1 .च नंबर मटण रसा झालाय. आज आज तिघींना मस्त बापूंच्या हाताचे मटण खायला मिळाले. एवढा तिघीचा विचार करतात खूप छान वाटले. जसे बाणाई हसत मुखाने जेवण बनवते. तसचं आज बापू, दादा, किसन या तिघांनी मिळुन मटण रेसिपी बनवली सर्वजनांनी आनंदाने किंक्रात सण साजरा केला ❤❤❤
@Shivshakti07-mapa5 сағат бұрын
येसाई ने किती फास्ट व किती छान पातळ सुंदर भाकरी बनवल्या खुप छान बापू पण आता आनंदी दिसतात 👌👌👌
@sunitakamble665910 сағат бұрын
किती छान सहभोजन. भाऊभाऊ एकत्र जेवतात, बोलतात कामे गुण्यागोविंदाने करतात. आजच्या काळात आदर्श आहे. मटण तर इतके छान केले की विचारता सोय नाही. बानाई, अर्चना, येसा खूप छान ❤❤👍👍👍👌👌
@Appel123-si7qt6 сағат бұрын
एक दम झक्कास बेत मटणाचा कि़करात थोरात सुंदर कष्ट करून आनंदात जीवन जगण्याची टीप आपल्याला कडून 🎉
@pandharinathshelke782610 сағат бұрын
हाके दादा, banai ताई सारखीच अर्चना सुद्धा छान स्वयंपाक करते. तिला u ट्यूब बोलणे छान जमतय. तुमच्या सानिध्यात अर्चना आणि किसन छान तयार झाले आहेत. तुमचे लवकर दहा लाख सभासद होवोत. माझी हार्दिक शुभेच्छा.
@RameshwarKharate-o1d11 сағат бұрын
खुपचं छान, सगळेच जण एकत्र येऊन जेवण करत आहेत, बापू सांधा आहे, छान वातावरण निर्माण झाले आहेत ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤
@swatipatil622811 сағат бұрын
खुप छान..आज मी पहिलीच कमेंट करतेय..सिंधु भाऊ तुमचं व्हिडिओ खुप छान असतात बाणाईपण कष्टाळू आहेत..दिवसभर मजल दर मजल करत पुन्हा मुक्कामाच्या ठिकाणी कंटाळा न करता छान छान स्वयंपाक करून सगळ्यांना खिऊ घालते ते ही हसतमुखाने .. तुम्ही नशीबवान आहात.. अर्चना ही खुप कष्टाळू आहे..तुमचे व्हिडिओ पाहीले कि छान वाटत..
@dhangarijivan11 сағат бұрын
🙏🏻
@lembhefamily732910 сағат бұрын
खुपच छान सगळे मिळून बनवता खाता छान वाटते. मी लहान असताना साखरवाडी गावाजवळ आमच्या शेताच्या अगदी जवळच बिरोबा देवाचे मंदिर आहे तिथे जत्रा असायची तिथे मी जेवलेली असच जेवण मटण बाजरी ची भाकरी घरून पितळी घेऊन जावं लागायचे. जेवण त्यांची आठवण झाली आज.रुपनवर, पिसाळ हें सर्व जण आम्हला खुप जवळचे आहेत
खुप छान रेसिपी मस्त सहभोजन दहा लाख सबस्क्राईब पूर्ण होवो हिच सदिच्छा ❤
@manishapatil981311 сағат бұрын
आज बनायला आराम तिला ही दुसर्याने बनवलेले खायला मिळाले. नेहमी नेहमी आपल्या हाताची चावीचा कंटाळा येतो. छान बापूंच्या हाताने बनवलेले मटण सगळ्यांनी खाल्ले. तुम्ही सगळेच हुशार हात कामात. पुरेशी अहंकार कोणी दाखवत नाही गावोगावी राहून सुद्धा तुम्हा सर्वांचे विचार खूप चांगले आहेत. 😊
@sanjivanigaikwad83166 сағат бұрын
येकच नंबर मटण बनवले बापूने❤❤❤❤
@saralamali35516 сағат бұрын
सगळ्यांना बघुन खुप छान वाटलं, मराठी चित्रपटच बघतोय जसे काही.....😊
@dhangarijivan5 сағат бұрын
🙏🏻
@vaishalikature13966 сағат бұрын
खूप छान सर्व जण गोळ्या मेळाणे राहता खूप समाधान वाटते.
@sandeshnarkar6419 сағат бұрын
बाया आज पुरुषांची मजा बघत आहेत 👌👌👌
@SomnathShirsath-l8q11 сағат бұрын
❤सिद्धू भाऊ पाहूनच तोंडाला पाणी आले ❤
@sampatbandgar47056 сағат бұрын
एक नंबर दादा भारी वाटलं अगदी एक नंबर वाटतं तुम्हाला पाहिलं की
@nehatendolkar40585 сағат бұрын
बापू दाजीबा यांनी खूप सुंदर केले मटण बाजरी भाकरी खूप मस्त आज मला आनंद झाला आज बाणाई ताई ना बापू व दाजीबा यांनी केलेले मटण खाल्ले बाणाई ताईने नाहीतर कायम बाणाई ताईच स्वतः मटण करतात
@NandaBhagat-kh6wd9 сағат бұрын
❤ एकच नंबर मटन बनवले बापूंनी एकदम भारी आहे राव एकच नंबर व्हिडिओ दादा किसन बाणाई अर्चना❤👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻❤❤
@vikaspawar141111 сағат бұрын
मटण जबरदस्त पार्टी केली आहे ❤❤❤🎉🎉🎉
@supriyamohite16007 сағат бұрын
आज छान पुरुषांनी मटण बनवलं बाणाई ल आज सुट्टी छान कधी तरी महिलांना आराम सर्व कसे मिळून मिसळून छान स्वयंपाक केलं नी छान जेवण केलं आमच्या नशिबी कुठे आहे हे सुख आम्ही शहरात राहणारी या गोष्टी आम्हाला नाही मिळत
@saritadeshpande26788 сағат бұрын
बापू दाजी ने मस्त केले आहे मटण कलर खूप छान आलाय कलवणाला सागर पण काका सारखा करायला लागला तीन बोट दाखवून छान झालाय अस सांगायला गोंडस आहे सागर❤❤❤❤
@ManuPrasade11 сағат бұрын
किती मस्त किती आनंदी व समाधानी खूप छान हे सर्व. भारी भारी टेबल खुर्ची नाही भारी भांडी नाही ऐका ताटात भाजी व भाकरी जमिनी वर मांडी घालून मस्त प्रेमाने जेवण करताना बघून खूप छान वातंय.
@sanjivanigaikwad83166 сағат бұрын
खूप छान व्हिडिओ❤❤🎉🎉
@kisantambe895310 сағат бұрын
सगळेच मिळुन मिसळून काम करतात हा आदर्श सर्व कुटुंबांनी घेतला पाहिजे
@VidyaKarpe-z5j6 сағат бұрын
लय भारी बेत आहे तुमचा
@rajanisadare372111 сағат бұрын
खूप छान video,, आणि मटन तर एक नंबर बनवलं बापूनी आणि भारीच झालं 👌👌👌👍👍👍💐💐💐💐❤️❤️🌹🌹🌹
@NabNhah9 сағат бұрын
खुप सुंदर आहे जय हारी माऊलि ❤😊😊
@JyotiWadhe-p7e7 сағат бұрын
खरच खुपच छान विडीवो असतात तुमचे बानाई
@savitribharani58836 сағат бұрын
Mast mast ahe vaini mutton 🥰👌
@neelakeskar62128 сағат бұрын
लयच भारी एकच नंबर झक्कास बेत दादा आणि बाणाई ताई. सतत आनंदी समाधानी रहा 😊😊
@SavitaAgawane-k6l6 сағат бұрын
खूप छान जेवण बनवता रानात राहता फार आवडते मला बघायला
@suvarnasable672811 сағат бұрын
खुप छान आज वहिनीला, अर्चनाला कोर्ड्यास बनवायला आराम असं कधीतरी केलं पाहिजे तेवढाच बायकांना आराम 😊😊👌👌👍 सागर पण सहभागी 😂😂 आहे.👌👌👍👍 व्हिडीओ खूप छान 👍👍
@dhangarijivan11 сағат бұрын
🙏🏻
@mangalapatil29428 сағат бұрын
Bapuche baykoo bhakre chan kele ❤❤❤❤❤❤
@virajhake46368 сағат бұрын
Khup chhan👌👌👍👍
@DattaKolpe-x4r11 сағат бұрын
बापू दाजी मामा आणि पांडा दाजी हे आमचे पाहुणे आहेत मटण 👌👌👌👌
@SurekhaSalvi-u1r9 сағат бұрын
खुपछान एकच नंबर खुप छान फ्यामिली दिसती
@jitendraushire26968 сағат бұрын
आज बापू आणि येसा कडे दिले वाटत सोयंपाका चे काम मस्त
@shivampatil68539 сағат бұрын
दादा आमच्या कोल्हापुरी सारखी तरी आली रस्याला नाद खुळा
@sandiebadar12105 сағат бұрын
खुप छान झालय मटन तिळगुळ घ्या गोडगोड बोला
@dhangarijivan5 сағат бұрын
तिळगुळ घ्या गोडगोड बोला 😋🙏🏻
@krishnagadakh639711 сағат бұрын
बापु दादा खुपच भारी आचारी आहेत राव...
@SangitaPatwardhan11 сағат бұрын
छान बणवले बापूंनी मटन रस्सा
@JayashriKaware-s2k7 сағат бұрын
Mast❤❤❤
@devendrapatil82310 сағат бұрын
दादा तुम्हाला मकर संक्रांती च्या खुप शुभेच्छा तुम्हाच्या परिवाराला देखील 🙏👌
@shobhasonawane74427 сағат бұрын
एक नंबर मटण भाजी बनवली मस्त छान 👌 😊
@itzz___ak___0098 сағат бұрын
❤❤❤ आई छान ❤❤❤ मी आज वाट च बघत होतो विडोयो ची
@umeshtanpure10657 сағат бұрын
एक नंबर हाके पाहूने 👍🏻👍🏻👍🏻
@Vashiyadav-19836 сағат бұрын
Nice👌👌👌👌👌
@shobhakhatake8095 сағат бұрын
मटण रेसीपी मस्त मोकळ्या आकाशाखाली खुप छान❤
@AshiviniKedare8 сағат бұрын
खूप छान असतात . तुमचे व्हिडिओ मी रोज बघते
@SWATITHORAT-zc5jp10 сағат бұрын
मी शाकाहारी आहे पण तुमची पार्टी छान झाली
@shantasapkal10 сағат бұрын
छान मटणाची भाजी👌👌 एकच नंबर ❤❤ सगळे मिळून सण साजरे करण्यात खूप मजा असते👍👍