सर्वांनी या गाण्याला भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनस्वी आभार व्यक्त करतो. सर्वांना विनंती आहे की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करावे धन्यवाद आणि अशाच प्रकारचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळतील
@mr.shilwantkumar22 күн бұрын
काय आवाज आहे अगदि काळजाच्या कणात जाऊन बसणारा एवढा मधुर एवढा हृदयस्पर्शी वा वा खुपच छान. ग्रेट गायिका शुषमा देवी आपल्या आवाजाला स्नेहांकित प्रणाम...❤❤❤
@anandkawale21089 ай бұрын
किती वेळा हे आवाज लाईन आईकल तरी मन भरत नाही....थॅक्स 🙏🏻🙏🏻आणि आभार. ..जय भिम...❤
@anandkawale21089 ай бұрын
आवाज........ अप्रतिम लाईन त्यात संगीत सुध्दा.....किती वेळा पण हे गान आईकल तरी मन भरत नाही. ..जय भिम
@VitthalGodam2 ай бұрын
खूप छान शुष्मा ताई किती गोड आवाज आहे आणि गीत सुधा 💙🙏 जय भीम ताई
@014vikrantwakode72 ай бұрын
असा आवाज होणार नाही आता,,, गाणकोकीळा पण फेल ठरेल...
@sumeshkolhe2485 Жыл бұрын
अप्रतिम गीत, शब्द रचना, मार्मिकपना सुमधुर आवाज, फारच छान, प्रशंसा करावी तेवढी कमी,.
@ManojRaghuvanshi-hu9ur2 ай бұрын
सुषमा ताई किती गोड आवाज आहे तुमची खूप छान 🙏🙏💙💙🙏जयभीम
@MunnashaikhfilmsproducionShaik Жыл бұрын
ताई तुमच्या गाईकीला मनापासून सलाम संगीत अगदी अप्रतीम..सध्याच्या कवी लेखकांना असे विषय सुचत नाहीत ,
@sureshpathade3082 Жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकतच राहावे असं अप्रतिम गीत गायलं सुषमाताई तुमचा आंबेडकरी आवाज कायम अनुयायी च्या स्मरणात राहतील,क्रांतिकारी सप्रेम जय भीम 🌹🙏🌹
@ashatayade53964 ай бұрын
Khup khup chhan Tai
@pramodshejwalkar71862 ай бұрын
अप्रतिम गीत....अप्रतिम गायन....❤
@ravigadling4604 Жыл бұрын
सुषमा ताईच्या आवाजात जी ताकद आहे ती कोणाच्याच नाही,चळवळ जिवंत ठेवण्यात आपल्या गीताचे पण योगदान आहे..
@MeghaWaghmare-g9r27 күн бұрын
Khrach taii rhadaisparshi git aahe khoopch Chan
@vishalbhalerao-bk4yt8 ай бұрын
जय भीम असेच नवीन गाणे आम्हास ऐकवल्यामुळे तुमचे खूप खूप आभार
@spmusic7K8 ай бұрын
Thanks Vishal bhau. From kale Santosh spmusic7
@ratnamalakhairkar1473 ай бұрын
😢m x😮😢@@spmusic7K
@vishalgaikwad65605 ай бұрын
गाण्याचं वर्णन करायला शब्द नाहीत अप्रतिम सुषमा ताईंचा आवाज ❤
@vitthalhatolkar2563 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आल खूपच सुंदर शब्दरचना आणि गायन❤
@sujatanavghare36722 жыл бұрын
kiti godva ahe aawajat😇 Sushama Tai udand aayushya labho tumhala.... Namo Buddhay🙏🙏🙏 Jaybhim🙏🙏🙏khup chhhan gata tumhi👌👌👌👌eiktach rahave vatate he Ramai geet🙏🙏🙏
@spmusic7K2 жыл бұрын
Thank u
@sunitanagrale6037 Жыл бұрын
खूप सुंदर सुषमाताईच सुरेल गायन गितसंगीत जबरदस्त धन्यवाद जयभिम नमो बुद्धाय🙏💐💐💐🙏
@shardabhosale588011 ай бұрын
ताई💙💙💙😢😢😢😢
@VishakhaDandge-v2v3 ай бұрын
Woow, wonderful and emotional song its my favorite
@PravinBhoir-ys7ws8 ай бұрын
आर्त आवाज आहे ऐकू येते मनातील दुःखी व्यथा. खूप छान
@akhileshramteke6329Ай бұрын
मन खूप प्रसन्न होते ताई हे गाणं आयकले ki खूप छान ताई
@mahavirviral88678 ай бұрын
खुप सुंदर गीत आहे डोलयात पानी आल ऐकून 😢😢❤❤
@hanumantSarvade8 ай бұрын
सुषमा जी आपलं सु मधुर आवाज आहे,❤🎉❤
@suvidhyabambode2469 Жыл бұрын
❤ अतिशय सुरेख
@ManojRaghuvanshi-hu9ur2 ай бұрын
माझा तुम्हाला जय भीम namo budhay मी निर्मला रघुवंशी आहे ballarpur
@ManojRaghuvanshi-hu9ur2 ай бұрын
🙏🙏🙏💙💙👌💐
@yuvrajtayade763 Жыл бұрын
खुप छान सुषमा ताई आपली गायकी खुप गोड आहे 🙏🙏
@MunnashaikhfilmsproducionShaik Жыл бұрын
गजब गाईकी ताई तुमची कीती बारीक बारीक हरकती, अगदी अलगद स्वर उच्चार ....