मोहिते पाटलांच्या पक्षप्रवेशासाठी यशवंतरावांनी मान्यता नसलेल्या कारखान्याची फीत कापली | Bol Bhidu

  Рет қаралды 118,866

BolBhidu

BolBhidu

Күн бұрын

#BolBhidu #ShankarRaoMohitepatil #Solapur
शंकरराव मोहिते पाटील. आमदार झाल्यावर आपल्या भागाचा विकास कसा करता येईल याच ध्यासान त्यांना पछाडलं होतं. शेतीचा विकास झाला तरच गावचा विकास होणार हे साध गणित त्यांच्या लक्षात आलं होतं. याच काळात प्रवरानगर येथे विखेपाटील शेतकऱ्याचा स्वतःचा सहकारी साखर कारखाना उभारत होते. मोहिते पाटलांनी हा प्रयोग अकलूजला करायचं ठरवलं… दुष्काळी समजल्या जाणाऱ्या अकलुज माळशिरस भागाचा त्यांनी केलेला कायापालट हा चमत्कारापेक्षा कमी नाही. हाच चमत्कार त्यांनी कसा घडवला, अकलूजमध्ये विकासाची गंगा कशी आणली याचाच हा किस्सा..
Shankarrao Mohite Patil. After becoming an MLA, he was obsessed with how to develop his area. He had realized the simple mathematics that the village would develop only if agriculture was developed. At the same time, Vikhepatil farmer was setting up his own co-operative sugar factory at Pravaranagar. Mohite Patil decided to do this experiment for Akluj
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Пікірлер: 150
@Sanjay_Babar123
@Sanjay_Babar123 2 жыл бұрын
खरोखरच शंकरराव ग्रेट राजकारणी, समाजकारणी होते यात तिळमात्र शंका नाही. पण का कुणास ठाऊक..? त्यांचे आजचे वारस पाहून मला त्यांच्यात स्व. शंकररावांची सेवावृत्ती, प्रामाणिकपणा, समर्पणाची भावना आणि पारदर्शकता दिसून येत नाही..!
@vguru13
@vguru13 2 жыл бұрын
वाह खूपच छान व्हिडीओ... 👌👌👌 मोहिते पाटलांचे पुण्य एवढे मोठे आहे की सात जन्मात ते फिटू शकत नाही... काकासाहेबांना शतशः नमन..
@deepakshinde6423
@deepakshinde6423 2 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे आम्ही मोहिते-पाटील यांच्या गावातील अकलूजमधील आहोत
@ranjitmane6473
@ranjitmane6473 2 жыл бұрын
Me hi Malshiras cha aahe
@mahavirkhandekar7679
@mahavirkhandekar7679 2 жыл бұрын
सर्व मोहिते पाटील..संयमी नेतृत्वाचे राजकारणी आहेत..... ..
@ganeshgargade505
@ganeshgargade505 2 жыл бұрын
अकलुजचे भागिरथ सहकारमहर्षी शंकररावजी मोहीते पाटील..अकलुज व माळशिरस परिसराचे भाग्यविधाते भागिरथ सहकारमहर्षी शंकररावजी मोहीते पाटील..शतशः नमन..🙏 फार छान माहीती...बोल भिङू..👍
@padalkar007
@padalkar007 2 жыл бұрын
सांगोल्याच्या भाई गणपतराव देशमुख यांच्या वर अशाप्रकारचा व्हिडिओ बनवावा ही विनंती .
@altafshekh.021
@altafshekh.021 Жыл бұрын
👍🏼👍🏼👍🏼👍🏼👍🏼
@dattabhosale20
@dattabhosale20 Жыл бұрын
आदर्श आमदार आबासाहेब
@vijayranvare459
@vijayranvare459 2 жыл бұрын
बोल भिडू टीम चे मनापासून आभार आमच्या जिल्हाचे सर्वेसर्वा. मा. सहकार महर्षी. शंकरराव मोहिते पाटील यांच्या जीवनावर प्रकाश टाकल्या बद्दल.. आभार..🙏
@sanket_narode
@sanket_narode 2 жыл бұрын
सहकार काय असत, हे महाराष्ट्राने शिकवलंय देशाला....
@tpsprogamer
@tpsprogamer 2 жыл бұрын
असे राजकारणी आता शोधून सापडणार नाही.
@435_pratapsingh6
@435_pratapsingh6 2 жыл бұрын
मोहिते पाटील 👑
@aniljadhav2963
@aniljadhav2963 2 жыл бұрын
फारच छान माहिती सांगितली.आपले बोल भिडू चॅनेल म्हणजे जुन्या माहित्या, किस्से, आठवणी यांचा खजिना आहे. धन्यवाद
@nitinkachare999
@nitinkachare999 2 жыл бұрын
मराठे खुप दिलदार असतात 🚩🚩🚩🚩
@sachindange293
@sachindange293 2 жыл бұрын
मोहिते पाटील फक्तं
@gauravgaikwad8012
@gauravgaikwad8012 2 жыл бұрын
खुप छान माहिती देत आहात तुम्ही सर्व. अशिच माहिती देत रहा. खुप शुभेच्छा💐💐 धन्यवाद 🙏🙏
@arvindsawale8414
@arvindsawale8414 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली आपण.. दुष्काळी भागाला सुजलाम सुफलाम करणाऱ्या शंकरराव मोहिते पाटलांना मानाचा मुजरा..
@vmanedeshmukh5257
@vmanedeshmukh5257 2 жыл бұрын
वेळापूर चे माने - देशमुख घराण्यातील शंकरराव....🧡👑
@sumitpawar2496
@sumitpawar2496 2 жыл бұрын
Brand Mohite Patil 💯
@patilpatil239
@patilpatil239 2 жыл бұрын
Patil ha brand ch aahe
@akhtarpirjade8685
@akhtarpirjade8685 2 жыл бұрын
खूप छान मोहिनी...ऐकतच रहावे असे वाटत होते....आणखी माहिती द्यायला हवी होती असे वाटते...मध्येच थांबल्या सारखे वाटले...पणं छान वाटले ऐकून मोहिनी....
@vinayakpawar1209
@vinayakpawar1209 2 жыл бұрын
मालक तुमच्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा हे चॅनेल एकदम हटके आहे. आणि फार महत्त्वाचे विषय माहिती घेऊन येत असते..
@virajmhaswade35
@virajmhaswade35 2 жыл бұрын
माहिती खूप चांगली दिली ...... परंतु अस वाटलं की त्यांचा प्रवास अर्धवट च सांगण्यात आला ... कृपया या भागाचा पुढील पार्ट लवकर च येईल अशी अपेक्षा आहे
@sanjaynalawade5541
@sanjaynalawade5541 Жыл бұрын
सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांनी संपूर्ण सोलापूर जिल्हाचा सर्वागीण विकास केलेला आहे. म्हणून सोलापूर जिल्ह्यातील जनता सुखी आहे. सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील यांना शतशः प्रणाम.
@kirandeshmukh216
@kirandeshmukh216 2 жыл бұрын
फार मोठे व्यक्तिमत्व असे होणे नाही सहकार सम्राट
@vishhalj5
@vishhalj5 2 жыл бұрын
Mohite patil❤️💯🔥🔥🔥
@user-un4rr1he8k
@user-un4rr1he8k 2 жыл бұрын
आत्ताचे राजकारणी पहिल्या सारखं राहिले नाहीत...आत्ता फक्त वसुली हाप्ते गोळा करणारे राजकारणी आहेत
@ganrajekatpure9158
@ganrajekatpure9158 Жыл бұрын
शंकररावांनी माळशिरस तालुक्यामध्ये पहिल्यांदा जर्सी गाय आणून तिची माहिती घरोघरी जाऊन सांगितली तिची धार काढून दाखवली.
@yoddha-thewarrior2640
@yoddha-thewarrior2640 7 ай бұрын
आणि देशी गौवंश नामशेष करून टाकला
@samadhannavgire8030
@samadhannavgire8030 2 жыл бұрын
त्याच कारखाना चे बील त्यांच्या वारसाने शेतकरयांना द्यावीत
@1raindrops
@1raindrops Жыл бұрын
True
@Amar_Shirsat97
@Amar_Shirsat97 Жыл бұрын
😂
@jayeshdusane8419
@jayeshdusane8419 2 жыл бұрын
That was era when Politics having Soul and soulful persons 👍🏻
@hembadesaurabh4004
@hembadesaurabh4004 2 жыл бұрын
Mohite-Patil 🔥
@hanumantgavali8543
@hanumantgavali8543 2 жыл бұрын
Proud to be an Aklujkar...❣️
@advocatesambhajipatildyspr6850
@advocatesambhajipatildyspr6850 Жыл бұрын
HON. SHANKARRAO MOHITE PATIL WAS FROM VELAPUR AND HE HAD BEEN ALL TIME GREAT LEADER OF PEOPLE. HE WILL BE REMEMBERED FOREVER . I HAD LISTENED TO HIS MANY SPEECHES TILL 1981
@nitin6728
@nitin6728 2 жыл бұрын
Junya rajkarnyani samajkaran 🙏 kel mnun maharashtra itka pude aahe...aajchi paristhiti khup awgad aahe
@rajd7614
@rajd7614 2 жыл бұрын
I remember visiting the place about 30 years ago. A man who always wanted to uplift people from his area. A great man. It's on my list to visit there again when I visit india back. Don't know when it will be due to Covid situations and my age.
@vikrantlondhe235
@vikrantlondhe235 2 жыл бұрын
सच्चे समाजकारणी....
@vmanedeshmukh5257
@vmanedeshmukh5257 2 жыл бұрын
brand mohite patil .....❤🧡
@abhijitjadhav1769
@abhijitjadhav1769 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili
@artikumbhar1311
@artikumbhar1311 2 жыл бұрын
आमच आकलुज सुंदर आहे ते काकांनी मुळे च कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏💐💐💐
@bhimdhay6032
@bhimdhay6032 2 жыл бұрын
अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख नेत्याची माहिती द्या
@shankarransing4155
@shankarransing4155 2 ай бұрын
" जिवनात जीवनमान असेल तो पर्यंत जनसेवा करू " हे ब्रीद वाक्य होते आदरणीय काकासाहेब यांचे. आणी त्यांनी ते कृतीतून खरे करून दाखवले. म्हणूनच म्हणतात " बोले तेसे चाले त्यांची वंदावी पावले " कर्तृत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती ! 🙏
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 2 жыл бұрын
शंकरराव बाजीराव पाटील यांच्यावर एक व्हिडिओ बनवा.
@asmitachavan9781
@asmitachavan9781 11 ай бұрын
Aamchya Ziddi Ani Samajsevab Shankar Rao Babana koti pranam 🙏🙏🇮🇳🙏🙏🖐️🙏🙏
@ravindraabhyankar3804
@ravindraabhyankar3804 Жыл бұрын
मी मूळचा सोलापुरचा आहे.पण मलासुद्धा स्व.शंकररावजींच्या या महान कार्याबद्दल सखोल माहिती नव्हती.ती "बोल भिडू"ने दिली.धन्यवाद.
@rolex_is_here
@rolex_is_here 2 жыл бұрын
अकलूज माळशिरस = मोहिते पाटील
@ganeshnagane5580
@ganeshnagane5580 2 жыл бұрын
100%
@prajwalmohite3048
@prajwalmohite3048 2 жыл бұрын
Mohite Patil ❤️🙏
@rahulkuchekar4443
@rahulkuchekar4443 2 жыл бұрын
True
@pramilairnale7524
@pramilairnale7524 8 күн бұрын
आदरणीय सहकार महर्षी यांना त्रिवार वंदन !!❤❤❤
@gajananghuge2955
@gajananghuge2955 2 жыл бұрын
Very nice information madam
@sharanmitkari201
@sharanmitkari201 2 жыл бұрын
Lovely 🥰
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 2 жыл бұрын
वसंत दादा पाटील यांचा खंबीर पाठिंबा होता 🙏
@dattajiraohariramdesai.
@dattajiraohariramdesai. Жыл бұрын
very good very naic speech very good viDoमराठा कसा असावा याचा उतम आदर्श पहाडी नेत्यांच्या यादीत अग्रक्रम यांचा
@jayantPawar735
@jayantPawar735 Жыл бұрын
विठ्ठलराव विखे-पाटील (नगर), शंकरराव मोहिते-पाटील(सोलापूर), तात्यासाहेब कोरे (कोल्हापूर), राजारामबापू पाटील (सांगली), बाळासाहेब देसाई (सातारा), रत्नाप्पा कुंभार यांच्यासारखे राजकारणी आणि समाजकारणी पुन्हा होणे नाही..
@mvmmusic9966
@mvmmusic9966 2 жыл бұрын
छान
@rohitmore3464
@rohitmore3464 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ ,अगदी शंकरराव मोहिते पाटील हे तर खूप कुशल नेतृत्व आणि यांसारखे च त्यांचे वंशज आज देखील तालुका व जिल्ह्या च्या राजकारणात आपला ठसा उमटवून आज देखील त्याच तत्परतेने जनतेची कामे करत आहे 👑ब्रँड मोहिते पाटील👑
@dhanajijadhav6322
@dhanajijadhav6322 Жыл бұрын
बोल भिडू channel च्या निवेदिका मोहिनी जाधव यांचे सुंदर सादरीकरण. महाराष्ट्रातील एका धुरंधर व्यक्तिमत्वाचा शंकरराव मोहिते पाटलांचा परिचय करुन देणारा हा व्हिडिओ फारच उत्कृष्ट आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शंकरराव मोहिते-पाटील, शंकरराव कोल्हे, भाऊसाहेब हिरे, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, विठ्ठलराव विखे पाटील, विनायकराव पाटील, केशवराव धोंगडे इत्यादी सर्वजण सहकार क्षेत्रातले अतिरथी महारथी. कृष्णा-कोयना-गोदावरी-पंचगंगा नद्यांच्या प्रवाहाप्रमाणे या नेत्यांनी महाराष्ट्रात सहकाराची गंगा प्रवाहित केली.
@sureshrokade7019
@sureshrokade7019 2 жыл бұрын
वाह रे पाटील 👌👍👍
@sangrammore6984
@sangrammore6984 2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली , त्याबद्दल तुमचे आभार पण , आत्ताचा त्यांचा वारस शेतक-यांच्या उसाची बील देत नाही, त्याबद्दल पण व्हिडिओ जनते समोर आना . 🙏🙏 (अरे दादाओ गोर गरिबांच्या टाळू वरच लोणी खाऊन कोणाला पण मोठ होता येत 💯💯 )
@vitthalrevande3377
@vitthalrevande3377 2 жыл бұрын
छान माहिती ⚘🙏
@akshaytarange1063
@akshaytarange1063 2 жыл бұрын
कधी हि ना संपणारे नाव म्हणजे शंकरराव मोहिते पाटील 👍
@sanjayvarpe5762
@sanjayvarpe5762 2 жыл бұрын
Very nice lectur
@ranjitkawade1058
@ranjitkawade1058 Жыл бұрын
आदरणीय काकासाहेब....
@laxmanpatil3860
@laxmanpatil3860 2 жыл бұрын
Nice message for politics
@kantilalgaud9070
@kantilalgaud9070 Жыл бұрын
🙏 खरच अभिमान आहे अश्या संस्कार महर्षी आणि शिक्षण महर्षी यांचा आपल्या महाराष्ट्र ला जय महाराष्ट्र । 👍🌹👏🌷✊❤️⭐✨💫🌈♥️
@ramnathfunde2
@ramnathfunde2 2 жыл бұрын
तुमचा आवाज कमी येत आहे सर्व व्हिडिओ मधे हीच गत आहे चांगले व्हिडिओ आहेत ❤️
@rausahebchavanke5839
@rausahebchavanke5839 Ай бұрын
छान माहिती दिलीत सलाम
@rkjoshi4739
@rkjoshi4739 2 жыл бұрын
Great 🙏💐 baramati Pawar ne barbaad kiya family ko
@bhimraopatil590
@bhimraopatil590 Жыл бұрын
मा.शंकरराव मोहिते पाटील यांनी स्वातंत्र्य चळवळीत काम केले असलेने त्यांच्या कडे कठोर परिस्थिती मध्ये काम करण्याची क्षमता निर्माण झाली होती .शिवाय त्यांना कुटुंबाची प्रेरणा ,पाठबळ व स्वतःकडे सामाजिक भान असल्याने भागाचा विकास करण्याची जिद्द ठेवली व ती प्रत्यक्षात वास्तवात आणली .सुदैवाने त्यावेळी यासाठी मदत , प्रोत्साहन देण्यासाठी विकासाची दृष्टी असलेले माननीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्या सारखे नेते होते . या सर्वांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागात सहकार तत्वावर कृषी औद्योगिक उद्योग उभारणीचे व आधुनिक महाराष्ट्र घडवण्याचे महत्वाचे कार्य झाले .हे या पिढीवर झालेले उपकारच आहेत .
@21Tushar21
@21Tushar21 2 жыл бұрын
आणि आता यांचा कारखान्यात पेमेंट अडकवून ठेवतात उसाचे
@chetanramgude4088
@chetanramgude4088 2 жыл бұрын
Namdevrao jagtap karmala mahiti dya Solapur jilyatil mohite & jagtap yanche khup mothe yogdan ahe
@unknownno-up1is
@unknownno-up1is 2 жыл бұрын
Mohite patil 🔥
@anilghadge5479
@anilghadge5479 2 жыл бұрын
👍👍 good
@janardhanbangar1696
@janardhanbangar1696 2 жыл бұрын
सहकार म्हणजे काय असते हे पहायचे असेल तर एकदा अकलुजला भेट द्या.
@birudevnikam5226
@birudevnikam5226 2 жыл бұрын
Nice 💐
@mithileshrajput366
@mithileshrajput366 2 жыл бұрын
Brand mohite patil
@shankaradhekar8745
@shankaradhekar8745 2 жыл бұрын
वेळ अमावस्या वरती वीडियो बनवा...!
@vinodgodase2949
@vinodgodase2949 2 жыл бұрын
Mast 🙏
@nileshmane1001
@nileshmane1001 2 жыл бұрын
खूप छान
@ruturajbhange6926
@ruturajbhange6926 2 жыл бұрын
MH 45 Aklujkar
@YashMohitePatil
@YashMohitePatil 2 жыл бұрын
great work Aabhiman aahe tumcha panjoba
@santoshkamble4170
@santoshkamble4170 2 жыл бұрын
खुप छान ....
@shubhammohite.
@shubhammohite. 2 жыл бұрын
Amhi aklujkar
@sudarshanchawake4328
@sudarshanchawake4328 2 жыл бұрын
Chan
@utkarshshete8787
@utkarshshete8787 2 жыл бұрын
स्वयंप्रकाशित सहकाराचा सूर्य..नुसतीच दाहकता नव्हे..जनवात्सल्याची ऊब देखील.….सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील. माळरानाचं नंदवन करणारे... पुण्याची सुप्रसिद्ध वसंत व्याख्यानमाला गाजवणारे..उत्तम वक्तृत्व लाभलेले...
@dhairyshilmohite3082
@dhairyshilmohite3082 2 жыл бұрын
#अकलुजकर
@bhagawansawant9799
@bhagawansawant9799 2 жыл бұрын
मुजरा
@vijaysinghrananware8227
@vijaysinghrananware8227 2 жыл бұрын
Atishay Sunder.sahkarmahrshi sadayv maharashtrachya smarnat rahatil
@sanjaysonawale555
@sanjaysonawale555 Жыл бұрын
लय भारी
@niteshshirke762
@niteshshirke762 2 жыл бұрын
Mast
@rameshnaganhalli69
@rameshnaganhalli69 2 жыл бұрын
तुम्ही उत्तम माहिती देता अक्कलकोट तालुक्यामध्ये दुधनी हे गाव आहे गाव छोटा आहे पण कीर्ती मोठी आहे पन्नास वर्षांपासून तिथे काँग्रेसची सत्ता आहे कै सातलिंग आप्पा मेत्रे सामान्य कुटुंबात जन्माला येऊन महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर हे गाव आहे त्या गावाचा विकास कसा झाला तुम्ही आपल्या मार्फत माहिती देऊ शकता
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 2 жыл бұрын
वेळापूरचे माने.
@vmanedeshmukh5257
@vmanedeshmukh5257 2 жыл бұрын
वेळापूर चे माने - देशमुख घराण्यातील शंकरराव....🧡👑
@madhukarpatil7103
@madhukarpatil7103 Жыл бұрын
खरी जाणिव चांगला अनुभव.
@sanjayvarpe5762
@sanjayvarpe5762 2 жыл бұрын
Monitor Patil is great person
@shyamprasadghutepatil7860
@shyamprasadghutepatil7860 Жыл бұрын
very very nice
@sanjaybhagat8902
@sanjaybhagat8902 Жыл бұрын
Satyam shivam sundarm
@lalasahebjamadar9983
@lalasahebjamadar9983 2 жыл бұрын
Maharshi kaka amar rahe✌️🥇🏆
@sunilborde9182
@sunilborde9182 2 жыл бұрын
वाट लावली पवार नी साखर उद्योग ची
@sachinraut9514
@sachinraut9514 2 жыл бұрын
Gret
@sanjaysonawale555
@sanjaysonawale555 Жыл бұрын
शंकरराव मोहिते पाटिल अमर रहे❤❤❤❤
@dipa8748
@dipa8748 2 жыл бұрын
अहो मँडम पंडीत नेहरूंना मंगल कलश बार्शी तालुक्यातील वैराग येथे दिलाय.
@Dr.Bhausahebgaikwad
@Dr.Bhausahebgaikwad 2 жыл бұрын
Shankar rao Mohite Patil
@swapnil5673
@swapnil5673 2 жыл бұрын
Only MH45
@niesh790
@niesh790 2 жыл бұрын
आज कुठे आहे मोहीते पाटलांच घराण ?
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 119 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 26 МЛН
АЗАРТНИК 4 |СЕЗОН 1 Серия
40:47
Inter Production
Рет қаралды 1,2 МЛН
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 119 МЛН