बाणाई तुझा स्वभाव खूप छान आहे, घासातला घास दिलास बाळू मामांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी ❤
@maliniwani2074 ай бұрын
बानाईची सवय🎉 खुप चांगली आहे, स्वताला भाकर नाही राहीली तरी चालेल ती नेहमी दुसर्याचा वीचार करते बानाई साक्षांत अन्नपूर्णा आहे, छान व्हिडिओ🎉🎉
@kiranpatil19734 ай бұрын
गेली सांगून ज्ञानेश्वरी, माणसा परिस मेंढरं बरी. ❤
@mulanimumtaj41214 ай бұрын
हाके भाऊ तुमच्या परिवारात खूप एकोपा आहे ज्याचा हातात जे काम पडते ते करत आहेत कसला राग मत्सर द्वेष गर्व नाही जे काम करतात ते आनंदाने करतात हिचं तर बाळु मामाची पुण्याईने चांगले आहे ❤❤❤❤🎉🎉
@sunitakulkarni43094 ай бұрын
बाणाई तुमी कमी दयाळुय आहे कीतीतरी गुण तुमच्यात चांगले आहेत करावे कवुतुक कमीच आहे सलाम तुला आणि दुसरे म्हणजे तुमच्या मुलाला चांगले शिक्षण द्या तुमच जे कष्ट केले आहे ते त्याच्यां नशीबात नको❤
@Rahulghugarevlogz4 ай бұрын
बानाई च मन खुप मोठं आहे.घासातला घास सर्वांना मिळून खातात❤
@anandikolkar59644 ай бұрын
बानाई तुमच्या मुलांची ओळख करुन दया. धन्यवाद.
@SadhanaMetkari4 ай бұрын
बाणाई साक्षात अहिल्याबाई गुणवान संपन्न आहे ❤🙏🙏
@alexx_russo4 ай бұрын
बाणाई खुप मोठा मनाची. आहे पोटासाठी आणलेली भाकरी वाटुन खाली ❤🎉😊
@supriyadhavale58234 ай бұрын
Wa banaee शिकलेली नसताना पण विचार किती छान!!!
@SarikaJadhav-y4i4 ай бұрын
बाणाई वहिनी स्वयंपाकाचे व्हिडिओ रोज पाठवत जावा आणि रोज व्हिडिओ काढत जावा तुमच्या व्हिडिओचे आम्ही वाट पाहत असतो आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@vandanarasal37664 ай бұрын
कमी जेवण असल तरी बाणाईताई सवा॔ना प्रेमाने खाऊ घालते खुपच प्रेमळ आहे बाणाईताई
@NG-hj7zt4 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@SarikaJadhav-y4i4 ай бұрын
बाणाई वहिनी तुम्ही खूप चांगले आहात तुमचे मिस्टर पण खूप चांगले आहे तुम्ही मेंढपाळाच्या मागे किती चांगले राहता एकमेकांशी प्रेम करता खूप तुम्हाला सगळे आभार उपकार तुमचं मानतो आम्ही जे व्हिडिओ आम्हाला फार आवडतात आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पाहतो तुम्ही रोज
@piyusalve58004 ай бұрын
बाणाई चे मन खुप मोठें आहे सुंदर व्हिडिओ
@mayathorat21504 ай бұрын
खुप छान विडिओ आहे.वातावरण भारी आहे
@suvarnasable67284 ай бұрын
वहिनी खूप छान video 👌👌👍 अर्चना, किसण दादा त्यांची Video बघताना आठवण होते. नेहेमी Video मध्ये दिसायचे 👍
@anuradhadeshpande36063 ай бұрын
Khuapch Chan Aahe Banayi❤😂🎉❤
@GAMER_141184 ай бұрын
लय भारी बानाई मी वाट बघत होते व्हिडिओची
@NandaBhagat-kh6wd4 ай бұрын
अतिशय सुंदर व्हिडिओ रोज एक व्हिडिओ टाकत जावा ❤
@JyotiMahamunkar-jm8wr4 ай бұрын
निसर्ग सौंदर्य खुपच छान सिध्दु दादा.
@shobhanaik75584 ай бұрын
तुम्ही वृक्षारोपण करता.त्याचा पर्यावरनाला खूप फायदा..खरे वृक्षप्रेमी.वन्यजीव काळजीवाहू.
@NikhilGhutukade4 ай бұрын
Khup chan 🎉🎉
@nandajadhav-rn3fj4 ай бұрын
बाणाई खूप प्रेमल आहे ,👌👌❤️❤️
@prasadsalgar58853 ай бұрын
माझ्या आयुष्यात खरा धनगर भेटला
@yogitajadhavar70194 ай бұрын
किती का असेना पण वाटून खाण्याची सवय छान आहे ❤❤
@sumedhdabhade9564 ай бұрын
खूप छान video
@Saching007-b7i4 ай бұрын
तुमच जिवन खुप सुंदर आहे... कष्ट करून मस्त उघड्या अभाळा खाली चटणी भाकरी खावी आणि सुखाची झोप घ्यावी, जात धर्म भाषा याच्या पलीकडे एक जीवन आहे ते जीवन गावाकडचं आहे... खरंच गड्या आपुला गावच बरा 🙏🙏🙏
@nandajadhav77974 ай бұрын
बाणाई खूप छान सबाव आहे❤❤❤
@gajananghule85724 ай бұрын
Mi motewadi (Murti -modhave) madhe alo hoto. Tethil dongar lay bhari ahe mendhya charanya sathi. Mi Vidarbh(Buldhana ) madhil ahe ,amchya kadhil dongara madhe zad khup pramanat ahet .mazya kadh pan mendhya ahet.
@mangeshchavan73244 ай бұрын
हाय वहिनी नमस्कार खुप छान व्हिडिओ
@chandrakantshibe98594 ай бұрын
बाणुताई खुप छान आहात तुम्ही
@shailalande41504 ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत खूप छान 👌🏻
@LaxmiK-e8u4 ай бұрын
Nice caring 🌷
@surekhagode53514 ай бұрын
खूप छान व्हिडिओ
@madhurikulkarni64844 ай бұрын
कोल्हे लांडगे येतात सांभाळून रहा व्हिडिओ छान आहे बानाई ❤❤
@nirmala17354 ай бұрын
Banai tai majhi aai pan tumcya sarkhich aahe. ti pan swata upashi rahil pan aadhi dusryanna khayla dete . Khup dayalu aahet tumhi.
@BabasahebRandive-zl2ep4 ай бұрын
लय भारी❤
@sunilmohitemohite12904 ай бұрын
जय जिजाऊ ताई
@prafullatasorte52524 ай бұрын
Sidhhubhavu,mi एक subscribers आहे.mi तुमचे video नेहमीच Baghate.आता तुम्ही गावाकडे आला आहात. सागर तुमच्यात दिसतोय.पण बर्याच video मध्ये kisan_archana दिसत नाहीत.ते आता कुठे आहेत. Seema hostel madhye आहे.आई बाबा, biraji, sulu त्यांची मुले पृथ्वीराज meena दिसतात.तुमची दीपा,मयूर पण दिसतात.sarvanna पडून khup bare vatate. असेच सुखी,आनंदी रहा. Balumamacha तुमचे रक्षण करो.❤❤❤❤❤❤
@kalpanashinde93574 ай бұрын
खूप सुंदर आहे
@PadmavatiDivekar4 ай бұрын
Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻
@pushpashinde57374 ай бұрын
Lay Bhari Video Banai Khup Shundar
@yogeshkhairnar41464 ай бұрын
दादा तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
@sachinyt70084 ай бұрын
खूप छान😊😊😊😊
@vatsalazende82564 ай бұрын
तुमचे व्हिडिओ छान असतात
@anitabankar16464 ай бұрын
Khup chan aahe
@sarikakadam74854 ай бұрын
खुप छान❤
@ujjwalv59374 ай бұрын
खूप छान. ...🎉🎉
@SarikaJadhav-y4i4 ай бұрын
बाणाई वहिनी दादा रोज व्हिडिओ पाठवतो आता तुम्ही घरी आहात तुम्हाला लाईटीचा पण काय टेन्शन नाही सर्वोच्च व्हिडिओ
@SangitaPatwardhan4 ай бұрын
खुप छान वातावरण आहे वहीनी
@sachinshendage22594 ай бұрын
माझीच पहिली कमेंट आणि lick pn
@RameshUndre-s3s4 ай бұрын
खुप छान व्हिडिओ बानाई❤❤
@KirtiHambire-we9uw4 ай бұрын
Bhakari cha ghas Jo vatun khato tyala Dev kadhich Kami kart nahi 🙏🙏Banai 👌👌👍👍🙏🙏❤️
@sanjivanialadne50954 ай бұрын
Banai you are great
@sachinsapkal73624 ай бұрын
मस्त व्हिडिओ आहे ❤❤
@ramapokharkar34094 ай бұрын
बाणाई ताई खूप प्रेमळ आहेत आणि खूप विचारी
@GodhavariChaudhari4 ай бұрын
छान विडिओ सिद्धु दादा तुम्ही दोघे खुप हुशार आहे 👍🏻🥰👍🏻👌🏻
@kalyanraosonowane95874 ай бұрын
Kup chan video
@rameshnarayankale37354 ай бұрын
राम राम सिदुभाऊ, भारी परिसर आहे तुमचा. अगदी द्रोणात ठेवल्याप्रमाने. आज तुमच्या गावावरून एसटी बस ने जेजुरीला गेलो तेंव्हा पूर्वेकडे तुमचे पाच शिखराचे मंदिर दिसले. आणि डोंगर भाग छानच आहे.❤
@deepmalashinde33324 ай бұрын
Khup chan vedeio👌👌 banaie👍👍
@rupalinanaware63634 ай бұрын
First comment
@sandipkadam98134 ай бұрын
पहिली कमेंट् माझी वहिनी
@jyotsnamore1184 ай бұрын
Banai खुप खुप chan 🎉🎉🎉🎉
@Kalpana_patil274 ай бұрын
खूप छान व्हिडिओ गावात कडील शेतातले व्हिडिओ दाखवा
@rinasalunke44874 ай бұрын
Mst video bhau❤❤❤
@SuvarnaMhaske-h6v4 ай бұрын
गावाकडचे वातावरण खूप छान आहे भानाई ❤❤
@nandakeni22914 ай бұрын
Sundar ❤
@dnyandeochakkar4 ай бұрын
खुपच छान आहे
@jyotibachhav94504 ай бұрын
बाणाई ताई खूप मोठा मनाची आहे खूप छान😊
@anitababar98774 ай бұрын
Shri Swami Samarth. Dada tumchya kade paua kami aahe, aamhi kolhapur la rahto khup paus aahe ekade.
@RanjanaShelke-r2p4 ай бұрын
Khoob chhan video 👌👌
@aparnaamriite81554 ай бұрын
Shri swami samarth a😊
@sanjivanigaikwad83164 ай бұрын
खुप छान व्हिडिओ🎉🎉
@anantgawai4404 ай бұрын
खूप छान विडिओ नमस्कार
@shirishdhayagude81724 ай бұрын
मेंढ्याना पाणी पाजताना छान शिळ वाजविली ताई.
@vidhyapimple70034 ай бұрын
गावचं वातावरण छान वाटतं.❤❤
@seemabhosle1524 ай бұрын
Tumch gav khupch mast ahe
@sunitahiwale50194 ай бұрын
Khup chan 👌👌
@yogitabaste9724 ай бұрын
khup Chan
@mohanpukale74794 ай бұрын
जय अहिल्या जय जिजाऊ जय बालाजी👏👏👏👏
@PrashantLohnde4 ай бұрын
खूपच छान व्हिडिओ बनवता 🎉
@hemrajkhillari3044 ай бұрын
खूप छान ❤
@ashoktalekar23264 ай бұрын
खूप छान व्हिडीओ👌👌
@sakshichoukhande99924 ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड