पुढील भाग २- kzbin.info/www/bejne/nnuTgJdvep2Zjacsi=bOzKCQlQiVtMFvUh
@wholegamingsk8802 Жыл бұрын
सागर बाळाची मजा आहे मस्त घोड्यावर बसून बघत बघत जायचे...शिकून मोठा झाल्यावर जेव्हा कधी तो स्वताच्या गाडीतून याच रस्त्याने जाईल तेव्हा त्याला हे बालपणीचे दिवस नक्कीच आनंद देतील
@kundlikambhore5889 Жыл бұрын
खरच दादा येवढ्या पाऊस पाण्यात तुम्ही या जागे ला घराचं सरूप देऊन राहिलात खरच आज ही जागा पण खूप नराज असेल पण काय करणार जीवनाचा प्रवसासाठी जीवनात भटकंती करावी लागते जग्याला पण तुमच्या शी खूप लळा तिला आज सोडून जाण्याचे खूप दुःख वाटत असेल पण नाविलाज आहे तुम्हाला पुढ चां प्रवास सुखाचा हो ओ अशी बाळू मामा चरणी प्रार्थना
@youcankc Жыл бұрын
सदू भाऊ तुमची कष्ट खूप आहेत परमेश्वर तुम्हला खूप खूप यश देवो याच सदिच्छा ❤️🙏
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@vatsalazende8256 Жыл бұрын
भटकंती मुळे आरोग्य चांगले राहते
@DivyaMandavkar-u3h Жыл бұрын
तुम्हा लोकांना कीती तारेवरची कसरत करावी लागते सलाम आहे तुमच्या समाजाला
@ravikiranbhuse624 Жыл бұрын
मला तर वाटलं तुम्ही आत्ताच आला होता लगेच परत कोकणात पण चालले 😢😢 कष्टप्रद जीवन आहे ना यांचे 🙏🙏 सॅल्यूट तुमच्या कष्टाला 🙏
@seemaambokar2113 Жыл бұрын
दादा आम्हाला सर्व सुविधा आहेत तरी आम्ही कंटाळलो तुम्ही तर सारखी भटकंती करता सलाम तुमच्या जिद्दीला बाळुमामा तुमच्या पाठीशी उभे आहेत
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा वाईट याचे वाटले की इतक्या जवळ येऊन आई वडिलांना मुलांच्या सहवासात आठ ते पंधरा दिवस राहता आलं नाही
@NirmalaMahabale Жыл бұрын
सिदुदादा, बांनाई वयणी,किसनदादा अर्चना वयणीसागर, तुम्हा सर्वांना कोकणात जाण्यासाठी पुढील प्रवासा करीता हार्दिक शुभेच्छा 🎉.
@nishantburse1513 Жыл бұрын
सलाम तुमच्या कष्टाला आई तुळजभवानी तुम्हा सर्वांना निरोगी आणि आनंदी दीर्घायुष्य देवो
खुप कष्ट आहे तुमच्या आयुष्यात...तरी ही हसत मुख आसतात तुम्ही...देव तुमचे कल्याण करो...🙏🙏
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी खूप छान बोलल्या देवानी ते सोसलय मग तर आपण सामान्य माणूस आहे. बाळू मामांनी पण असच रानावनात राहून मेंढर राखली आहे. देवानी सोसल आहे.🙏तसच तुमच पण भटकंती जिवण आहे. वहिनीने छान कलर दिला ब्रश पण छान बनवला आहे.😊👌👌👍 खूप हलकीच जिवन जगावं लागत आहे. खूप मोठा संघर्ष करावा लागतो. 🙏🙏👍
@smita_29 Жыл бұрын
दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो. खूपच कष्टमय जिवन आहे तरी चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो. खूप छान विडीओ👌 🙏🙏
@nitinkavankar3045 Жыл бұрын
वाट चाळीच्या हार्दिक शुभेच्छा
@PopatShelke-ly7kc Жыл бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभले
@nitinkavankar3045 Жыл бұрын
दादा तुमचा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा होऊदे
@arunmhatre2465 Жыл бұрын
हाके दादा तुमच्या जिद्दीला सलाम तुमची बई माणसं किती चांगल्या किती kasta करतात
@mamta47737 Жыл бұрын
Nice people.. God bless you
@pushpadeshpande1573 Жыл бұрын
आपला प्रवास सुखाचा होवो हीच अंबाबाई चरणी प्रार्थना
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@pallavigaikwad1935 Жыл бұрын
दादा पावसाने घात केला या वर्षी गावाला घरी n जाता च परत कोकणात जावं लागत आहे 😢. तुमचा प्रवास सुखाचा होवो
@ganeshbansude6784 Жыл бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो
@vatsalazende8256 Жыл бұрын
बाळुमामाचे तुमच्या पाठीशी आहे
@suvarnakhandagale9145 Жыл бұрын
दादा दसरा जागेवर करून मग पुढें कोकणा कडे वाटचाल सुरु केली असती तर निदान दसऱ्या चा सण तरी जागेवर khalla असता असो तुम्हा सर्वांना वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...एकमेकांची काळजी घ्यावी किसन भाऊ अर्चना, सागरची काळजी घ्यावी...परमेश्वराच्या कृपेने तुम्हाला पुढील वर्षी लवकर घरी येण्यास मिळावे ही ईश्वर चरणी प्रार्थना.....
@ashakhachane2734 Жыл бұрын
दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो. बाळु मामा आहेत आपल्या सोबत. तबयेतींची काळजी घ्या. सागर ची पण काळजी घ्यावी. ❤❤❤❤❤❤
@varshanivalkar3178 Жыл бұрын
Khup Kam karta Dada tumhi lok.kalji ghya.
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी कोकणाच्या वाटेवर दादा तुमचा प्रवास सुखकर होईल हि बाळुमामा चरणी प्रार्थना सागर खूप छान खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sachinsapkal7362 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@saliyapatel5303 Жыл бұрын
Dada kiti kasht karatat is tumhi lok iam proud of you 👏 😘👍👌🌹🌷💐
@nandushinde3718 Жыл бұрын
आपला प्रवास सुखकर होवो हीच शुभेच्छा🎉
@sunitamarkar2752 Жыл бұрын
हे गांव कोणते आहे काय दादा दिवाळीला धरी जाणार नाही वाईट वाटले बानाई च म्हणन बरोबर आहे डालगी खुपच छान दिसतात तुमच्या सगळ्याचे वनवास बघुन वाइट वाटते पण एवढा संघर्ष करुन तुम्ही सर्वजन आनंदात राहता आणि आम्हालाही आनंद देता देव सर्वांना सुखी निरोगी ठेवो 👍👍👍😍😍😍😍👌👌
@abasahebauti6216 Жыл бұрын
सिद्धू दादा तुम्ही मधुनच परत माघारी कोकणात चालल्या मुळे माझं मन गहिवरून आले 😢तुम्हाला गावाकडे येता आले नाही 😢🙏🚩
@sunitanalawade4280 Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखाचा होवो अशी बाळूमामांना प्रार्थना🙏🙏 किती कष्ट करता तुम्ही सगळे राना वनात रहावे लागते आता कोकणात जाणार गावी नाही जाणार का तुमची मुले तुमची वाट बघणार दिवाळी ला ... मला तर तुमच्या मुलांसाठी बाणाई वहिनी साठी आत्ताच भरून आले.🙏
@sayajibhalekar7591 Жыл бұрын
खूप खडतर प्रवास दादा
@dineshkurhade7449 Жыл бұрын
दादा तुमचा प्रवास सुखाचा होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना ❤❤❤
@reshmaghule5675 Жыл бұрын
किती कष्ट आहे ताई तुम्हाला
@girishthakare3484 Жыл бұрын
🇳🇪🙏 प्रत्येक गोष्ट आपल्या कडून खूपच शिकण्यासारखे आहे गावाकडे सगळ्यांसोबत राहताना खूप आनंद होईल आई दादांना खूपच आनंद होईल खूप खूप धन्यवाद 🌹🥀👌 प्रवास सुखकर होईल 🙏🌹
@virajhake4636 Жыл бұрын
धनगरी जीवन लय खडतर 🙏🙏
@ravikirangiri4331 Жыл бұрын
छान व्हिडीओ
@dilipdevkate4223 Жыл бұрын
Happy journey, yelkot yelkot jay malhar🌹
@ashishchaugule3925 Жыл бұрын
सुखाचा प्रवास होऊन दे अशी देवा कडे प्राथर्ना करेल ❤🤗🙏🏻✨
@ranjanayadav8062 Жыл бұрын
सदा सुखी रहा दादा वहिनी तुमच सव॔ परिवार
@poojasonar609 Жыл бұрын
छान छान विडीओ बघायला भेटतिन आता कोकनामधील ❤
@avishri1470 Жыл бұрын
wish you a happy and safe journey,siddhu bhau....
@vaishalichobe8316 Жыл бұрын
Faarch chhan kharch tumch jeevan
@SunitaKolekar-t8p Жыл бұрын
Khup chan
@abasomahanwar2650 Жыл бұрын
कोकणच्या वाटलीचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
@Shubhra_lifestyle11 Жыл бұрын
Dada aani Tai Take care 👍
@Engineerchefhere Жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहिले की मला मझ्या गावाची आठवण येते मी सुद्धा एक अभिमानी धनगर आहे.
@shailaminde7091 Жыл бұрын
खूप सुंदर खूप छान
@ashwiniaaglave8130 Жыл бұрын
दादा तुमचा प्रवास सुखाचा व्हावा हीच बाळुमामाच्या चरणी प्रार्थना. काळजी घ्या❤❤
@VidaansWorld Жыл бұрын
किती kathin जीवन, तरी हसत हसत जीवन जगता, तुमच्याकडून प्रेरणा मिळते.
@kusumbalajohn3811 Жыл бұрын
Dada vahiny tumhi lok khup kasht karta Vada sukhrup ritine Java hich Ishwar chatni prathna karte God bless all of you ❤❤
@indumatiraskar455 Жыл бұрын
खडतर प्रवास करून सुखकर जीवन जगाव हे तुमच्या कडून शिकाव बाकी तुमचा प्रवास सुखकर होवो 🙏🙏
@monalipatil-br8hd Жыл бұрын
खूप वाईट वाटले 😢😢
@narayansaswade6530 Жыл бұрын
जय मल्हार दादा
@surekhakudale52910 ай бұрын
बाणा बाई तु खुप नशिबवान आहेस इतकी चांगली सासरकडील मंडळी मिळाली मामंजी ना नमस्कार
दादा..तुमचा प्रवास सुखाचा आणि सुरक्षित होवो... काळजी घ्या 🙏
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@devkikharat Жыл бұрын
तुमचे videos खूप छान असतात 😊 मला खूप आवडतात
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@lalitarupnar4350 Жыл бұрын
हाकेभाऊ तुमचा विडिओ खुप आवडतोआह्मी सर्व आठजण वाटच बघतो आणि विडिओ आला की एक मेकास सांगतो आता तुम्ही पनवेलला येणार खुप आनंद झाला आम्ही अंबरनाथ ला राहतोआमच नाव रउपनवर आहे
@sagarkadam9240 Жыл бұрын
Mazya gara javlun gelat
@hemrajkhillari304 Жыл бұрын
कोकणातील प्रवासाला आमच्या शुभेच्छा,
@ShailajaNandeshwar Жыл бұрын
Tumcha pravas sukhacha hovo Mangal ho Mangal ho Mangal ho
@deepmalashinde3332 Жыл бұрын
Yala jeevan aise naav 😊dev tumcha pravas sukhruop karo 🙏🙏
@PravinHarad Жыл бұрын
तुमचा प्रवास सुखाचा होवो हेच एकविरा आईच्या मी प्रार्थना करतो
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@somnathugale471 Жыл бұрын
बाणाई ताई पेक्सा खंडोबा खूपच हुशार आहे भाऊ तुमचं शिक्षण किती झालय
@rajeshpandit4399 Жыл бұрын
Happy journey Dada 👍👍
@MadhukarShinde-gg4bt Жыл бұрын
तुमचा. प्रवास. सुताचा. होवो. ❤
@kalyanraosonowane9587 Жыл бұрын
Tumcha prawa sukacha ho❤
@vikasdevkate3261 Жыл бұрын
यळकोट यळकोट जय मल्हार
@kishoribodke6456 Жыл бұрын
Kiti chan hara aahe dada kiti la milto ani kuthe milto karn bajarat kuthech nahi disat ,ani color tr khupch chan disto orange 👌👍🤩
@meenakshimore6937 Жыл бұрын
प्रवास सुखाचा होओ ❤❤
@somnathkumbhar5163 Жыл бұрын
Dada tumcha vada sukhrup koknat jao kalji khya mast video dada
@hemlatanewase468 Жыл бұрын
Happy journey
@sarikamane1429 Жыл бұрын
Dada khup bhari ,banai tar agadi mastach kiti samjutdar ahe evada kas samjat banai la banai lai bhari ,banai mumbai janar mhanun sangat hotya khup bhari vatat hote gavakadache divas athavtat,mi tumche video Germany tun roj n chukta bagte ,mala khup avadtat😊
@nandakasbe731 Жыл бұрын
Kiti kastha aahet tari pn doghihi aanandane Sankar kartat.❤❤❤
@rohidaswalunj814 Жыл бұрын
दादा तुमचा पुढील प्रवासासाठी शुभेच्छा
@rupaligaikwad1100 Жыл бұрын
Mumbai la kuthe sanga mi Mumbai la rahte
@ganeshnatkar9940 Жыл бұрын
दादा तुमच्या च व्हिडिओ ची वाट असते नेहमी मला.... KZbin Open kel ki Dada cha video ala ki nahi te Bght asto sarvat adhi mg nantr Baki Video bghto.... Thnku Dada Tumhi Tumchi Jivangatha dakhvt asta tya bddl