जे कोणत्याही परिष्टितीत समाधानी आसतात त्यांच्यासाठी हे जीवन स्वर्ग आहे. आणि संपूर्ण हाके कुटुंब खरोखरच समाधानी आहे आणि आनंदी आहे. तुम्ही सर्वजण कौतुकास पात्र आहात. सिद्धुभऊ कारभारी उत्तम आहे. सर्व निर्णय योग्य आसतात.
@AjitOak-il7tvАй бұрын
सुगरण बाणाई. अप्रतिम व्हिडीओ. तुमच्या कष्टाला सीमा नाही. अण्णा किसन अर्चना सिद्धू आणि गोड सागर तुम्ही सगळे भारी आहात. आनंदी परिवार आम्हालाही आनंद देता. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@SampatSonwalkar-d9uАй бұрын
आण्णा पण जास्त मदत करीत असतात त्यामुळे कोणते ही काम लवकर उरकते बाणाई तर कधी कंटाळा करीत नाही किसन व सिदू भाऊ बाहेरची कामे करतात अर्चनाची साथ पण चांगली असते सर्वाना शुभेच्छा
@rajanisadare3721Ай бұрын
मस्त receipe आणि विडिओ पण भारी 👌👌👍👍👍💐💐💐💐🌹❤️❤️🍫🍫🍫🍫
@deepmalashinde3332Ай бұрын
Banaie chya recipe chi waat pahat asto amhi 😊aaj chi recipe 👌👌😋😋vedeio👌👌👍👍
लय भारी व्हिडिओ कोणबी चा रस्ता पण गाणे खूप सुंदर केलायस 👌👌👌👌👍👍
@muk-m5tАй бұрын
व्हिडिओ लवकर टाकत जा दादा वाट बघत आसतो कधी व्हिडिओ टाकतात ते आजची रेसिपी खुपच छान केली 👍👍👌👌👌🙏🙏🙏🎉🎉🎉❤❤❤
@sampadakadam8039Ай бұрын
खूप छान व्हिडीओ दादा सगळ्यांना मान देता तुम्ही अर्चना शी आपुलकीचे बोलणे खूप छान वाटले तुमच्या या सगळ्यांशी प्रेमाने बोलण्याने तुमचे कुटुंब एकत्र आहे घरी होता तेव्हाही पाहिलयं असेच रहा तुमचा आदर्श सगळ्यांनी घ्यायला पाहिजे बाणाई बदल काय बोलायचे साक्षात अन्नपूर्णा🙏
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@RameshwarKharate-o1dАй бұрын
अर्चना खुपचं गोड हसली, सगळेच जण खुश असतात, किती तरी कष्ट,पुरु देत,हसत मुखाने बोलतेय बानाई अन्नपुर्णा आहे,सागर गोड गोड आहे ज्योती पाटील नागपूर ❤❤❤❤❤❤❤
@Raje-s7vАй бұрын
Khup Bhari watal dada video bagun❤❤
@sakshichoukhande9992Ай бұрын
राम राम सिदू दादा भानाई वहिनी खूपच छान कोळंबीची गरमागरम तरी भाजी बाजरीची गरम भाकरी १नंबर मस्तपैकी खूप छान भानाई वहिनी खूपच छान व्हिडिओ दादा सासवड
@kasekaruАй бұрын
एक नंबर बेत 👌 मन खिळवून ठेवणारे व्हिडिओ असतात तुमचे ❤️👍 love you sidu
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@shamalayargattikar5936 күн бұрын
कोळंबी खूप भारी केली बाणाई लक्षमी आहे कष्टाळू आहे सर्वजण मदत करता तूमची देवासारखी वस्ती आहे दादा बाणा
@vdhande2013Ай бұрын
तुम्ही निसर्गाचा आनंद घेता दादा आणि तुम्ही सर्व निसर्ग मित्र आहात
@gouriramane516529 күн бұрын
😊 kiti chan kelit bhaji Agdi मस्त पैकी 😊
@vandanahiray3561Ай бұрын
मस्त रेसिपी बाणाई खुप सुगरण आहे. सगळ्याच रेसिपी छान असतात. एकच नंबर रेसिपी.
@tejesingpatil5942Ай бұрын
एक नंबर रस्सा कोलंबी....👌💐
@sanjivanigaikwad8316Ай бұрын
खूप छान रेशीपी बानाई❤❤🎉🎉
@nandajadhav7797Ай бұрын
खूप छान आहे रिशिपिबाणाई❤❤❤
@maliniwani207Ай бұрын
एकदम भारी कोळंबीचे कालवण🎉🎉
@jyotikandekar576729 күн бұрын
बाजरीची भाकरी किती छान आणि मोठी व पातळ बनवली
@shantasapkalАй бұрын
🎉सागरला खोकल्यासाठी लसुन ३/४ पाकळ्या भाजून ते बालिका करुन त्यात गुळ आणखी हळद टाकुनी गोळी बनवुन चोखुन खायला द्या लगेच बरा होतो खोकला 🎉 खूप छान कोळंबी 🎉👌👌१, namber jevan❤❤
@latakamble4977Ай бұрын
Aaj banai Waheeni kolambi thali chhan banavi video khup vataka
मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये सुद्धा अशी भाजी बनत नसेल खूप छान❤
@ApurvamurkuteАй бұрын
कोळंबी म्हणजे काय असते ते आज माहित झाल दादा👌♥️ तुमचं कुंटुंब मला खूप आवडते🌹 एकदम भारी❤️
@ShidramHakeАй бұрын
खुप छान व्हिडिओ जय मल्हार दादा 🎉🎉
@BabasahebRandive-zl2epАй бұрын
🙏🎉 एक नंबर कोळंबीचा बेत दादा🙏👌👌💯
@SulbhaTapoleАй бұрын
Proud धनगर जीवन 🙏❤️🌹
@nagnathpadwale1132Ай бұрын
तुमचे व्हिडीओ खूप छान असतात❤❤😊😊
@yogitamane2870Ай бұрын
छान बेत आणि विडिओ पण खूप छान 👌👌❤❤
@shakuntaladeshmukh799310 күн бұрын
Tipaka shabd bhari vatato khup chan bolata tumhi
@SachinBurudeАй бұрын
कोळंबी रस्सा छान बनवला आहे म्हणलं
@RajsheelaVlogs01Ай бұрын
बानाई किती सुंदर रेसिपी ❤
@sulabharane20857 күн бұрын
Ek number...Banai Tai ..tomdala pani suitale
@radhikamulik8498Ай бұрын
छान रेसिपी आहे दादा ❤❤
@sushmashete7396Ай бұрын
एकदम मस्त भारीच झाले आहे कोळंबीचे कालवण बघूनच तोंडाला पाणी सुटले आहे व्हिडिओ ची खूप वाट पाहात होते बानाईला कोकणी रेसिपी पण खूप छान जमतात धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या बाणाई चे खूप कौतुक आहे
@saliyapatel5303Ай бұрын
1no jhali amti mast 👌🏻 😘 🌹 💐 👍
@jyotibachhav9450Ай бұрын
खूप छान व्हिडिओ 😊
@ashwiniprasade19419 күн бұрын
Khup mast .Salaam aahe Tai Tumhala.Anna datti sukhi bhava
@priyapatole414715 күн бұрын
Khup chchan recipe sundar video
@vasantkale6549Ай бұрын
बाणाईताईंच्या हातचा कोणताही पदार्थ हा भारीच असतो,शाकाहारी असो वा मांसाहारी,आजचे कोळंबीचे कालवण व बाजरीच्या भाकरी एकच नंबर....
@PandaHake-k1fАй бұрын
Khup chan 🎉🎉
@PriyankaWaidyaАй бұрын
मस्त विडीओ असतात बानाई चे जेवण खूप छान असते😍🥰🤤🤤❤️❤️
@poojadadar5513Ай бұрын
खुप छान कोळंबीचा बेत
@Appel123-si7qtАй бұрын
एकदम सुंदर विडियो ❤👌
@SamikshafashioncreationАй бұрын
खुप सुंदर व्हिडिओ😊😊😊😊
@meenapathan1Ай бұрын
Very nice video and recipe, God blessyou always
@ambadaspalode-py8jfАй бұрын
Shree swami Samarth ❤
@nitinkavankar3045Ай бұрын
लय भारी व्हिडियो . कोळंबी रस्सा पण छान
@mulanimumtaj4121Ай бұрын
खूप छान कोळंबीचे कालवण बनविले बानाईने कोथिंबीर हिरवीगार आहे जरा वाटणात घातली असती तर बरे झाले असते ❤❤❤❤
@rekhapansare2376Ай бұрын
छान केलाय व्हिडिओ
@Alkaskitchen402Ай бұрын
एकच नंबर कोळंबी च कालवण 👌🏻👌🏻👌🏻
@mayakamble8549Ай бұрын
Maze tumhala khup khup Ashirvad
@GAMER_14118Ай бұрын
बाणाई सुगरण आहे एकदम मोकळ्या मनाची अन्नपूर्णा
@vidhyapatil7083Ай бұрын
तुमचा व्हिडिओ मोठा पण आहे आणि छान आहे एकदा बघितला तरी पुन्हा पुन्हा पाहावासा वाटतो❤❤❤❤ वहिनी दादा नमस्कार
@SanjayVirkar-y8tАй бұрын
छान आहे कोळंबी
@NabNhahАй бұрын
खुप छान माऊली जय हारी❤😊😊
@IshwarlalChandramoreАй бұрын
Khup khup subhechha anek ashirwad aseche nahami aanadi raha ❤🎉🎉
@yashwantkarandeАй бұрын
खूप आवडतात मला तुमचे वीडीओ
@narbekarmahadev4775Ай бұрын
खरच ऐक नंबर. ❤
@manishapatil9813Ай бұрын
Banai कोकणी पद्धतीने केलेस कालवण आमच्या कडे असेच बनवतात. मस्त पैकी 👌
@sandeshnarkar641Ай бұрын
रानात राहून सर्वांचे शर्ट शुभ्र 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sandeshnarkar641Ай бұрын
कोणताही पदार्थ बनवताना लागणारे सर्व सामान रानात राहून पण 👌. नाहीतर आमच्याकढे चहा पण 48 तास पुरेल असा बनवितात.
@sayalibarge374228 күн бұрын
खुप छान❤
@Tejaswinishelke19Ай бұрын
Khup chan banvali Kolambi❤
@maratha_status_009Ай бұрын
कोळंबी छान ❤❤❤❤❤❤❤❤
@Lovean3025Ай бұрын
Khup chaan video❤❤❤❤
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@urmilapanchal7868620 күн бұрын
Mi pure vegetarian asun pan tumche recipe banavtanche videos pahate jya padhatine banai bhaji banavtat ti kharch khupach chaan banavtat....❤❤❤❤
@sambhajigodse4199Ай бұрын
बाणाई ताई म्हणजे अगदी अन्नपूर्णा आहे
@संगीतापाटील-त2डАй бұрын
खुप छान बनलं वल आमटी
@nirmalasanas2178Ай бұрын
बानाई खूपच सुंदर स्वयंपाक करते
@DilipNawghane21 күн бұрын
1 number🙏
@mohinibhalekar123Ай бұрын
बानाई सुगरण आहे🎉❤
@ananttambade12 күн бұрын
Amhal pan jevayala bolava. Dhanagari jivan khoop sunder.
@anitabankar1646Ай бұрын
सगळे जण खूप छान
@ashokbansode3340Ай бұрын
Kolambi mastach zhali Aahe
@ShivajiKashid-mv4xzАй бұрын
खुप छान कोलंबी रेसिपी
@vaishalikature1396Ай бұрын
गरमा गरम कोळंबी लय भारी एकच नंबर
@MayuriPadiyar-v1bАй бұрын
खरंच खुप छान विडियो असतात तुमचे
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@rekhapansare2376Ай бұрын
मस्त बनवले कालवण
@suvarnasable6728Ай бұрын
आण्णा छान वहिनीला मदत करू लागतात ते बघून खूप भारी वाटत 🙏 छानच आज कोळंबीचा बेत केला आहे. खूप छान व्हिडीओ 👌👌👍👍
@dhangarijivanАй бұрын
🙏🏻
@rameshaher7962Ай бұрын
मनापासून बनवले म्हणजे खुप भारी लागते आना
@sambhajigodse4199Ай бұрын
मी बाणाई ताईचे व्हिडिओ नेहमी पाहतो अन त्या जसा स्वयपाक बनवतात तसा प्रयत्न करतो पण खूप छान वाटत
@AshwinPatil-ur7yj23 күн бұрын
Happy new year tumha sarvaana❤❤
@ratangaikwad322Ай бұрын
कोलंबी की भाजी छान आहे
@shamnaidu5065Ай бұрын
Evdhi takat kuthun ete. Banai tune kautuk karave tevdhe thodech asech khush Raha khup khup bhari tumchi family ek no God bless all