मटर पनीर | हॉटेललाही लाजवेल अशी बानाईने बनवली पनीर भाजी | Matar Paneer Recipe | BanaisRecipe

  Рет қаралды 1,073,975

धनगरी जीवन

धनगरी जीवन

11 ай бұрын

मटर पनीर | हॉटेललाही लाजवेल अशी बानाईने बनवली पनीर भाजी | Matar Paneer Recipe | BanaisRecipe
#paneerrecipe
#banaisrecipe
#paneer
#matarpaneer
#matar
#marathirecipe
#dhangarijivan
#banai #siduhake
#dhangarijivan

Пікірлер: 672
@kaustubhlondhe.9566
@kaustubhlondhe.9566
किती तो नीटनेटकेपणा किती ती स्वच्छ्ता आणि त्यात इतका सुंदर स्वयंपाक साक्षात अन्नपुर्णा दिसते ताई तुमच्यात खूप छान ताई दादा 😊😊😊😊
@rahulkasture2122
@rahulkasture2122
आणि आजकालच्या मुलींना नुसते पैसे आणि बंगला, गाडी शेती पाहिजे ... कष्ट नको.... खरं सुख तर गावाकडे आहे...निसर्गात...
@yogitapawar3549
@yogitapawar3549
Banai vahini tumhi kharch lkshmi aahe
@ranjanachavan7808
@ranjanachavan7808
एक नं झाली मटर पनीरची भाजी, त्यासोबत चुलीवरच्या गरमागरम चपात्या आणि कांदा लिंबू...... मस्तच बेत बाणाईताई.... अगदी vlog पाहून तोंडाला पाणी सुटलं..सणकुन भुकच लागली... सुगरण, लक्ष्मी, अन्नपूर्णाच आहेस बाणाईताई... सासु-सासरे पण किती प्रेमळ... ❤... सुनांना माहेरी जाता यावं म्हणून चार दिवस वाड्याला येवुन राहिले.... सागर मस्त बोलतो आता... कष्टातही किती आनंदी आहात तुम्ही...माझं पण सासर - माहेरची माणसं खुपच प्रेमळ आहेत.. ❤
@minakshisakunde4028
@minakshisakunde4028
बाणाई आणि अर्चना यांनाही जेवताना पहायचंय आम्हाला .जेवण पाहून तोंडाला पाणी सुटलं .
@SAS19895
@SAS19895
मला मनापासून आवडलेला हा एकमेव चायनेल.
@ExcitedBubbles-nu3tf
@ExcitedBubbles-nu3tf
धनगरी जीवन म्हणजे ग्रेट पण तेवढेच हालाकीचे सुध्दा आहे राना वनात राहावे लागते मेंढरांना चाचण्या साठी
@rupaliwaghmode3677
@rupaliwaghmode3677
बाणाई खूपच छान रेसिपी बनवली आहे मटर पनीरची..... आम्हा बायकांना पनीरची भाजी बनवायची म्हटली की पहिला मिक्सर लागतो... तू तर पाट्यावर वाटून किती छान भाजी बनवली.... खरंच साक्षात अन्नपूर्णा आहेस तू....
@sapnadongre6787
@sapnadongre6787
वहिनी आमटीत गरम पाणी घालतं नाही हे माहित नव्हतं सागीतल ते बर झालं धन्यवाद
@ashwiniaaglave8130
@ashwiniaaglave8130
एकच नंबर मटर पनीरची भाजी😍😋 आणि ते पण चुलीवरची किती चविष्ट❤ खरंच तुम्ही इतकं मोकळ्यावर राहून सुद्धा किती नीटनेटकेपणा आणि स्वच्छता राखता. खरंच बाणाई ताई तुम्ही किती छान स्वयंपाक बनवता❤❤
@ashakothule7474
@ashakothule7474
अप्रतिम बाणाई,
@suvarnasable6728
@suvarnasable6728
वहिनी तुम्ही एवढे छान जेवण बनवता छान मटार, पनीर भन्नाट रेसिपी चांगल्या शिकलेल्या लोकांना माग टाकता खूप खूप धन्यवाद 🙏
@exploreliferidesachinsvlog2132
@exploreliferidesachinsvlog2132
बाणाई ताई खुप छान, भटकंती करुण पण किती सुंदर जीवन हे तुमच, अन हे शाक्य झाल आहे करण तुमच पूर्ण कुटूंब खुप मस्त आहे...नशिबवान आहत तुमी ज्याच्याघरी बाणाई ताई सरखी सुगरण लक्ष्मी म्हनून आली.
@user-zz9jr3jg8x
@user-zz9jr3jg8x
खरच बा नाई अन्नपूर्णा आहेस तुझ्या हातालाच चव आहे आणि जे तुमचं जेवण बनते ना तेच चुलीवर म्हणून ते खूप टेस्टी आहे कुत्र्यांना पण पोटभर जेवण घाला ते तुमचे रक्षक आहेत देव तुमचे भले करो काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@ratnaskitchen8828
@ratnaskitchen8828
बानाई किती स्वच्छ आणि टापटीपपणा आहे तुझ्यात .सर्व स्वयंपाक अगदी शेतात बासुन केलास .आम्ही निम्मी माती खाल्ली असते .दोन माणसे असली तरी धुण्यासाठी व भांड्यासाठी बाई ठेवावी लागते धन्यवाद बानाई
@vaibhavbenke7336
@vaibhavbenke7336
अडचणीत पण सुखी जीवन काय असत हे तुमचे व्हिडिओ बघून कळत दादा😊
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321
पहिल्यांदाच व्हीडिओ पाहिला तुमचा..
@mayuribhosale2642
@mayuribhosale2642
वाटायला पाटा आणि वरुटा अगदी छान 👍 एवढ्या गोड पोळ्या आणि पनीर ची भाजी मज्जा आली 😋 चविष्ट
@xsaviour1839
@xsaviour1839
कितीही पैसे देऊन अशी चव आणि एकत्र पणाची मया मिळणारं नाही बाबा.
@vrushalipatole2983
@vrushalipatole2983
तुमच्या व्हिडीओ ची आम्ही वाट पहात असतो .आजचा बाआणाई चा बेत तर एक नंबर अगदी तुमच्याकडे जेवायला यावे असे वाटत होते .आई बाबांचा पाहुणचार करून पाठवलाय छान वाटले.सगळेच खूप छान आहात.वहिनी तुझे माहेर तर किती प्रेमळ माणसांनी भरले आहे सुखी रहा.
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 5 МЛН
Useful gadget for styling hair 🤩💖 #gadgets #hairstyle
00:20
FLIP FLOP Hacks
Рет қаралды 10 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 17 МЛН
पालकाजी भाजी आणी भाकरी ,bhaji bhakari
11:30
गावाकडची वाट
Рет қаралды 811 М.