शिरा रेसिपी | बाणाईने बनवला खास दूधा-तूपातील खमंग शिरा ! | sheera recipe | sheera rava recipe

  Рет қаралды 557,830

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

शिरा रेसिपी | बाणाईने बनवला दूधा-तूपातील खमंग शिरा ! | sheera recipe | sheera rava रेसिपी
#शिरा
#sheera
#sheerarecipe
#dhangarijivan
#रवा
#siduhake #dhangar #dhangarwada #balumama #shepherd #धनगर #siduhakevlog #marathirecipe
#रवारेसिपी

Пікірлер: 350
@priyankaabhang7360
@priyankaabhang7360 2 жыл бұрын
आम्ही आमच्या जीवनसाथीदाराबरोबर थोडासा वेळ घालवण्यासाठी सुद्धा तडफडतो पण तुम्ही दिवस-रात्र सोबत असतात आनंदाने सुखाने हसत खेळत राहता किती सुंदर आहे तुमचा आयुष्य
@nanasahebyadav8964
@nanasahebyadav8964 2 жыл бұрын
जे शेतकरी खातो तसल अब्जाधीश सुध्धा खाऊ शकत नाही....good
@rutikjagtap2683
@rutikjagtap2683 2 жыл бұрын
खूपच भारी. किती प्रेमळ जोडपं आहे ना. माणसाला कितीही मिळालं तरी तो समाधानी होत नाही पण हे निसर्गाच्या सानिध्यात राहून किती आनंदात आहेत. Love from अहदनगर 🙏🌹
@bhausahebyewale9009
@bhausahebyewale9009 4 ай бұрын
साक्षात लक्ष्मी आहे बाणांनी. घरंदाज. चेहर्यावर कधीच तणाव नसतो. नशीबवान. सलाम
@shailajabangar1374
@shailajabangar1374 Жыл бұрын
बाणाईताई खूप सुगरण ...नीटनेठकी आहेत... चटपटीत .. सदा हसतमुख...🌹🌹🌹👍👍✊
@miraugalmugle603
@miraugalmugle603 2 жыл бұрын
खूप छान बनवला शिरा एखाद्या बगल्या पेक्षा खूप सुंदर बनवल आहे वाडा
@harshavardhinijadhav6211
@harshavardhinijadhav6211 2 жыл бұрын
शिरा इतका सुंदर दिसतोय मग किती चविष्ट असेल.तोंडाला पाणी सुटलं
@GaneshDhore-o9d
@GaneshDhore-o9d 7 ай бұрын
छान छान पदार्थ बनवता करण्याची पद्धत पण खुप छान आहे तुमचे व्हिडिओ बघायला मला खुप आवडतात
@sulabharane2085
@sulabharane2085 6 ай бұрын
Ek number Banai Tai ... sheera bhaghun thoondala Pani sutale
@janvipatil3636
@janvipatil3636 Жыл бұрын
Navra baiko chi saath asli ki sansar sheera saarkha ch god asto jasa tumcha aahe, sheera lai bhari jhala aahe 👌🏻👌🏻👌🏻😋
@AlkaBendkule-i7z
@AlkaBendkule-i7z 8 ай бұрын
मस्तच झाला आहे रवा दूध तूप घालून बनवला भारीच एकदम
@manikarnikak7835
@manikarnikak7835 2 жыл бұрын
किती देखणी आहे वहिनी,आनंदी माणसे खरी सुंदर दिसतात.... छान आहे शिरा
@pratibhakarpe8757
@pratibhakarpe8757 6 ай бұрын
खूपच छान शिरा बनवला आहे बानाई ने😊
@vijayadhamdhere7944
@vijayadhamdhere7944 2 жыл бұрын
अस्सल गावरान तुपातला खंमग शिरा...👌👌
@yogeshbomble6838
@yogeshbomble6838 2 жыл бұрын
मनाची श्रीमंती... भाऊ खूप खूप अभिनंदन... लवकरच सिल्व्हर बटन भेटणार आहे तुम्हाला...100 K subscribers लवकरच... तुमच्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये प्रेम जिव्हाळा आणि मनाची श्रीमंती दिसते...खरी माणुसकी...खरी माणसं...तुम्ही आहात म्हणून संस्कृती तग धरून आहे महाराष्ट्रात...
@TruptiKhorgade
@TruptiKhorgade 6 күн бұрын
मी नागपुरला असते र अगदी दुपार रात्र तुमचा व्हिडीओ बघते खरच तुमच्या धनगरी जिवनाला साष्टांग प्रणाम🙏
@poojaphakatkar2057
@poojaphakatkar2057 2 жыл бұрын
मस्तच केला गोड शिरा..,😋🤤 बानाई खुप छान चांगली आहे..
@kaminikumbharkar4353
@kaminikumbharkar4353 2 жыл бұрын
बानाई खुप सुगरण आहे नेहमी हसतमुख असते शिरा खुप छान बनवला आहे 👌
@supriyashinde9784
@supriyashinde9784 8 ай бұрын
बाणाताई शिरा अप्रतिम बनविला नमस्कार ❤
@ukwalamali6799
@ukwalamali6799 Жыл бұрын
देवा ताई खूप छान शिरा बनवला खूप छान जीवन जगत आहात श्रीमंत लोकांपेक्षा सुखी आहात धन्यवाद ताई
@prakashvasatkar488
@prakashvasatkar488 2 жыл бұрын
जय मल्हार मस्त आयुर्वेदिक अस्सल गावरान तुपाचा शिरा 👍🙏
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 жыл бұрын
दादा, वहिनी.... आई, बाबा मुलांना भेटून आला का परत वहिनी Video खूप छान वाटला वहिनीने बनवलेला शिरा 1 नंबर भन्नाट झाला आहे. 😋👌👌👍तुमचा पाटा खूप छान आहे. मला तर खूप आवडला 😊👌👍
@taipagar1953
@taipagar1953 2 жыл бұрын
खरच ऐवढ घर सोङुन जिवन उघड्यावर असता तुम्ही पन मस्त आनंद आहे सवै परीवार सोबत आहे छान ताई खरच तुमच कौतुक आहे घरच तुप
@shaikhr.5958
@shaikhr.5958 2 жыл бұрын
किती छान बनवला रवा बानाई खूप सुगरण आहे 👌 👌 👌
@sushmadevang8398
@sushmadevang8398 2 жыл бұрын
नमस्कार दादा वहिनी खूप सुंदर शिरा प्रसाद वाणी प्रसादावानी प्रसाद असाच असतो खूप छान व्हेरी नाईस मस्त मस्त बाय
@satwashilasadaphule7094
@satwashilasadaphule7094 Жыл бұрын
खुप छान कुटुंब आहे ह्याना कोणाची नजर नको लागू दे देवा सुखी रहा आनंदी रहा बाणा ई खूप भारी आणि सुगरण आहे
@bharatjadhav2309
@bharatjadhav2309 2 жыл бұрын
वहीनी साहेबानी खुप सुंदर शिरा बनवला बघतानाच तोंडाला पाणी आले, नशिबवान आहेत तुम्ही वहीनी सुगरण आहेत स्वयंपाक,
@RajashreeMoze-v3g
@RajashreeMoze-v3g 6 ай бұрын
Ekdam छान bhau.
@rekhaparekar3918
@rekhaparekar3918 2 жыл бұрын
Banai अप्रतिम शिरा बनवला आहे. खूप टेस्टी झाला आहे
@dr.nileshmore....3321
@dr.nileshmore....3321 2 жыл бұрын
Nice.. आमच्या तोंडाला पाणी आलं..👍👍
@vishalkadam1402
@vishalkadam1402 2 жыл бұрын
खुप मस्त, माझ्या तोंडाला पाणी सुटलं. येईन कधीतरी तुमच्या वाड्यावर शिरा खायला.
@manishanawale4082
@manishanawale4082 Жыл бұрын
शिरा खुप छान झाला 👌👌🙏❤
@मिनलमाने
@मिनलमाने 2 жыл бұрын
बानाई सारखाच गोड गोड शीरा बनवला भारी
@kavitalondhe87
@kavitalondhe87 Жыл бұрын
दादा बाणाई खूपच छान. बाणाई च्या सर्व पदार्थाच्या रेसिपी १च नंबर आहेत बघून तोंडाला पाणी सुटलं. भरले वांगे, शिरा, गावरानी अंडे.... सर्वच भारी 👌🏻👌🏻😋😋
@VarshaHibbarkar
@VarshaHibbarkar 7 ай бұрын
खूप छान शिरा बनवला
@बारगीरशिवशंभुंचा
@बारगीरशिवशंभुंचा 2 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी रायरेश्वर महादेव की जय
@umachandwadkar3433
@umachandwadkar3433 Жыл бұрын
तडजोड, संघर्ष, जिव्हाळा आणि मुख्य म्हणजे समाधानाचे तेज या मिलाफातून बानाई खूप सुंदर दिसतेस तिचे वात्सल्य तिच्या प्रत्येक कृतीतून दिसून येते. तिचा आदर्श सर्व स्त्रिया नी घेतला पाहिजे दादा,सलाम तुमच्या जगण्याला. पाण्यापावसाचे दिवस आहेत तब्येतीची काळजी घ्या.सागरला नाही तर या दिवसात गावी पाठवा
@prakashpatil-gw5vn
@prakashpatil-gw5vn 2 жыл бұрын
Original tup v dudhatla shira mast
@bhagwanjadhav7356
@bhagwanjadhav7356 2 жыл бұрын
5 स्टार हॉटेल पेक्षा भारी पोष्टिक सिदृ भाऊ नशीबवान आहे तुम्ही
@सीमानिरगुडे
@सीमानिरगुडे Жыл бұрын
खुपछान आहे मला खुप आवडतं तुमच्या रेसिपी
@sudharaut9643
@sudharaut9643 2 жыл бұрын
खुपच सुंदर रेसिपी 👌👍🌷
@manishashetty7089
@manishashetty7089 Жыл бұрын
Shira 1 no. Distoy Banai Laxmi aahe timchi 👍🙏
@ashwini.punekar-4721
@ashwini.punekar-4721 2 жыл бұрын
किती छान जगणं!अतिशय खमंग शिरा 👌🏻👌🏻👌🏻
@alkanatu9952
@alkanatu9952 10 ай бұрын
छान शिरा बनवलात बाणाई तूम्ही खरच सूगरण आहात.
@मराठीमाणूस-फ2ट
@मराठीमाणूस-फ2ट 2 жыл бұрын
देशी आहार,,,शुद्ध आहार...मस्त
@rutuzaaaaaa
@rutuzaaaaaa 2 жыл бұрын
मी पण धनगर आहे दादा तुमचं गाव कोणत खूप छान वाटत आपली मानस एवढी पुढे जातात हे बगून 🙏 खरच खूप छान व्हिडीओ आहेत तुमचे मस्त वहिनी पण एक नंबर जेवणं बनवते 🙏 खूप छान
@Qwdtdgg2662
@Qwdtdgg2662 Жыл бұрын
Khup Chan, ati uttam.
@amaypandit2673
@amaypandit2673 Жыл бұрын
मला तुमचे जेवन खुप आवडते मी रोज बघते
@मिनलमाने
@मिनलमाने 2 жыл бұрын
खुप सुंदर शीरा बनवला आहे
@राजुघुले-थ8ढ
@राजुघुले-थ8ढ 2 жыл бұрын
जय मल्हार हाके मामा 🙏🙏
@prajaktajadhav674
@prajaktajadhav674 2 жыл бұрын
Mast dada vahini ne shira kela
@vaishalibansode6536
@vaishalibansode6536 2 жыл бұрын
सुगरण, सर्वगणसंपन्न.....
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 9 ай бұрын
फाॅरेन कंट्री त लोक रेडीमेड तंबू (कॅपिंग)ला जातात आता आपल्या भारतात ही जातात पण तुमचे तर पूर्ण जीवन नच असेच कष्टमय जीवन असूनही आंनदा ‌रहा त‌आहेत❤ खूपच गोड डवा‌आहे‌। संसार त ‌खंडोबा आपणास असेच आंनदी ठेओ🙏
@omshrisapre6405
@omshrisapre6405 Жыл бұрын
शीरा खुप सुंदर आहे आशीर्वाद काका
@rekhapatil3232
@rekhapatil3232 2 жыл бұрын
Kiti swacchata aahe banai tumacha vada
@radhikaghuge6214
@radhikaghuge6214 Жыл бұрын
खुप मस्त बनवला शिरा 👌👌वहिनी
@mangeshjadhav3828
@mangeshjadhav3828 2 жыл бұрын
खरंच खुप सुंदर मी तुमचा आणि तुमच्या जेवण पद्धतीचा खूप मोठा फॅन आहे अप्रतिम love from pune
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 2 жыл бұрын
छान रेसिपी
@rekhapatil3232
@rekhapatil3232 2 жыл бұрын
Khupch chan khamng shira
@ashwinigaikwad3348
@ashwinigaikwad3348 Жыл бұрын
दोघेपण कष्टाळू त्यात व्हिडीओ बनवतात छान दादा .बानाई उत्तम सुग्ररण आहे .मुलं कुठे गेली.नाष्ट्याला दिसली नाही
@amolmore314
@amolmore314 2 жыл бұрын
Nice shira Dada vehini ,👍👍
@nandapulawale1230
@nandapulawale1230 Жыл бұрын
किती छान शिरा बनवलाय ताई तुम्ही बनविलेले पदार्थ बघून खायची इच्छा होतेय.
@gauriyenpure347
@gauriyenpure347 2 жыл бұрын
Vahini maze khup hushar ahesg
@sunitahinge1311
@sunitahinge1311 2 жыл бұрын
शिरा खुप छान बनवला वहिनी सुगरन आहे.
@KkMH24
@KkMH24 2 жыл бұрын
अप्रतिम चुलीवरचा शिरा
@manojconstruction2739
@manojconstruction2739 2 жыл бұрын
Khupach chaan ekdumch mast aaj hey tumcha dhangari jivan pahun mann shigoshig bharun aala shira pan khupach chaan zhalela distoy 😋😋😋
@seemanimse9095
@seemanimse9095 Жыл бұрын
मस्त ताई, खूप छान आहे
@taipagar1953
@taipagar1953 2 жыл бұрын
छान बनवला रवा शिरा खरच आस खाता तरच शक्ती ऐते ऐवढ फिरत असता उघड्यावर छान ताई मस्त भाऊ ऐक वेगळी पध्दत बघन झाल छान धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
@swatikadam3333
@swatikadam3333 2 жыл бұрын
गावरान तुपातील गोड शिरा खूप छान दिसतोय. वहिनी सुगरण आहेत. 👌🏻👌🏻
@chhayasonawane9956
@chhayasonawane9956 Жыл бұрын
शिरा बघून खूप खाऊशी वाटत होतं तुम्हाला दोघांना भेटता येईल का वहिणी खूप छान रेसिपी झटपट करतात आम्ही पुण्यात मध्ये राहतो
@laxmikamble6949
@laxmikamble6949 Жыл бұрын
Banaie kharach sugaran aahe. Nd nirmal manachi. Shiryasarkha tumche life sweet aahe. Nice.
@priyankaabhang7360
@priyankaabhang7360 2 жыл бұрын
तुमच आयुष्य इतका सुंदर आहे की त्याला बोलायला शब्दच नाहीत
@गुलशनतडवी
@गुलशनतडवी Жыл бұрын
खुपच सुंदर आहेबनवलाता,ईनेशिरा
@hemalatapawar2148
@hemalatapawar2148 2 жыл бұрын
मेंढ्यांच्या दुधाचा चहा मी पिले ली आहे खूप छान लागतो
@meenaahire5811
@meenaahire5811 2 жыл бұрын
Khup chhan
@amitapunde9194
@amitapunde9194 7 ай бұрын
खुप खुप सुंदर ताई ❤❤
@SurekhaShinde-q2t
@SurekhaShinde-q2t Жыл бұрын
साजूक तुपाचा शिरा ,क्या बात है ...
@virajhake4636
@virajhake4636 2 жыл бұрын
खुप छान शिरा 👌👍
@ramnathtamnar6797
@ramnathtamnar6797 2 жыл бұрын
छान आहे दादा
@savitrijadhav8805
@savitrijadhav8805 2 жыл бұрын
Kasala bhari vattoy.. Sheera..
@aminakazi4770
@aminakazi4770 2 жыл бұрын
खूप छान शिरा
@shivajipungle5069
@shivajipungle5069 2 жыл бұрын
khup chan .....aamhi shirach manto...
@AshokSawant-zo2rd
@AshokSawant-zo2rd 6 ай бұрын
Banai mauli tuje dhanvanvsd
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 2 жыл бұрын
Khup chaan Dada 👌👌👌👌 lavkar vedio takat ja dada
@shubhamkamble1465
@shubhamkamble1465 Жыл бұрын
खूप खूप छान
@नवीपहाट-भ1च
@नवीपहाट-भ1च 2 жыл бұрын
खूप छान.
@pratimaprabhu3224
@pratimaprabhu3224 8 ай бұрын
Lay bhari 👍👌🙏
@reshmaghule5675
@reshmaghule5675 Жыл бұрын
तुमची जोडी खूप छान आहे दिवसरात्र तुम्ही एकत्र सोबत असता छान आहे तुमची फॅमिली❤❤
@sunilshirke7608
@sunilshirke7608 2 жыл бұрын
खुप छान शिरा बनवला😋😋
@pradipbadhe6710
@pradipbadhe6710 2 жыл бұрын
मस्त पाकि बनवलाय
@dayanandbhojane6906
@dayanandbhojane6906 2 жыл бұрын
Chan banula shira tai
@sudhapatole5597
@sudhapatole5597 Жыл бұрын
Apratim Sheraa Mast Chan Bhari 👌👌👌👌😋😋😋😋😋
@arungholap8457
@arungholap8457 2 жыл бұрын
आपला व्हिडिओ म्हणजे न.1आपला व्हिडिओ पाहणे जेजुरीच्या खडोबा देवाची आठवण येते कारण वहिनीची नाव बाणाई आपला व्हिडिओ पाहून मनाला आनंद होतो.आपला शिरा चा व्हिडिओ पहिला. धन्यवाद छान छान छान
@Dada_devkate
@Dada_devkate 2 жыл бұрын
खुप छान रेसिपी करता ताई खुप अभिनंदन
@sushmashete7396
@sushmashete7396 Жыл бұрын
अभिनंदन बानाई काय भारी शेरा केलाय तोंडाला पाणी सुटले मस्त पैकी लय भारी
@kedarrajeshirke7250
@kedarrajeshirke7250 Жыл бұрын
बाणाई सुगरण आहे मस्तच शिरा
@sunandajadhav320
@sunandajadhav320 2 жыл бұрын
मस्त छान झाला शिरा
@poojapawar326
@poojapawar326 2 жыл бұрын
Evad pure Khan tar khup lamb rahil paise deun pn nhi bhetat city mdhe tumhi khup Chan ahat kharch ashech video banvat Raha all the best ❤️
@ravindrashendge1610
@ravindrashendge1610 2 жыл бұрын
Khup khup chan ......vegala channel milala bghayala
@jyotijadhav7456
@jyotijadhav7456 2 жыл бұрын
👍🙏🙏👌वाडा,शिरा . 👍👌
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 77 МЛН
Human vs Jet Engine
00:19
MrBeast
Рет қаралды 113 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 77 МЛН