सागरचे मथूर प्रेम 😃 म्हसीबर गप्पा आणि कोथिंबीर, टोमॅटोची कामे - बाणाईचा संपुर्ण दिवसभराचा vlog 👌

  Рет қаралды 129,193

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Күн бұрын

सागरचे मथूर प्रेम 😃 म्हसीबर गप्पा आणि कोथिंबीर, टोमॅटोची कामे - बाणाईचा संपुर्ण दिवसभराचा vlog
#siduhake #dhangarijivan #banai #banaihake

Пікірлер: 203
@PPAActivity
@PPAActivity 2 ай бұрын
तुमचे सासरे कधीच जबाबदारी झटकत नाहीत...प्रत्येक गोष्ट मनापासून, आणि घरासाठी करतात.कधीच कामाला कंटाळत नाहीत. सतत काम करत राहतात.आणि ह्या वया मध्ये पण काम करून एकदम निरोगी आहेत. तुमच्या घराचा खरा आधार तुमचे सासरे आहेत...
@piyusalve5800
@piyusalve5800 2 ай бұрын
सगळं कुटुंब नियोजन बद्ध आपापली कामे व्यवस्थित करतात हेवेदावे नाही राग रूसवा यांना माहिती नाही सगळ्या यूट्यूब वाल्यांनी आदर्श घेतला पाहिजे धन्यवाद
@sandipdhamal2351
@sandipdhamal2351 2 ай бұрын
तुमचे सर्व कुटुंब छान राहून सगळी शेतातली काम करताना पाहून आनंद होतो. शेतकऱ्याला किती कष्ट असतात हे सर्वांना दाखवण्याचा हा तुमचा प्रयत्न छान वाटला. तुम्हा सर्वांना एकत्र पाहून छान वाटत.
@TulashiramKalamkar
@TulashiramKalamkar 2 ай бұрын
निव्वळ नैसर्गिक जीवन. खूपच कष्टमय. तरीही आनंदी आणि दुसऱ्यालाही आनंद देणारी माणसे.
@alpanatikhile208
@alpanatikhile208 2 ай бұрын
बिराजी सुला तुमचं खूप कवतुक मुलं शेती आनंदाने संबलतात सुला हसत मुख असते 😊
@VishalJadhav-dn4uo
@VishalJadhav-dn4uo 2 ай бұрын
महाराष्ट्रातली सर्वात सुंदर आणि संस्कृती जपणारी जोडी म्हणजे बानाई आणि सिधू हाके दादा यांची आहे😊
@sushmashete7396
@sushmashete7396 2 ай бұрын
बनाईला वाचता येत नाही तरी पण व्हिडिओ पहा मस्त बनवते धन्य ती बानाई
@vidyachavan3732
@vidyachavan3732 2 ай бұрын
खुप खुप सुंदर विडिओ बनवला...एका शेतकरी कुटुंबाची संपूर्ण दिनचर्या पहायला मिळाली.दिवसभाराची रानातली कामं,शाळा सुटल्यानंतर शाळेतून घरी परतणारी मुलं, दिवसभर रानोमाळ चरुन वाड्यावर कोकराच्या ओढीने धावत येणाऱ्या मेंढ्या,तिन्ही सांजेचं गावाकडचं वातावरण, रानातील कोथिंबीर दुसर्‍याच दिवशी मार्केटमध्ये पाठवण्यासाठी चाललेली तयारी,कोथिंबीरीची स्वच्छता,"आणि व्यापाऱ्यांकडून तिला योग्य भाव मिळत नसल्याची खंत,तर एकीकडे अभ्यासाला बसलेली मुलं,कोणी जेवण करताना तर शाळेत न जाणारा सागर निवात बसलेला........(बाणाई वहिणी,म्हशीला हाल्या का म्हणतात तेही आपले स्पष्टीकरण आवडले बरं 😅😂) ...👌👌👌👌❤❤❤❤❤
@vaishalikature1396
@vaishalikature1396 2 ай бұрын
तरूणांना लाजवेल असे आई आणि दादांची कामगिरी आहे.
@manishapatil9813
@manishapatil9813 2 ай бұрын
Banai आणि दादा तुम्हि दोघ सर्वांचे आदर्श आहात. पण सुला आणि biraji हे दोघे पण खुप कष्ट करतात. खुप छान कुटुंब आहे तुमच. आई दादा तर ग्रेट. 🫡
@bharatitandel2613
@bharatitandel2613 2 ай бұрын
एवढ्या वयात आई बाबा मेहनतीने काम करतात आई बाबा सलाम तुम्हाला
@shailajabangar1374
@shailajabangar1374 2 ай бұрын
सागर गड्याला आई बाबांची साधी आठवणही येत नाही..बाणाई ,सुलाई खूप जीव लावतात...आई दादा स्वता राबतात.🙏💐
@gitanjalipatelhantodkar9577
@gitanjalipatelhantodkar9577 2 ай бұрын
दादा तुमच्या सर्व व्हिडिओज ना बघायच्या आधीच लाईक करतो आम्ही,कारण 100 टकके गॅरंटी असते की वलोग छानच असणार,बाळू मामा तुमच्या पाठीशी आहेतच,तुम्ही सर्व जण किती प्रेमळ आणि निर्मळ मनाची आहात ❤❤
@dhangarijivan
@dhangarijivan 2 ай бұрын
🙏🏻
@suvarnasable6728
@suvarnasable6728 2 ай бұрын
वहिनी video खूप छान बनवता ❤ शेतकऱ्यांना खूप मेहेनत करावी लागते 🙏
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 2 ай бұрын
बा नाई सारखे वन वन फिरत असता आता थोडा आराम वाटत असेल ना सागर पण छान एन्जॉय करतो.महत्त्वाचे म्हणजे तुमचे आई दादा म्हणजे विठ्ठल रुक्मिणी .खरंच तुमचे हाके कुटुंब म्हणजे आदर्श कुटुंब .
@shobhawadile133
@shobhawadile133 2 ай бұрын
तुमचे व्हिडिओ बघून बघून शेती घ्यावीशी वाटायला लागली, तुमच्या कष्टांना नमन .
@rameshchaudhari7362
@rameshchaudhari7362 2 ай бұрын
बाणाई ताई तुमचे सर्व कुटुंब खूप मेहनती आणी कष्टाळू तसेच खूप प्रेमळ आहे 🙏
@jyotsnamore118
@jyotsnamore118 2 ай бұрын
Dada Aai Great aahet 🎉🎉🎉
@kisantambe8953
@kisantambe8953 2 ай бұрын
व्हिडिओ बघायच्या आधी लाईक
@dhangarijivan
@dhangarijivan 2 ай бұрын
🙏🏻
@jayashreekhoje9755
@jayashreekhoje9755 2 ай бұрын
बिनभिंतीची शाळा बाणाईची, निसर्ग तिचा गुरु!
@preetilakole
@preetilakole 2 ай бұрын
घरच्या प्रत्येक सदस्याने या कुटुंबियांकडून चांगले गुण घ्यायला पाईजेत....परिश्रम ही एकच गोष्ट आहे जी की बाकीच्या बऱ्याच वाईट गोष्टींना दूर ठेवते...जेवढे तुम्ही कामात मग्न राहता तेवढे चांगले असते..😊
@VaishaliBorawake-yu5vl
@VaishaliBorawake-yu5vl 2 ай бұрын
बाणाईने मस्तच व्हिडिओ बनवला, वावर किती निर्मळ ठेवल्यात, दादांनी छान गोष्ट सांगितली बापलेकाची, स्वतः मेहनत केल्याशिवाय शेती होत नाही
@riyakarte5174
@riyakarte5174 2 ай бұрын
Kiti chan aahe kothibir taji taji, nice video
@anitashinde156
@anitashinde156 2 ай бұрын
बाणाई आणि सगळे कुटुंब कष्ट आणि फक्त कष्ट.तरीही आनंदी
@vandanahiray3561
@vandanahiray3561 2 ай бұрын
सगळे कसे आनंदाने कामे करतात. खूप मेहनती आहेत सगळे 👍🏻👌🏻👌🏻👌🏻
@scssking
@scssking 2 ай бұрын
खरंच खूप छान कुटुंब आहे तुमचं
@sumedhakulkarni1334
@sumedhakulkarni1334 2 ай бұрын
तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा. ग्रेट आहात सगळेच
@AjitOak-il7tv
@AjitOak-il7tv 2 ай бұрын
किती सुंदर व्हिडीओ. सर्व कुटुंब सतत मनापासून काम करतात. आदर्श कुटुंब सलाम तुम्हां सर्वाना. 🙏🙏🙏🌹🌹🌹
@suparnagirgune7366
@suparnagirgune7366 2 ай бұрын
दादांकडून रोज एक गोष्ट ऐकायला आवडेल 😊
@balasahebpadwal2326
@balasahebpadwal2326 2 ай бұрын
!! भारी जीवन !!
@tejesingpatil5942
@tejesingpatil5942 2 ай бұрын
छानचं व्हिडिओ बनवला, कोथींबीर, टमाटे, एकदम मस्त ....👍👌💐
@rohinidharme6461
@rohinidharme6461 2 ай бұрын
मी काल पासून video ची वाट बघत होते.
@mangeshchavan7324
@mangeshchavan7324 2 ай бұрын
हाय वहिनी नमस्कार खुप वाट पाहत होते व्हिडिओ ची आजच्या व्हिडिओ साठी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitahushare4784
@sunitahushare4784 2 ай бұрын
खूप खूप छान आहे शेतीपण छान बानाई ताई संगळे मिसळून राहतात मला खूप खूप आवडते असं चं राहातं जावा मी तुमचा व्हिडिओ दररोज पाहात असते
@Beingsrushhh
@Beingsrushhh 2 ай бұрын
KZbin Var Saglayat Bhari Video Tumche Astat 😘😍Khup Chan Gav Ani Tumchi Sheti .gharatale Lok Tr Khup Chan Ani Kashtalu Ahe.🙏💗
@latakamble4977
@latakamble4977 2 ай бұрын
Aaj banai Waheeni video khup chhan banavla shetatli kaame dakhavli ghatali mehanat shetkaryache jivan kay aahe te kalale khupcha mehanat shetari kartat video khup chhan vatala baghyala maja aali
@rameshborade3083
@rameshborade3083 2 ай бұрын
दोन मिनिटात शभंर लाईक
@truptikadam9423
@truptikadam9423 2 ай бұрын
Mast 👍👍
@pushpadeshpande1573
@pushpadeshpande1573 2 ай бұрын
सिध्दू दादा तुमचे वडिल तुमच्याकडे वाड्यावर आले तरी कामात असतात तुमच्या घरी शेतात पण आई वडिल खुप राबतात सुला व बिराजी पण खुप राहतात सगळ कुटुंब कष्टाळू आहे
@vidhyapimple7003
@vidhyapimple7003 2 ай бұрын
बाणाई छान व्हिडियो बनवतेस तु .सतत आनंदी रहा .निरोगी रहा.
@varsheth1978
@varsheth1978 2 ай бұрын
Sagar chi majja jali mast ❤ Biraji. vahini..aayi..dada khup mahent kartaat...banayi...chaan ❤
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 2 ай бұрын
Sagalech lok tumhi mehanati aahat .jast bolane nahi .shant pane aap aapali Kame karat asatat . Khup kahi ghenya sarakhe aahe tumAcha video madhun 👌👌🌹🌹👍👍
@nandajadhav7797
@nandajadhav7797 2 ай бұрын
खूप छान विडीओ बाणाई वसुलाताई❤❤❤❤❤
@BaluPawar-cc1yl
@BaluPawar-cc1yl 2 ай бұрын
शेतकऱ्यांना कधीच सुख नाही बिराज आप्पा भरलेला पंप बसून उचलत आहे तसं नाही करायचं घरचा 100 लिटर चा किंवा 200 लिटरचा बॅरल आणायचा औषध पंपात भरलं की त्यावर ठेवायचा म्हणजे वरच्यावर घ्यायला सोपं होतं भरलेला औषधाचा पंप बसून उचलायचा म्हणजे वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही
@manglaniklja7204
@manglaniklja7204 2 ай бұрын
खुप छान भारी एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बांद्रा ईस्ट मंगला निकाळजे
@chetaninamdar4632
@chetaninamdar4632 2 ай бұрын
सिधु भाऊ कोकणातुन भेंडीच्या फांद्या आणि आणि लावा तुझ्याला शेती साठी खुप वासे होतील.शेताच्या कडेने भेंडी आणि बाबु लावा.
@PushpaWagh-bk9jt
@PushpaWagh-bk9jt 2 ай бұрын
शेतातील पिक छान आहे, तुम्ही शेतीची उत्तम मशागत करतात
@mansi_55
@mansi_55 2 ай бұрын
बाणाई ताई कोथिंबीर लागवड कशी करावी याची माहिती दिलीत तर बरं होईल.कारण आम्ही जमिनीत धणे भरडून पेरतो पण कोथिंबीर नीट येतच नाही.
@kalpanasunil1221
@kalpanasunil1221 2 ай бұрын
Khup sunder vedio Salam tumchya kashtala🎉🎉
@ManavShinde-d2e
@ManavShinde-d2e 2 ай бұрын
तुमची शेती खूप सुंदर आहे 👌👌
@dnyaneshwarlahamage8339
@dnyaneshwarlahamage8339 2 ай бұрын
Saglyani Purna advatisment bagha khup mehant karta ❤❤
@vikashatwar6078
@vikashatwar6078 Ай бұрын
एकञीत कुटुंब पध्दतीने राहण्याचे बोध या व्हिडिओ वरून घेतला पाहिजे.एकञीत कुटुंब तुटू नये ही माऊली चरणी प्रार्थना.
@priyankasuryawanshi9468
@priyankasuryawanshi9468 2 ай бұрын
Khup chhan video
@mk79139
@mk79139 2 ай бұрын
शेतकरी स्वतः माल विकत असेल तरच मोलभाव करू नका. व्यापाऱ्याला फायदा मिळण्यापेक्षा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांचा माल कमी भावात खरेदी करून जास्त भावाने बाजारात विकला जातो
@GurunathPatil-sj9pz
@GurunathPatil-sj9pz 2 ай бұрын
दादा वीडीओ मध्ये पाठीमागे ५ कळसाचे मंदीर कुठले आहे दाखवा कधीतरी वीडीओ मध्ये
@preetipawar2951
@preetipawar2951 2 ай бұрын
गोष्ट 1no.😊🥰
@rupalimali7107
@rupalimali7107 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ दाखवला आहे
@devsolat
@devsolat 2 ай бұрын
नमस्कार... 🙏🙏🙏खूप छान.. 👌👌👌
@snehlatathaware1008
@snehlatathaware1008 2 ай бұрын
शेत खूप छान आहे तुमच ,पीक पण छान आहे 😊
@CSCBarsing
@CSCBarsing 2 ай бұрын
मस्तच व्हिडिओ पाहताना छान वाटते . घरातील सर्वजन खूपच छान आहेत.
@seemapatil2449
@seemapatil2449 2 ай бұрын
खूप छान शेती आहे तुमची, सगळीच माणसे कष्टाळू आहेत
@archanadandekar6583
@archanadandekar6583 2 ай бұрын
जय श्रीराम,बाणाईने छान माहीती दिली, सागर खुष आहे!
@madhurikulkarni6484
@madhurikulkarni6484 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ ताई ❤❤
@suvarnakhandagale9145
@suvarnakhandagale9145 2 ай бұрын
सागर आज छान बोलतो आहे,बोबडे बोल काहीतरी गाणं म्हणत आहे
@Shubhra_lifestyle11
@Shubhra_lifestyle11 2 ай бұрын
सागर मस्तच रामलाय गावाला 👍 लहान पण देगा देवा 👌🥰
@nandajadhav-rn3fj
@nandajadhav-rn3fj 2 ай бұрын
खुप छान व्हिडिओ ,👌👌❤️❤️❤️❤️
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 2 ай бұрын
निसर्ग पुत्र सिद्धू भाऊ!!
@indumatishirsat
@indumatishirsat 2 ай бұрын
👍🏾👍🏾👍🏾👍🏾
@PoonamKadam-qp2nc
@PoonamKadam-qp2nc 2 ай бұрын
mathur aamacha pan aavdicha aahe 🎉🎉
@ushagaikwad6360
@ushagaikwad6360 2 ай бұрын
खुप छान
@balasahebvarpe356
@balasahebvarpe356 2 ай бұрын
खेड्यात रहातात पण नियमबद्ध जिवन जगतात, त्रागा नाही ,हेवेदावे नाही, आनंदी ,समदार , जय मल्हार, सदानंदाचा येळकोट.
@supriyakadam5675
@supriyakadam5675 2 ай бұрын
Khup chan video.... Sagar pashupremi aahe ki ... Aani banai Tai gavi gelyapasun khup chan disatay... Sheti pn chan aahe tumchi😊😊
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 2 ай бұрын
खुप छान व्हिडिओ बनवला बानाई🎉🎉
@rajanisadare3721
@rajanisadare3721 2 ай бұрын
मी पण video बघायच्या आधी like 👌👌👌👍👍👍👍💐💐💐
@anitamali3973
@anitamali3973 2 ай бұрын
कशा आहात बाणाई वहिनी आणि दादा ❤❤❤❤
@AsmitaPatil-bl6hx
@AsmitaPatil-bl6hx 2 ай бұрын
Tai kothimbir wadi chi recipe taka, baghyla chan watel... Taji kothimbir ahe mst.... ☺😊
@prajwalhulwan1285
@prajwalhulwan1285 2 ай бұрын
मथुर १००१👑🚀
@poonamjain9115
@poonamjain9115 2 ай бұрын
Mast astat video.. Ani tumhi sagle.. Banai 1 no... Dhanyawad🙏
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 2 ай бұрын
आमचे बापु पण दांदासारखे खुप काम करायचे शेतीचा कंटाळा नव्हता खुप पिके काढायचे ७७ वय होते तरी शंभर किली वजन उचलायचे 🙏🏻🙏🏻
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 2 ай бұрын
छान व्हिडिओ बनवतात ताई तुम्ही
@swatithomas4371
@swatithomas4371 2 ай бұрын
🙏🙏👌👌
@ganeshwagh3924
@ganeshwagh3924 2 ай бұрын
नाद फक्त बैलगाडा शर्यत ❤
@RekhaNikam-i6d
@RekhaNikam-i6d 2 ай бұрын
खुप छान दादा
@rajeshreeMarkad
@rajeshreeMarkad 2 ай бұрын
Banai ajcha vavracha video jaberdast maje pan vavar tumchya sarkhe gharajaval aahe tumchi kothimbir tomato agdhi jorat amchya vavrat maka bajri lavli aahe
@yashodharaunawane9531
@yashodharaunawane9531 2 ай бұрын
Aai dada ya vaya madhi pn bharpur kaam kartat.
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 2 ай бұрын
छान व्हिडिओ होता बानाई आजचा🎉🎉
@sushmashete7396
@sushmashete7396 2 ай бұрын
काल पासून वाट पहात आहे सिध्यूबाळा विडीओ ची
@sandeshnarkar641
@sandeshnarkar641 2 ай бұрын
परिश्रम पण खूप आहेत.
@sushmashete7396
@sushmashete7396 2 ай бұрын
हो मी पण बघण्या आधीच लाईक केले
@rameshwarkharate7626
@rameshwarkharate7626 2 ай бұрын
खुपच कस्ट करतात सगळेच , कुटुबं छान आहे, सलाम करते, आई व मामा या वयात खुप काम करतात, शेतीसाठी खुपच कस्ट करावे भरपूर तरच शेती नमस्कार🙏🙏 ज्योति पाटील नागपुर
@nanakhomane185
@nanakhomane185 2 ай бұрын
🎉🎉
@naynasurve8662
@naynasurve8662 2 ай бұрын
खूप खूप सुंदर विडीवो❤❤
@mangalarokade2033
@mangalarokade2033 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 🎉❤
@mangeshsawant5500
@mangeshsawant5500 2 ай бұрын
Sehti chan ahe tumchi
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 2 ай бұрын
Khup chan video😊😊
@RahulBurle
@RahulBurle 2 ай бұрын
Super ❤
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 2 ай бұрын
Sagar gadi Chan gaato .Kay mhanato khekada 😊
@Sanjayyelgire9539
@Sanjayyelgire9539 2 ай бұрын
या व्हीडीओ तुन शेती कामाचे ज्ञान तथा प्रशिक्षण मिळते.
@DHANANJAYPARKHE-qm3tc
@DHANANJAYPARKHE-qm3tc 2 ай бұрын
I love mathur ❤
@madhurijoshi7222
@madhurijoshi7222 2 ай бұрын
❤❤❤🎉🎉🎉
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 2,4 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 3,7 МЛН
Vimukha AstroTarot is live
49:19
Vimukha AstroTarot
Рет қаралды 618