ताई मीच त्यांना कमेट मध्ये सांगीतलं तुम्हि बानाईताईला आदर्श नारीचा सन्मान दिलाते
@100purereaction Жыл бұрын
Thanks
@rekhapatil3232 Жыл бұрын
Hoy dakhava sir v tai kharach 🎉🎉🎉🎉🎉dakhava dakhava
@pradipbadhe6710 Жыл бұрын
धन्यवाद ताई,अगदी योग्य निवड केली तुम्ही आणि छान विश्लेषण
@giriffgaming0120 Жыл бұрын
किती छान माहिती दिली खरच तूम्ही तूमची नजर खुपच छान आहे कारन तूम्ही बानू ताई ची निवड केली तूमाला मानाचा कडक जय भिम मि नांदेड चा आहै तूम्ही हिरा पारखून घेतला तूमचे खुप धन्यवाद😊😊❤
@tanajikhemnar413111 ай бұрын
बाणाईताई आणि सिद्धू दादा दोघेही खूपच ग्रेट. ❤❤❤
@vrushalikadam11717 ай бұрын
शिक्षण न घेताही विचारांनी किती समृद्ध आहे बानाई हे तिचे वागणे बोलणे पाहून लक्षात येते.अतिशय तुटपुंज्या साधनांचा उपयोग करून खूप सुंदर अश्या पाकक्रिया ती आपल्याला करून दाखवते तेव्हा आपण चकित होतो. बानाई ला तुम्ही represent केल्याबद्दल तुमचे धन्यवाद.
@vijayadhamdhere7944 Жыл бұрын
ताई,तु बाणाई वहिनीसाहेबां बदल बोलायला सुरुवात केलीस आणि डोळ्यात अश्रू वाहू लागले...खरच खूप खूप भारी आहे वहिनी..प्रतिकुल परिस्थितीतही कस समाधानी रहाव हे खुप शिकण्यासारख आहे या़च्यांकडून.मोठ्यांचा आदर करते,सागरबाळाला जीव लावते, उत्तम सुगरण आहे, उत्तम कलाकार आहे.दिर जाऊबाई बरोबर समजून घेऊन नात सांभाळते.पाट्यावर मसाला वाटन, रूचकर पदार्थ, भांडी किती स्वच्छ,करड,मेंढरं, कोंबड्या.. किती चांगल्या प्रकारे सांभाळतात.त्यांच्या घोड्याचा पाय दुखत होता तर दोघी जावा गरम पाण्याने पाय शेकवायच्या... खरच कौतुकास्पद आहे यांच धनगरी जीवन.यांच्या मनाची निर्मळता, साधेपणा, प्रामाणिकपणा,मायेचा गोडवा असाच कायम टिकून राहो... ..
@JayaLadkat Жыл бұрын
ताई बानाईच सासर माहेर आमच्या गावाजवळच आहे खूप छान स्वभावाची माणसे आहेत ती❤
@shubhangihalade2164 Жыл бұрын
आदर्श घ्यावा असे कुटुंब आहे त्यांच्या संघर्षाला सलाम❤❤
@77manisha Жыл бұрын
मलापण आवडते बाणाई त्या खूप चांगल्या आहेत मीपण त्यांचे प्रत्येक व्हिडिओ पहाते. सुंदर आजचा व्हिडिओ. I really appreciate how you are making variations in your videos that’s really inspiring and helpful for community. It’s my Pure Reaction from me to you. You are also so simple and good person. 💐💐💐salute to you too.
@SunandaRaul3 күн бұрын
खरच बेटा बानाई बदल आम्हांलाही खूप खूप आदर आहे तीच्या जावेचपण तेवढेच कौतुक आहे त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य हा खूप कष्टाळू मेहनती आहे ऊनपाऊस वारा उघड्यावरील त्यांचासंसार त्यांचा तो पायी दर्याखोर्यतून प्रवास करतात हे पाहूनच मन हेलावत तीचे वयस्कर सासू सासरे पण त्यांना यावयात किती साथ देतात अशा धनगरी कुटुंबाला माझा दंडवत सलाम सॅल्यूट
@ashachaudhari9911 Жыл бұрын
मलाही बानाई खुप आवडते त्यांचे सगळे व्हिडिओ मी आवडीने बघते 😊
@sundaraul8665 Жыл бұрын
बाई असावी तर बानाई सारखी खरच खूप मेहनती. आहे त्या कुटुंबांचं जीवन कितीस कष्टाचे आणि खडतर प्रवासकरतात ऊनत पावसात कशे राहातात पावसाळ्यातील त्यांचे हाल होताना पाहवत नाही
@midhutumkar3278 Жыл бұрын
धनगरी जीवन ह्यांच्या व्हिडिओ मी नेहमी बघतो खरोखरच संघर्ष जिवन जगत आहेत तुम्ही त्यांच्या वेथा मांडल्या बद्दल तुमचे धन्यवाद
@gauri6660 Жыл бұрын
छान बोललीस तू खूप...बाणाई बद्दल तर किती कौतुकाने बोललं तरी कमीच आहे...आपण जे minimalistic lifestyle बद्दल बोलतो ( आणि दुसर्याच दिवशी उगाचच shopping करतो 🤪), अशी life तर ते खरेखुरे जगत आहेत...मला actuality थक्क व्हायला होतं की कशी ती पुरणपोळ्या पासून मटण, chicken साधा mixer , grinder न वापरता करते... मनापासून नमस्कार बाणाई ना 🙏🙏
@Kanchanthombare-t8d Жыл бұрын
धन्यवाद ताई साहेब आपले मनापासून धनगर समाज जातिल महीला समजून घेणारी व्यक्ती❤😊
@pradipbadhe6710 Жыл бұрын
खूप छान आहे बाणाई च कुटुंब ,सगळेच लोक खूप एकजुटीने रहातात आणि अशिक्षित असले तरी विचार खूप सुसंस्कृत आहेत कठीण परिस्थितीत सुद्धा आपली संस्कृती जपतात,मला आवडतात त्यांचे व्हीडिओ कारण जे सत्य आहे ते दाखवतात🎉🎉🙏
@vilaskenjale2136 Жыл бұрын
मला खुप आवडते बाणाई तिचा साधेपणा सरळ बोली भाषा काही शिकवून जाते एकस्त्री आदर्श स्त्री आहे
@sakshii6242 Жыл бұрын
बानाई प्रमाणे तिची जावुबाई पण छान आहे कधीही भाडन नाही कामे पण वाटुन करतात
@rameshchaudhari7362 Жыл бұрын
धनगरी जीवन चे सर्व पार्ट मी नेहमीच बघत असतो खूप छान व्हिडीओ असतात त्यांचे आणि त्या बाणाई ताईंचा स्वभाव खूप मस्त आहे
@arunagorde694211 ай бұрын
अर्चना नारी शक्ति खरोखर तुच आहेस 🎉🎉🎉
@NeelamJadhav-u2u12 күн бұрын
बानाई मुळे आम्हाला प्रोत्साहन मिळते, मी आता स्वयंपाक करताना तिच्या सारखा प्रयत्न करते आणि ते घरात सर्वांना खुप आवडते
@jostnajadhav252210 ай бұрын
बाणाई खुप छान सुंदर स्री आहे कष्टाळू माणसे आहेत सर्व ❤
@mulanimumtaj4121 Жыл бұрын
धनगरी जीवन चा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी वाट पाहत असते बानाई खूप छान आहे व आवडते तिचा हेवा वाटावा अशी आहे कारण आपण असा संघर्ष केला असता का कारण अशी नारी एक जन्माला येते ती आहे अस्मिता बानाई खूप छान वाटले ❤🎉🎉
@krishnakavya853811 ай бұрын
Tai khup chan...plz asech changlya लोकांवर vedio बनवा
@dilipshinde5612 Жыл бұрын
बानाई,अर्चना,दादा सगळेच अतिशय कष्टाळू,सुसंस्कृत व गोड कुटुंब आहे.
@chhayachakane1703 Жыл бұрын
बाणाई बिलकुल शिकलेली नाही पण शिकलेल्या लोकांनी त्यांच्या कडून शिकण्यासारखे खूप काही आहे
@IndianCubeCraft Жыл бұрын
Banai kharach khup chan ahe. Ani ticha sarkhi tichi jav archana pan khup chagli ahe mala tynchi saglyat jast hic goshta avadte, ki don sakhya bahini itkya premane nahi rahanar itktya premane ya doghi rahtat❤
@pushpamore7149 Жыл бұрын
बानाईच सगळच कुटुंब खूप खूप छान आहे तिचा नवरा तिला खूप मानाने वागवतो एका स्त्रीला एवढंच पाहिजे असते बानाईच खूप खूप भाग्यवान आहे
@GAMER_141184 ай бұрын
बाणाई अर्चना खूपच संस्कारखूप छान आहेतबालाजी रेसिपी मला खूप आवडतेमी रोज व्हिडिओ पाहतेलाईक पण करते
@shivrajladkat97 Жыл бұрын
बानाई सारख्या अनेक स्त्रिया या महाराष्ट्रात आहे ज्या खूप कष्ट करून जीवन जगतात
@Rajveerkokare Жыл бұрын
धन्यवाद ताई 🙏बानूचा स्वभाव एकदम मस्त पैकी आहे🤗😗नात्याने बानू माझी सुनबाई लागतात.
@varshanarayanan8912 Жыл бұрын
एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या धनगरी बायकांचे आयुष्य खूप खडतर आहे ... त्यांनीच पाणी भरून आणायचे... जेवण करायचे ... कपडे धुवायचे ... मुलं सांभाळायची ... वेळ पडेल तर video recording करायचे ... त्या मानाने धनगरी पुरुष मंडळी सुखी आहेत ... फक्त video shoot करायचे
@maliniwani207 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली,मलापण बानाई आणि अर्चना खुप आवडतात, खुप छान व्हिडिओ
@datta612 Жыл бұрын
ताई ; बाणाईताईचा आर्दश आजच्या पिढीने घ्यावा , हिच अपेक्षा।
@sulochanakarande4390 Жыл бұрын
मला पन बानाई ताई खूप आवडते छान आसतात विडिओ रेशीपी तर एक च नंबर 🙏👌
@mangalavharkatevlogrecipe4763 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏 खरच अभिमान आहे आम्ही धनगर असल्याचा
@vidulajagtap1690 Жыл бұрын
मला बानाई अर्चना खूप आवडते
@arunagorde6942 Жыл бұрын
अर्चना ला डावलु नका ती देखील कुटुंबाची सुन आहे ती देखील कुटुंबाची कालजी घेते प्लीज तीच्या बद्दल देखील थोड बोलले असता तर खुप बर वाटल असत असो अर्चना वाईट वाटुन घेऊ नकोस मी तुला देखील तेवढेच १००/- मार्क देते पुणे महाराष्ट्र
@100purereaction Жыл бұрын
👍
@sunilmohitemohite662610 ай бұрын
खरच खूप छान आहे बानाईताई
@eknathdeore743 Жыл бұрын
बाणाईताई व त्यांचे कूटूंब आमच्यासाठी एक चालतीबोलती लाईव्ह कादंबरीचं आहे.
@shubhangibandgar8782 Жыл бұрын
Kharch khup kautuk ahe banai ani archnache
@rajeshdeshmukh9909 Жыл бұрын
आजचे लाईक बाणाईसाठी
@eashanarale1161 Жыл бұрын
Mi pn त्यांचे व्हिडिओ बगते खुप छान आहेत पूर्ण फॅमिली बानाई तर खुप खूप छान ❤😊 आणि बाकीचे youtoube वरचे भगार लोक baga 💯🙄😡😡
@mangeshghag8916 Жыл бұрын
अश्विनी. ताई छान विवेचन केले.तु छानच दिसतेस आणि तुझ्या बोलण्यात पण माधुर्य आहे.धनगरी बांधवांना छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा
@100purereaction Жыл бұрын
🙏🙏
@शिवचक्षु Жыл бұрын
अतीशय आवघड जिवन आहे बानाईचे
@sunitakulkarni43096 ай бұрын
मला सुधा बाणाई ताई खुप खुप आवडते सलाम तीच्रयासंसारी जीवणाला❤❤❤❤❤
@sambajikadam6371 Жыл бұрын
Great Banai
@pratibhapawar50257 ай бұрын
Hat's off Banai and banai Husband very nice person I like both of 👍👍👍👌👌👌🙏🙏♥️♥️🥰🥰
@ChhayaSavale4 ай бұрын
बाणाई चे व्हिडीओ मी रोज बघते मला खूप आवडते
@ashagadekar6678 Жыл бұрын
खुप छान विडिओ ताई ,मला तर खुप भरून येत होतं,, तुझ्या तोंडुन बाणाईच कौतुक ऐकुन , खुप सुंदर, मी रोज न चुकता त्यांचे विडिओ पाहते ,
@100purereaction Жыл бұрын
Sagar nav aahe .. mulga aahe
@sapnauphade5809 Жыл бұрын
ती नेहमीच कमीत कमी 8 दिवसात ते त्यांचे वाडा गाव badlatat तर ते परत नवीन ठिकाणी जाऊन नव्याने घर उभा करतात आणि वेगवेगळा अनुभव त्यांना येतो आणि त्यातूनच ते इतके फ्रेश राहतात ना. की तसा अनुभव फक्त आणि फक्त धनगरी जीवनातच येऊ शकतो. बाकी कुठेच असा आनंद मिळू शकत नाही..
@vandanamore200911 ай бұрын
👌👌
@arunagorde6942 Жыл бұрын
अर्चनावर का बर बोलला नाहित पुणे महाराष्ट्र
@100purereaction Жыл бұрын
Bolate
@shobhapatil1850 Жыл бұрын
Kharh tai me pan tyanche video bgtay kharh bhanai h kautuk kravay titkay kmi
@arunagorde6942 Жыл бұрын
अर्चना देखील चांगली आहे तीचे पती संपुर्न परिवार चांगला😅
@namratamahadik287710 ай бұрын
मला पण खूप आवडली बानाई
@vinayakshinde8747 Жыл бұрын
KHUPACH CHAAN VLOG TAI.. GOD BLESS U
@sanjaypsasane86223 ай бұрын
तुम्ही जे स्पष्ट बोलता ते मला आवडते
@sindhuaskar4092 Жыл бұрын
Khup chan Bolte
@DNAandTHOUGHTS-es4kx Жыл бұрын
❤❤❤❤ you and Banai
@Kanchanthombare-t8d Жыл бұрын
😊😊
@namdevhindlekar2942 Жыл бұрын
Good banaai great
@kishoribodke6456 Жыл бұрын
Kahi jn fkt bhandnache video taktat tyanni banai ani dada cha aadrsh ghyava khup sundar video astat,🙏 aani yenarya pidila kahitri changl shikaila milel kshta kay ast te pn samjel.kiti tri lok gharatil bhandn sodun kahich nahi. Dhangari jeevan la sgl jn saportkrtat aani yapudehi krtil hich devacharni prarthana 🙏👍
@sunitakulkarni43093 ай бұрын
सर्व गुण सप्ननबाणाई ताई❤
@shitalsalve8961 Жыл бұрын
बानाई आहे ताई 👍
@Chandrakalasharma-ys7xh Жыл бұрын
Mast tai khup kastalu aahe banai 😊❤
@geetabhosale6311 Жыл бұрын
खुप छान आजचा विषय होता. आशू जी
@100purereaction Жыл бұрын
🙏
@अन्नपूर्णाकेट्स Жыл бұрын
दीदी सकारात्मक विचार तूझे खूप छान वाटलं
@jayshreemhalskar134 Жыл бұрын
अगदी साधि आहे बाणाई पण खुप गोड आहे
@DipaliHirve-lb5gz Жыл бұрын
Ho amchyakde asch aasthi dhanger ahe mala mazi jath khup avdthe tich nahi maz gav shejari ahe amche pn 70 mendhya ahet
@deepaksakale1752Ай бұрын
Very nice ofsarvation àbout banai
@sanjayapaunikar48457 ай бұрын
Kharach banai chi Kamal aahe kiti anandat aste banai saglyanchi aavadti God bless you
@kusumghorpade62054 ай бұрын
खरच खूप छान आहे बानाई आणि अर्चना पण 🎉🎉
@surajdhaigude6691 Жыл бұрын
Banai 👌👌
@santoshsarode99464 ай бұрын
अभिमान आहे धनगर असल्याचा❤
@yvvrangoli Жыл бұрын
Mast Tai
@santoshhake3599 Жыл бұрын
I appreciate to 100℅ pure reaction❤❤❤
@100purereaction Жыл бұрын
Thanks
@sanjayshinde8388 Жыл бұрын
Khup chan Tai👌👌👌🙏🙏
@satishrajepandhare2440 Жыл бұрын
जय मल्हार
@sumitrawagh7416 Жыл бұрын
बाणाई मला खूप आवडतात
@rohinivekhande54272 ай бұрын
खरंच ताई छान विडिओ केलात, 👌🏻👌🏻.
@gaming_-_gangster Жыл бұрын
Mla pn khup banai tai aavdte
@appag5252 Жыл бұрын
Khup chan tanche rojach video bagto
@sakshii6242 Жыл бұрын
मलाही बानाई खूप आवडते
@nitindeshmane774 Жыл бұрын
लई ऊशीरा कळल😊😊😊😊
@pratikkale8895 Жыл бұрын
❤❤❤
@suniljadhav-po5im Жыл бұрын
🙏
@varshadesaihituluffy Жыл бұрын
एकदम original concept.khup chaan
@sunitaborade2176 Жыл бұрын
आम्हाला खूप आवडते बानाई
@aanandanayakwadi9938 Жыл бұрын
❤🎉🎉
@sangitabhangade4013 Жыл бұрын
मला तर बाई आवडतेच ताई पण त्याचं सर्व कुटुंब च खूप छान आहे ❤
@100purereaction Жыл бұрын
👍❤️
@tatanvastadvastad8146 Жыл бұрын
बानाताई आदर्श महिला
@dipakmalgunde1637 Жыл бұрын
खुप छान ताई
@roccorambo Жыл бұрын
Wow very nice video tai
@SaasBahu-k3u Жыл бұрын
Tai vinayak bhansave rost plz
@lalitawaghewaghe2043 Жыл бұрын
सुंदर बानाई👌👌👌👌
@rekhapatil3232 Жыл бұрын
Tai tu BANAI CHA subject ghetalas 🎉🎉mala khupach anad zala
@deepti8106 Жыл бұрын
Garadarachi ijjat kadun, paisa kamavnya peksha banai cha aadarsh gyava. Kast karun kami paishat sukhi samadhani aani sarv family la Dharun chalave