बाणाईच्या खास टिप्ससह चुलीवरील खमंग वडापाव व लाल चटणी रेसिपी | Vadapav Recipe | BanaisRecipe BanaisRecipe #vadapav #vadapavrecipe #banaisrecipe #वडापाव #वडापावरेसिपी #siduhake #food #dhangarijivan
Пікірлер: 272
@tanujamahadik75674 күн бұрын
लाखो youtubers लाखोचे सेट उभारून रेसिपीज दाखवतात , पण बाणाईची रेसिपीज नंबर एक ❤
@amrutajoglekar-hj1gy4 күн бұрын
गैस नाही, प्रेशर कुकर नाही, मिक्सर नाही, पण बाणाईचा उत्साह..... कौतुक वाटतं. नशीबवान आहेत घरची माणसं. ❤
@anandmk29023 күн бұрын
बानाई तुंम्ही पन खा, वडापाव इतकी मेहनत घेतली असून तरीही सर्वांला अगोदर दिला,,, कित्ती ते निःपाप निःस्वार्थ मन आहे, बानाईंच , ,,, अन्नपूर्णा मातेला मनापासून वंदन - मी आनंद क्षीरसागर
@AjitOak-il7tv4 күн бұрын
वडापाव बनवणार म्हणून शाळेतून मुलं धावत आली बघून आमच्या लहानपणाची आठवण झाली. आम्ही ही असेच यायचो घरी. बेस्ट व्हिडियो. 👌👌🙏🙏
@dhangarijivan4 күн бұрын
🙏🏻
@seemapatil24494 күн бұрын
चुलीच्या भिंतीला खूप छान डिझाईन केली आहे, खुप प्रसन्न वाटते 👍वडापाव चटणी तर खूपच छान 👌
बाणाई मस्त गृहिणी आहे सर्व परिवाराला धरून आहे एक गुपित आहे त्यामागे । सासू व नवरा तिच्या पाठीशी आहेत
@mulanimumtaj41214 күн бұрын
मेहनत घेतली तर खायला मिळेल हाँटेलमध्ये पण असे वडापाव व चटणी मिळणार नाही खूप छान बनविले बानाईने वडापाव परंतु चटणी एक नंबर तोंडाला पाणी सुटले ❤❤❤🎉🎉
@muk-m5t4 күн бұрын
सारखे मुलांना वेगळे काही ना काही खाला भेटते आज छान पाव वडे बनवले ताईने छान खुपच छान 👌👌👌❤❤❤
@piyusalve58004 күн бұрын
कष्ट करून जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे हाके परिवाराकडून शिकावे मस्त वडा पाव पार्टी एन्जॉय केली व्हिडिओ खुप छान शुभेच्छा ❤
@ashashingare96422 күн бұрын
आनंदात कुटुंब ठेवणारी बाणाई ताई सर्व काही तुमच्याकडून शिकावे
@parvatipalyekar39834 күн бұрын
बाना मस्त रे तु सुगरण पण लक्ष्मी पण नशीब बलवत्तर आहे तुझा मालकाच अशी कारभारीण मीळाली ❤
@aashlatawaman30634 күн бұрын
लय भारी वडा पाव, सुगरण आहे बाणाई,खरच
@srushtibhagwat25454 күн бұрын
सर्वगुणसंपन्न... बानाई....❤❤
@beautyqueen28334 күн бұрын
टेस्टि वडापाव माझा फेवरेट मला दोन वडापाव लागतात खायला त्याशिवाय मन भरत नाही फार छान बनवला बानाई ने वडापाव 🥲👌
@fatimanadaf53033 күн бұрын
तू लक्ष्मी तू अन्नपूर्णा तू माऊली तू सर्व काही, सर्व कुटुंब समाधानी
@vandanahiray35614 күн бұрын
एकच नंबर वडापाव बाणाई. खरंच सुगरण आहे बाणाई. 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
@ashashingare96422 күн бұрын
बाणाई तर सुगरण आहेच पण सर्व कुटुंबाला आनंद ठेवणारी माऊली आहे❤❤❤
@STROMERJP4 күн бұрын
सागर दिसत नाही बाकी वडापाव 1नंबर🎉🎉
@maliniwani2073 күн бұрын
एकच नंबर वडा पाव🎉🎉
@sangitadeore44263 күн бұрын
एकच नंबर वडापाव बघूनच तोंडाला पाणीच आल
@pratimaprabhu32243 күн бұрын
Banai tsicha vadapav ek number 👌👌👏👏👍
@priyagaikwad40334 күн бұрын
खूप मस्त वडा पाव किती जीव लावून बनवलं, 👌👌👌
@sushamamanore63194 күн бұрын
Baburao is so shy vada paav recipe khoopach chan😊
@rasikagovande2740Күн бұрын
मी पण याच पद्धतीने वडापाव करते मसाला तळून घेतल्यामुळे वडा टेस्टी होतो.छान आहे वडापाव व चटणी.
@maharuraundal54384 күн бұрын
खूप छान बनवला वडापाव खरंच सुगरण आहे बाणाई सर्वांना करून खाऊ घालण्यात खरा आन द असतो खरच तुझे अभिनंदन बाणाई सर्व रेसीपी तू मन लावून वाटून घाटून चविष्ट आणि आनंदाने बनवते
@suvarnasable67282 күн бұрын
वहिनी नहेमी घरतल्याचा खुप विचार करते सर्वांचा विचार करून आनंदाने पदार्थ करून खाऊ घालणार मुलाचं आनंद बघुन खुप भारी वाटल वहिनी खरचं अन्नपूर्णा आहे.🙏🙏👍👍
@manishawagh47493 күн бұрын
हाताची आग नाही का होत बाणाई किती तिखट मिरची असते ही .❤❤
@ShaakuntalaShankarRajput3 күн бұрын
आगदि मनापासुन बनवाता बनाताई नेहमी खुश धन्यवाद ताई ❤❤❤❤❤🎉🎉
@meenawaghmare31522 күн бұрын
खुपच मस्त रेसीपी बघतानाच तोंडाला पाणि सुटले❤
@samchaure88964 күн бұрын
लयभारी वडापाव ❤❤🎉🎉👌👌😋😋
@rekhapawar38354 күн бұрын
वाव खूपच छान👌😋बनाई ताई एवढ्या मेहनतीने सगळे पदार्थ अगदी जीव ओतून बनवतात आणि म्हणूनच ते सगळे पदार्थ अगदी रुचकर आणि एक नंबरच होतात
@shailalande41503 күн бұрын
चुलीच्या भिंतीला खूप छान डिझाईन केलेआहे खूप प्रसत्र वाते 👍वडापाव चटणी तर खूपच छान 👌🏻
@vaishalitanksali42793 күн бұрын
लक्ष्मी ,सरस्वती ,अन्नपूर्णा यांचा वरदहस्त लाभलेल्या बाणाईला व तिच्या कुटुंबाला सुख समाधान व यश लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. फक्त एकच विनंती आहे कोणताही तळणीचा पदार्थ केल्यावर तो वर्तमान पेपर वर ठेवू नये सुती कापड किंवा टिशू पेपर वापर करावा आरोग्याच्या दृष्टीने वर्तमान पेपर ची शाई तेलामध्ये मिक्स होऊन ते अन्नपदार्थांना घातक आहे इतकेच माझे सांगणे आहे .
@anitasalunke94033 күн бұрын
खुप छान वडापाव, चटणी. मस्तच बेत केला बाणाई ने 👌👌
@mangeshchavan73243 күн бұрын
हाय बानाई वहिनी खूपच छान वडापाव
@SonaliKolpe-s3p4 күн бұрын
खूप छान बानाई
@archanadandekar65834 күн бұрын
जय श्रीराम,मस्तच बनवलेत बाणाईने वडे चटणी!घरचे सगळे खुष!
@dasrathpokharkar27712 күн бұрын
Lai bhari banai tai
@pushpashinde57374 күн бұрын
Lay Bhari Vada pav 😇😇😇.Banai Khup Shundar 👌👌😊😊
@sonalitupe59693 күн бұрын
Khup chan banae माऊली
@SureshThakre-yk4ge4 күн бұрын
बानाई माऊली आपण मुलांसाठी खूपच छान वडापावची पार्टी केली
@sandipdhamal23513 күн бұрын
बानायीने 1 नंबर वडापाव बनवलाय.. आम्हाला पण बघून खावसा वाटतोय...खूप छान. वडापाव बनवणारे पण येवढे मसाले टाकत नसतील येवढे सर्व पदार्थ आहेत त्या वडापावमध्ये.
@rekhaparekar39184 күн бұрын
बाणाई वडा पाव मस्त बनवले आहेत.
@suhasrajopadhye50913 күн бұрын
घरातली लक्ष्मी छान तरच घर छान असतें घरातील बाईवर सगळे कुटूंबाची एकत्रपणा सुख वैभव असतें ती समाधानी तर घर श्रीमंत आणि सुखी
@ratnaprabhashinde25102 күн бұрын
Khupach chan wadapav
@Memes.World.92 күн бұрын
Khupch chan 1 num
@rajashreemhatre39484 күн бұрын
Great great great Banai
@SangitaPatwardhan3 күн бұрын
खूप छान रेसिपी आहे वहीनी आजची
@pratibhabarde3663 күн бұрын
Mast vada zala 👌
@macchindravarpevlogsКүн бұрын
छान आहे रेसिपी वडापाव ची
@GodhavariChaudhari4 күн бұрын
वडापाव छान चटणी एकाच नंबर बानाई खुप हुशार आहे 👌🏻👍🏻🥰
@pallavijadhav83622 күн бұрын
खुप छान वडा पाव
@sunitagore721 сағат бұрын
खुप छान वडापाव ❤
@muniraatar84183 күн бұрын
खरंच ताई तुम्ही खूप नशिबवान आहात...पतिची साथ... घरातील सर्व सदस्य... मिळून मिसळून आनंदाने राहतात यामध्ये च जीवन आनंदमय सुखमय आहे... सर्व कुटुंब छान आहे..तुमचे व्हिडिओ पाहून मन प्रसन्न होते सकारात्मक वाटते... बाणाई ताई तुमच्या सर्व रेसिपीज खूप छान असतात...❤❤❤👌👌👌👍👍👍
@priyankajadhav65764 күн бұрын
Banai sugaran aahe❤
@amolnandrekar79793 күн бұрын
Ek number Dada 👍👍👍👍
@AnkushBhagat-jh8xs3 күн бұрын
खूप छान माऊली जय हरी❤❤❤
@nitinkavankar30452 күн бұрын
लय भारी वडापाव
@palavibhogale68463 күн бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🥰 छान वडापाव लहान मुलांना किती आनंद झाला😊😊मस्त विडियो🥰
@user-zb1ii3tw7b3 күн бұрын
बाणाई वडापाव छान झालेले दिसतो
@JyotiMahamunkar-jm8wr4 күн бұрын
बाणाई खरोखर तु हाके घरची लक्ष्मी आहेस. तुला कशाचा कंटाळा नाही सगळ कस हसत मुख करतेस.मला तुला भेटायची खुप ईच्छा आहे .मी भोसरीला रहाते.
@user-je9wc3nv1e4 күн бұрын
एक नंबर
@BabasahebRandive-zl2ep4 күн бұрын
लय छान झाले वडापाव पार्टी बाणाई दादा❤❤
@manishabodhe14662 күн бұрын
खूपच सुंदर ❤
@KalpanaVirkar-w5e4 күн бұрын
खुपच छान वडापाव चटणी पण खुप छान केली ❤🎉
@mohinibhalekar1234 күн бұрын
भारीच वडापाव
@geetakavhale33744 күн бұрын
😋👌 लय भारी 😋😋🙏
@RohiniDoke-ge8bc4 күн бұрын
खुप छान बनवला ताई वडापाव
@kavitanigade37284 күн бұрын
Hi banai Tai mast vada pav ekach number 😋😋🥰🥰🥰🥰🥰🙏🙏
@nileshtambe59742 күн бұрын
Baburo lai bhari ye rav
@kusumsatav10884 күн бұрын
छान बनवला वडापाव 👌👌
@VaishaliLole-on8xo4 күн бұрын
खुप छान बनवता
@sandhyadhote12463 күн бұрын
वड़ा-पाव खूब च छान आणि परिवार तर कासी विचारू नका परिवार एक साथ राहते❤
@user-ex3be3sz8v4 күн бұрын
Master Chef 👨🍳 Banayi... ❤
@neelimadadape1683 күн бұрын
खूप सुंदर वाटत तुम्हाला करतांना बघून.
@AshaYadav-bg6xx4 күн бұрын
रोज विडिओ टाकत जा छान वाटत पाहयला
@VaijayantiParadeshi-gd7lw15 сағат бұрын
वा खूपच छान वडापाव वर्षा ठाकुर कळमनुरी
@anitakad1231Күн бұрын
खुप छान ❤❤
@sachinsapkal73624 күн бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@MadhaviRewale-p3f4 күн бұрын
आम्ही ठाण्यावरून बोलतोय वडापाव रेसिपी एकदम मस्तच आहे
@dhangarijivan4 күн бұрын
🙏🏻
@mokindalad353 күн бұрын
आम्ही परभणीकर,रोज आपल्या सोबतच आसतो.आसच वाटतय.
@vanitaraikar79714 күн бұрын
बाणाईचे खुप कौतुक करावेसे वाटते तिला वेगवेगळे खाण्याचे प्रकार बनवुन घरातल्या सगळ्यांना खाऊ घालणे खुप आवडते खरच सुगरण आहे बाणाई ❤❤
@vijayadeshmukh92314 күн бұрын
Khupch chhan kharokharch
@gokulkandalkar22004 күн бұрын
Khup Chan dada
@abidakazi25624 күн бұрын
मस्त वडापाव एक नंबर च
@vatsalazende82563 күн бұрын
बानाईला रेसिपी बनवायला खुप आनंद असतो घरचे सगळे नशीबवान आहे त
@priyagurav8804 күн бұрын
Agale janam me mujhe banai aur sidhu dada ki beti banana he kitne khush honge wo bache and sagar ka naseeb jo badi ma se itna pyaar milta ho.. 🙂
@latasapkal52024 күн бұрын
बाणाई खूप छान सुगरण आहे
@jaydassinare46704 күн бұрын
मस्त ताई रेसिपी लवकरच कोकणा मदे या मी तुमचे सगळे व्हिडिओ पहा ते मी पनवेला राहते
@devsolat4 күн бұрын
नमस्कार... 🙏🙏🙏एकच नंबर... 👌👌
@poonamniraj28614 күн бұрын
Nice recipe ❤❤❤❤
@shantasapkal4 күн бұрын
❤ khup chhan 😋😋👌👌
@ajayshirke77884 күн бұрын
जगात भारी बाणाबाई ताई ची रेसिपी 😋😋😋🤤
@aagamerz57642 күн бұрын
खूप छान
@shakuntaladeshmukh79932 күн бұрын
Khup bhari sugaran 1 number tondala pani
@anitamali39734 күн бұрын
खूप छान वडापाव रेसिपी❤❤
@shobhamukundbhosale4 күн бұрын
बानाईवडापाव सेंटर हाके वस्ती खूप छान ताई ❤❤❤
@supriyamohite16004 күн бұрын
वाव बाणाई खूप छान वडा पाव मस्त आज मुलांची मजा 😂😂 विकत चे वड्या तळताना तेच तेच तेल वापरतात घरात केलेले खूप छान आणि पोटभर पण किती ही खा