शेतात पोहचल्यावर बानाईची मैत्रीण आली भेटायला, परिस्थिती पाहून त्यांना नवलच वाटले | sidu hake | banai

  Рет қаралды 185,522

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

Пікірлер: 166
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 Ай бұрын
बाणाई चा आत्मविश्वास खूपच उंचावला आहे। छान गप्पा मारत स्वागत केलं मैत्रिणीचं 😊
@pramilabichare18
@pramilabichare18 Ай бұрын
किती सुंदर बोलते बाणाई आणि किती माणुसकी आहे.... किती कौतुक करावे तेवढे कमीच आहे🎉❤किती ही काम असले तरी चेहरा कायम हसरा असतो अर्चना आणि बाणाई चा ... स्वयंपाक तर खुपच चवदार
@archanadandekar6583
@archanadandekar6583 Ай бұрын
जय श्रीराम, बाणाईने छान चहा करुन मैत्रिणींचे आदरातिथ्य केले,सागर पण छान खुष आहे ,मुलांबरोबर छान खेळतोय!
@saritadeshpande2678
@saritadeshpande2678 Ай бұрын
सागर किती गोड दिसतोय हसू किती निरागस आहे❤❤❤ मला खूप आवडतो सागर आता तुमचा वाडा कुठे आहे आज बनाई च्या घरात खूप पाहुणे आले छान वाटले❤❤
@vidhyapatil7083
@vidhyapatil7083 Ай бұрын
कुणीतरी कमेंट केली आहे अर्चनाला मुलबाळ नाही का तर मीच उत्तर देते सागर हा अर्चना चा मुलगा आहे😅 बाळूमामा ने त्यांना सर्वे कडून सुख दिली आहे🎉❤❤ बाळूमामाच्या नावानं चांगभलं
@vankteshgajre-cr5rf
@vankteshgajre-cr5rf Ай бұрын
व छान अभिनंदन असेच विडिओ पाहत जा
@SadhanaMetkari
@SadhanaMetkari Ай бұрын
मनात विचार आला आणि बाणाई ताई तुमच्या व्हिडीओ लिंक वर दिसला आणि खूप आनंद झाला सागर खूप छान दिसत आहे खूप छान बोलतो❤
@satishmore3840
@satishmore3840 28 күн бұрын
खासदार , आमदार खुप छान नावे आहेत, खरच खुप छान असतात तुमचे व्हिडेओ .
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Ай бұрын
नानीच्या इथे आलाय मंजे घरात आल्या सारखंच आहे. तुम्हाला नानिच्या घरातले खुप जीव लावतात तुम्ही आल्यावर त्यांना खूप भारी वाटत 👍
@JyotiMahamunkar-jm8wr
@JyotiMahamunkar-jm8wr Ай бұрын
बाणाई खरच तु किती प्रेमळ आहेस .तुझ कौतुक कराव तेवढ कमीच आहे .अर्चना पण खुप चांगली आहे .दोघी किती प्रेमाने रहाता .असच रहा .
@muk-m5t
@muk-m5t Ай бұрын
व्हिडिओ बघण्यासाठी ऊशीर झाला आज म्हणुन ऊशीरा कमेनट केली छान व्हिडिओ आहे आजचा 👌👌👌👍👍👍🎉🎉🎉❤❤❤
@anitagawade5228
@anitagawade5228 Ай бұрын
सागर खूप हुशार आहे बाणाई ताई तुम्ही तर भारीच बोलते.❤😊
@aayushkaberad2468
@aayushkaberad2468 17 күн бұрын
😂😂🎉 बाणाने खूप मनाची मैत्रिणी आहेत हाके कुटुंब आणि सिंधू भाऊ त्याचा भाऊ खूप जेवला होता जावा पण त्यामुळे ते कोणती कोणाची कळतच नाही खरोखर एक आदर्श कुटुंब आपल्या महाराष्ट्रात आणि त्यांच्या त्यांच्याकडे पाहून असते की रोज कशावर पण व्हिडिओ करा नकोयत ते पाहतात लाखोंच्या संख्येने माने तुला सगळ्या देवांची कृपा आशीर्वाद बाळूमामाच्या नावानं चांगभलं चांगभलं शोभा अकोलकर बेरड पुणे वडगाव शेरी मूळ राहणार नगर सध्या राहणार ऑस्ट्रेलिया इन पर्थ त्यांची भाषा एवढी ग्रामीण असली तरी इतकी गोड आहे मनाला खूप भावते त्यांचा भाऊ पण खूप सुंदर आणि आई-वडील ते प्रेमाने त्यांचा भाऊ आता अर्चना पण चांगली बोलायला लागली अगोदर खूप लाजायचे पण आता चांगलं बोल बोल तरी गोड हसते पाण्यात इतकी तयार झाली आता व्हिडिओ करण्यात आली बस एक नंबर
@jayashreewagh9600
@jayashreewagh9600 Ай бұрын
सोशल मीडिया मुळे खूप प्रेमाची माणस जोडली गेली आहेत तुमच्या सोबत ❤❤ बानाई 😊
@AshaYadav-bg6xx
@AshaYadav-bg6xx Ай бұрын
तुमच्या परिवाराला खूप माणुसकी आहे खूप माणसं जोडली
@SantoshPAldar
@SantoshPAldar Ай бұрын
छान व्हिडीओ व छान रात्रीच्या गप्पा.
@NG-hj7zt
@NG-hj7zt Ай бұрын
बाळूमामा तुमच्या पाठीशी सदैव आहेत
@mokindalad35
@mokindalad35 Ай бұрын
सिमा,मिना,आणी दादु बानाई चे.पृथ्वीराज, व दिपा,सुलाचे ति गावी आसते.संग्राम व सागर आर्चना चे शिवाय दादा आई.आसा फार मोठा व सुखी परिवार आहे सिद्धुभाऊ चा.एक आदर्श कुटुंब आहे......Asi लाड परभणी पोलिस.....
@The03Unique
@The03Unique Ай бұрын
@mokindalad35 दीपा बनाई ची मुलगी आहे अन मीना सुलाची,सुला ह्या माझ्या आत्या आहेत.
@aaishwaryasangle2793
@aaishwaryasangle2793 Ай бұрын
मीना सुला ताईची मुलगी आहे
@vaishnavijondhale4616
@vaishnavijondhale4616 Ай бұрын
Depa hi Banu chi ahe Ani Mina hi Sula chi
@ShailajaNandeshwar
@ShailajaNandeshwar Ай бұрын
मीना आणि पृथिराज सुलाची मुलं आहेत आणि सीमा दीपा मयूर बाणाई ची मुलं सागर संग्राम अर्चनाची मुलं आहेत
@SangitaF-m5l
@SangitaF-m5l Ай бұрын
Mina sulachi mulgi aahe dipa banai chi mulgi aahe
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 Ай бұрын
नाणीच्या घरच्यांना नमस्कार आणि सर्वांचं मनापासून कौतुक 🎉
@VanitaPawar-x4u
@VanitaPawar-x4u Ай бұрын
खूप छान बाणाई तुझाकडे खूप माणुसकी आहे
@mayathorat2150
@mayathorat2150 Ай бұрын
बानाई, मॅडम, अर्चना,सागर.एकच नंबर ग बाई विडिओ
@anuradhadeshpande3606
@anuradhadeshpande3606 Ай бұрын
Khuapch Chan Sundar Aahe Video Banayi Aani Recipe Video nice day❤🎉❤🎉❤🎉❤
@sakshichoukhande9992
@sakshichoukhande9992 Ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान भेटाभेटि सागर खूप हुशार आहे खूप छान व्हिडिओ दादा सासवड
@baliramkamble1432
@baliramkamble1432 Ай бұрын
हाके भाऊ थंडीचा महिना आहे. बानाईताई आणि सागर ची काळजी घ्या. बस जिवन आहे. संघर्ष हेच आपल्याला पेरले आहे. धन्यवाद 🙏 मुंबई घाटकोपर ❤
@JyotiShinde-v1x
@JyotiShinde-v1x Ай бұрын
त्या तिघी पण एकमेकींच्या मुलांनवर जीव लावतात त्यामुळे कळतं नाय नक्की मुलं कोणाची आहेत ते ❤️🫶
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Ай бұрын
नक्कीच! आपण छान निरीक्षण केलत ताई. अशा स्रिया कुटुंबात असतील तर काळाच्या पडद्याआड चाललेली एकत्र कुटुंब पध्दत अबाधित राहील.
@Ankita0605
@Ankita0605 Ай бұрын
बाणाई ग किती गोड आहेस तु प्रेमळ, मायाळू
@AshwiniKumatkar-ti5oy
@AshwiniKumatkar-ti5oy Ай бұрын
खुप खुप छान विडीओ आहे
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ......👌💐
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Ай бұрын
आम्ही पण लहानपणी सुगीच्या दिवसात रानात जाऊन रहावयास जात असे कारण गावापासून दोन किलोमीटर अंतरावर रान होते ज्वारी गहू हरभरा
@ujwalatambe7876
@ujwalatambe7876 Ай бұрын
सागर लयच गोड बोलतो
@VaijayantiParadeshi-gd7lw
@VaijayantiParadeshi-gd7lw Ай бұрын
खरंच स्वर्गीय सुख आहे या कुटुंबात
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 Ай бұрын
हाय वहिनी नमस्कार खुप छान
@vaishalikature1396
@vaishalikature1396 Ай бұрын
बानाई वहिनी खूप प्रेमळ आहे नानीचा परिवार पण अगदी घरच्या सारखा आहे सागर चांगला मस्ती खोर झालाय.
@rajanisadare3721
@rajanisadare3721 Ай бұрын
मस्त विडिओ,, एक नंबर,, अप्रतिम, भारी 👌👌👌👌👍👍👍👍🌹💐💐💐💐❤️🍫🍫🍫🍫
@shitalgaikwad7454
@shitalgaikwad7454 Ай бұрын
Khuuup chaan video Dada 🙏
@neelakeskar6212
@neelakeskar6212 Ай бұрын
आपली बाणाई ताई खूप खूप छान,प्रेमळ आहे ❤❤🎉🎉😊😊
@maratha_status_009
@maratha_status_009 Ай бұрын
आई बाबा तुमी मला लय लयआवडताय
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ बानाई🎉🎉❤❤👌👌
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation Ай бұрын
खुप सुंदर व्हिडिओ😊😊😊
@nandajadhav7797
@nandajadhav7797 Ай бұрын
खूप छान आहे बाणाई अर्चना🎉🎉🎉🎉
@maliniwani207
@maliniwani207 Ай бұрын
खुप छान व्हिडिओ🎉🎉❤❤
@vishalmestry3746
@vishalmestry3746 Ай бұрын
खूप छान व्हिडिओ बानाईत किती सुंदर बोलते ना ऐकतच राहावंसं वाटतं बाणाई च कौतुक करावं तेवढं थोडंच आहे
@vasantkanse7174
@vasantkanse7174 Ай бұрын
❤😊
@kvmarathi1085
@kvmarathi1085 Ай бұрын
बाणाई आम्हाला वाटल सागर तुझा मुलगा आहे.कितई प्रेम करतेस दिराच्या मुलावर.
@sunitagaikwad2260
@sunitagaikwad2260 Ай бұрын
सागर खूप गोड मुलगा आहे ❤
@sanhule73
@sanhule73 21 күн бұрын
आमदार, खासदार लई भारी.
@bhagyashreewavikar4369
@bhagyashreewavikar4369 21 күн бұрын
Sunder ....
@sagarkahandal9710
@sagarkahandal9710 Ай бұрын
❤❤ छान ❤❤
@Fit8t8rgdryi7tdfcc
@Fit8t8rgdryi7tdfcc Ай бұрын
Sagar arachna taicha mulaga aahe 2 mule aahet tyana banai tai Moti aai aahe tyachi mast video tai ❤
@rekhapansare2376
@rekhapansare2376 Ай бұрын
मस्त व्हिडिओ
@shobhasonawane7442
@shobhasonawane7442 Ай бұрын
खूप छान बाणाई ❤❤
@sunitaranjane3683
@sunitaranjane3683 Ай бұрын
अर्चना ल दोन मुलं आहेत ऐक मोठा गावाला असतो आणि सागर अर्चनाचाच मुलगा आहे
@Tejaswinishelke19
@Tejaswinishelke19 Ай бұрын
Khup chan vlog
@chitrapatel3153
@chitrapatel3153 29 күн бұрын
किती कष्ट करून खुश रहाता
@rajeshubhare583
@rajeshubhare583 Ай бұрын
कोंकणात आपलं स्वागत आहे, मी रोज तुमचं व्हिडिओ पाहतो ❤❤❤
@SangitaPatwardhan
@SangitaPatwardhan Ай бұрын
सागर खरच खूप हुशार आहे बाणाई
@vaishalip5894
@vaishalip5894 Ай бұрын
सागर खूप छान बोलतोय ❤❤❤
@shobhakhatake809
@shobhakhatake809 Ай бұрын
खूप छान माणुसकी जपतात बाणाई तुम्ही👌👌🥰
@rekhapansare2376
@rekhapansare2376 Ай бұрын
बाणाई खूप माणस जोडलीस
@sonalsable6679
@sonalsable6679 Ай бұрын
हो बरोबर आहे
@mulanimumtaj4121
@mulanimumtaj4121 Ай бұрын
आर्चना आणि किसन यांना दोन मुले संग्राम व सागर कोणीतरी कमेंट केली म्हणून सांगितले ❤❤🎉🎉😊
@GujabaKeskar
@GujabaKeskar Ай бұрын
जय मल्हार जय अहिल्या🙏
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 Ай бұрын
Banaie nehmi pramane khup chan 👌vedeio hota 😊👍👍
@sareekabhalekar989
@sareekabhalekar989 Ай бұрын
Mala pan tumchya family la bhetayache ahe. Me roj tumchya vlog chi vat pahat aste. Banabai kharach khup mehanati ahe. ☺️🤗
@ashokbandale4952
@ashokbandale4952 Ай бұрын
कोकणात गेलं म्हणजे आपल्या गावचे पंचक्रोशीत गेल्यासारखे वाटत असेल आपणास🎉🎉
@rekhapansare2376
@rekhapansare2376 Ай бұрын
णसागर खूप गोड मुलगा आहे
@gokulkandalkar2200
@gokulkandalkar2200 Ай бұрын
Khup Chan
@RohiniKulkarni-o2h
@RohiniKulkarni-o2h Ай бұрын
😊❤❤❤alele muli khup premal vatale❤❤
@AhilyaPatil-oh8gp
@AhilyaPatil-oh8gp 29 күн бұрын
Very good ❤❤❤❤❤
@scardgamer9207
@scardgamer9207 Ай бұрын
Nice madam and congratulations 🎉
@shailalande4150
@shailalande4150 Ай бұрын
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🎉❤😊
@TulashiramKalamkar
@TulashiramKalamkar Ай бұрын
बाणाईची माणुसकी एकच नंबर.
@latakamble4977
@latakamble4977 Ай бұрын
Aaj pahunya pauncharacha video khup chhan vatala baghyala maja aali
@Vashiyadav-1983
@Vashiyadav-1983 Ай бұрын
Nice 👌👌👌👍
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
खूप छान बोलतो सागर आता❤❤
@NitinSapte
@NitinSapte Ай бұрын
पाहुणे खुपच सुंदर
@kalyanraosonowane9587
@kalyanraosonowane9587 Ай бұрын
Chan
@PupuMagar-l2c
@PupuMagar-l2c Ай бұрын
जय बाळु मामा.शिध्दू.भाऊ.कुठय.वाडा.
@rekhapansare2376
@rekhapansare2376 Ай бұрын
चहा पण छान केलास बानू
@SagarGargote-ly1qw
@SagarGargote-ly1qw Ай бұрын
छान
@pranitarane4344
@pranitarane4344 Ай бұрын
आमची पण शेळ्या होत्या वीस वर्षा पूर्वी खूप मेहनत असते पोटा साठी पाळल्या होत्या
@ravikirangiri4331
@ravikirangiri4331 Ай бұрын
बाळू मामाचा नावानं चांगभलं 🎉
@shitalbadave7472
@shitalbadave7472 9 күн бұрын
बाणाई ताई तुम्हाला किती मुल मग ?? समजत नाही ओ नक्की म्हणून विचारते. राग मानू नका हं..
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 Ай бұрын
सागर पण खूप हुशार झालाय आता❤❤
@bharatigore1612
@bharatigore1612 Ай бұрын
COMMENTCHE UTTAR BAROBAR AAHE. SAGAR HA ARCHANACHA MULGA AAHE! PAN TYALA AAI PEKSHA BANAICHA LALA JAST AAHE!
@pallavijadhav8362
@pallavijadhav8362 Ай бұрын
सागर खुप छान❤
@Raje-s7v
@Raje-s7v 24 күн бұрын
Shewati Balumamacha ashirwad ❤❤❤
@SangitaLipte
@SangitaLipte Ай бұрын
Nice❤❤🎉🎉😊😊😊😊
@jagannathnikalaje5469
@jagannathnikalaje5469 Ай бұрын
सिधू दादा,आम्ही पण आमच्या दोन्ही लहान कुत्र्यांची नावे आमदार,खासदार ठेवली आहेत.😊😊😊
@meenadhanvijay1522
@meenadhanvijay1522 Ай бұрын
हाके दादा एकदा गडचिरोली ला या की सर्वजण इकडे पण तुमचा वाडा आना की 😊😊
@nanakhomane185
@nanakhomane185 Ай бұрын
🎉🎉
@sanjaypatil9929
@sanjaypatil9929 Ай бұрын
Jay balumama❤
@ranipise5336
@ranipise5336 Ай бұрын
👌👌👌
@dnyandeonarute3749
@dnyandeonarute3749 Ай бұрын
सागर त्याच्यांच मुलगा आहे
@kamalpatil2171
@kamalpatil2171 Ай бұрын
👌👌👍
@ambadaspalode-py8jf
@ambadaspalode-py8jf Ай бұрын
Shree swami Samarth ❤
@rajbarkade9502
@rajbarkade9502 Ай бұрын
अहो अर्चनाला एक नाही तर दोन मुलं आहेत
@देवानंदसोलाट
@देवानंदसोलाट Ай бұрын
नमस्कार.. 🙏🙏🙏❤❤❤
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 Ай бұрын
Aj cha blog lai bhari ❤❤
@allrounderdeepu....3259
@allrounderdeepu....3259 Ай бұрын
याला म्हणायची माणुसकी 😊
@RameshwarKharate-o1d
@RameshwarKharate-o1d Ай бұрын
माणुसकी हि तुम्हच्या परिवारास कडुन शिकावं बाळु मामा , रक्षण करण्यासाठी पाठीशी आहे ज्योती पाटील नागपूर
@kavitabhandari9724
@kavitabhandari9724 Ай бұрын
Nice 👍
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.