बाणाई खरच हुशार आहे. तीन दगडांच्या चुलीवर वाऱ्यावादळात ती स्वयंपाक करते त्याची सर बंगल्यातल्या पंचपक्वानास नाही.
@nirmalasanas217821 күн бұрын
किती छान केली भाजी सगळे कसे आनंदी असतात राग रुसवा नाही आहे त्या त समाधान मानता आनंदात राहू न समाधान मानता धन्य आहे तुम्हाला
@shailakasar9821 Жыл бұрын
❤ केळफुलाची भाजी खूपच छान केली बाई बोलणं पण छान बोलतात गोड वाटतं ऐकायला खूपच छान आहे भाजी भाजी खूपच छान दिसते खायला घेतल्यावर खूपच छान धन्यवाद
@gulabshaikh6831 Жыл бұрын
पहिल्यांदा पाहते केळफूलाची भाजी पण बाणाईन बनवली ती खूपच चविष्ट झाली असेल 👌👌👌👌
@kusumsatav10884 ай бұрын
पहिल्यांदा पाहते केळफुलाची भाजी. खूप छान बनवली बाणाईने
@RupeshJadhav-ho1yh Жыл бұрын
आयुष जगाव तर तुमच्या सारख छोट्या-छोट्या गोष्टीत सुख शोधणारी तुम्ही मानस तुमच्या जगण्याला सलाम आहे .
@labhkeny Жыл бұрын
❤
@गणेशदेवरूखकर Жыл бұрын
अगदी खरंच 👌👌❤❤
@jayashrihomkar72453 ай бұрын
खुपच छान आहे भाजी
@pratibhabarde3666 ай бұрын
Banai che swatache hotel asave khup chhan menu khayla miltil
@shubhangisule729411 ай бұрын
एकचनंंबर झाली आहे भाजी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙂❤🌹🍫
@vrushalikhondre51012 ай бұрын
Banai you are great
@शंभरटक्केभावा10 ай бұрын
खुप सुंदर..महाराष्ट्राची खरी संस्कृती तुम्ही जपत आहात.खूप खूप शुभेच्छा
@sushmashete7396 Жыл бұрын
खरचं बानाई तू सुगरण आहे खूप छान दाखवली केळफुलाची भाजी मी पण कधी केली नाही आता करुन पाहणार आहे धन्यवाद सिध्यूबाळा विडीओ बनवला त्या साठी
@ashaparmar9382 Жыл бұрын
Khupach Mast bhaji bnvali 👍👌😋
@sharmilajuvekar92617 ай бұрын
बाणाई तुला माझा खरोखर सलाम. तू अन्नपूर्णा, लक्ष्मी आहेस. इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये हसतमुख राहून, आनंदाने संसार करून इतका चविष्ट स्वयंपाक बनवते आणि तेही न कंटाळता. सिद्धू तू खरोखरच नशीबवान आहेस की तुला अशी पत्नी लाभली. तुमच्या संसाराला माझ्या खूप खूप शुभेच्छा.
@deepmalashinde3332 Жыл бұрын
Mi pan karun pahnar banai vahini hi bhaji 👍👍😊
@sandeepkachwe40669 ай бұрын
होय खूप छान आहे.हे जीवन सुंदर आहे
@lataadhangle7481 Жыл бұрын
म्युझिक खूप सुंदर दिलेली आहे मला तर खूप आवडली
@kanchansrecipies5120 Жыл бұрын
बाणाई माऊली नमस्कार किती मेहनत करतेस ग ,दमंत असशील हो ,किती आनंदि असतेस ,तुमची सगळ्यांची मेहनत बघून मन भरुन येतं हो खरी सुगरण आहेस हो तु ,तुझ्या सारखं मी बनवते कधी कधी पण तुझा हातची सर कशी येणार ,असं वाटत धावत याव तुला भेटायला ,कधी होईल का ग आपली भेट भाऊ तुंम्ही पण किती मेहनत करता आणि आनंदी असता असेच सगळे मिळून मिसळून रहा कायम ( जे हल्ली फार कमी बघायला मिळंत हो) भाऊ आपलं बोलण अगदी मस्त मस्त हो 😊 सगळ्याना माझा नमस्कार 🙏 कांचन रानडे डोंबिवली
@rekhaparekar3918 Жыл бұрын
खूपच छान वाटलं. केळफूल ची भाजी एकदम भारी बनली आहे. व्हिडीओ आवडला.
@deepagirolla3234 Жыл бұрын
लय भारी चविष्ट बाळु मामाच्या नावे चांगभलं सागर खूप गुणी बाळ आहे
@anitakinkale7880 Жыл бұрын
शिक्षण नसलं तरी संयपाक किती छान बनवते बाणाई ते पण साधा आणि सोपा खरच धन्य आहे बाणाई.
@abasahebauti6216 Жыл бұрын
ताई सुशिक्षित महीला स्वयंपाकात तरबेज त्यांना फक्त बाहेरून पार्सल मागायची सवय असते. अशिक्षित महीलाच सुसंस्कृत असतात कारण त्यांच्या डोक्यावरचा पदर कधीच खाली पडत नाही. विशेष म्हणजे पाटावरवंट्या वरचा त्यांच्या हातचा स्वयंपाक खायला लई च भारी लागतो. अगदी ढाब्यावर पण नाही लागणार
केलफुलाची भाजी खूपच छान ह्या भाजीला खूप वेळ लागतो तयार करायला नीट करण्या पासून ते shijeparnt लय भारी banai आणि दादा पण मदत करू लागले ते पाहून खूप बर वाटल 😊
@rohidaschaudhary20229 ай бұрын
बाणाई ताई म्हणजे साक्षात अन्नपूर्णा
@shalinipawar33664 ай бұрын
खूप छान दिसते भाजी बाणाई
@radhaujed63645 ай бұрын
केळीच्या फुलाची भाजी खूप छान बनवली ताई तुमच्या माझ्या सगळ्यात छान छान आहे
@abhilashkumar9215 Жыл бұрын
Mst paiki bhaji . Banai tai tumhi no I very nice blog 👌👌
@varshahirlekar36637 ай бұрын
Mast ch bhaji banavli banai tu ❤❤
@vitthalvajeer8019 Жыл бұрын
🌹🌹🙏🙏🌹🌹 जय मल्हार दादा 💐💐 खुप छान भाजी होत आहे,👌👌
@raneusha Жыл бұрын
आम्ही तळकोकणात हो भाजी मालवणी मसाला आणि काळे वाटणे घालून करतो. शिजवण्याची पद्धत आधीच! याच्या बरोबर नाचणीची, तांदुळाची किंवा चपाती बरोबर खातो. तुम्ही पण खूप छान भाजी केलीत बनाई ताई!!💕
@deepalishelar6074 Жыл бұрын
बानुताई भाजी खूपच छान मी नक्की करून पाहिल धन्यवाद ताई🌹♥️
@rohittupsundar6455 Жыл бұрын
Mastpaiki recipe lay aavadli mala tar 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@रेखाननवरे Жыл бұрын
❤बानाई ताई खूप कष्टाळू आहेत ❤❤❤
@SugandhaGujar-lz2hz4 ай бұрын
खूप छान आहे जेवण
@poojaprasade5258 Жыл бұрын
खुपच सुंदर विडिओ 👌 बाळूमामाचा चागं भल🙏🙏
@shobhagaikwad9778 Жыл бұрын
खूप छान बाजी आणि तुम्ही सगळे
@kartikishinde4891 Жыл бұрын
बानाई खूप हुशार आहे.
@rekhasawant9322 Жыл бұрын
आमच्या इकडे पण अशीच भाजी बनवतात पण चिंच गूळ घालतात पण तुम्ही ही खूप छान बनवली
@pradnyajathar59727 ай бұрын
असं वाटत दान करायच तर ह्यांना करा .आवश्यक गोष्टी भांडी ,जेवणाची ताटं,पळी ,पातेले ,मोठे चमचे .गरम कपडे,धान्य,किराणा व सुंदर पुस्तकं.ईत्यादि .
@ashakhachane2734 Жыл бұрын
या बोलण्या वर या जगण्या वर शतदा प्रेम करावे. छोट्या गोष्टींमध्ये आनंद कसा शोधावा हे आम्हांला शिकविता दादा व बाणाई आपण आम्हाला नव नवीन रेसिपी पण बघायला मिळते व मी तसेच बनवून पण बघते. केळीच्या फुलांची भाजी पहिल्यांदा बघीतले ते मिळाले तर नक्कीच भाजी पण बनवून खाणार. सल्युट बाणाई❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@latagole8582 Жыл бұрын
बाणाई ताई खुप छान बनवली केळ फलाची भाजी
@amrutaukarande91266 ай бұрын
Waw ❤
@samrudhigurav8761 Жыл бұрын
ताई तुम्ही रेसिपी खूपच छान 👌 दाखवता . पाहून तोंडाला पाणी सुटते. ताई तुझे खूप खूप धन्यवाद
@jayashreekaware3359 Жыл бұрын
खूप छान झाली भाजी❤❤❤❤
@varshathorve9830 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ. मस्त केळफूलाची भाजी ... 😋😋
@RajanPandit-iv1kt Жыл бұрын
एकच नंबर भाजी 👌👍
@asmitamane8348 Жыл бұрын
बाणाईताई किती छान असतात तुमचे ब्लाॅग.खरोखरच निसर्गातील जीवन जगताय.हे सोप नाही.खुप खडतर आणि कष्टाचे आहे.मी आपले सर्व व्हिडिओ बघत असते.इतक्या कष्टात सुध्दा सगळ आनंदाने करता.नेहमी उत्साही व हषरा चेहरा असतो.आपण खर्या अर्थाने अन्नपूर्णा आहात.व महिलांसाठी सेलीब्रेटी आहात.कारण सर्व सुविधांमध्ये सुध्दा हे सर्व शक्य नाही.खरच आपल्याला व सिध्दू भाऊना व सर्व परिवाराला सलाम.असेच आनंदी रहा व आपण खर्या निसर्खाचे दर्शन घडवून इतरांना पण आनंद देताय.खर धनगरी जीवन किंवा मेंढपाळांच जीवन या निमित्ताने पहावयास मिळाले.धन्य आहात तुम्ही. बाळुमामाच्या नावान चांगभल.
@miniacharlaxmifashonworld Жыл бұрын
बानाई ताई चे"जोडवे"खूप सुंदर आहेत😊
@sushmavartak169 Жыл бұрын
मस्त विडीओ केळफुलाची भाजी आणि भाकरी
@pratibhabarde3666 ай бұрын
Kuthe shikli banai itke sundar menu banvayla? 👌
@suvarnasable6728 Жыл бұрын
वहिनी केळीच्या फुलांची भाजी मस्तच भन्नाट रेसिपी बनवली बघूनच पोट भरत वहिनी तुम्हाला कोणत्याही भाज्या सहज बनवता सुगरण आहे. तुम्ही कोणताही रेसिपी हसतमुख बनवता त्यामुळेच जेवण चविष्ट होत. 👌👌👌👌👍👍Video खूप छान वाटला 👍👍
@sheetalpradhan3156 Жыл бұрын
Banai khupch Chan bhji banality nehami hastmukh aste.mala tumchi khupch kalji vatat rahate ratri sap ,kankhjura aala tar Kay karat astil?
हाके दादा बाणाई ताई नमस्कार आज केळ फुलाची भाजीखूपच छान बिचकुले मामांनी पण केळफुल सोलायला खूप छान मदत केली बाणाई ताईला रोज खूप छान छान भाज्या बनवून खातात तुम्ही खरंच लय भारी वाटतं तुमचं व्हिडिओ पाहून आमच्याकडे नाही केली किती केळ फुलाची नपहिल्यांदा बघितली तुमचीरेसिपी खरंच छान बनवली भाजी किसनराव अर्चनाताई सागर सर्वजण खूप आनंदी राहता तुम्ही सर्व एवढ्या पावसात खूप थंडी आहे बाहेर तरीही उघड्यावर कसे काय जमते तुम्हाला खरंच खूप कष्ट आहे तुमची तुमच्यासारखे तुम्हीच पण एक समजते एवढे दिवसभर काबाडकष्ट करून सुद्धा कोणाच्या चेहऱ्यावरती थकवा अजिबात दिसू देत नाही तुम्ही सलाम तुम्हाला सर्वांना❤
@anitakolhe785310 ай бұрын
Mala aajach mahiti zale ki phulachi pan bhaji bante banai sugranila thanks
@kundlikambhore5889 Жыл бұрын
तुम्ही येवढ्या मोकळ्या जागेत साप विंचू याची भीती न बाळगता किती आनंदाने राहता खूप कमाल आहे बाळू मामा च राहतो तुमचं रक्षण करायला बाळू मामा की जय खरच खूप कमाल आहे
@seemashirake725810 ай бұрын
खरोखर बानाई तू अन्न पूर्णा आहेस. तुझ्या हातचं जेवण म्हणजे अहो भाग्य, तुला खूप खूप शुभेच्छा 💐🌷🙏
@geetatayade1097 Жыл бұрын
बानाईला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@ashascookingnvlog6114 Жыл бұрын
बानाई ताई सुगरण आहे मस्त जोडी आहे
@ashwiniaaglave8130 Жыл бұрын
खूपच मस्त झाली आहे भाजी❤😍👌 खरंच बानाई ताई तुम्ही खूपच सुगरण आहात❤❤
@sureshpawar613 Жыл бұрын
केळफुलाची भाजी आमच्या घरी पण करतात अगदी अशीच आणि खूप खूप छान लागते
चुलीवरील जेवणाला इतर कश्याची चव येणार नाही त्यात बाणाई ताईने बनवले आहे म्हणजे अप्रतिमच झाले असणार कारण जेवण बनवणलरा किती प्रेमाने जेवण बनवतो यामुळे त्या जेवणाची चव कईक पटीने वाडते.
@tarabaiavhad7668 Жыл бұрын
चांगली झाली आसल भाजी बाजरीची भाकरी ईकडे तोंडाला पाणी आले आहे
@vandanamahalle4924 Жыл бұрын
बाणाई अग जेवण झाल्यावर सुध्दा तोंडाला पाणी सुटले.खूप दिवसांपासून केल्फुलाची भाजी शोधत होते. पण तुझी भाजी अप्रतिम दिसते आहे.❤❤
@misalshrikant2172 Жыл бұрын
भारीच 🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@latanaik7628 Жыл бұрын
Khup chan recipe tai👌👌😋😋
@bharatmahamulkar3954 Жыл бұрын
हि वहिनी नी भाजी बनवली खुप छान मला माझ्या आईची आठवण आली ती पण अशीच बनवायची भाजी एक नंबर वहिणी आज माज्या आईने बनवली असेच वाटले ❤
@kunaljadhav9056 Жыл бұрын
Nehami pangtine j 1 karata pahun khup chan vatt 👍
@swati5830 Жыл бұрын
बानाई ताई खूपच कष्टाळू आहेत. 🙏
@rameshnarayankale3735 Жыл бұрын
लवकरच आपला चॅनेल अडीच लाखांचा टप्पा पार करणार आहे. सिदुभाऊ आणि परिवारास खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि मनापासुन अभिनंदन
@ashakamle5646 Жыл бұрын
खुप छान केली भाजी बानूवहीनी सुगरण आहे त 🌹🌹🌹🌹👌👌🍫🍫
@abdulshaikh4955 Жыл бұрын
एकच नंबर
@vishnugaikwad5615 Жыл бұрын
Chan video Banai Dada
@vitthalbahire5936 Жыл бұрын
Very nice number one
@pushpashedge2014 Жыл бұрын
शेतीत कष्ट असतात
@rajashreemarkad6548 Жыл бұрын
Chan kelfulachi bhaji
@snehalt4548 Жыл бұрын
Lay bhari 👌👌👌👌👌👍👍 🌹🌹🌹🌹🌷🌹🌷🌹
@nathukambale2048 Жыл бұрын
मला तर वाटते की तुमच्या बरोबर जेवायला बसाव, हे श्रेय बनाई जातय, अभिनंदन
@reshmasathe5044 Жыл бұрын
ताई तुमची आजची रेसीपी बघून मला माझ्या आत्या ची खूप आठवण आली, खूप छान