Big News Rajratna Ambedkar लढवणार महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक | MaxMaharashtra

  Рет қаралды 47,340

Max Maharashtra

Max Maharashtra

Күн бұрын

Пікірлер: 805
@vimalakarkamble9593
@vimalakarkamble9593 Ай бұрын
Very good job.सन्मा. राजरत्न साहेब.आगे बढ़ो हम आपके साथ हैं।❤
@ganvchyasatrabhangadi
@ganvchyasatrabhangadi 2 ай бұрын
योग्य निर्णय साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहे
@rajendraahire4893
@rajendraahire4893 2 ай бұрын
बौद्ध आणि दलित समाजाला एक अभ्यासू आणि जनमानसातील लढाऊ नेता पाहिजे होते आणि माननीय राजरत्न आंबेडकर यांच्या रूपात मिळाला आहे.
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
चोर आंबेडकर आहे हा.
@Nitin-c8i
@Nitin-c8i 2 ай бұрын
@@rajendraahire4893 कोणता अभ्यासू नेता, सुरुवातीला म्हणतं हे मी धम्म कार्य करतो, आता राजकारण करत आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन, हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वारस नाहीत हे संपूर्ण भारताला माहिती आहे... असच काळतोंडी सुषमा अंधारे पण बोलत होती, मी राजकारणातली मुलगी नाही.. आता तर शिवसेना पक्षात उपनेत्या आहेत.... हा तीतर आणि शिकारी सारखा खेळ सुरू केला यांनी..... ते शिकाऊ तितर इतर निष्पाप तितरांचा जीव घेण्यासाठी मोठं केलेलं असते. शिकऱ्याने... जेव्हां तो शिकारी जाळ टाकतो त्यात ते शिकाऊ तितर रडत असते ओरडत असते आणि आपला भाऊ संकटात सापडला म्हणुन हे इतर तितर त्यांची मदत करायला जातात व अडकतात ते अडकावे म्हणूनचं ते तितर रडत असते, ओरडत असते.... यांना ओळखा आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या, भीम सूर्याच्या प्रखर स्वाभिमानी प्रकाश आंबेडकर यांना साथ द्या.... श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे आजोबा डॉ बाबासाहेब आंबेडकर होते, राजरत्न साहेब आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा कुठेच संबंध नाही..... ते डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू सुध्दा नाहीत....
@S.S.K.999
@S.S.K.999 2 ай бұрын
राजरत्न साहेब बाळासाहेब आंबेडकर यांच्या मागे ठाम उभे रहा यातच तुमचे आणि समाजाचे हीत आहे.
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi 2 ай бұрын
Adnyan
@prabhakarraut5275
@prabhakarraut5275 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे साहेब आपन आरपीआयला पुनर्जीवित करा
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 ай бұрын
गेल्या 50 वर्षाचा इतिहास पहाता प्रकाश आंबेडकर हे समाजासाठी निरूपयोगी ठरले आहेत म्हणून आता राजरत्न साहेबाना संधि मिळाली पाहिजे
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi 2 ай бұрын
Adnyan
@GreatAmbition123
@GreatAmbition123 2 ай бұрын
अरे बाबा स्वतःच्या जीवावर 30 वर्षापासून अकोला जिल्हा परिषद वर वंचित च प्रभाव आहे......
@vishalmanjare7847
@vishalmanjare7847 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी 💙✌️
@balajiwaghmare8579
@balajiwaghmare8579 2 ай бұрын
आम्ही मरेपर्यंत आदरणीय बाळासाहेब आंबेडकर साहेबासोबत आहोत.
@mkadam9769
@mkadam9769 2 ай бұрын
खुप चान काम केलेत, खरा प्रामाणिक नेता आम्हाला भेटला
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
फेक नेता
@prashantwankhade1
@prashantwankhade1 2 ай бұрын
आमचं कायमच आदरस्थान ऍड बाळासाहेब आंबेडकर
@siddharthshahare65
@siddharthshahare65 2 ай бұрын
Bjp agent ahe
@VaishaliPatil-rz1zc
@VaishaliPatil-rz1zc 2 ай бұрын
​@@siddharthshahare65tuzayamule kiti lokanche bhale zale te jara sangshil ka? Tu konacha agent ahe hehi sangun tak
@sachinchavhan3333
@sachinchavhan3333 2 ай бұрын
​@@VaishaliPatil-rz1zc ,तुमच्या नेत्याच्या गांडीखाली बघा किती अंधार आहे ते.
@tayadebirbal9085
@tayadebirbal9085 2 ай бұрын
​@@siddharthshahare65मागून मारून चे मग वंचित कडून डेंगा
@Vinod-qp2mo
@Vinod-qp2mo 2 ай бұрын
Bhumika chukat ahet. Tyamule matadar duravala ahe vba cha
@BhanteSachitbodhi
@BhanteSachitbodhi 2 ай бұрын
आमचा खरा प्रतिनिधी आम्ही मुर्तिजापूर विधानसभेतून डॉ.राजरत्न आंबेडकर साहेब यांच्या माध्यमातून पाठवूत
@UttamMumbarkar
@UttamMumbarkar 2 ай бұрын
शरद पवारांच्या पार्टीत राजू (संतोष) सकपाळ.ला दोन तीन जागा मिळतील
@UttamMumbarkar
@UttamMumbarkar 2 ай бұрын
राजू सकपाळ ला शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष करणार हे नक्कीच!
@myselflionking
@myselflionking 2 ай бұрын
चंद्रशेखर आझाद ला सपोर्ट करावा आता सगल्यानि, लढतो आहे चंद्रशेखर समाजासाठी. बोलवा चंद्रशेखर ला mahaaraashtra मध्ये आणि सत्ता स्थापण करूद्या. 🙏🏻 जय भीम 🙏🏻
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
@@myselflionkingइथे दिसत नाही का आपले चांगले प्रतिनिधी.
@BhanteSachitbodhi
@BhanteSachitbodhi 2 ай бұрын
राजरत्न आंबेडकरांना सकपाळ म्हणनार्यांनी सिध्द करुन दाखवावे ​@@UttamMumbarkar
@yogeshmhaske9269
@yogeshmhaske9269 2 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनाच पाठिंबा द्यायला पाहिजे वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिला पाहिजे ❤❤❤❤❤
@sachinchavhan3333
@sachinchavhan3333 2 ай бұрын
बहुजनांचा बुलंद आवाज फक्त श्रेध्दय बाळासाहेब आंबेडकर
@thepeoplestalk
@thepeoplestalk 2 ай бұрын
मी बौद्ध आहे, माझा आवाज ना प्रकाश आंबेडकर ना राजरत्न आंबेडकर
@rajwardhanbodele2190
@rajwardhanbodele2190 2 ай бұрын
राजरत्न साहेब ग्रेट
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 ай бұрын
@@thepeoplestalk बगर... नावाचा.. 😂😂
@thepeoplestalk
@thepeoplestalk 2 ай бұрын
@@r.b.gaikwad9513 आवाज बोललो रे नाव नाही, किती अंधभक्ती ही
@dadaraodongare9377
@dadaraodongare9377 2 ай бұрын
काहुन असे करुन राहीले राजेहो पन्नास वर्षापासून दलीत चळवळ जिवंत ठेवण्यासाठी भारीप पक्ष म्हणून चालविला सत्तेचा वाटा बहुजनांच्या हातात यावा परंतु भारीप पक्ष बौद्धांचा आहे म्हणून जात आडवी आली फक्तं बौद्धांच्या मतावर सत्ता मिळत नव्हती म्हणूनच वंचीत बहुजन पक्षाची स्थापना करण्यात आली आज या पक्षाची भरारी महाराष्ट्रात नंबर वन म्हणून होणार आहे यात शंका नाही बाळासाहेबांनी खूप मेहनतीने व कष्टाने बहुजन समाज जुळवलेला आहे अहो साहेब अकोला पर्यटन राबविण्यात यशस्वी झाले पन्नास वर्षे अगोदर पंचायत समितीच्या जागा जिंकू न शकणारा समाज आज महाराष्ट्रात गाजतो आहे पूढे जात आहे पण आपण एकदम केलेली घोषणा काय साध्य करायचे आहे आपणाला अहो साहेब आपण आंबेडकरी घराण्यातील कर्तबगार विद्वान सुशिक्षीत आहात तुमचा सन्मान पूर्ण समाज करतो फक्तं तुम्हाला मानतच नाही तर जानतोही म्हणुन म्हणतो काहुन असे करुन राहीले राजेहो
@vasantzine6219
@vasantzine6219 2 ай бұрын
❤ आम्ही सर्व फक्त आ, बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या वंचित बहूजन आघाडी सोबत मरे पर्यंत जय भीम जय महाराष्ट्र ❤❤❤❤
@uttamraoraut8908
@uttamraoraut8908 2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर यांच्या RPI ला हार्दिक शुभेच्छा. जयभीम जय भारत जय संविधान.
@Nation_first1
@Nation_first1 2 ай бұрын
एकच साहेब,एकच आंबेडकर ते म्हणजे फक्त भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाकी कुणीही नाही.
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
राजू सपकाळ फेक आंबेडकर.
@vishalnarwade3519
@vishalnarwade3519 2 ай бұрын
माफ करा साहेब पण आम्ही वंचितच्या बरोबर आहे ❤💯
@sawansabale7680
@sawansabale7680 2 ай бұрын
वंचित विरूद्ध RPI अस म्हणावे लागेल का ❓ किती विभाजन मतांचे, गट किती?
@shegokarsw7885
@shegokarsw7885 2 ай бұрын
Right bro
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩
@sanjaytupsaundar1148
@sanjaytupsaundar1148 2 ай бұрын
राजरत्न साहेब तुम आगे बढ़ो हम सब तुम्हारे साथ है। अब की बार RPI के जीत की बहार।
@tryambakmore7268
@tryambakmore7268 2 ай бұрын
Apne jo try kar rahe ho kitne Buddhist logo ke loksankhya ke basis PE our population is less n independent we cannot win
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 2 ай бұрын
फक्त बाळासाहेब आंबेडकर च
@pournimaambhore9154
@pournimaambhore9154 2 ай бұрын
मस्त, धम्म कार्यातून थेट राजकारणात 7% बुद्धांचे किती तुकडे. प्रकाश आंबेडकर चांगलं काम करत आहेत.
@mkadam9769
@mkadam9769 2 ай бұрын
Bjp sathi karatoy kaam prakash
@satyawankamble2440
@satyawankamble2440 2 ай бұрын
@@Abscrnp148 भावा महार जरी ते बुध्द विहारी आहे
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 2 ай бұрын
पका बाळू 40 वर्षापासून फक्त आंबेडकरी जनतेला गृहीत धरून मतं कुजवित आला आहे , आंबेडकरी समाजाला असा मंद बुद्धी नेतृत्व नको 🛑
@satyawankamble2440
@satyawankamble2440 2 ай бұрын
@@atulkumar-gm3eo 👍👍👍👍👍💙🙏🙏🙏 जय भीम
@satyawankamble2440
@satyawankamble2440 2 ай бұрын
@@pournimaambhore9154 भावा कुट सरपंच आमदार खासदार मंत्री आहे कुठे किती व्रश जाले
@RushikeshChavan-x8v
@RushikeshChavan-x8v 2 ай бұрын
आता फक्त आणि फक्त भिमाच रक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब 🇪🇺💙🚩❤️👑💪🔥🙏
@vijayrananavare7709
@vijayrananavare7709 2 ай бұрын
सर्व समाजाला सोबत घेवून चला एक नंबर राजरत्न जय शिवराय जय भीम
@maheshshinge709
@maheshshinge709 2 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर झिंदाबाद ❤
@prashantdhanvij881
@prashantdhanvij881 2 ай бұрын
बाळासाहेब यांना मदत करा.
@vaibhavjadhav3377
@vaibhavjadhav3377 2 ай бұрын
great but we still suport Prakash Ambedkar jai bhim..
@फास्टसमाचार
@फास्टसमाचार 2 ай бұрын
महाराष्ट्रात एकच नेता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे खरे वारसदार अँड बाळासाहेब आंबेडकर हे च बहुजनांचे नेते..
@satyawankamble2440
@satyawankamble2440 2 ай бұрын
सर ग्रेट ऐक नंबर काम करता सर तुम्ही साहेब पुढे कोणाशी युती करा चालेल पण सत्तेत रहा त्या पर्याय राहिला नाहीं
@nitingawai5662
@nitingawai5662 Ай бұрын
जेव्हढे आडनावे आपल्या समाजात आहेत. तेव्हढे रिपाईचे गट आहेत. त्यात आणखी एक भर पडली😅😂
@sushilmagaritsme3009
@sushilmagaritsme3009 2 ай бұрын
आमचं एकच नेता बाळासाहेब आंबेडकर साहेब फक्त
@KillMonger26
@KillMonger26 2 ай бұрын
Kahi kamacha nahi toh ata... Vikla aahe, hizadyanna sobat gheto toh. Aplya community chi insult zale ahe tyacha mule
@vijayfulzele4323
@vijayfulzele4323 2 ай бұрын
@@KillMonger26 महाविकास आणि महायुती दोघेही बहुजन विरोधी संविधान विरोधी आहे
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 2 ай бұрын
@@KillMonger26 तूझी भाषा... सांगते,तुझी लायकी किती...?
@sachinchavhan3333
@sachinchavhan3333 2 ай бұрын
​@@KillMonger26 तु नको शिकवु आम्हाले तु जा दुसरी कडे
@ganeshmore8524
@ganeshmore8524 2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या वंचीत बहुजन आघाडी मध्ये सर्व आंबेडकर परिवाराने एकत्र असावे ही काळाची गरज आहे.
@rajratnbhagat122
@rajratnbhagat122 2 ай бұрын
VBA, bjp,chi Bteam ahe
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांना कळतं नाही ना त्यांचा उद्देश कळतं नाही ते जर बारीने त्याचं गणीत चुकत आले आहेत
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 2 ай бұрын
काय गरज नाही प्रकाश आंबेडकरांना राजकारण जमत नाही गेल्या 50 वर्षापासून त्यांना सतत अपयश येत आहे कारने अनेक आहेत पण वास्तव स्वीकारलं पहिले म्हणून राजरत्न साहेबाना संधि मिळाली पाहिजे
@smstarnews5637
@smstarnews5637 2 ай бұрын
45-46 लाखावरून 13-14 लाखांवर मतांचा रेशो झाला .म्हणजे मावळत्या पक्षात जाण कितपत योग्य आहे
@sureshsawant9000
@sureshsawant9000 2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर विनाकारण तोड खुपसत आहे राजरत्न आंबेडकर चे जमिनीवर काही काम नाही विधानसभेला लोकांनी बाळासाहेब आंबेडकर सोबत बोलायला पाहिजे शरद पवारची मिली बघत आहे राजरत्न आंबेडकर सोबत याचा मास्टरमाईंड शरद पवारांचा आहे आनंदराज आंबेडकर ने सुद्धा शरद पवार यांनी अशाच पद्धतीने अमरावती मधून उभं राहायचं का घातला आणि तिच्या बाळासाहेबांची लोकसंख्या
@sunilkhedekar3732
@sunilkhedekar3732 2 ай бұрын
एकदम छान साहेब धन्यवाद 🙏🙏
@sudhirsonawne7367
@sudhirsonawne7367 2 ай бұрын
बाळासाहेब यांच्या सोबत राहिले असते तर काय बिघडले असते तुमचे
@siddharthshahare65
@siddharthshahare65 2 ай бұрын
Ghabarlas ki ky
@natthuthamke6078
@natthuthamke6078 2 ай бұрын
कसे राहिल, कारण त्यांच आधीच प्रकाश साहेब आणि राजरत्न साहेब यांच्यातल भाबौमहासभा च विरोध आहे, तर मग वंचित ला कसे काय साथ देणार आहे, म्हणून तर वंचित विरोधी भूमिका घेऊन कांग्रेस ला व भाजपला मदत केली लोकसभेला, आणि आता अजून वंचित विरोधी म्हणून रिपाइं चा खेळ चालवलेला आहे यांनी,
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
@@natthuthamke6078हो त्याने मातृ संघटना च्या विरुद्ध दुसरी संघटना काढली आहे.
@dayanandjagtap5355
@dayanandjagtap5355 2 ай бұрын
म्हणजे बीजेपी सोबत
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
@@dayanandjagtap5355 हो ना यार. चला आपण जाऊ.
@somnathshelar4594
@somnathshelar4594 2 ай бұрын
जो बाळासाहेबांसोबत आम्ही त्याच्यासोबत
@jayshankarwankhede5780
@jayshankarwankhede5780 2 ай бұрын
राजकारण करणे एरिया कैऱ्याचं काम नाही परिपक्व झालेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यासोबत चर्चा करून वंचितला साथ द्या तर आपला बहुजन समाज फायद्यात राहील जय भीम जय संविधान 🌹🙏🏼🌹
@deepaknimbalkar1600
@deepaknimbalkar1600 2 ай бұрын
आभार माना राजरत्न साहेबांचे प्रकाश chya नादाला नाही लगल्याबद्दल
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 2 ай бұрын
40 वर्षापासून राजकारण करून आंबेडकरी जनतेची मते कुजविणारा प्रकाश आंबेडकर ‌जास्तच परिपक्व झाला आहे , एवढा पकक परिपक्व नेतृत्व नको 😎
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
@@deepaknimbalkar1600तू लाग नादाला मग बघ कसा तुला कामी लावते हा राजू सपकाळ. 😅😅😅
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
@@atulkumar-gm3eoबीजेपी चे दार मागून उघडे आहे ठोकून घ्या.
@tulshirammore5675
@tulshirammore5675 2 ай бұрын
‌कोण बहुजन फक्त‌ बौध्द म्हणजे बौध्दका ़़आणि खरोखर बहुजन समाज जरबाळासाहेबा॓च्या पाठीशि‌ आसता तर बाळासाहेब खासदार झलेनसतेका कोणावरही आन्यझाला तरी बौध्दसमाजच रस्त्यावर ऊतरतो मलाया बौध्द‌ नेत्याना सा॓गावसे वाटते की तुम्हीज्याना ज्यानबहुजन समजता तेच लोक स्वताला सर्वण समजतात आणित्याचे एकही मततूम्हाला मीळतनाही त्याची मते सेना बी जे पी आणि एन सी पी लाच देतात मगतो कोणताही‌ खलच्या जातीचा आसो तुम्ही त्यानची कीतीही कामेकरा ते लोकतूम्हाला‌ तवड्या पूरते साहेब साहेब करतात हेलक्षत आसूध्या
@chandanesampat1832
@chandanesampat1832 2 ай бұрын
बौद्ध धर्माची लोकसंख्या जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने बहुजनांची सत्ता येणार नाही जय भीम जय संविधान ❤❤❤
@world_conquerer
@world_conquerer 2 ай бұрын
वंचितशी एकनिष्ठ
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 2 ай бұрын
वंचित शी किंचित च एकनिष्ठ 😎
@world_conquerer
@world_conquerer 2 ай бұрын
@@atulkumar-gm3eo चाट्यांनी शिकवू नये
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 2 ай бұрын
@@world_conquerer बाळू पण किंचित तू पण किंचित , अशी ‌असणारी परीस्थिती आहे वंचित 🤏
@world_conquerer
@world_conquerer 2 ай бұрын
@@atulkumar-gm3eo परत तेच ऐक चाट्यांनी शिकवू नये
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
@@atulkumar-gm3eoतू आणि तुझी होणारी पिढी अशीच वंचित राहनार रे बाबा.
@brightman1398
@brightman1398 2 ай бұрын
बाबासाहेबांचे सर्वात जवळचे वंशज म्हणजे भिमराव आंबेडकर ! म्हणून दलितांच्या सर्व संघटना बरखास्त करून एकच रिपब्लिकन पक्ष स्थापन करा व त्याचा चीफ भिमराव आंबेडकर यांना बनवून टाका
@yashwantbhivsane3417
@yashwantbhivsane3417 2 ай бұрын
आम्ही आंबेडकरवादी फक्त एडवोकेट बाळासाहेब आंबेडकरांन सोबत यांना इतर पक्षाकडून चॉकलेट मिळाल वाटत
@Kidslife358
@Kidslife358 2 ай бұрын
Max Maharashtra आणि BBC हेच news channles रोखठोक पणे आणि खरी पत्रकारिता करतात, सलाम यांच्या कार्याला 🫡🫡🫡
@pradeepshinde8566
@pradeepshinde8566 2 ай бұрын
नवीन आरपीआई करण्यापेक्शा समग्र आंबेडकर कुटुंबियानी एकत्र येवुन पक्ष उभारवा . आता आम्हाला कोणताहि नवीन पक्ष नको.
@satyawankamble2440
@satyawankamble2440 2 ай бұрын
@@pradeepshinde8566 प्रकाश आंबेडकर हे कोणाचे एकत नाहीं आतापर्यंत आनुभव आहे काय फायदा नाही म्हणून मते फुटले यावेळेस 19.14ला काय दिवे लावले आता पर्यंत ऐक आमदार नाहीं खासदार नाहीं काय फायदा
@pradeepshinde8566
@pradeepshinde8566 2 ай бұрын
@@satyawankamble2440 सहमत.
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 2 ай бұрын
प्रकाश बाळू फारच हेकेखोर अंहकारी असल्यामुळे कुणीच त्याच्या सोबत टिकून राहत नाही , मंदबुद्धी आहे 🛑
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji 4 сағат бұрын
आम्ही नवबौध्द आंबेडकरी मतदार बदनापूर विधानसभा मधून आहे आम्ही कायम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या सोबतच शेवटपर्यंत एकनिष्ठ राहणार 🙏
@vbansode9154
@vbansode9154 2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर साहेब we support you
@vijayfulzele4323
@vijayfulzele4323 2 ай бұрын
फक्त वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@pkstuts4466
@pkstuts4466 2 ай бұрын
नेतृत्व बदलाव लागेल आपल्याला
@skcreation6720
@skcreation6720 2 ай бұрын
Only vanchit bahujan aghadi
@pkstuts4466
@pkstuts4466 2 ай бұрын
@@skcreation6720 नेतृत्व बदलणार नाही तरुक निवडून कोणीही येणार नाहि
@skcreation6720
@skcreation6720 2 ай бұрын
@@pkstuts4466 आम्ही साहेबप्रेमी आहेत
@skcreation6720
@skcreation6720 2 ай бұрын
@@pkstuts4466 साहेबांनी आमच्या साठी खुप सार काय केलयं
@boss-he4et
@boss-he4et 2 ай бұрын
Only Prakash Ambedkar 👍🎯
@neelimakedare7873
@neelimakedare7873 2 ай бұрын
Sir, Jay Bhim Namo Buddhay. You are going on correct way. We are with you.always.
@rekhaawachar4611
@rekhaawachar4611 2 ай бұрын
Only VBA
@narayansurwase960
@narayansurwase960 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांना तुम्ही साथ द्यायला पाहिजे.
@SanjanaWasnik-h5z
@SanjanaWasnik-h5z 2 ай бұрын
Only v.a.b
@vijayhable8596
@vijayhable8596 2 ай бұрын
तुम्ही फक्त पक्ष काढा.... आणि आंबेडकरी जनता संपवा.... आमचा विश्वास उडत चालला आहे.... समाज सैरभैर झालेला आहे
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 2 ай бұрын
हे कुठून निघाले आता. प्रकाश आंबेडकर साहेब यांची बरोबरी कोनीही करु नये. ते सूर्य अहेत. तुमच्यबरोबर कोणतीही जात येत नाही. फक्त मत कापण्याचा प्रयत्न करु नका.
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 2 ай бұрын
बाळूला अंधभक्तांच्या व्यतिरिक्त कुणी विचारीत नाही 🚫
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
@@atulkumar-gm3eoचला ना या बीजेपी त जाऊ मग.
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 2 ай бұрын
@@KT-zu5dr मंद बुध्दी बाळू बीजेपी सोबत च आहे , त्याला खुल्या चर्चे साठी आवाहन केले होते , आवाहन स्वीकारले नाही आजपर्यंत बाळूने 🚫
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
@@atulkumar-gm3eo अरे वाह हार्दिक अभिनंदन आपली बीजेपी जॉइन केल्या बद्दल. चला मग काही क्रांतीकारी बदल दिसेलच आता तुमच्याकडून.
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 2 ай бұрын
@@KT-zu5dr बाळू च्या चाटया तो बीजेपी चा काम करतो , आंबेडकरी जनतेला कांग्रेस बरोबर काही घेणं देण नाही , हा चूत्या निघाला तर कूणी काय करावे 🛑
@pushpasagare9152
@pushpasagare9152 2 ай бұрын
वंचितला विरोध्दासाठी वापर!अशाना समर्थन द्यायचे का?
@anilsalunke4170
@anilsalunke4170 2 ай бұрын
हे आम्हाला नविन काय वाटत नाही फक्त समाजा साठी धाऊन येणारा नेता कुणासमोर न झुकणारा नेता स्वाभिमानी नेता फक्त बाळासाहेब आंबेडकर हमारा नेता कैसा हो बाळासाहेब आंबेडकर जैसा हो
@mkadam9769
@mkadam9769 2 ай бұрын
Bhrama aahe
@natthuthamke6078
@natthuthamke6078 2 ай бұрын
​@@mkadam9769🔔
@ravijagtap277
@ravijagtap277 2 ай бұрын
साहेब खूप अभ्यासु व्यक्तिमत्त्व तुमच्यासारख्या लोकांची राजकारणात गरज आहे. राजरत्न आंबेडकर+जरांगे पाटील+मुस्लिम+धनगर= महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आपलाच होणार 👍.
@roxpranav8740
@roxpranav8740 2 ай бұрын
राजरत्न जी आगे बडो future is yours
@sweetsweet6880
@sweetsweet6880 2 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांना साथ द्यावी
@sagarmuneshwar3008
@sagarmuneshwar3008 2 ай бұрын
VBA💙💙💙💙
@swapnilmeshram536
@swapnilmeshram536 2 ай бұрын
You should support Balasaheb Ambedkar
@dipakbhosale5482
@dipakbhosale5482 2 ай бұрын
एक चांगलं नेतृत्व आता उदयास येत आहे जय भीम जय शिवराय
@AkshayKharat-ex7ev
@AkshayKharat-ex7ev 2 ай бұрын
आंबेडकर नाव मागे आहे म्हूनुन काय बोलत नाही .... बाळासाहेबाना ओवर टेक करू नका आणि ते जमणार ही नाही😅
@BuddhiwanMesharam
@BuddhiwanMesharam 2 ай бұрын
Right
@prof.babanpawar2227
@prof.babanpawar2227 2 ай бұрын
बाळासाहेब भाजपचे आहेत. जनता सर्व समजते.
@sagarrandive5516
@sagarrandive5516 2 ай бұрын
​@@prof.babanpawar2227 मग तू कोणाला पण घे उडवून 😂😂😂😂
@kamblerahul8505
@kamblerahul8505 2 ай бұрын
भावु डॉ .राजरत्न आंबेडकर हे practicle काम करत आहेत, बँक, भारतीय बौद्ध महासभेच्या जागतिक लेव्हल ला त्याला जिवंत केली, बौद्धांच्या हातात घेतली बाकी कोणतेही नेत्याने केले नाही , कार्यकर्ते काम करणारे त्याना पक्षातुन षडयंत्र करून हाखलुन दिले जाते. हे वास्तव जर लोकांना भेटा समजेल! कार्यकर्ते जो नेता निट सांभाळून ठेवतो तो नेता महाराष्ट्रवर राज्य करेल हा इतिहास आहे, जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र
@KiranJondhale-u4i
@KiranJondhale-u4i 2 ай бұрын
बाळासाहेब BJP चे आहेतः काय पुरावा आहे haramkhora बेखुबा
@soniyawankhede9349
@soniyawankhede9349 2 ай бұрын
Saheb..... सोबत या ना..... प्रकाश आंबेडकर ज्येष्ठ म्हणुन आणि तुम्ही आणि सुजात दादा तरुण म्हणून आम्ही तुमच्या कडे पाहू... नाहीतर पुन्हा गटा तटाचे राजकारण होईल... वंचित समस्त बहुजन लोकांसाठी आहे....तुम्ही फक्त छोटा विचार करत आहात... सेक्युलॅरिझम चां विचार करा
@jayshankarwankhede5780
@jayshankarwankhede5780 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे
@manish3798
@manish3798 2 ай бұрын
नेते हजार झाले संघटना हजार झाल्या कोणाला म्हणावे आपले
@soniyawankhede9349
@soniyawankhede9349 2 ай бұрын
@@manish3798 dear Respected Manish sir...apla विचार अगदी बरोबर आहे...मला वाटते ज्या गायकवाड ने प्रकाश आंबेडकर यांना त्यांचा घराणेशाही वर टीका करून... आपल्या रक्तावर जे शिंतोडे उडवले... आज Rajratna साहेब त्यांना पाठीशी घालतात...हे कितपत योग्य आहे...याचा विचार आपण करावा.... राहिली गोष्ट रीपाई ची तर रामदास आठवले कवाडे etc यांची तर हे आपल्या जातीतील समाजकंटक असून prathapitanchya दरबारातील पाळीव आहेत.....ऑप्शन स्वाभिमानाचे एकच आहे.... प्रकाश आंबेडकर
@soniyawankhede9349
@soniyawankhede9349 2 ай бұрын
रीपाइ आपल्याला पाहिजे पण ती बाबासाहेबांचा विचाराची..... राजीयदृष्ट्या faqt राजकारणाची पोळी भाजनारी नव्हे......म्हणजेच सेक्युलर पाहिजे
@manish3798
@manish3798 2 ай бұрын
@@soniyawankhede9349 soniya ji. आपण जे ऑप्शन दिल आहे ना ते ऑप्शन म्हणजेच आदरणीय बाळासाहेब आंबेडकर अस खंबीर ने्तृत्व आहे कि कोना पुढे झुकणार नाही याच गोष्टी चा अभिमान आहे समाजाला 🙏
@sanjaydoetale3617
@sanjaydoetale3617 2 ай бұрын
Only prakash Ambedkar saheb
@chetanshirsath4433
@chetanshirsath4433 2 ай бұрын
Thank sir
@rajghanbahadur7774
@rajghanbahadur7774 2 ай бұрын
VBA
@sureshgaikwad4560
@sureshgaikwad4560 2 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद
@sureshsawant9000
@sureshsawant9000 2 ай бұрын
समाज खूप हुशार आहे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबतच राहणार आहे असे 56 आरपीआय झाल्या तरी काय होणार नाही कारण आरपीआय पक्ष बदनाम केलेला आहे
@bapuraowaghmare3062
@bapuraowaghmare3062 2 ай бұрын
एक आंबेडकर दुसर्‍या आंबेडकरांना संपवायला निघाले आहेत. वाहरे लोकशाही हेच स्वप्न पाहिले होते का बाबासाहेबांनी
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 Ай бұрын
अहो सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतःच केवळ रिपाइंच नव्हे तर बौध्द धम्माशीही नाळ तोडली आहे... रिपाईचे अस्मिता असलेला निळा झेंडा आणि हत्ती हे तर सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी कधीच सोडून दिले आहे..(निळ्या ऐवजी पिवळा झेंडा प्रामुख्याने दिसतो )हे वास्तव नाकारण्यात अर्थ नाही...
@mibiggboss788
@mibiggboss788 2 ай бұрын
आनंदराज आंबेडकर साहेबांना विसरले का....आम्ही फक्त राजगृहा सोबत.....
@mohanishdhanvijay9009
@mohanishdhanvijay9009 2 ай бұрын
Bapala por dubvitat. Tas zal aahe Rajgrugach
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 2 ай бұрын
आंनदराज चा तोंड बघ त्याला बोलता येते का 😎 तोंडात मावा असल्या सारखा बोलतो , आणी पका बाळू ची अशी असणारी परीस्थिती च्या पुढे जात नाही 🚫
@nitinjadhav2747
@nitinjadhav2747 2 ай бұрын
जय भीम नमो बुध्दाय जय संविधान राजरत्न आंबेडकर साहेबांना आम्ही तन मन धनातुन कार्यरत राहु साहेब तुम्हीच एकमेव चेहरा आहात आम्हां बौद्धांना आणि ST, SC, OBC ना खरे नेतृत्व तुम्हीच कराल बाबासाहेबांचा हा रध तुमही पुढे घेऊन जाल आम्हांला पुर्ण खात्री आहे आपला समता दलाचा हेडक्वार्टर पण तुमच्याच हातात घ्या आणि बाळासाहेबांनी ज्या संस्था,तयार केल्या त्या सर्व तुम्हीच हाताळा ही आपणांस एक बाबासाहेबांची लेकरं तुम्हांला बुध्द विनंती करीत आहोत जय भीम नमो बुध्दाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
@stockbeginner2345
@stockbeginner2345 2 ай бұрын
Fakt prakash ambedkar
@KailasRandhwe
@KailasRandhwe 2 ай бұрын
खुपच छान निर्णय घेतला आहे आपण साहेब आम्ही तूझ्या सोबत आहेत
@PawanUghde
@PawanUghde 2 ай бұрын
शेवटच्या अंतिम श्वासापर्यंत फक्त आणि फक्त ❤❤ साहेब ❤❤ only vba
@nikhilgaikwad830
@nikhilgaikwad830 2 ай бұрын
आम्ही फक्त बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत
@nanduthorat4429
@nanduthorat4429 2 ай бұрын
आपल्यातचं भांडणं खेळाचा हा प्रयत्न आहे,,अशामुळे ना बाळासाहेब निवडून येतील ना राजरत्न साहेब,फायदा तिसऱ्याच व्यक्ती चा होईल
@jeevanpatil3556
@jeevanpatil3556 2 ай бұрын
बाळासाहेब असो आठवले असो इतरांना बघितलं काय केलं ते सगळं आपल्याला पोळीवर तूप ओढून घेतले आत्ता यांना बघु काय हारकत
@satishsohani4582
@satishsohani4582 2 ай бұрын
शरद पवारांनी पक्ष काढला
@satishsohani4582
@satishsohani4582 2 ай бұрын
Kay Nahi Honar grache char tukade zale ki gar moth hot nahi lahan hot aani te jast tukade karnyache kam he Paise Deun Virodhk kartat
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
@@jeevanpatil3556शरद पवार च पिल्लू
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
@SagarRao111बीजेपी त या दादा स्वगत आहे तूमच.
@sureshbankar154
@sureshbankar154 2 ай бұрын
आम्ही फक्त वंचित ला मानतो
@vishalwalke2284
@vishalwalke2284 2 ай бұрын
भेटलं वाटत पाकीट 😄.. वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद 🔥✌️
@prngaming6122
@prngaming6122 2 ай бұрын
धन्यवाद।
@jitendrajagtap607
@jitendrajagtap607 2 ай бұрын
I support only " VBA ".
@arvindhatkar1960
@arvindhatkar1960 2 ай бұрын
जय भीम जय शिवराय जय फुले शाहू जय रविदास जय काशीराम जय बिरसा मुंडा जय संविधान नामोबुध्दाय... एकच नंबर... 🙏🏻💐❤️
@bharteemore4910
@bharteemore4910 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim. Mangal kamana, Sadhu Sadhu, Sadhu. RPI of Babasaheb Ambedkar.
@anilpagare3083
@anilpagare3083 2 ай бұрын
हो साहेब तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत रहा यातच तुमचे भले आहे
@Nitin-c8i
@Nitin-c8i 2 ай бұрын
वंचितांचा बुलंद आवाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर..
@ManojIngole-dd4mg
@ManojIngole-dd4mg 2 ай бұрын
Only VBA ✌✌✌✌✌👑👌
@pintupatil5966
@pintupatil5966 2 ай бұрын
मी बाळासाहेब आंबेडकर यांनाच मतदान करणार
@SanjayKadam-m6h
@SanjayKadam-m6h 2 ай бұрын
राजदत्त साहेब तुम्ही बाळासाहेबांना विरोध करुन पुढे जाऊच शकत नाही त्यांच्याजवळ पटवून घ्याल अशी अपेक्षा..अन्यथा तुमचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरतील.
@sunilshinde5545
@sunilshinde5545 2 ай бұрын
याला घरचा रस्ता दाखवला पाहिजे फक्ट एकच नेता प्रकाश आंबेडकर साहेब
@gunvantborkar9157
@gunvantborkar9157 2 ай бұрын
आरपीया सोडला म्हणजे बाळासाहेबांनी बोद्ध लोकांची प्रश्न मांडणे सोडले असे नाही. किती गट करणार. वंचित आघाडी ला समर्थन करावे.
@milindkamble-fq7vi
@milindkamble-fq7vi 2 ай бұрын
We Salute, we strongly support You are going right way.
@195_khushisonawane4
@195_khushisonawane4 11 сағат бұрын
आम्ही मरेपर्यंत बाळा साहेब आंबेडकर यांच्या सोबत आहोत
@Sample-f6z
@Sample-f6z 2 ай бұрын
अभिनंदन हार्दिक शुभेच्छा
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 2 ай бұрын
महाराष्ट्रातील फासे पारधी समाज आपल्या पाठीशी येऊ..सांगली जिल्हात आणि एकत्र येऊ...जय आदिवासी.जय भीम..
@PRATIKJD2193
@PRATIKJD2193 2 ай бұрын
राजरत्न आंबेडकर यांना राजकारणामध्ये आल्याबद्दल अभिनंदन.....पण आमची पहिली निवड ही बाळासाहेब आंबेडकर त्यांचा पाठीशी शेवट पर्यंत❤
@Madhavraopatil123
@Madhavraopatil123 2 ай бұрын
खरच नवीन नेतृत्व ची गरज आहे.
@KT-zu5dr
@KT-zu5dr 2 ай бұрын
बीजेपी आहे चला मग.
@rajuuke411
@rajuuke411 2 ай бұрын
उत्तम निर्णय राजरत्न साहेब! ❤❤❤
@drdhananjay2138
@drdhananjay2138 2 ай бұрын
Ho he aale mat distribution karayala
@rajukhillare2763
@rajukhillare2763 2 ай бұрын
हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@santoshwarghat4049
@santoshwarghat4049 2 ай бұрын
I suport राजरत्न आंबेडकर
@shashikantthorat8013
@shashikantthorat8013 2 ай бұрын
योग्य निर्णय जय भीम.
@shantilalhiwarale1253
@shantilalhiwarale1253 2 ай бұрын
ग्रेट sir
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 8 МЛН
Car Bubble vs Lamborghini
00:33
Stokes Twins
Рет қаралды 21 МЛН
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 256 МЛН
Trick-or-Treating in a Rush. Part 2
00:37
Daniel LaBelle
Рет қаралды 12 МЛН
When u fight over the armrest
00:41
Adam W
Рет қаралды 8 МЛН