तारांबळ बाजूला ठेवून सबस्क्राईबरच्या हट्टामुळं जावं लागले त्यांच्या मुलीच्या लग्नाला | धनगरीजीवन माऊली भाऊ असे होते आमचं घर शोधत👇 • Mutton for Subscriber ... dhangari jivan #siduhake #dhangarijivan #लग्न #lagna #lagn
Пікірлер: 258
@dhangarijivan Жыл бұрын
असा शोध घेत माऊली भाऊ आले होते आमच्या घरी 👇🙏 kzbin.info/www/bejne/fausdaVog7aZncU
@pritagaikwad2562 Жыл бұрын
आजकाल प्रसिद्ध झाल्यावर कोणी कमेंट ला लवकर रिप्लाय देत नाही पण तुम्ही ऐवढे व्यस्त असताना ही लग्नाला गेले तुमचे हे काम नक्कीच तुमची खूप प्रगती करेल.
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@sagarpriyakatke-ld6lm10 ай бұрын
खूप छान खरंच यशाच्या उंचच उंच शिखरावर जाऊन सुद्धा आपण आपल्या मातीशी एकरूप राहील पाहिजे याच मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आपले सिदु दादा आणि बाणाई वहिनी आहे ❤❤ का कुणास ठाऊक पण व्हिडिओ पाहताना अचानक डोळ्यातून पाणी आले कारण असा प्रामाणिक पणा आजकाल हरवला
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
किती चांगला पाहुणचार, किती ते आदरतिथ्य... दादा खूप प्रेम करतात माणस तुमच्या वर... लोकप्रिय झालात....तुमची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो ... मंगलाष्टकांच्या चार ओळी ऐकायला मिळाल्या.... अतिसुंदर 👌👌
@vikasdabir Жыл бұрын
आमचं शहरी जीवन केवळ भपकारा आहे .पैसा जरुर मिळतो पण जीवघेणा प्रवास आणी भ्रामक गरजा ह्याने जगण्यातला आनंद उपभोगताच येत नाही.पण आपले निसर्गाशी समरसलेले जीवन बघून मनाला आनंद मिळतो.आपले आयुष्य असेच निसर्गाशी एकरुपतेत आनंदमय राहो ही श्री राम चरणी प्रार्थना.
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
आपल्या सबस्क्राइबरला एकदम मनापासून तुम्ही मान दिला. लग्नाला गेलात. आपल्या समाजाबद्दल समाजात अधिक सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी ही कृती लाख मोलाची ठरेल. नाती आपण किती आत्मीयतेने जपतो हे दाखवून दिले. हाके पाहुणे तुमचे कितीही आभार मानले तरी कमीच ठरतील.🙏
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@neeldarshan6474 Жыл бұрын
सिद्धू हाके अत्यंत प्रामाणिक माणूस. प्रचंड मेहनत करून, सुंदर ब्लॉग बनवतात. बाणाई ताई छान साथ देतात..
@rupalikatkar Жыл бұрын
दादा तुमचे काम ईतके महत्त्वाचे असुन देखील सबस्क्राईबरच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रमासाठी निघाला आहात खुप छान 🙏🙏
@meghashewade8174 Жыл бұрын
पायी सारा प्रवास करणारी जंगलची राणी बानाई वैनी कसा मानवेल तिला प्रवास एस टी गाडीचा🙏💐तुझ खुप खुप अभिनंदन भाऊ तुला आता लोक बोलवतात मानाने असाच प्रगती करू💐🙏
@sudamshimpi6515 Жыл бұрын
सिध्दुदादा तुझी अशीच ओळख सर्व महाराष्ट्रभर होवो हीच सदिच्छा. धन्यवाद. जय गजानन.
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@nathukambale2048 Жыл бұрын
तुमचे सगळेच व्हिडिओ सुंदर असतात,सागर किसन, बानाई अगदी घरच्या सारखे वाटतात, तुमचं बोलणे,सांगणं,खरच अप्रतिम
@shailajabangar1374 Жыл бұрын
महान ही आपुलकी... महाराष्ट्र संस्कृती...🌹🌹🌹🙏🙏
@lilavatilakade679310 ай бұрын
शब्द अपुरे पडतात तुमचे कौतुक करायला. खुप छान मानसन्मान दिला.लग्न मंडळी नी.त्या चे पण खुप धन्यवाद
@neetaspirant9133 Жыл бұрын
हा आहे आमचा महाराष्ट्र आशी आहेत इतली लोकं अगदी प्रेमळ आणि गोड स्वभावाची
@NG-hj7zt Жыл бұрын
बाळूमामा ची कृपा म्हणून इतकी चांगली सोय झाली प्रवासाची.....
@mangalsinggirase4886 Жыл бұрын
मस्त, राजकीय लोक, सेलिब्रिटी, यांना कोणिही मोठेपणा देतं पण एक धनगर ला मान दिला जातो तेच खरे श्रीमंत...
@sushmashete73964 ай бұрын
एवढ्या गडबडीत सुध्दा तूम्हि लग्नाला गेलात सबस्क्राईब वरचा मान ठेवला खरं आहे धन्यवाद सिद्धू बाळा तुझ्या खूप ओळखी होत आणि त्याला खूप मान मिळेल
@vitthalbahire5936 Жыл бұрын
Very nice number one
@maliniwani207 Жыл бұрын
दादा खुप छान तुम्ही खुप फेमस झालात,असेच रहा साधी रहाणी उच्च विचारसरणी खुप शुभेच्छा तुम्हाला
@priyakamath886 Жыл бұрын
Nice wish of the guest.
@gulabshaikh6831 Жыл бұрын
दादा एवढं आदरांतिथं स्वागत पाहून खूप खुप अभिमान वाटला खुप खूप प्रगती होवो 👌👌👌🌹🌹🌹🌹
@premadhote5085 Жыл бұрын
Swami तुमची खूप प्रगती करो दादा साधे पण खूप काही मिळवले आहे तुम्ही
@dadasothombare8413 Жыл бұрын
अशीच आमच्या धनगर बांधवांचे प्रगती होत राहो आणि त्यांना अशीच सर्वांकडून प्रेरणा मिळत राहो हीच सदिच्छा 🙏🙏
@Aparichit_96 ай бұрын
खुप साधा भोळा आमचा सिद्धू दादा😊😊😊
@jayashreekaware3359 Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडिओ छान असताततुमचे असेच भरपूर प्रगती होवो हीचखंडोबा चरणी प्रार्थना
@priyankajadhav4712 Жыл бұрын
खूप मान दिला दादा तुम्हाला. आपल्या सबस्क्राबर ने. खूप छान वाटले. मस्त.
@shitalmadke2126 Жыл бұрын
दादा...गुलाबी शाल लय भारी वाटते
@misalshrikant2172 Жыл бұрын
अशीच प्रगती करत रहा दादा🙏🙏🙏🙏👌👌👌
@sushmavartak169 Жыл бұрын
तुमचे विडीओ अप्रतिम असतात जेवणाची पद्धतरहाणी मान सर्वच छान
@meghashewade8174 Жыл бұрын
खरच ना ते गाडीवाले दादा बोलले सोपी गोष्ट नाही उन्हात संसार सांभाळून मेंढर सांभाळण
@aminakazi4770 Жыл бұрын
दादा तुमचे व्हिडीओ खूप लोक पहातात, तुमची अजून जास्त प्रगती व्हावी. 💐💐💐
@hanumantbhagathr Жыл бұрын
मस्त गाडी वाल्याने ओळखले
@aakashirkule7000 Жыл бұрын
आजचा व्हिडिओ एकदम छान झाला दादा मी रोज तुमचे व्हिडिओ बघत असते औरंगाबाद
@bhauraogotarane4341 Жыл бұрын
खुप खुप प्रगतिशील व्हा अशी भगवंता चरणी नम्र प्रार्थना
@surekhamahanwar8330 Жыл бұрын
खुप छान अशीच तुमची प्रगती होईल हीच ईश्वरचरणी प्रार्थना ❤
@sonalisasane7552 Жыл бұрын
खरच दादा आम्ही एवढे सगळ्यांना सबस्क्राईब करून देखील आम्हाला कोणी पटकन रिप्लाय देत नाही पण तुम्ही रिप्लाय देऊन आमची मन जिंकतात म्हणून तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सबस्क्राईब भेटतो अर्थात तुम्ही देव माणूसच आहात बाणाईला वहिनींना लग्नाला घेऊन जायचे होते त्यांनाही बरे वाटले असते 🙏🙏🙏
कोंढणपुर ची देवी च दर्शन घेतल का कुंङ आहेत .आम्ही भोर आहोत बारे बु.💐🙏
@shardajanrao6505 Жыл бұрын
Khup chan video hota bhau
@sakshichoukhande9992 Жыл бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूप छान व्हिडिओ
@pratibhamane9003 Жыл бұрын
khup mst
@dhananjaymore455 Жыл бұрын
खरंच खूप छान असतात तुमचे विडिओ
@sarikashinde2682 Жыл бұрын
Very nice Dada
@geetagothal1247 Жыл бұрын
जय मल्हार
@mohinibhalekar123 Жыл бұрын
Dada vip zale tumi chan
@manuthorat1696 Жыл бұрын
Dada lay bhari
@anantamahadik Жыл бұрын
रक्ताच्या नात्यापेक्षा ही प्रेमानं निर्माण केलेली नाती अशी व्यक्त होतात... भावनेचे बंध तुम्हीं तुमच्या मोकळ्या , निस्वार्थ मनाने निर्माण केलेली आहेत. मग ही तर सुरुवात आहे ...पण बरं वाटलं बघून की चांगल्या स्वभावाची दखल घेणारे आहेत अजून...
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@shivajikhutekar9490 Жыл бұрын
आप्पा आखाडे पण भारी माणूस आहे दादा
@नीवर्तीदाभाडे Жыл бұрын
जय हरी भाऊ
@supriyamohite1600 Жыл бұрын
दादा खूप छान व्हिडिओ आमच्या इथे आलात जवळ खूप छान वाटल