खूप छान आणि सविस्तर समजेल अशी माहिती तुम्ही दिली. धन्यवाद.
@ManjushaJoshi-iz6zc8zu6m2 күн бұрын
Thank you
@Bbpatdiya2 күн бұрын
ठीक आहे खूप चांगले 👍 Ji Thanks you so much Ji Thanks you universe 🙏
@bhivajikumbhar65152 күн бұрын
Aavaj,abhyas, vani, sakun सांगणे हे सर्व खूप छान. आनंद वाटला
@rupalipatil.7772 күн бұрын
Shree Swami Samarth
@manisha89532 күн бұрын
Khup chan
@sujitsupate9722 күн бұрын
शिक्षण,करिअर याबाबत माहिती सांगायला पाहिजे होतं.
@aalokbhise19692 күн бұрын
Nice
@JayashreeKumbhar-j5r2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@somnathbhandare42432 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@yogeshmale1122Күн бұрын
Any chance about govt job?
@sharaddhumal79702 күн бұрын
🙏
@प्रा.प्रविणमुसळेसर2 күн бұрын
काहीच होत नाही,मंजुषा उगीच काहीतरी सांगण्यात अर्थ नाही, धनू ही सध्या एकमेव अशी राशी आहे,,,सुधारत पण नाही आणि बिघडत पण नाही,,,,जन्मल्यापासून जैसे थे परिस्थिती आहे,,,अगदी वर्षानुवर्षे दगड जसा असतो अगदी तशी अवस्था एकमेव धनू राशीवाल्या लोकांची आहे.... तुम्ही लोकं जे सांगता त्यातलं काडीमात्रही प्रत्यक्ष जीवनात घडत नाही,मंजुषा.....😢😢😢
@Women-r2d2 күн бұрын
Sir,अपमानाचा अनुभव पण खूप येतो,जॉब पण गेला
@anjalibakane90602 күн бұрын
मीपण हेचम्हणते
@kundandeshmukh8518Күн бұрын
सगळ्या राशी बदलल्या पण आपण आहे तिथेच आहे 😂
@प्रा.प्रविणमुसळेसरКүн бұрын
अरे बाबांनो,,, धनू राशीचे लोकच एक नंबर असतात,,,पण त्यांचं जीवनच फार फार खडतर....देवापेक्षा ही महान यांचे जीवनविषयक आचार,विचार,आणि दृष्टीकोन असतात,,उलट हे देवालाच समजावून सांगतील परंतु देव यांना कधीच समजून घेणार नाही,,ही वस्तुस्थिती आहे आणि काळ्या दगडावरची पांढरी रेघ