वाडा निघाला चारणीला || बायांनी थाटला नव्या शेतात संसार, मांडली नव्या वावरात नवी तीन दगडांची चूल ! #dhangar #dhangarijivan #dhangarwada #siduhake #balumama #धनगरवाडा #धनगर #shepherd
Пікірлер: 139
@NikhilGhutukade7 ай бұрын
🎉🎉
@JeetValvi-ds4qz11 ай бұрын
मस्त आ रहा बाऊ अनी अम्ही पन आदिवासी अहोत ani आप एकच नंबर ayt मस्त ,।। बाऊ karch
@user-zz9jr3jg8x9 ай бұрын
अरेरे किती त्रास कष्ट हाल सोसून तुम्ही रोजचंच जीवन जगत आहेत देव तुमचे भले करो एवढे त्रास कोणीच काढीत नाहीत दादा तुम्ही खरच टेम्पो घ्या हो जाणं येण्याचा त्रास कमी होईल पावसात हाल होणार नाहीत व्हिडिओ बघून खूप वाईट वाटते तुमच्या जीवनात बदल कधी होणार हो सुख समाधान आनंद खराखुरा कधी येणार हो देव जाणे कारण सुख आणि दुःख बाजारात विकत मिळत नाही प्रेमाने राहा एकसंघ राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद गॉड ब्लेस ❤❤
@sushmavartak169 Жыл бұрын
आवाज छान आहे
@suvarnakarande3545 Жыл бұрын
सागर खूप गुणी बाळ आहे
@user-uq8nh1jo3h Жыл бұрын
छान काम करत आहेत कसर आहे
@janakakorade6841 Жыл бұрын
मला हे गाणे खूप आवडते
@pranitamane11332 жыл бұрын
दोन्ही वैहिणींच्या कष्टाला सलाम👍🙏👌❤️
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@kalpanadombale55432 жыл бұрын
खुप छान पण कुठे तरी हे कष्ट थांबल पाहीजे मेढर आपल्या धनगराची शान आहे अभिमान आहे पण नविन मुलांनी खुप शिका व आपल्या आई वडीलांना सुख लावा जय मल्हार
@shu7526 Жыл бұрын
चपाती करताना पूर्ण दाखवा, आम्हाला बघायची आहे,कशी छान चपाती बनते.
@deepalikhanvilkar93082 жыл бұрын
एवढी ताकद कशी येते ओ दादा देव च आहे तुम्ही अस म्हणावं लागेल मस्त दादा
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@snehakadam7032 жыл бұрын
किती कष्ट आहेत दादा तुम्हा लोकांचे सलाम तुम्हाला आणि तुमच्या बायकांना 🙏🏻🙏🏻
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@varshasvlogrecipes2 жыл бұрын
जय मल्हार दादा आणि वहिनी खरचं तुम्हा सगळ्यांना सलाम
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@meenakshimore6937 Жыл бұрын
Khup Cast aahet 👌👌🙏🙏
@evilgaming76012 жыл бұрын
Ashich Lok pudhchya janmi laxari life jagt astil decachi krupa
@sawatibhogal4482 жыл бұрын
सलाम दादा तुमच्या कामाला आमच्या ताईला पण खूप कष्ट पडते ताई तुम्हाला पण सलाम 👌👌👌👌👌😍😍😍😍
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@janardanshinde31082 жыл бұрын
कमी शिक्षण असून भाषा शैली उत्कृष्ट आणि प्रत्येक विडिओ सुध्दा चांगले माहिती सुध्दा चांगली सांगितली जाते नमस्कार भाऊ
@dhanashreebhojane2 жыл бұрын
kharay
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏🙏
@chandrashakershinde11552 жыл бұрын
खूप मस्त व्हिडिओ बंधू, पण तुमचं खूप कष्ट दायक जीवन आहे, परमेश्वर तुम्हाला अजून खूप खूप ताकत देवो 👌👍🙏
खरच ओ दादाखपचं तसती होती ये मततुमहालाकाय करायच तुमच जीवण खुपच कठीण आहे बायका किती थकत असतील ओ तरी तुमचया बाया हिमत बाज आहे एका रानात किती दिवस राहतात
@manoharbhise1043 Жыл бұрын
धनगरांना ST आरक्षण चे लाभ दिले पाहिजेत
@Nuntuus_Mom002 жыл бұрын
तुमच्या बिरहाडा वर यायचे आहे एक दिवस 👍
@nagareparvati5902 Жыл бұрын
Kuthe tari he kashtt tamble pahije god bless you all
@cops_drmote772 жыл бұрын
खुपच मस्त माहिती देतात तुम्ही
@sundaraul8665 Жыл бұрын
खरच भाऊ बोलते दादा खरच तुमचे मेहनत खडतर जीवन अससून तुमच्या चेहरा नेहमी हसरा आम्ही येवढे विडियो पहातो पण तुमचे विडियो पाहाताना मन भरून येते या धनगरी बांधवाना माझा लाख लाख मनापासून अभिनंदन आणि मानाचा सलाम धनयवाद
@surekhahase17822 жыл бұрын
जय मल्हार खूप कश्ट आहे दादा तुम्हा लोकांना
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@SeemaVlog72 жыл бұрын
खूप छान
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@dr.dipakshinde70032 жыл бұрын
लय भारी👌👌
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@sangitakokare29842 жыл бұрын
Khup kushut ahe Dada
@pratibhakarandilar163 Жыл бұрын
तुमचे दरसाल उत्पन्न किती
@rekhaparekar39182 жыл бұрын
खरंच फारच कष्ट करून तूम्ही नेहमीच आनंदी असता. खंडोबा देवच तुम्हाला ताकत देतो आणि सांभाळतो आहे.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@hitechlab.31422 жыл бұрын
Chan bhau
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@jayshrimane92492 жыл бұрын
ताई तुम्हाला गीता मायाक्का देवीची येत असतील तर व्हिडिओ बनवून टाका
@vidyachavan37322 жыл бұрын
मेंढपाळ धनगर लोकांचं जीवन खरंच खुप खडतर आहे.
@rdxcricket23062 жыл бұрын
Great Dada
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@babasomane20622 жыл бұрын
राम राम🙏🙏
@surekhayadav50802 жыл бұрын
दादा डोळ्याला पाणी aal भाड्याची रूम सोडताना देखील खुप वाईट वाटत.
@rajugore39092 жыл бұрын
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@jankushelke8924 Жыл бұрын
Good👌
@rasikarane64012 жыл бұрын
सागर खूप छान👏✊👍
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@rajendrashinde31732 жыл бұрын
Very
@babasahebgaikwad83762 жыл бұрын
जय मल्हार सोयर मुले शाळेत टाकले का नाही मुलांना शिकवा येणारा काळ खूप कठीण येणार आह
@kamalkhobragade90422 жыл бұрын
Bye bye Cute सागर विंचवाच बिऱ्हाड पाठीवर असच असत धनगरी जीवन घरदार सोडून अस भटके जीवन जगावं लागते खूप वाईट वाटते बाळ खूप लाडाच आहे
@nk76682 жыл бұрын
दादा एक दिवस तुमच्या बरोबर भटकंती करायची आहे
@vijaynachan53462 жыл бұрын
पुढचा व्हिडिओ डोंगर खिंड जंगल आदिवासी हें सगळं दाखवा पुढच्या व्हिडिओ ची वाट पाहतो... 🙏🏼🙏🏼🙏🏼 खूप मस्त तुम्हाला भेटण्याचा योग नक्की यावा 💐💐💐💐💐
@dhangarijivan2 жыл бұрын
👍🏻🙏
@bhartiwaghmode58462 жыл бұрын
कष्टकरी तुम्ही दादा लय कष्ट कराव लागत,🙏🙏🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@saumyakharat27302 жыл бұрын
Chan
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@pratikshabhalerao55552 жыл бұрын
🥰🥰🥰
@hemantparkhi50832 жыл бұрын
Mavlat kadhi yenar ahe
@dhangarijivan2 жыл бұрын
पावसाळा
@hemantparkhi50832 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ खरच खूप छान आहे पण जीवन खूप अवघड
@prakashlad68812 жыл бұрын
तालुका सांगा हो म्हणजे समजल कुटे आहत.
@akshaykumbharmorgiri12972 жыл бұрын
First view😍
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@jesusdisciples50462 жыл бұрын
Bhau mala tumcha sangti yeaychi ahi
@vanitasargar76232 жыл бұрын
Nice dada I pradof you
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@dipakbuchude3632 жыл бұрын
राम राम भाऊ 🙏🙏🙏
@Sharad11682 жыл бұрын
खरंच जिवण बिकट आहे पण पर्याय नाही
@santoshkale34622 жыл бұрын
🙏
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@bismillakhanpathan39642 жыл бұрын
दादा मेहनत आहे मेढंर किती आहे तुमचाकडे
@dhangarijivan2 жыл бұрын
200
@mangalhare3882 жыл бұрын
Lay chan 🙏🙏🙏🌹🌹🌹
@ruchitadesai60672 жыл бұрын
दादा वहिनी नमस्कार, दादा मानवाचं खरं जगणं काय असतं ते तुमच्या वीडियो पाहून कळतं. सागर, राजा किती रे गोड! ये माझ्या कडे.
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@mrudulakadam3462 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍
@dhangarijivan2 жыл бұрын
🙏
@sidjagtap5962 жыл бұрын
👌👌🙏🙏
@Nuntuus_Mom002 жыл бұрын
आपण धनगर असल्याचा अभिमान आहे सादु दादा 🙏
@raghuveervvaidya2062 жыл бұрын
भाऊ विदर्भात येत नाही का तुम्ही वस्तीला
@siddharthvlogs52802 жыл бұрын
तुमचं गाव कोणतं
@dhangarijivan2 жыл бұрын
जेजुरी जवळ राख
@rajeshrigholave40712 жыл бұрын
गाव कोणतं आपलं
@dhangarijivan2 жыл бұрын
जेजुरी जवळ राख गाव
@sharwarisvlogs11112 жыл бұрын
Dhanger aslyacha abhimaan aahe
@sunilbenke79162 жыл бұрын
भाऊ जागरण गोंधळ करताय काय तुम्ही
@sambhajilokare6682 жыл бұрын
जंगली भाग आहे मेंढरावर लक्ष ठेवा.
@dhangarijivan2 жыл бұрын
👍🏻
@raosahebbombale40032 жыл бұрын
👌👌👌👍👍🙏🙏
@rohittupsundar64552 жыл бұрын
👌👌👌👌👌👌👌
@pravinmali96552 жыл бұрын
तुम्हाला 🎪⛺ ची गरज आहे.. सोपं आहे लावण कधन..सोपी पद्धत आहे हे विकत घ्या ..पाऊस असो किंवा उन..