अप्रतिम. छत्रपतींच्या सैन्यातील मुस्लिम. संख्या आणि त्यांचे महत्व. मुद्दाम प्रश्न विचारला कारण आजकाल छत्रपतींना फार मुस्लिम प्रेम होत अस सांगण्याची प्रथा सध्या आहे.
@aaditya498725 күн бұрын
इतिहासकार मेहंदळे याचं ह्या वर खूप छान व्याख्यान आहे ते बघा kzbin.info/www/bejne/a3SnfpZ4j7OBmpYsi=Twmk48I8Frk4dVkm
@arunpawar106312 күн бұрын
अतिशय उत्तम ऐतिहासिक माहिती तुम्ही सांगितलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका आजवर इतक्या सखोलपणे कोणीही सांगितली नव्हती. तुमचे धन्यवाद🎉
@historyofthemarathas12 күн бұрын
धन्यवाद
@SatishNimbalkar-b8c9 сағат бұрын
very good analysis n perfect perception, all three parts.... eager to watch next ones.
@sandhyakulkarni7540Ай бұрын
हे सगळे व्हिडीओ मतांच्या राजकारणा साठी हिंदुत्व सोडणाऱ्या लोकांना दाखवण्याची गरज आहे . खूप कौतुकास्पद कार्य करत आहात तुम्ही , खूप खूप अभिनंदन 💐💐💐
@historyofthemarathasАй бұрын
धन्यवाद.
@avpatil991027 күн бұрын
😂😂😂
@ajayvirkhade462120 күн бұрын
सगळ्यात आधी शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना दाखवा
@hanmantpol842315 күн бұрын
Very Good historical information of Shivaji Maharaj escape from Agra fort from Arrest of Moghal Aurangzeb with using All Skills &Tacts .thanks 🙏🙏🙏 both of u for providing this information with All historical Ref.with Documentry Evidence.
@nivasdeokar7148Ай бұрын
धन्यवाद दादा आम्ही राजस्थान ट्रिप केली तेव्हा तिथला तुमच्या वयाचा गाईड भेटला त्याने सांगितले की शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज यांनी स्वाभिमान सोडला नाही त्यामुळे महाराष्ट्आ मध्ये औरंगजेबाने नस्ट केले. तेच राजस्थान च्या सेनानी नि गुलाम गिरी केलेने वास्तू राहिल्या. गाईडने खूप खेदाणे सांगितले जय शिवराय
@vivekdeshpande4097Ай бұрын
100%
@goannashikАй бұрын
नागपूर चे भोसले शहाजी भोसले..यांनी काय केले, गुलामगिरी नव्हती का
@pravinpatil1641Ай бұрын
शाहजी महाराज निजामशाही व आदिलशाही त मनसबदार होते त्यांना पुणे परगण्याची जाहगीर होतीम मुळात निजामशाही व आदिलशाही त्यांच्याच पराक्रमावर टीकून होत्या अजून स्वराज्य स्थापन झाले नव्हते म्हणून म्हाहिती घेऊन बोलावे@@goannashik
@historyofthemarathasАй бұрын
100% सहमत
@goannashikАй бұрын
@pravinpatil1641 मग रामसिंग कोण होता,मिर्झाराजे कोण होते ते पण मनसबदार होते ना..? जर आदिलशाही निजामशाही भोसलेंच्या पराक्रमावर टिकून होती तर मग मुघालशाही पण मिर्झा राजे च्या पराक्रमावर टिकून होती, हा व्हिडिओ घेणारा गुलाम गुलाम का म्हणतोय...मानसिकता फक्त दुसरे काही नाही....दिल्ली चे अनेक पराक्रम व्हिडिओ घेणाऱ्याला माहिती नाही...मराठी लोकांना राजपूत चांगले नव्हते हे तो ठासून सांगत आहे...एक मिर्झा राजे राजपूत होता का फक्त....हिंदू एकता ह्या हलकट लोकांमुळे त्यावेळेस शक्य झाली नाही आणि आजही शक्य नाही
@rajendrabhosale6287Ай бұрын
खूप खूप छान माहिती आहे. मी सुद्धा माझ्या जीवनात पाच सात वर्षांच्या पुर्वीच वापर केला आहे. कि जसे महत्त्वाचे कामांकरिता खूप खूप गिफ्टचा वापर केला होता. कि जसे आग्र्याहून सुटकेसाठी महाराजांनी केला होता.
@vimleshpatange5755Ай бұрын
विषयाची खूप छान तयारी, मुद्देसूद मांडणी, उत्तम भाषा, रसाळ वक्तृत्व ह्या आपल्या जमेच्या बाजू आहेत. असेच उत्तम कार्य भविष्यात आपल्या हातून घडत राहो. सदिच्छा..
@historyofthemarathasАй бұрын
मनापासून धन्यवाद.
@sharadmagdum8421Ай бұрын
खुप छान माहीत देण्याची हातोटी आहे. ज्ञान असून ते दुसऱ्यांना देण्याची क्षमता खूपच उत्तम आहे आपली.
@ashokgaware63803 күн бұрын
Sir फार छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद अशीच माहिती देत जा 🙏🏻🙏🏻🙏🏻
@historyofthemarathas3 күн бұрын
🙏🏽
@smitasawant235210 күн бұрын
खुप खुप सुंदर माहितीपूर्ण मुलाखत आहे. आवडली.
@makarand63Ай бұрын
अतिशय उत्तम माहिती सांगत आहात. बाबासाहेब पुरंदरे यांनी सांगितलेला इतिहास पाठ आहे.
@samadhanpawar101Күн бұрын
Baba purandare 😮💨😮💨 khota itihaskar
@AnantSawant-s3oАй бұрын
निनाद बेडेकर सारखी व्याख्याने द्या तुमचे तिन्ही भाग मी पाहिले खरंच किती सुंदर इतिहास आहे महाराजांचा कृपया आपण व्याख्याने दिली जास्त लोकांना त्याची माहिती मिळेल
@historyofthemarathasАй бұрын
प्रयत्न करेन. खरं निनाद बेडेकर फार फार मोठे इतिहासकार आहेत. त्यांच्या नखाचीही सर नाही मला. 🙏🏽
@anilpardhe6001Ай бұрын
अगदी मोजक्या शब्दात वर्णन करून . डोळ्यासमोर इतिहास ऊभा केल्याबद्दल आपले अभिनंदन आणि आभार .
@Peaceful_life28Ай бұрын
सुंदर विचार आहे स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणजे बहिर्जी नाईक होते. त्यांच्या जीवनावर एक उत्कृष्ट चित्रपट तयार होऊ शकतो.धन्यवाद
@rajendrabuttepatil8447Ай бұрын
गुलामगिरी नकार नारे शहाजीराजे, जिजाऊ, शिवरायांच्या कुटुंबाने केलेल्या धाडसाचे मुळे आज आपण व आपले पूर्वजांच्या सुनत्ता न होता, व धर्मांतर केले नाही हे सारे शक्य झाले आहे. खुप छान वाटले यापुढे ही संपूर्ण शिवरायांच्या पराक्रमाची माहिती दिली जावी.
@pradeepdongare-xu5hoАй бұрын
अतिशय सुंदर माहीती ❤
@rohiniganapule1083Ай бұрын
फारच छान आहे हा एपिसोड. माहित नसलेली कितीतरी माहिती मिळते आहे. या आधीचे ही एपिसोड चांगलेच होते. पुढचेही ऐकायची उत्सुकता आहे
@historyofthemarathasАй бұрын
धन्यवाद 🙏🏽
@SanjeevBorse-vw1kj23 күн бұрын
वा.....वा फारचं व्यवस्थित सांगितली ऐतिहासिक इतिहासातील वस्तुस्थिती धनवाद.
@historyofthemarathas22 күн бұрын
जेष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी मदारी मेहेतरचं सत्य पुढे आणलं संदर्भासहित.
@SanjeevBorse-vw1kj16 күн бұрын
खुप खुप धन्यवाद
@kirtigore5537Ай бұрын
खूपच छान...ऐकतच राहावे असे वाटते.. आग्र्याला जाणे झाले तेव्हा आग्र्याच्या किल्ल्यासमोरील महाराजांचा पुतळा पाहून ऊर अभिमनाने भरून आला 🚩🙏
@historyofthemarathasАй бұрын
खरंय तुमचं. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की मराठी मनांचा ऊर नेहमीच भरून येतो.
@yashwantphadnis4135Ай бұрын
फारच अप्रतिम विवेचन.राजस्थानी रेकॉर्डचे विवेचन फारच सत्य आणि रोचक पद्धतीने केलेत.पुढील भागांची वाट पाहत आहे.🎉
@RajshreeKale-l2yАй бұрын
खूपच छान ऐकत राहावा असा एपिसोड सुरतेची लूट ह्याच्यावर पण एखादा एपिसोड बनवा
@kishorpatil3237Ай бұрын
फारच अभ्यासपूर्ण माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
@historyofthemarathasАй бұрын
🙏🏽
7 күн бұрын
!! ऐसा राजा होणे नाही. !!
@dishasamant6748Ай бұрын
सुयोग खूपच छान माहिती. तुझ्या बोलण्याची ,पटवून देण्याची पद्धत मस्त.
@historyofthemarathasАй бұрын
धन्यवाद बाई 🙏🏽
@eternalindia181227 күн бұрын
छ शिवाजी महाराज व राजा जयसिंह यांचे मधुर संबंध होते. त्यांनी महाराजांच्या सुटकेसाठी छुपी मदत केली होती.
@historyofthemarathas27 күн бұрын
ऐतिहासिक संदर्भ द्याल का तुम्ही जे काय म्हणताय त्याला?
@क्षत्रियमराठा96Ай бұрын
जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय हिंदूराष्ट्र 🕉️🚩⚔️
@dilipkulkarni51Ай бұрын
खूप छान माहिती सांगितली तुम्ही. Keep it up.
@lakshminarayanrao49598 күн бұрын
खूप छान Excellent we need one video in detail about Tanjvoor marathi people
@vijaygaykwad564828 күн бұрын
खूप छान व्हिडिओ, 🙏🙏
@devikasaodekar8011Ай бұрын
अगदी छान वीडियो.. माहिती पूर्ण! आणि हा interactive format देखील छान वाटतो आहे बघायला☺️👌
@historyofthemarathasАй бұрын
धन्यवाद 🙏🏽
@MoreSantoshАй бұрын
मदारी ही मोठी थाप. तुम्ही चांगली माहिती दिली
@vinayakvtembulkar29 күн бұрын
Dhanyawad pharacj chan mahitee Dhanyawad.
@sampadakulkarni535Ай бұрын
Such detailed,correct and giving references of the incidence from rajasthan record etc. you have given us the infirmation. Yes in many serials on shivaji they have shown wrong history as shivaji himself lifting the petara from one side.small and minute details you have shown through your videos.
@historyofthemarathasАй бұрын
मनापासून धन्यवाद.
@hemantgovekar767123 күн бұрын
धन्यवाद लेकरा सत्य पुढे आणलेस
@timesofmaharashtra_369Ай бұрын
More Power to you, Very Good Efforts. जय भवानी
@dnyaneshwarrpatil3518Ай бұрын
खुप छान भावांनो सुरु ठेवा प्रवास
@prashantkshirsagar6616Ай бұрын
चांगली माहिती दिली ,आपले आभार
@balirammore6871Ай бұрын
Chhatrapati Shivaji Maharaj ki Jay ho ,Jay Shivaji Jay Bhavani Jay Jijau Jay Maharashtra Nmo Budhay .
@bhalchandraphadke464Ай бұрын
Excellant information.There is lot to learn from Shivaji Maharaj for generations to come. Thanks
@historyofthemarathasАй бұрын
Agreed.
@apparaoshinde3043Ай бұрын
अतेंत अभ्यासपूर्ण व संयमी विवेचन
@sudhirshinde8146Ай бұрын
Thanks
@historyofthemarathasАй бұрын
सुधीर तुमची कौतुकाची थाप आमच्या पाठीवर असणं हेच आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. मनापासून धन्यवाद.
@candidpre-school4135Ай бұрын
Very good work for to know our hoestry,new generations.
@sanjay-fz2qi11 күн бұрын
Your explanation is very good 👍👍👍👍👍
@historyofthemarathas10 күн бұрын
Thank you
@sanjaywani8353Ай бұрын
अभ्यासपूर्ण माहिती दिली धन्यवाद
@shailendrapatil4338Ай бұрын
केवळ राजपूत गुलाम होते असे आपल्या बोलण्यावरून वाटते. परंतु भारतात सर्वच प्रदेशातील लोक मुगलांचे किंवा मुस्लिम शासक यांचे गुलाम होते. फक्त आसाम मधील अहोम सोडून.
@क्षत्रियमराठा96Ай бұрын
होतेच की मग एक मेवाड च घराणे सोडलं ते पण फक्त महाराणा प्रताप पर्यंत तर बाकी सर्व रजपूत मुघलांचे गुलामच होते मराठ्यांचा जेव्हा उत्तर भारतामध्ये साम्राज्य विस्तार झाला तेव्हा मुघलांच्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात लढणारे कोण होते बघा सगळे रजपूत होते पानिपतच्या युद्धात पण त्यांनी गद्दारी केली अब्दालीची साथ दिली महादजी शिंदे यांनी का पूर्ण राजस्थान धुतलं ते पण एकदा बघा
@ranjeetgadhave2711Ай бұрын
Tula Thasun Fekaychi saway aahe 😂😂 Rana pratap nanantr rana amarsingh 18 varsh moglanshi ladhte hota ki nit aabhyas kr Rana rajsing aani Shahajan v Aurangzeb yanchyashi kelelya ladhaya rajput lokanchich kelyat te pn mewad ch rana ch hot .
@@ranjeetgadhave2711आला का तोंड मारायला गाढवाची औलाद 😂 तुम्ही महाराष्ट्रात आले कसे ते सांग मुघलांच्या बाजूने मराठ्यांच्या विरोधात लढत
@swapnilmhatre9276Ай бұрын
आणि बुंदेले पण
@adnyat27 күн бұрын
मूळ ऐतिहासिक संदर्भानुसारचा इतिहास ऐकायला जास्त आवडते. त्यामुळे हा पॉडकास्ट फारच आवडला. असेच पॉडकास्ट महाराजांच्या आयुष्यातील अजूनही घटनांवरही करा.
@historyofthemarathas27 күн бұрын
🙏🏽
@santoshhadavale4431Ай бұрын
Khup chan mahite tumhe tarun pidhila dilit
@indraajeetsengupta8207Ай бұрын
आतुरतेने वाट पाहत होतो, खूप छान, असेच जे न ऐकलेले किस्से आहेत ते तुम्ही पुस्तकं रुपी केलात तर बरं होईल, वाचायला आवडेल, खूप काही शिकण्यासारखे आहे ह्यामधून
@historyofthemarathasАй бұрын
धन्यवाद 🙏🏽 तुम्ही कमेंट करुन आम्हाला नेहमीच प्रोत्साहन देता 🙏🏽.
@pandurangtakik117828 күн бұрын
Very nice introduction
@sakharambankar8994Ай бұрын
आपनास मनापासून धन्यवाद देतो.नमस्कार.
@balajiwakure7103Ай бұрын
शिवाजी महाराजांचा आग्रहून परतीचा मार्ग कोणता असावा या बद्दल पण एक व्हिडिओ बनवा
@dattaprasadtope406620 күн бұрын
खुप छान मित्रा
@deepaksuryavanshi1172Ай бұрын
अतिशय छान माहिती🙏🙏
@ShreekantDeshpande-s3vАй бұрын
उत्तम निवेदन.
@MangeshVartak-o6j15 күн бұрын
Solid
@ridewithspiderАй бұрын
90 minuttes kase gele samjla nahi. great work. cannot wait for more like this.
@historyofthemarathasАй бұрын
🙏🏽😊
@pkjoshi888Ай бұрын
Good explanation about Madari Mehatar,
@Dvnk394Ай бұрын
खूप छान माहिती❤
@rushigarud353026 күн бұрын
आणखी असेच नवीन भाग कधी येतील लवकर येऊद्या मस्त वाटत आहे ऐकायला❤❤
@vishalsitap3276Ай бұрын
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🙏
@arunk8082Ай бұрын
Good analysis and well studied material 👍
@gopinathbhatane7068Ай бұрын
फारच छान महाराज राज्यांत देशात नाही तर जगभरातील लोकांत शूर वीर होते पण आपल्या देशातील इतर लोकांनी औरंगजेबाची गुलामगिरी केली त्या मुळे नंतर इंग्रजांचे राज्य देशावर आलै
@ratandeepsinghkohliАй бұрын
Hello Brother very good information and got some new information
रामसिंगच्या पूर्वजांनी जर महाराणा प्रताप यांना साथ दिली असती मुघल नावाला सुद्धा राहिले नसते. हलदी घाटीच्या युद्धात हे रजपूत त्यांच्या विरोधात होते सेनापती मानसी सिंग जय महाराणा प्रताप जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी राजे❤
@DB-MH11Ай бұрын
अप्रतिम ❤
@tatvafnu660429 күн бұрын
Khoop chhan ! Kahi varsha purvi Rajasthani Records vachle and ajoon vachto. One of my top contemporary records work of Maharaj!! Abbe Carre che teen volumes pan vachle. Tya baddal ek episode karava.
@historyofthemarathas27 күн бұрын
🙏🏽
@ganeshchikhalikar2874Ай бұрын
अप्रतिम👍
@meenaldhole6438Ай бұрын
अप्रतिम
@anirudhatapkire4523Ай бұрын
श्री. निनाद बेडेकर यांनी सांगितलं आहे कि मदारी मेहतर उल्लेख कुठेच नाही, fictional character आहे
@firearms4419Ай бұрын
Pudhcha bhag lvkrch yeudya😊
@swasthyasangopanyogАй бұрын
अद्भूत! अप्रतिम!! ❤
@historyofthemarathasАй бұрын
🙏🏽
@ashokashtekar4265Ай бұрын
Supra....Supra video ......
@umeshpandit8953Ай бұрын
Very nice
@entertainmentandfunnyvideoАй бұрын
आदरणीय श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज किं जय❤❤ हिंदू विर शिरोमणी श्री महाराणा प्रतापसिंह की जय❤❤❤❤❤ आपण महाराणा प्रतापसिंह यांच्या साठी पण विशेष व्हिडीओ बनवा plz
@pankajpawar2658Ай бұрын
फारच सुंदर विवेचन आणि politically correct लोकांसाठी महत्वाचे 🙏
@tradingideas9288Ай бұрын
खूप छान
@DrShivaTarle8579Ай бұрын
वाह खूप छान इंद्रजीत सावंत कोल्हापूर ह्यांचा नंतर खूप चांगला अभ्यास आणि मांडणी खूप समर्पक उगाच ढोंगी नाटकी भाषा नाही एकदम समर्पक डॉ शिवप्रसाद जय शंकर जय भवानी
@Fakt_hinduАй бұрын
इंद्रजित सावंत हा इतिहास अभ्यासक 😂😂
@timesofmaharashtra_369Ай бұрын
सावंत इतिहासकार 😂😂😂😂
@AdvOnkarАй бұрын
😂😂😂😂 भामटा ब्रिगेडी
@ganeshsawant555Ай бұрын
@@Fakt_hinduइंद्रजीत हा बाजारू वामपंथी इतिहासकार आहे
@umeshkuber11545 күн бұрын
तुमचें तीनही भाग एका बैठकीत ऐकले . तुमचे अभ्यास पूर्ण निवेदन , सांगण्याची उत्कंठा वर्धक शैली , शब्दा शब्दा मधून ओथंबणारा महाराजांच्या विषयी आदर आणि प्रेम हे सगळे मनापासून भावले . असंख्य मराठी माणसांप्रमाणे आमचेही दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज . आज आपण स्वतः ला हिंदू म्हणवून घेऊ शकतो या साठी या एका महा मानवाचे अनंत उपकार मानले पाहिजेत . तुम्ही बोलता त्या प्रत्येक वाक्याला संदर्भ पुरावे देत आहात हे फारच कौतुकास्पद . तुमच्या कडून अजून अजून videos यायची अपेक्षा आहे . तुमच्या पुढच्या भागांची आतुरतेने वाट पाहत आहोत .
@historyofthemarathas5 күн бұрын
मनापासून धन्यवाद तुमच्या अभिप्रायाबद्दल. 🙏🏽 मागच्या आठवड्यात खालील भाग upload केला आहे. शिवाजी महाराज आरमार: खांदेरी मोहीम।Shivaji Maharaj Father of Indian Navy Khanderi | kzbin.info/www/bejne/eZeUgnx5mNqJg9E
@kiranshelar5501Ай бұрын
छान 🚩
@bahirpatil662910 күн бұрын
कुणाला राग आला किंवा कुणाला बरं वाटावे म्हणून तसा त्याला अनुकूल इतिहास लिहिला जावा हेच आतापर्यंत होतं आलय . आम्हाला अभिमान आहे आमच्या राजाचा .आमच्या मावळ्यांचा .आणी आमच्या गौरंवित इतिहासाचा .
@historyofthemarathas10 күн бұрын
💯%
@rameshdhoot5252Ай бұрын
You videos are interesting
@sypuneАй бұрын
प्रेम धांडे यांनी "शिवनेत्र बहिर्जी नाईक" यांचे ३ खंड प्रसारित केले आहेत.. तुम्हाला त्यांच्याशी चर्चा करून त्या अलौकिक व्यक्तिमत्त्वा बाबत सुद्धा काही भाग प्रसारित करता आले तर खुप मजा येईल.. धन्यवाद. राहुल कुलकर्णी
7 күн бұрын
आहो शिवबा छत्रपती १६७४ साली झाले मंद मन.
@ShreekantDeshpande-s3vАй бұрын
तर्क अप्रतिष्ठानात्...
@gitanjalispoetry7000Ай бұрын
मला तर नेहमीच त्यांच्या बद्दल मनात आदर आहे.... आणि असं काही ऐकताना तर अजूनच स्फुरण चढते. असं वाटतं, जर आजच्या मुलांनी हे सगळं follow केलं तर राजकारणी लोकं जे महाराष्ट्राची अधोगती करत आहे, ती थांबेल आणि शिवाजी महाराजांच्या मनातला महाराष्ट्र सत्यात उतरेल.
@historyofthemarathasАй бұрын
अगदी बरोबर आहे तुमचं.
@shrivatsadeshpande678028 күн бұрын
कृपया छत्रसाल बुंदेला आणि महाराजांवर एक व्हिडिओ बनवावे...संदर्भ सहित 🙏🚩
@akshayshingadeАй бұрын
How Chhatrapati Shivaji Maharaj crossed rivers like narmada etc. during his escape travel from Aagra???
@ghatekarramesh5971Ай бұрын
Obviously he used boat. His man managed the boat prior to Maharaj reached at bank of river
@pankajpawar2658Ай бұрын
कैदेतून निसटण्यापूर्वी महाराजासोबत नेलेले सैन्य कमी करून त्यांना दक्षिणेत जाऊ देण्याची विनंती सैन्याला परवाने देऊन केली होती व ती मान्य झाली होती यावरून समजून घ्या ते गुप्त रूपाने वेगवेगळ्या ठिकाणी राहीले असतील 🙏
@akshayshingadeАй бұрын
@@ghatekarramesh5971 And what about their horses and other stuff ?
@mahenbangalore4980Ай бұрын
Logistics arranged by Mirja Raje.. Marathi Historians just love to Hate Mirza Raje and His Family.. Shivaji Maharaj would have been crushed in Pune itself if Mirja Raje did not have any soft corner for him
@patriot9981Ай бұрын
@akshayshingade not everything is available of that time . enjoy bravery of Shivaji Maharaj
@rajuchavan911523 күн бұрын
खुप छान माहीती मदारी मेहतर माहीती कोणी शोधली?
@historyofthemarathas22 күн бұрын
जेष्ठ इतिहासकार गजानन भास्कर मेहेंदळे यांनी मदारी मेहेतरचं सत्य पुढे आणलं संदर्भासहित.
@rahultasambad4022Ай бұрын
खुप छान माहीती दिली या 3 ऱ्या भागातही ! कृपया छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकवर पण असाच माहीतीपर video तुम्ही विश्वसनीय रेकॉर्डनुसार बनवावा ही विनंती . ( राहुल तसांबड , नाशिक )
@historyofthemarathasАй бұрын
नक्कीच.
@vinayakpote900221 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराज व स्वामी संमर्था रामदास यांच्या भेटीबद्दल स्पष्टीकरण वु माहितीवर प्रकाश टाकावा ही विनंती. सुधाकर पोटे, शिरूर ४१२२१०
@narasinhajoshi553329 күн бұрын
1920/1925 च्या काळात मेहेत्रे-आव्हाड कुटुंबियाचा जमिनीचा वाद पूण्याच्या न्यायालयात खटला झाला.मेहेत्रेचा उल्लेख उत्तरेकडे मेहतर असा करतात. दोन्ही कुटुंबियानी जमीन शिवाजी महाराजांनी बक्षीस दिली असे सांगीतले. दोन्ही आडनां वे एकाच कुळाची आहेत असे सांगत कोर्टाने जमीनीचे समान वाटप करायला सांगीतले . मी हे एका पुस्तकात २०१० च्या सुमारास वाचले होते.महाराजां बरोबर कोणीतरी वैयक्तिक सेवेकरी असावा ही शक्यता .किंवा या कुटुंबियांचा मूळ वंश कुठे होता याचा शोध घ्यावा म्हणजे खरे-खोटे कळण्यास मदत होईल.
@entertainmentandfunnyvideoАй бұрын
महाराणा प्रतापसिंह यांचे पण व्हिडीओ बनवा महाराष्ट्रात पण खूप राजपूत समाज आहे त्यांना पण मराठीतून व्हिडिओ बनवा❤❤❤❤
@SharadDarekar-qx5eqАй бұрын
Khu chan
@pramodpandey7235Ай бұрын
आप लोगों को तो यह भी नहीँ मालूम छत्रपति शिवाजी महाराज को आगरा मैं कहां नज़रबंद थे,? वे रामसिंह कि कोठी मैं नज़रबंद थे, यह स्थान आगरा मैं कोठी मीना बज़ार कहलाता है, आगरा किला मैं कोई भी ऐसा स्थान नहीँ है जहां महाराज को नज़रबंद किया जा सके, मैं दोनों स्थानों पर दर्जनों बार गया हूं , युपी सरकार उस स्थान पर बड़ा स्मारक बना रहीं है.
@radheshyamnakade82024 күн бұрын
भाई वो हमे भी पता है
@radheshyamnakade82024 күн бұрын
तो युझमे कोई बडी बात नाही है कयोकी आग्रा मे आणे को मिर्झा राजे जयसिंह ने काहा था ऑर उनकी सुरक्षा का जिम्मा मिर्झा जयसिंह ने किया था
@SanjeevBorse-vw1kj23 күн бұрын
अरे यार यही युपी सरकारकी मानसिकता हैं जहा इतिहास का कोई सबुत नहीं वहा झुटा इतिहास बतानेके लिये बेताब हो जाते जैसे की छत्रपती शिवाजी महाराजके गुरु रामदास थे ये भी एक धादांत झुट हैं याने कपोल कल्पित हैं.
@CaptainPatil16 күн бұрын
मे मराठी हु और मे योगी बाबा का बहुत बड़ा fan हु
@parmeshwarbabantawar11 күн бұрын
Zhuta itihas likha hai Maharashtra mein is baat ka kahi bhi jikra nahi hai