प्रसन्नमय वातावरण...मुंबई च्या धावत्या जगात क्वचितच हे ऐकायला भेटेल ❤
@lordShiva58942 ай бұрын
खूप छान अविनाश बेटा❤
@dinkarpawar28722 жыл бұрын
अविनाश देवा🙏 अप्रतिम आवाज व इतर वाद्यांचा पण.जगदंबा मातेचा आशिर्वाद आहे तुला हे सत्य आहे.म्हणून तुला ट्रेन मधील मित्र मंडळी भेटली असाच गात रहा हिच आई भवानी चरणी प्रार्थना 🙏
@vasantmulik303 Жыл бұрын
उत्कृष्ट गायन आणि उत्कृष्ट भजन मंडळी.- धन्यवाद - जय हरी विठ्ठल
@somnathyele34762 жыл бұрын
अविनाश सर तुमचा आवाज छान आहे अभंग छान असतात चाली छान अस्तात व टीमचे वाद्यक्रम फार छान आहे वा मस्त आवडले .
@jagrutdavane8865 Жыл бұрын
खूप छान असतं तुमचं भजन अविनाश दादा खूप आवडलं मी रोज बघतो ❤
@nainakiran5861 Жыл бұрын
Khup chan
@rahulmatte24 Жыл бұрын
छान
@ramgaikwad755 Жыл бұрын
याला म्हणतात विठ्ठल भक्त, खरंच खूपच छान,अभंग म्हणताना तुमच्या चेहऱ्यावर जे हास्य आहे त्याला म्हणतात अभांगाची गोडी..
@rupalianandgaikwad2160 Жыл бұрын
अविनाश सर खूप छान आवाज आहे तुमचे सहकारी यांचेपण अभिनंदन अप्रतिम आवाज ऐकत राहावंस वाटत,🙏
@aishvaryajadhav23702 жыл бұрын
Awesome 👍 khup mast काय सुर आहे तुमचा.... चालीरीती एकदम उत्तम... original album la pn maage taaklat tumhi.... 👍
@yoginidixit891 Жыл бұрын
आपला मराठी भाऊ पुढे जात आहे आपण सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करायला पाहिजे
@kavitatodankar6760 Жыл бұрын
सुरेख गाण
@pramodinipatil4051 Жыл бұрын
खुप सुंदर भजन आणि प्रवास आहे असेच सुंदर तुम्हचे आयुष्य रहावे
@anantnarkar615 Жыл бұрын
अभिनंदन तुमच महाराष्ट्राची शान.🚩🚩🙏🙏
@satyawanmane78684 ай бұрын
खूप छान
@SanjayDeshpande-p5j Жыл бұрын
Khup chan.
@yogeshwargalkar-sg9kg10 ай бұрын
अविनाश भाऊ आपण हिंदु धर्माची शान आहात ❤❤
@sandiplokhande6299 Жыл бұрын
झांज खासच वाजवता राव.
@nikhilkhupase Жыл бұрын
❤❤❤❤❤❤ek na bar avinash bhau
@sharadachougule4713 Жыл бұрын
Mastch ..👍
@datta1762 Жыл бұрын
१no मित्रा
@shilpadalvi2217 Жыл бұрын
Bhau tumcha aawaz khup sunder aahe tumala dewacha aashirwad aahe asech gat raha
@ashuchavan1660 Жыл бұрын
Kiti surekh bhau awajat sakhat saraswati mata basali ahe 👌👍👌👍👌👍💐💐💐👌👌👍👍🙏🙏🙏🙏
@vinodshedge498 Жыл бұрын
chan
@YogeshGambhire-qe4xd Жыл бұрын
Chhan bhava 🙏🙏🙏
@priyankarangate16688 ай бұрын
😍👏👏👏👏👏
@smrutishinde44648 ай бұрын
एकच नं 👍🙏🙏
@pranjaldhopatbrownie958311 ай бұрын
खूप दिवसांनी ऐकायला भेटले हे गाणे.. खूप सुंदर 😊😊
@komalgaur24642 жыл бұрын
Beautiful 👌👌👌no words.. As always
@umeshgawade3195 Жыл бұрын
अप्रतिम कामाचा घराचा ताण लगेच विरघळून जातो नव्या उमेदीने तयारी करण्यासाठी नवीन पिढीला हे देणं आहे जुन्या जाणत्या मातब्बरांनचे
@snehalambre98602 жыл бұрын
बा विठ्ठला !!आविनाशकडून असंच गाऊन घे.छान झाला अभंग
@priyankarangate1668 Жыл бұрын
❤💫🙏
@savitakhadge1974 Жыл бұрын
खूप छान 👏👏👏👌👌👌💐
@manojpotdar9355 Жыл бұрын
Hya Tim che karave tevdhe koutuk kamich ahe. Dhanyawad sarva bandhvanche.
Avinash Sir Tumcha awaj ,chal khupach chan ahe, mala khup awadale tumche abhang
@tukaramnikam329 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@shankar69862 жыл бұрын
Nice mast bhari👍🏻👌👌👌
@jayashimpi93152 жыл бұрын
खूपच छान दादा अविनाश दादा खूपच छान नमस्कार बेस्ट ऑफ लक पुढील कामांसाठी बेस्ट ऑफ लक
@madhurikatode58872 жыл бұрын
रामकृष्ण माऊली .माऊली सुंदर भजन मनाला आनंद वाटतो.
@ruchitaganeshkashid46378 ай бұрын
अविनाश भाऊ..तुमचे सर्वच अभंग अप्रतिम आहेत. त्याला तोड नाही.पण एक विनंती होती.. ट्रेन मधल्या काही अभंगाचे आवाज स्पष्ट ऐकू येत नाही. तुमच्या सुरांपेक्षा वाद्यांचा गजर जास्त असतो. त्यामुळे विशेषत: वृध्द लोकांचा हिरमोड होतो. माझ्या सासूबाईंना तुमचे अभंग खूप आवडतात.पण बऱ्याचदा आवाज clear येत नसल्याने नाराज होतात. 🙏