदर पोवाडा गायला येळकोट येळकोट जय मल्हार
@sakshishisal33042 жыл бұрын
मी धनगर 🔥❤️✌️
@DhanajiSargar-f5e2 ай бұрын
खूप छान वाटल अगदी मन भरून आलं अभिनंदन ज्यांनी पोवाडा गायला त्यांना नमस्कार आपला धनाजी सरगर
@wavhal98818779672 жыл бұрын
जय मल्हार साहेब अतिशय सुंदर पोवाडा आहे साहेब👌👌👌👌
@vasantamunge79843 жыл бұрын
मी धनगर असल्याचा गर्व आहे मला
@pakachougale46983 жыл бұрын
छान पोवाडा सादर केला संपूर्ण पोवाडा सादर करा
@sunilhake23894 жыл бұрын
।।जय शिवराय।। जय शंभूराजे।। जय अहिल्यामाता।।
@abhishekshrikantanuse12573 жыл бұрын
गर्व नाही माज आहे धनगर असल्याचा🔥🔥🔥🤘🤘🤘🤘
@gamingvideorppal Жыл бұрын
Mp ke dhangar ❤❤
@bhagwankolhe Жыл бұрын
😅8प्पूओओ9ओओओओइ8899ओ899
@bhagwankolhe Жыл бұрын
@mpcreation402
@bhagwankolhe Жыл бұрын
8
@bhagwankolhe Жыл бұрын
888888
@shriramsarnaik8522 жыл бұрын
अतिशय सुंदर असा पोवाडा जय भवानी जय शिवराय येळकोट येळकोट जय मल्हार
@bhaktrah6868Ай бұрын
माननीय दादाने सुंदर पोवाडा केला धनगर बांधासाठी भावांनो अशीच धनगर समाजामध्ये धनगर समाजाबद्दल जनजागृती करावी प्रत्येकाच्या कानावर धनगर बांधवांच्या कानावर हा शब्द गेला पाहिजे खरंच पोवाडा बुद्धिवान बुद्धिमान माणसाने केलेला आहे चांगले विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद
@sddmovies29643 жыл бұрын
सर आतापर्यंत चे आपले सर्वच सॉंग खूपच छान आहेत ते सर्व पाहिलेत आणि आता एकच अपेक्षा आहे की 16 मार्च ला महाराज मल्हारराव होळकर यांची जयंती आहे त्यानिमित्त एक गीत बनवाल. 🙏🙏🙏💛💛💛
@subhashsodnar-g2q Жыл бұрын
आदरणीय जानकर साहेब आणि पडळकर साहेब यांच्या साठी सलाम