Dharashiv News: अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटलांची जरांगेंवर खोचक टीका |

  Рет қаралды 181,321

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 1 100
@dattaskadam5032
@dattaskadam5032 2 ай бұрын
एवढे दिवस कुठे होता तुम्ही आम्ही फक्त जंरागे पाटील यांच्या सोबत
@narayanudhan5168
@narayanudhan5168 2 ай бұрын
माझी लाडकी सुपारी योजनेचे लाभार्थी😂
@Rahultekale-d8e
@Rahultekale-d8e 2 ай бұрын
कोण ओळखत नाही यांना पाकीट वाले आहे
@balajiingale5037
@balajiingale5037 2 ай бұрын
कशाला बेजार होता जरांगे पाटील आहेत
@MohanDashrathe
@MohanDashrathe 2 ай бұрын
आम्ही जरांगे पाटलासोबत
@samadhansomwanshi7666
@samadhansomwanshi7666 2 ай бұрын
मोर्चे काढले आणि पैसे दिले की गप्प बसले
@GunajiNaik
@GunajiNaik 2 ай бұрын
किती काहीही म्हणा पण मराठा आरक्षण साठी मनोज जरांगे पाटील नाव ok ahe...
@jivandhuru1243
@jivandhuru1243 2 ай бұрын
40 varshe anek lokani khasta kadhlya aani aata Jarange Patil swata kade sarva credit ghetat he yogya nahi.
@ganeshchavan-ug6pc
@ganeshchavan-ug6pc 2 ай бұрын
Are hya credit payich samaj pati rahailay murkhano
@ganeshchavan-ug6pc
@ganeshchavan-ug6pc 2 ай бұрын
Kadhi jage honar tumhi sagale
@maheshgaikwad8679
@maheshgaikwad8679 2 ай бұрын
Credit ghet nahi ladhtay Te ….shant basun kay arkshan bhetnar ahe ka …kahi pn bolaych
@Kingmeka0909
@Kingmeka0909 2 ай бұрын
Only jarange patil ❤
@parasramjagtap7462
@parasramjagtap7462 2 ай бұрын
पाटलांची निष्ठा हिच आमची प्रतिष्ठा 🚩👏🚩 सदैव पाटलांसोबत 🚩🚩
@gajananabcd1843
@gajananabcd1843 2 ай бұрын
साहेब हात जोडून विनंती मी छावा च आहे कुटक्या साठी फुटू नका हात जोडुन विनंती
@deepu-s7m
@deepu-s7m 2 ай бұрын
Chhava ata chakka jhala ahe ... Niga baher Tumi
@Unknownuser45532
@Unknownuser45532 2 ай бұрын
जावळे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर राहावे मराठा समाजाबरोबर रहावे ही मराठा समाजाची इच्छा आहे अन्यथा मराठा समाज आपल्या बरोबर नसेल
@amolsingare9394
@amolsingare9394 2 ай бұрын
आरे आडण्यानो तुम्ही कोणा कोणाला धमक्या देणार रे???? आम्ही याला आस करू - त्याला करू - याची जिराऊ - त्याची जिरव ---- आरे म्हणाजे जगात दुसरे लोक आहेत की नाही .....काही म्हणजे काही पण😂😂😂😂😂
@shubham_deokar_patil.
@shubham_deokar_patil. 2 ай бұрын
​@@amolsingare9394 तुमच्या का बुडाला आग लागली एवढी... 😂
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 ай бұрын
अरे बाबा कशा तुम्ही आरक्षण द्या अरे अभ्यास करून ये अगोदर वरचे दिलेला आरक्षण टिकत नाही साधा प्रश्न तुला कळत नाही का ते मनोज जरांगे जीवाचं रान करू राहिला आणि तू कशाला त्रास करतो आहे.... तू म्हणतो कशातूनही द्या आणि कुठूनही द्या पण मराठा समाजाला आरक्षण द्या दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिलेला आहे मग तुझा लढा कशासाठी आहे? बोलताना विसंगती दिसत आहे आरक्षण 50 टक्के वरचा दहा टक्के दिलेला आहे जावळे साहेब तुमची मागणी पूर्ण झालेली आहे आता तुम्ही लढण्याची काही गरज नाही... मनोज दादाची मागणी ही ओबीसीतून आणि 50% च्या आत आहे त्यांच्यामुळे त्यांची मागणी पूर्ण झालेली नाही त्यामुळे ते लढत आहे विनाकारण लोकांची दिशाभूल करू नका दिशाभूल करण्याचे दिवस आता संपलेले आहेत
@sunildongare8104
@sunildongare8104 2 ай бұрын
​@@amolsingare9394तुला अक्कल आहे का
@maheshbkushare893
@maheshbkushare893 2 ай бұрын
यानी लाई पैसे खल्ले यान्नी कही केल नही अणी आता मनोज दादा ला बदनाम करता
@maratha11111
@maratha11111 2 ай бұрын
कुठे अण्णासाहेब जावळे पाटील आणि कुठे हा माणूस
@Umeshmore-f6m
@Umeshmore-f6m 2 ай бұрын
भाऊ ते आणा साहेबाचे वारसदार आहेत
@krishnajadhav7073
@krishnajadhav7073 2 ай бұрын
​@@Umeshmore-f6mmi nilanga cha aahe
@sakharammadhekar6301
@sakharammadhekar6301 2 ай бұрын
He manje zala aahe
@bhaskarjadhav1
@bhaskarjadhav1 2 ай бұрын
पण विचाराचे नाहीत​@@Umeshmore-f6m
@shivajipatilmukdam9193
@shivajipatilmukdam9193 2 ай бұрын
​@@Umeshmore-f6mवारसदार आसले म्हणून काय फडणवीस ची भडवाघीरी चालणार नाही
@dilipjambhale40
@dilipjambhale40 2 ай бұрын
अभ्यास कमी, ताकत कमी,, आणि आव जास्त, हीच छावा ची भूमिका!ही यात्रा म्हणजे फडणवीसचा शेवटचा प्रयत्न!आता मनोज दादा जरांगे पाटील आमचा नेता, सर्व सर्व मराठा नेत्यांनी दादा सोबत जॉईन व्हावे,
@DattaPatole-xh4wz
@DattaPatole-xh4wz 2 ай бұрын
यांनी टरबुज कडून किती पैसे घेतले विचारा
@siddhantbachkar2352
@siddhantbachkar2352 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस कोणाला पैसे नसतो देत.... जरांगे पाटलांनी कोणाकडून सुपारी घेतली ते बघा जरा
@abhishekborude9375
@abhishekborude9375 2 ай бұрын
​@@siddhantbachkar2352 तुझ खर आसल तर पुरावा दे
@DattaPatole-xh4wz
@DattaPatole-xh4wz 2 ай бұрын
@@siddhantbachkar2352 आम्ही पाहतो तुमचे डोळे उघडे ठेवा
@hai_junun
@hai_junun 2 ай бұрын
कळेल की निवडणुकीला... फडवणीस डांगीवर पडणार हे तर फिक्स​@@siddhantbachkar2352
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 ай бұрын
5 वी नापास च्या अंध भक्तांच्या बुडाला आग लागली🔥🔥
@Bajrang300
@Bajrang300 2 ай бұрын
इतकी दिवस झोपला होता का.😂पैशे भेटले वाटते.
@maratha11111
@maratha11111 2 ай бұрын
आम्ही पाटलाचे उमेदवारांना निवडून देणार
@nimbapatil9462
@nimbapatil9462 2 ай бұрын
तस नाही पाटलाला जे आडवे येतील त्यांना पाडा त्यात भाजप आघाडीवर आहे टँर्बुज्यानी लाठीचार्ज केला कुत्री सोडली आता येक लाल करून कुत्र भाडोत्री सोडल लगेच गोदी मीडीया मागे याला कुठे नडत असेल जरांगे पाटील
@sunilpisal4706
@sunilpisal4706 2 ай бұрын
पैसे घेऊन आलेली गॅंग समोर येत आहे ह्यांच्या मागे जाऊ नका
@AbasahebLonkar
@AbasahebLonkar 2 ай бұрын
मराठे फक्त मनोज दादा जारंगे पाटलासोबत
@कन्हैयाकुमार-थ5ज
@कन्हैयाकुमार-थ5ज 2 ай бұрын
मी लातूरचा आहे..आण्णासाहेब लातूरचेच,,आण्णासाहेबांचा विचार व विश्वास तोडू नका...भाजपच्या राजकारणाला मॅनेज होवू नका,,, ईमानदार जरांगेसोबत रहा🔥🔥
@maneshchaure2624
@maneshchaure2624 2 ай бұрын
Pawar sahebanche umedaear nivdun dyala ky
@Umeshmore-f6m
@Umeshmore-f6m 2 ай бұрын
​​@@maneshchaure2624 भावा तुझ्या वेदना काय मूळव्याध जास्त दुखतोय का?? का ताई पडली म्हणून दुःखी आहेस 😂😂
@MCCCreator
@MCCCreator 2 ай бұрын
मराठे कायम पाटलांसोबत खंबीरपणे उभे आहेत
@swapnilmane7823
@swapnilmane7823 2 ай бұрын
मी पण लातूर चा आहे जरांगे पाटील सोबतच हे समाज हुशार आहे
@hai_junun
@hai_junun 2 ай бұрын
​@@maneshchaure2624ताई पडल्याच नैराश्य आलाय ना.. मन पक्क करा सोबतीला भाऊ पण येणार आहे विधानसभेला... रिकामी झाली की पुढच्या बिग बॉसला दोघं दिसतील😂😂
@vishnumatnematne9958
@vishnumatnematne9958 2 ай бұрын
तुला कोण वळखत नाही फक्त मनोज दादा
@gajananshinde6430
@gajananshinde6430 2 ай бұрын
मनोज दादा मुळे सर्वांचे दुकाने बंद झाली हे मात्र 100% करा आहे
@gajananabcd1843
@gajananabcd1843 2 ай бұрын
फडणविस साहेब किती दिले तुम्हाला खर खर सांगा
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 ай бұрын
फडणवीस काय अंबानी आहे काय😂😂
@subhashkakde3997
@subhashkakde3997 2 ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216 घ्या बाजू फडवणीसची चाटा फडवणीस ची महाराष्ट्रात एकच स्पर्धा राजकीय लोकांमध्ये कोण जास्त फडणवीसची चाटतो..
@Bigmarathi9797
@Bigmarathi9797 2 ай бұрын
मी आता पर्यंत छावा संघटनेत काम केलं आता कधीच नाही करणार. Only jarange patil
@भारत-म8झ
@भारत-म8झ 2 ай бұрын
यानी फडणवीस कडून पैसे घेतले याच्या मागे जाऊ नका मराठ्यांनो
@55555Deadman
@55555Deadman 2 ай бұрын
फडणविस तुटलेला झाट पण देत नाही कोणाला. विचार कोणाला पण. एक सुद्धा पैसा खाल्ल्याचा आरोप नाही. खायची सवय सहकारी बँका, सरकारी खाती, सहकारी कारखाने गिळून फस्त केलेल्या जातीला आहे.
@100M_99
@100M_99 2 ай бұрын
He muddyane tri boltayt...... jarange Sarkhe shivya nhi detyt......
@shrikrishnaghule7757
@shrikrishnaghule7757 2 ай бұрын
अरे तुम्ही त्यांच पहिले काम बगा आरोप करताय
@krishnajadhav7073
@krishnajadhav7073 2 ай бұрын
Dada la vichara saheb ajit sahebt​@@55555Deadman
@deepu-s7m
@deepu-s7m 2 ай бұрын
​@@100M_99 ye hijadya tu gap bas .. Chhava ata chakka jhala
@DevBhole-e6f
@DevBhole-e6f 2 ай бұрын
मॅनेज होणारच्या मागे समाज जाणार नाही
@sunilnalawade8255
@sunilnalawade8255 2 ай бұрын
ह्यांना फडणवीसांना भेटून फक्त 5 दिवस झाले
@SwapnilTemgireOfficial
@SwapnilTemgireOfficial 2 ай бұрын
हम सब ने ठाना है, इस बार मनोज जरांगे पाटिल को मुख्यमंत्री बनना है।💐🙏⛳
@Abcde-fh4lw
@Abcde-fh4lw 2 ай бұрын
कुठे जावळे पाटील आणि कुठे हा माणुस
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 ай бұрын
5 वी नापास च्या अंध भक्तांच्या बुडाला आग लागली🔥🔥
@UmeshNaykinde
@UmeshNaykinde 2 ай бұрын
जावळे पाटील तुम्ही जरा काही दिवस शांत बसा तुम्ही तुमची केवढी किंमत करून घेऊ नका
@THE-BOSS-1234
@THE-BOSS-1234 2 ай бұрын
तुम्हाला कोणी ओलकत नाही 😂😂😂
@mas55555
@mas55555 2 ай бұрын
मराठा समाजाने अश्या उपटसुम्ब लोकांना महत्व देऊ इतके दिवस कुठे गेले होते असे सुपारी बाज लोकांना मुळीच थारा नाही
@Psv3607
@Psv3607 2 ай бұрын
ओन्ली जरांगे पाटील
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 2 ай бұрын
Only Patil 3 री पास कायदेमंत्री😂
@sangamwadje3620
@sangamwadje3620 2 ай бұрын
आज पासून छावा बंद मझ्या विचारातून
@TanhajiJadhav-ck7uy
@TanhajiJadhav-ck7uy 2 ай бұрын
किती पैसे भेटले टरबूजा कडून
@kingmatrix9769
@kingmatrix9769 2 ай бұрын
यांच्या वर मराठा समाज कधीच विश्र्वास ठेवणार नाही फक्त जरांगे पाटील यांच्या बरोबर आहे. जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩
@dnyaneshwarjadhav4199
@dnyaneshwarjadhav4199 2 ай бұрын
फक्त जंरागे पाटील..........
@a.s.4774
@a.s.4774 2 ай бұрын
ओन्ली मनोज दादा एक मराठा कोटी मराठा❤
@surajwadhekar8862
@surajwadhekar8862 2 ай бұрын
सगळा मराठा समाज जरांगे पाटलांसोबत खंबीर पणे उभा आहे 💯
@Waghmare1990-V
@Waghmare1990-V 2 ай бұрын
काही दिवसापूर्वी हे जवळये प्रविण दरेकर यांना भेटला होता त्याची प्रचिती आता येला लागली 🚩🚩🚩
@madhavjogdand433
@madhavjogdand433 2 ай бұрын
समाजासोबत एकनिष्ठ रहा.... असे कित्येक येऊन गेलेत..... समाज फक्त मनोज जरांगे पाटील सोबत..... असे एरे गैरे खूप पाठ्वले फसणवीस ने.... आता समाजाला खरं रूप सर्वांचं समजलं आहे... 🚩🚩🚩🚩
@sambhajidhembare6695
@sambhajidhembare6695 2 ай бұрын
एक मराठा लाख मराठा 🚩 संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩🚩
@shitaramnakhate7142
@shitaramnakhate7142 2 ай бұрын
आतापर्यत झोपले होते!आता मध्येच उठले !आपन सरकारसी मॅनेज होउन मला वाटत मताच।विभाजन व्हाव म्हणुन चालवलेला राजकिय डाव आहे ?
@patildhanaji2685
@patildhanaji2685 2 ай бұрын
तुम्ही तुमच्या पद्धतीने मराठ्याला न्याय द्यायचं काम करा पण असे पाटलांना विरोध करू नका पाटलांची मागणी योग्य आहे हम सब जरांगे
@vankateshchilpipare8077
@vankateshchilpipare8077 2 ай бұрын
आम्ही बरेच दिवस छावा संघटनेचे काम केलं.पण आता आण्णासाहेब जावळेची संघटना नाही.
@bachubhaupatole2250
@bachubhaupatole2250 2 ай бұрын
समाजात फूट पाडण्याचा डाव...पण महाराष्ट्र कायम सोबत आहे JARANGE पाटील
@sagargangathade4231
@sagargangathade4231 2 ай бұрын
तुम्ही छावा संघटनेचे अध्यक्ष आहेत मनोज दादाला तुम्ही साथ दयावी गोरगरीब मराठा समाज विधानसभेत गेल्याशिवाय आरक्षण हे लोक देनार नाहीत❤️🧡 जय शिवराय ❤️🧡 जय महाराष्ट्र ❤️🧡 जय हिंदुराष्ट्र ❤️🧡 एक मराठा लाख मराठा ❤️🧡
@GaneshBhosale-qr3cb
@GaneshBhosale-qr3cb 2 ай бұрын
मराठा समाजाचे खंबीर नेतृत्व आदरणीय मनोज दादा जरांगेपाटील साहेबच रहाणार
@मुंजाजीवैजनाथरावकाळेपाटील
@मुंजाजीवैजनाथरावकाळेपाटील 2 ай бұрын
आण्णासाहेबांनी उभा केलेली छावा कुठे आणि सुपारी घेऊन आंदोलन करणारी नानासाहेबांची छावा कुठे जमीन अस्मानाचा फरक आहे
@SantoshJangam-yo3cq
@SantoshJangam-yo3cq 2 ай бұрын
आपल्या आशा भूमिकेमुळेच मराठा समाजाचं वाटोळं झालं आहे आपल्या नावासाठी नवे स्वार्थासाठी नव्हे तर समाजासाठी एकत्र भूमिका करण्याची वृत्ती ठेवा
@shankarpatil3013
@shankarpatil3013 2 ай бұрын
इतके दिवस काय तुम्ही झोपला होता काय एवढे दिवस मराठा आरक्षणासाठी ताठर भुमिका का घेतली नाही
@balasahebjawalepatil1656
@balasahebjawalepatil1656 2 ай бұрын
तू पहिले झोपेतून उठ आणि मग टीका कर
@sagargojare9631
@sagargojare9631 2 ай бұрын
छावा ची अशी भूमिका पाटलांबाबत असेल तर, संघटना संपली समजा 😢😢 धन्यवाद असल्या अध्यक्षांना ज्यांनी चांगली संघटना संपवली 😢
@bhaskarbhise2223
@bhaskarbhise2223 2 ай бұрын
आम्ही फक्त मराठा म्हणून जरागे पाटील यांच्या सोबत आहोत
@sharadchandra7937
@sharadchandra7937 2 ай бұрын
मराठा आरक्षण कोणीही देऊ शकणार नाही ,मराठा हे मागास नाहीत ते उच्च जातीचे आहेत ,कोणीही मराठा आरक्षण दिले तरी Supreme Court मध्ये कॅन्सल होणार हे 100 % सत्य.
@laxmanbarve8329
@laxmanbarve8329 2 ай бұрын
मनोज दादा मुळे तुमच्या दुकाना बंद पडल्या
@pranaypatare2643
@pranaypatare2643 2 ай бұрын
मनातलं बोल भाऊ
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 2 ай бұрын
बरोबर भाऊ
@RameshGaikwad-dk5lq
@RameshGaikwad-dk5lq 2 ай бұрын
झोप झाली जाग झाली असं दिसतंय कुठे कुठे म्हैनेज झाले हे दिसून येतंय बोलाबोलाबोला 🙏🏻एक मराठा लाख मराठा जरागे पाटील 👍🏻👍🏻👍🏻
@ramdasmore6642
@ramdasmore6642 2 ай бұрын
जरांगे पाटलामुळे अनेकांच्या छोट्या-छोट्या सुपार्‍या सुपाऱ्या घेणं बंद पडलंय फडवणीसाची सुपारी घ्यायची स्वतःची दुकान चालवायची असल्या दुकानदारा बंद करा आणि पाटलाच्या ताफ्यात मिसळा दीड दमडीचे पुढारी तुम्ही लोकांच्या उष्ट्यावर जगण्याची सवय लागली यांना
@ramdasmore6642
@ramdasmore6642 2 ай бұрын
अण्णासाहेब जावळे पाटलांनी जरांगे साहेबालाच मदत करावी त्यांच्याच प्रवाहात मिसळावं वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न करू नये आतापर्यंत अनेकांनी वेगळ्या चुली मांडले ते टिकले नाहीत उगीच कुणाची तर सुपारी घ्यायची आणि बाजारात यायचं कुणाचाच कुणाला वेळ नाही आता फक्त जरांगे पाटील
@SachinShinde-sn1gn
@SachinShinde-sn1gn 2 ай бұрын
40 वर्षे आक्रमक भूमिका घेऊन काय भेटले तेच आता शांतता रॅली मध्ये भेटेल मनोज रांगे पाटील
@Kiran-y4z9v
@Kiran-y4z9v 2 ай бұрын
आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत 🧡🚩🚩
@VaishnaviMore-hy8cp
@VaishnaviMore-hy8cp 2 ай бұрын
एकच वादा फ़क्त Manojdada. जय जिजाऊ जय शिवराय.
@Janardanmankape-cw5og
@Janardanmankape-cw5og 2 ай бұрын
ओन्ली आदरणीय श्री मनोज दादा जरांगे पाटील सक्षम नेतृत्व इतर बरेच विकावू आहेत भाडोत्री आहेत पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे पण आता मराठा समाज समजदार झाला असून आपल तन मन धनाने पाटील सांगतील तेच धोरण आणि तेच तोरण अशी तयारी आहे एकच मिशन मराठा आरक्षण कुणबी प्रमाणपत्र देवून ओबीसी मधून आरक्षण एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@shivajiwagh1450
@shivajiwagh1450 2 ай бұрын
याला कोणी ही विचारत नाही यांचे हपते जरांगे पाटलामुळे बंद झाले
@dnyaneshghaytidak922
@dnyaneshghaytidak922 2 ай бұрын
❤❤दादा सांगत होते ❤❤ हा डाव शकुनी टाक नार आणि तो टाकला❤❤हे बोलताना सुधा अडखळत आहेत ❤ह्यांचे शब्द नाहीत हे❤ कितीही डाव टाका गरजवंत मराठ्यांचे नेतृत्व फक्त एकच आदरणिय श्री मनोज दादा
@ShrikantBhor-n7o
@ShrikantBhor-n7o 2 ай бұрын
गरजवंत मराठ्यांचे नाही गरजवंत बारामतीकर यांचे आहेत मनोज दादा
@GunajiNaik
@GunajiNaik 2 ай бұрын
मग तुम्ही पण मनोज जारांगे पाटील यांना सपोर्ट करा ना .. त्यांचा सपोर्ट पाहून तुम्ही हे आत्ता बोललात तरी लोक मनोज जरंगे पाटील सोबत राहणार
@pawarpatll2642
@pawarpatll2642 2 ай бұрын
अरे जरागे पाटील याच्या मागे ठाम उभे रहा पैसे घेऊन काहिही बोलू नको
@ramhivale5066
@ramhivale5066 2 ай бұрын
🙏🚩मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील साहेब 🙏🚩
@prathmeshchavan7165
@prathmeshchavan7165 2 ай бұрын
आरे जरांगे पाटलांना विरोध म्हणजे मराठा समाजाला विरोध एव्हडी साधी गोष्ट समजून घ्या.
@rameshwarmakh4u
@rameshwarmakh4u 2 ай бұрын
सगळ्या मॅनेज पाटील पाहिलेत परंतु एक मनोज पाटील यांची बरोबरी नाही करू शकत
@arjunjadhav5106
@arjunjadhav5106 2 ай бұрын
आमचा पाठिंबा फक्त जरांगे पाटलांना
@tejaswadekar4104
@tejaswadekar4104 2 ай бұрын
मी पाटील यांना मतदान करणार आहे
@RameshwarKhavle
@RameshwarKhavle 2 ай бұрын
आम्ही जरागे पाटील सोबत आहेत
@ramdasmore6642
@ramdasmore6642 2 ай бұрын
ओबीसीतून दिलेलेच आरक्षण टिकते ओबीसीतू दिलेलं आरक्षण केंद्रामध्ये उपयोगि पडतं केंद्राच्या आरक्षणाचा सुद्धा मराठ्यांना फायदा झाला पाहिजे केंद्रामधल्या नोकरीची गरज नाही का मराठा समाजाला कुठूनही द्या वेगळा द्या वेगळ टिकतच नाही
@pravinshelar9531
@pravinshelar9531 2 ай бұрын
येथून मागे आंदोलनाची राजकीय भूमिका नव्हती त्यावेळेस काय शेट दिली का काढून सरकारने?
@TanhajiJadhav-ck7uy
@TanhajiJadhav-ck7uy 2 ай бұрын
इतके दिवस कुठे गेले होवोते झोपले होवोते का
@NamdeoMore-kh6ff
@NamdeoMore-kh6ff 2 ай бұрын
Garajwant maratha aaplya pathishi jarange saheb
@kailasjagtap5284
@kailasjagtap5284 2 ай бұрын
दरेकरणी बोलायला लावल यांना
@becarefulabhay1861
@becarefulabhay1861 2 ай бұрын
करेंगे या मरेंगे हम सब जारंगे ❤
@नानासाहेबसोपानभोसले
@नानासाहेबसोपानभोसले 2 ай бұрын
आम्ही मनोज दादा जरांगे पाटलांना सोबत आहोत ❤❤❤
@ashishl4081
@ashishl4081 2 ай бұрын
पाटील BJP चे एजंट ahy
@ramdasmore6642
@ramdasmore6642 2 ай бұрын
जावळे पाटील आतापर्यंत कुठे होते चळवळ एवढी मोठी चालू असताना आपण काय झोपले होते का आता जागे झाले
@hanmantpatil7183
@hanmantpatil7183 2 ай бұрын
महाराज कशातुन पण द्या पण आरक्षण द्या अस नाही बोलायच फक्त बोलायच आरक्षण ओबीसी मधून पाहिजे आणि घेणारच जय जिजाऊ जय शिवराय जय जंरागे पाटील
@PrthameshHaran
@PrthameshHaran 2 ай бұрын
ओन्ली पाटील
@mukeshkumarjadhav2996
@mukeshkumarjadhav2996 2 ай бұрын
यांची किंमत कमी होत चालली त्यामुळे यांची अशि स्टेटमेंट आहे
@vinodsurwase4018
@vinodsurwase4018 2 ай бұрын
आम्ही ही मराठ्यांचे क्रांतीसुर्यअण्णासाहेब जावळे पाटिल यांच्या सोबत काम केले आहे. आम्ही आता जरागे पाटील यांच्या सोबत आहोत
@kailasawchar8442
@kailasawchar8442 2 ай бұрын
दरेकर घ्या अभियानचे लाभार्थी 😊
@विजयगायकवाड-द2थ
@विजयगायकवाड-द2थ 2 ай бұрын
अख्खा महाराष्ट्रातील मराठा समाज फक्त आणि फक्त मनोज दादा च्या पाठीमागे आहे तुम्ही उगीचच फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका
@AkaramShirsat
@AkaramShirsat 2 ай бұрын
याला भेटले आहे पॉकेट..
@harishpawar8063
@harishpawar8063 2 ай бұрын
अण्णासाहेब यांनी जीव दिला त्याचं भान ठेव.. भाऊ होते ना ते त्यांचं भान ठेवा. तुम्ही भाऊ आहेत म्हणून समाज डोक्यावर घेणार नाही... भावाच्या निधनानंतर तुम्ही 40 वर्षापासून पैसे खातात... अस म्हणाव का,? आता मनोज दादा सोबत रहा नाहीतर समाज तुम्हाला कोलील
@kanhaiyazade7464
@kanhaiyazade7464 2 ай бұрын
पाटील बरोबर बोलले, दरेकर फडणवीस साहेबांना जे भेटले ते फुटलेच समजा. मराठ्यांचा एकच नेता #पाटील❤️
@ramhivale5066
@ramhivale5066 2 ай бұрын
🙏🚩आम्ही मनोज जरांगे पाटील सोबत आहे 🙏🚩
@Kishuuuuu
@Kishuuuuu 2 ай бұрын
मराठा समाज जरांगे पाटलांच्या मागे आहे...🚩
@pralhadbhilare1912
@pralhadbhilare1912 2 ай бұрын
साम tv ने शीर्षक दिले आहे की जरांगेवर खोचक टीका! यात कुठंही टीका दिसली नाही ! साम tv तेढ निर्माण करू नका कृपा करून! दोघेही मराठ्या साठी लढतायेत !
@mukeshkumarjadhav2996
@mukeshkumarjadhav2996 2 ай бұрын
जलंगी पाटलाचा आता कोणीही वाकड करू शकत नाही तुम्ही फक्त जळत राहा
@JituPhate
@JituPhate 2 ай бұрын
50/ वर टिकत नाही तेवढवायच असेल तर मोदी साहेबाना भेटा आम्ही तुमच ऐकू नाहीतर समाज्याशी गद्दारी करू नका जय संविधान जय शिवराय जय जरांगे जय कुणबी जय ओबीसी एक मराठा कोटी मराठा एकच पर्व ओबीसी सर्व
@ganeshbahir5429
@ganeshbahir5429 2 ай бұрын
नुकतेच फडणवीसला भेटून आलेले
@channelg2890
@channelg2890 2 ай бұрын
जावळे पाटील खरे आंदोलक आहे 🚩
@angadgawatepatil9116
@angadgawatepatil9116 2 ай бұрын
तुझ्या माघे किती लोक असतील बर जरांगे पाटलांच्या सोबत आम्ही सकल मराठे आहोत तुम्ही काय शेवटी manage honaryatlech एक
@rohitbijapure8003
@rohitbijapure8003 2 ай бұрын
विधानसभा झाल्यानंतर जरांगे पाटील यांना कळेल पवार साहेब यांचं पोट मागून आहे का पुढून आहे
@shankarsapkal1338
@shankarsapkal1338 2 ай бұрын
आपल्याला आपल्या पासून च धोका आहे.... आता हें सगळे असे अलग अलग लडून दुस्माण चोव ओळखून.. घेणार.. आणि राजकारणी याचाफायदा घेणार. सासू खाय ना सून खाय. ताकत घालून देणार
@vivekphavade7017
@vivekphavade7017 2 ай бұрын
मी लातूरचाच आहे. पण 100% संघर्ष योद्धा जरांगे पाटलासोबत आहे आणि राहणार.
@धामणगावनगरी-ध3च
@धामणगावनगरी-ध3च 2 ай бұрын
आम्ही कोणत्याही महामाणवाच्या वारसास मानत नाही
@santoshjadhav-gk4sw
@santoshjadhav-gk4sw 2 ай бұрын
बरोबर बोलले अब राजा का बेटा राजा नहीं होगा
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 17 МЛН
😜 #aminkavitaminka #aminokka #аминкавитаминка
00:14
Аминка Витаминка
Рет қаралды 2,6 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 4 МЛН
Elza love to eat chiken🍗⚡ #dog #pets
00:17
ElzaDog
Рет қаралды 17 МЛН