Dharavi Redevelopment Project उबाठा गटाच्या आंदोलनाकडे धारावीकरांची पाठ

  Рет қаралды 78,708

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

Пікірлер: 459
@RajendraGangan-v4i
@RajendraGangan-v4i 10 ай бұрын
मुंबईत छान होते असेल तर राजकारण करू नये. गरीबांना घर मिळत आहे हि अतिशय सुंदर गोष्ट आहे. धारावी करांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
@swapnapandit478
@swapnapandit478 10 ай бұрын
बरोबर
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 10 ай бұрын
NETA SHOULD HAVE GOOD THINKING POWER - BMC ROADS ARE BAD FOR VERY LONG CITIZENS ARE SUFFERING SO MUCH - NO ONE HAS COMMON SENSE TO HELP VOTERS
@sandeep4733
@sandeep4733 10 ай бұрын
Correct. Why every development project is opposed by ubt. Metro was also stalled and opposed very strongly.
@rajanpawar6332
@rajanpawar6332 Ай бұрын
पण आहे तेथेच मिळावे.
@kirankulkarni318
@kirankulkarni318 10 ай бұрын
ही खरी हुषार जनता आहे... अडाणी दिसतात पण अभ्यासू आहेत ❤
@rachanagaikwad7779
@rachanagaikwad7779 10 ай бұрын
अडाणी पण आहेत आणि भाजप, शिंदेचे अंधभकतही आहेत कारण हे चैनेल अंधभकताचे असल्याने निवडून दोन चार टकली उभी केली आहेत विरोध करणारी.अदानीने यांची मारली की नंतर लागतील बोंबलायला
@vilf9
@vilf9 10 ай бұрын
शिक्षित नसले तरी सुशिक्षित नक्कीच आहेत.
@krishnajadhav61
@krishnajadhav61 10 ай бұрын
शिवसेनेचा इतिहास बघा आधी विरोध, मग मातोश्री वर भेटलं की विरोध गायब. उद्या अदानी मातोश्री वर गेले की सगळं चिडीचूप होईल.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 10 ай бұрын
उद्धव साहेबाना प्रकल्प दिला तर धारावीचे पत्रा चाळ होईल उद्धव साहेबाना प्रकल्प दिला तर धारावीचे पत्रा चाळ होईल
@piyuwankhede4114
@piyuwankhede4114 10 ай бұрын
छान बोलत आहेत जनता
@vishwasdumbre5549
@vishwasdumbre5549 10 ай бұрын
धारावी करांनो पत्रा चाळ लक्षात ठेवा शिबाउठा च्या नाद करु नये
@Earthen-u2f
@Earthen-u2f 10 ай бұрын
उ.बा.ठा सत्तेत आली तर 'वाजे' धारावी पुनर्विकास प्रकल्प सुरू करणार 😅😅😅😅😅😅
@dattatraypandit1225
@dattatraypandit1225 10 ай бұрын
आणि नंतर पत्रा चाल होईल जर हे असती ल तर
@swapnapandit478
@swapnapandit478 10 ай бұрын
अदानी व्यवस्थित काम करतील
@ramakantjadhav8924
@ramakantjadhav8924 10 ай бұрын
विरोध करणे हा धंदा होऊन बसला आहे हा एन्रॉन पासून मराठी माणूस पाहत आला आहे. धारावी करानी योग्य उत्तर दिले.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 10 ай бұрын
ठाकरे हे कमिशन साठी विरोध करत आहे, KHOKHA KHOKHA !!!!!!!!!!!!!!
@sandeepgoregaonkar5076
@sandeepgoregaonkar5076 10 ай бұрын
Very correct
@rameshchavan4955
@rameshchavan4955 10 ай бұрын
धरावीची सत्य परिस्थिति रहिवासी लोकान्नी मांडलेली आहे अग्दी बरोबर आहे लोक जागरूक झाली आहेत म्हणून धन्यवाद
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 10 ай бұрын
ठाकरे हे कमिशन साठी विरोध करत आहे, KHOKHA KHOKHA !!!!!!!!!!!!!!
@valmikgaidhani369
@valmikgaidhani369 10 ай бұрын
उद्धव साहेबाना प्रकल्प दिला तर धारावीचे पत्रा चाळ होईल
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 10 ай бұрын
उद्धव साहेबाना प्रकल्प दिला तर धारावीचे पत्रा चाळ ( 100 IN NUMBERS ) होईल
@suryavanshi1436
@suryavanshi1436 10 ай бұрын
असल्या फडतूस माणसाला "साहेब" म्हणवतं तरी कसं तुम्हाला? ह्या नीच माणसाने टक्केवारी खाऊन मातोश्री २ बांधली, त्याची चौकशी चायला हवी. त्यासाठी कुणीतरी जनहित याचिका दाखल केली पाहिजे. ह्या हलकट माणसाच्याबाबतीत फडणवीस फारच मवाळ भूमिका कां घेतात, हे अनाकलनीय आहे.😡
@jagdishshelke900
@jagdishshelke900 10 ай бұрын
ठाकरे हे कमिशन साठी विरोध करत आहे,
@ganeshprabhu6352
@ganeshprabhu6352 10 ай бұрын
Adani himself visited matushree but deal not done bcos of 2 partion of sonia sena
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 10 ай бұрын
ठाकरे हे कमिशन साठी विरोध करत आहे, KHOKHA KHOKHA !!!!!!!!!!!!!! ठाकरे हे कमिशन साठी विरोध करत आहे, KHOKHA KHOKHA !!!!!!!!!!!!!! ठाकरे हे कमिशन साठी विरोध करत आहे, KHOKHA KHOKHA !!!!!!!!!!!!!!
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 10 ай бұрын
आदत से मजबूर
@swapnapandit478
@swapnapandit478 10 ай бұрын
अदानी व्यवस्थित करतील दुसऱ्यांना दिला तर त्याची पत्रा चाळ होईल
@Shabana19091
@Shabana19091 10 ай бұрын
उद्याचं आंदोलन फक्त मोदीविरोधासाठी 🫵
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 10 ай бұрын
कमिशन सुद्धा त्याच्यात आहे कारण तिसरी मातोश्री उभी राहिली
@vasantmulik303
@vasantmulik303 10 ай бұрын
मोदी विरोध असं काही नाही फक्त पुनर्वसन करणाऱ्या विकासकाने विरोध करणाऱ्या विरोधकाकडे खोक्या मार्फत लक्ष दिला तर विरोध कोणीच करणार नाही.
@user-shivsainik
@user-shivsainik 10 ай бұрын
उद्ध्वस्त ठाकरे ला हुसकावून द्या. त्याला टक्केवारी मिळाली नाही की लगेच विरोध....
@SurendraSawant-jx2wl
@SurendraSawant-jx2wl 10 ай бұрын
ठाकरेंची सेना संपलेली आहे.महापालिकेत किती वर्षे सत्ता होती त्यावेळी विकास करायची आठवण झाली नाही आणि आता सर्वजण सोडून गेले तेव्हा आता आठवले काय साल्याला.
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 10 ай бұрын
बरोबर बोललात तुम्ही 😊😊
@rachanagaikwad7779
@rachanagaikwad7779 10 ай бұрын
आज त्याच ठाकरेंच्या जीवावर मुंबईत मजा मारतोस अंधभकता
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 10 ай бұрын
ठाकरे हे कमिशन साठी विरोध करत आहे, KHOKHA KHOKHA !!!!!!!!!!!!!! ठाकरे हे कमिशन साठी विरोध करत आहे, KHOKHA KHOKHA !!!!!!!!!!!!!! ठाकरे हे कमिशन साठी विरोध करत आहे, KHOKHA KHOKHA !!!!!!!!!!!!!!
@rachanagaikwad7779
@rachanagaikwad7779 10 ай бұрын
@@sudharshanpatil8112 कमिशनखोरांना फक्त कमिशनच दिसणार अंधभकता 😂😂😂
@bhavani_vlogs21
@bhavani_vlogs21 10 ай бұрын
ठाकरे च काय योगदान ते सांग आधी.जे काय आहे ते त्याच्या बापाचं आहे.हा फक्त सत्ता आणि पैसा बगतो.याला.मराठी कार्ड फक्त इलेक्शन आले की लागते.
@valmikgaidhani369
@valmikgaidhani369 10 ай бұрын
उ बा ठा ला खोके मिळणार नाही म्हणून तडफडतोय वाघ
@SantoshPawar-qf5hc
@SantoshPawar-qf5hc 10 ай бұрын
धारावीकरांनी उद्धवला प्रश्न विचारा खरा बापाचा असशील तर एक महिना धारावी मध्ये राहून दाखव . उबाठा स्वतःची पोळी भाजते आहे . सावधान धारावीकर देशात खरा नेता नरेंद्र मोदीच .
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 10 ай бұрын
खरा बापाचा असशील तर एक महिना धारावी मध्ये राहून दाखव . उबाठा स्वतःची पोळी भाजते आहे खरा बापाचा असशील तर एक महिना धारावी मध्ये राहून दाखव . उबाठा स्वतःची पोळी भाजते आहे
@pradipkulkarni9798
@pradipkulkarni9798 10 ай бұрын
लोक हुषार आहेत👍
@BabajiTawade-rm1pl
@BabajiTawade-rm1pl 10 ай бұрын
धारावीकरांना सलाम. 👍👍
@sureshkangane6187
@sureshkangane6187 10 ай бұрын
जिजामाता नगर Kalachowki. mumbai 33 हा मराठ्यांचा बाले किल्हा तरी देखील २८ वर्ष झोपडपट्टी पूनरवासन प्रकल्प रखडला मराठी माणसाची मुंबईत हालत
@bapparawal9709
@bapparawal9709 10 ай бұрын
विरोध करुन वसुली करणे हाच माझा असली धंदा.
@Shabana19091
@Shabana19091 10 ай бұрын
उद्धवचा कावा छान ओळखला धारावीकरांनी 👌🏼
@vasantmulik303
@vasantmulik303 10 ай бұрын
धारावीकरांनी मराठीच्या कैवाऱ्यांचा कावा ओळखला. पण १५ वर्षा पूर्वी यांचीच सत्ता असताना मुंबईतील कंपन्या आणि कारखाने बंद झाल्यामुळे मराठी माणूस बेकार झाला. बेकारीमुळे आपली स्वतः ची जागा विकून मुंबई सोडून मुंबईबाहेर जाणाऱ्यां मराठी मतदारांनी यांचा कावा कधीच ओळखलं नाही. म्हणून मुंबई बाहेर फेकले गेलेले आणि काही मुंबई सोडून कायमचे गावी गेलेले मतदार अजूनही मूर्ख पणाने मतदान करत आले.
@jitendrakarelia8978
@jitendrakarelia8978 10 ай бұрын
पत्रा चाल संजय राऊत ला लक्षात ठेवा हे तर्कवादी तकसाधु लोक आहेत
@yashwantludbe7
@yashwantludbe7 10 ай бұрын
अदाणी कडुन खोके नाही मिळाले वाटते। हे सर्व उबाठा वाले खोके प्रेमी आहेत. उबाठा वांल्याचा खोख्यांन वर फारच जीव आहे आहे.
@D_K_Naik
@D_K_Naik 10 ай бұрын
उद्धव ठाकरे ला वाटतेय की, पुढचा मुख्यमंत्री तो होईल. तो झाल्यावर त्याला या प्रकल्पात पैसे खाता येतील. स्वप्नात आहे तो हफ्तेबाज माणूस.
@swapnapandit478
@swapnapandit478 10 ай бұрын
बरोबर
@DnyaeshwarPatil
@DnyaeshwarPatil 10 ай бұрын
नाईक साहेब तुम्ही बरोबर मत मांडले आहे
@Pratikkadam950
@Pratikkadam950 10 ай бұрын
Barobar
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 10 ай бұрын
बरोबर ओळखलं तुम्ही.
@dattasurve1119
@dattasurve1119 10 ай бұрын
त्यांना धारावितल्या लोकांच्या हिताचं काहीही पडलेलं नाही... अदानी कडून थोडीफार वसुली करता येईल का आणि ती कशी करावी ह्याचीच चिंता आहे.
@devidasjosalkar1747
@devidasjosalkar1747 10 ай бұрын
ताई उद्धव ठाकरे च्या नादी लागू नका मोर्चा सहभागी होऊ नका नाहीतर तो तुम्हाला काही देणार नाही हे उद्धव ठाकरे म्हणजे फक्त विरोधाला विरोध करणारे आहेत नाणार ला विरोध धारावीला विरोध वाढवण बंदराला विरोध म्हणजे याला विकासाचा राजकारण कळत नाही
@nileshbhanushali
@nileshbhanushali 10 ай бұрын
एकदम खरा आहे बॉयकॉट शिवसेना
@pandharirane514
@pandharirane514 10 ай бұрын
विकास होणे महत्त्वाचे आहे
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx 10 ай бұрын
शिंदे, फडणवीस, पवार यांच्या सरकार वर विश्वास ठेवा. नाहीतर तुमची सुध्दा पत्रा चाळ होईल.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 10 ай бұрын
ठाकरे हे कमिशन साठी विरोध करत आहे, KHOKHA KHOKHA !!!!!!!!!!!!!! ठाकरे हे कमिशन साठी विरोध करत आहे, KHOKHA KHOKHA !!!!!!!!!!!!!!
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 10 ай бұрын
अगदी बरोबर बोलला भाऊ तुम्ही नाहीतर संजय राऊत ला तिथे सोडेल की चिपक ला संजय राऊत तिथं कमिशनचा धंदा सुरू
@जयश्रीरामराम-भ5छ
@जयश्रीरामराम-भ5छ 10 ай бұрын
कुठेच किंमत नाही भेटतउधव ठोकरे दुध नासवणारे गृप आहे
@rashminidre2393
@rashminidre2393 10 ай бұрын
जनता आता उबाठाला चांगले च ओळखायला लागली आहे 👍
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 10 ай бұрын
Dharavicha vikas fakt CM Shide karu Shaktat
@mohankadam624
@mohankadam624 10 ай бұрын
१६ डिसेंबरचा ऊधवचा मोर्चा हा धारावीच्या करांनच्या भल्यासाठी नाही तर अदानीकडून टक्के वारी मिळवण्यासाठी आहे . मुख्यमंत्री असताना हप्ता वाढवण्यासाठी वजेकरवी अंबानींच्या घराजवळ बाॅम ठेवले होते . धारावी वाल्यांना पत्राचाळीतील गरीब मराठी कुटुंबांनचे हाल माहीत आहेत ? जय महाराष्ट्र!
@sd6795
@sd6795 10 ай бұрын
बाईंनी बोलून वाटच लावली.😂😂😂
@suryavanshi1436
@suryavanshi1436 10 ай бұрын
सर्व लोक जर असा आपल्या डोक्याने विचार करू लागले तर राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी सामान्य लोकांची जी फरफट करतात, ती थांबेल. 👍 उबाठाला आणि मोर्च्यासाठी भाड्याने आणलेल्या लोकांना ह्या धारावीकरांनी हाकलून द्यायला पाहिजे. उबाठा हा अत्यंत विघ्नसंतोषी आणि महा स्वार्थी माणूस आहे.
@vikrantnalkur4422
@vikrantnalkur4422 10 ай бұрын
आधी सर्व पायाभूत प्रकल्पांचा निषेध करा, मग गुजरातवर आमचे प्रकल्प चोरल्याचा आरोप करा. सुदैवाने, लोक अधिक जागरूक होत आहेत.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 10 ай бұрын
BAD LOOKING BMBAY IS NOT WORRY OF FAKE NARRATIVE PARTY - KHOKHA KHOKHA FULL COLLECTION IS ONLY MOTTO OF LIFE
@vaidehib9461
@vaidehib9461 10 ай бұрын
Kiti chhan bolat ahet hi lok. Educated ahet sagle. Khup chhan
@dattamhatre1361
@dattamhatre1361 10 ай бұрын
धारावी करांचा विकास एका प्रख्यात विकासका कडून होत असेल तर ते रहिवाश्यांच्या फायद्याचेच असेल, अदाणींचे जलद काम,इमारतींची सुंदर रचना,कामाच्या मालाची उत्तम क्वालिटी,फिनीशींग, हा विकासक नक्कीच देईल.
@hemakayarkar3529
@hemakayarkar3529 10 ай бұрын
पैसे खाण्यासाठी हिशोब जमला नसेल उठाचा.
@swapnapandit478
@swapnapandit478 10 ай бұрын
😂😂
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 10 ай бұрын
Residents are smart and having wisdom. Thank you dharavikars for your understanding
@alkabhave8923
@alkabhave8923 10 ай бұрын
धारावीची जनता शहाणी झाली, आगडी बरोबर बोलतात, 😊
@sagarwalke7173
@sagarwalke7173 10 ай бұрын
उस्मान ठाकरे आणि त्याच्या🐧 पेंग्विन ला खोका नाही मिळाला म्हणून त्या विरोधात हा मोर्चा 😂😂😂.
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 10 ай бұрын
यांना सत्ता दिली की काहीच करायचं नाही.आणि दुसऱ्याकडे सत्ता गेली त्यांनी काही विकास करायचं ठरवलं का लगेच मोर्चा आंदोलन.
@sandipmandlik5317
@sandipmandlik5317 10 ай бұрын
मेट्रो विरोध नानारला विरोध धरविला विरोध.काम करायचीच नाही यांना.
@govindvaidya6230
@govindvaidya6230 10 ай бұрын
खंडणी साठी सारे काही. मातोश्री दोन अलिबाग चे बंगले अनेक फार्म हाऊस. विविध ठिकाणी रिसोर्ट. विविध धंद्यात केलेली गुंतवणूक या पेक्षा गौर गरिबांसाठी पैसा नाही. चिरंजीव नाईट लाईफ मध्ये गुंग बोलीवूड च्या पार्ट्या साठी पैसा हे पैसे गरीबांच्या विकासासाठी होते यांनी घरात वळते केले . विरोध राहूल गांधी अदानी ना विरोध करतात त्यांना खुष करण्यासाठी धडपड. संजय राऊत चा पत्राचाळींचा आधी विकास करून दाखवा. सुज्ञ धारिविकरांनी विरोध करू नये नाहीतर दंडेलशाही ला सामोरे जावे लागेल. संसारी गोरगरीब.
@umeshsalvi8102
@umeshsalvi8102 10 ай бұрын
पत्रा चाळीचे बिल्डर साठी आंदोलन! 🎉
@pavanramekar1044
@pavanramekar1044 10 ай бұрын
Thank you so much dharavikar🎉
@sateywanpatil4139
@sateywanpatil4139 10 ай бұрын
आदानीनी उबाठा गटाला कदाचित खोके पेट्या देण्यास विरोध केल्या मुळे हे नाटक चालू असावे.
@Sunil-gd7zx
@Sunil-gd7zx 10 ай бұрын
काही जणांना चांगल पाहता येत नाही फक्त घराणेशाही.
@VaishaliWaghmare-gm9rs
@VaishaliWaghmare-gm9rs 10 ай бұрын
जनता chan बोलले
@anandkmanjrekar4451
@anandkmanjrekar4451 10 ай бұрын
मोर्चा 😂😂😂 ठीक उठा ला म्हणा तु 10x15 मध्ये राहतो का येऊन. पदरात काय पडलं नाय म्हणून ही नाटक
@prabhakarsalvi5427
@prabhakarsalvi5427 10 ай бұрын
त्यांना खोके पोचले की विरोध संपेल,त्या साठी हे चाललेय
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 10 ай бұрын
धारावी पुनर्विकास प्रकल्प 7वेळा पोस्ट पोंड करून गरीब धारावी करा ची भावनेशी ह्या उ.बा. ठा.ने खेळ करून रखड पट्टी चालवलेली आहे. आता जनता त्याची कावा ओळखून आहे .आणि हा प्रकल्प योग्य माणसा कडे आलेला आहे .फक्त अडाणी च पूर्ण करू शकतील. आता खूप झाली धारावी करा नची चेष्टा.हाकला त्या भाम टा ला.😅😅
@santoshsurve4287
@santoshsurve4287 10 ай бұрын
अडाणी UT ला झाट सुद्धा देणार नाही...
@swapnilsatardekar4283
@swapnilsatardekar4283 10 ай бұрын
उध्दव ल कमिशन पाहिजे आहे त्या साठी सगळे प्रयत्न चालले आहे..
@suhaspatil8522
@suhaspatil8522 10 ай бұрын
मोर्चा निघायच्या आधीच विराट कस म्हणता
@nitinwalavalkar5093
@nitinwalavalkar5093 10 ай бұрын
अदानी बिझनेसमेन आहे. अदानीजी काम पूर्ण करतील. त्यात शंका नाही. कॉंग्रेस सारख अदानी अदानी हेच करायच. अदानी जी 100 टक्के काम पूर्ण करणार. कारन गुजु भाई गरीब के पेट पर नही मारता. विश्‍वास करो भाई.
@sudharshanpatil8112
@sudharshanpatil8112 10 ай бұрын
अदानी जी 100 टक्के पूर्ण करणार. कारन गुजु भाई गरीब के पेट पर नही मारता. विश्‍वास करो भाई. अदानी जी 100 टक्के पूर्ण करणार. कारन गुजु भाई गरीब के पेट पर नही मारता. विश्‍वास करो भाई. अदानी जी 100 टक्के पूर्ण करणार. कारन गुजु भाई गरीब के पेट पर नही मारता. विश्‍वास करो भाई.
@Nation_first1
@Nation_first1 10 ай бұрын
राजकीय इव्हेंट दुसरे काहीच नाही.
@gk-di4kn
@gk-di4kn 10 ай бұрын
या उद्धव ठाकरेनी मेट्रोलाही विरोध करून आपला स्वार्थ साधायचा प्रयत्न केला. मेट्रो प्रोजेक्टची किंमत याने वाढवून ठेवली.
@rohitnandulkar6256
@rohitnandulkar6256 10 ай бұрын
विरोध कराल तर प्रकल्प थांबवू नका. कोणाकडून ही होऊ द्या चांगले आहे. चांगल्या गोष्टी स्वीकारले गेले पाहिजे.
@vinodpande8506
@vinodpande8506 10 ай бұрын
प्रती मोर्चा काढा धारावीकर जर खरच विकास पाहीजे असेल तर
@alute431
@alute431 10 ай бұрын
ही उबाtठा लोकांच्या मनातून फार उतरून गेली आहे. 25 वर्षे हे महापालिकेत सत्ता असूनही काहीच करू शकले नाही, सत्तेत असूनही मराठी माणसासाठी काहीच केले नाही उलट परप्रांतीय लोकांकडून पैसे कमावले फक्त
@swapnapandit478
@swapnapandit478 10 ай бұрын
मुंबई तून मराठी माणूस हद्दपार झाला पाट्यांचे काय घेऊन बसलात
@sd2876
@sd2876 10 ай бұрын
Uddhav Thackeray wants to fill his pocket. He is not interested in any development unless he gets his lion's share. Let the project be started and get completed and Dharavikar get the facilities for better living.
@c_sj77
@c_sj77 10 ай бұрын
" Lion's " ???
@shrikantvadnere2755
@shrikantvadnere2755 10 ай бұрын
👎👎
@SanjayMagdum-o9i
@SanjayMagdum-o9i 10 ай бұрын
शाब्बास धारावीकर! राजकारणी लोकांना हे च उत्तर
@anadraoraut4856
@anadraoraut4856 10 ай бұрын
धारावी करांना त्यांचा विकास आणि घर हवे आहे तर उद्धव साहेब ठाकरे यांना स्वतःचे अस्तित्व टिकवायचे आहे व आपली झोळी कशी भरेल याकडे लक्ष द्यायचे आहे
@dadasopatil3161
@dadasopatil3161 10 ай бұрын
फक्त शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र❤
@sanjaypatil407
@sanjaypatil407 10 ай бұрын
कमिशन साठी विरोध करतात का ठाकरे
@pramodghan433
@pramodghan433 10 ай бұрын
Adani kadun commission pahije aahe mhnun morcha.
@sanjaypatil407
@sanjaypatil407 10 ай бұрын
@@pramodghan433 हो ना
@swapnapandit478
@swapnapandit478 10 ай бұрын
@@pramodghan433 बरोबर
@sagarwalke7173
@sagarwalke7173 10 ай бұрын
​@@pramodghan433Correct 👍.
@rrajkhandekar7815
@rrajkhandekar7815 10 ай бұрын
होऊ द्या प्रकल्प उभाठा गट फक्त नाटक आणि राजकारण करत आहे.
@ajcreations3104
@ajcreations3104 10 ай бұрын
25 वर्ष सत्तेत होते ubt वाले स्वतचं मातोश्री 2 बाधून झाले आणि आता त्यांची सत्ता गेली म्हणून आता आले आंदोलन करायला
@pushpakpatil2723
@pushpakpatil2723 10 ай бұрын
आजी खूप छान
@dattatrayavhad8324
@dattatrayavhad8324 10 ай бұрын
ऊबाठेनी केले इतक्या दिवसापासुन काय केले आता विरोध करू नये आम्हांला घरे मिळुद्या
@suryavanshi1436
@suryavanshi1436 10 ай бұрын
धारावीकरांनी उलट उबाठा आणि त्याच्या मोर्च्यात जे कुणी सामील असतील त्यांना हाकलून द्यावे, आपली एकजूट दाखवावी. आपल्या हितासाठी आताह्या उबाठाला गाडायलाच हवे. शिवसेनेची मुंबई मनपामध्ये २५ वर्षे सत्ता असतांना त्याला धारावीचा विकास सहज करता आला असता, पण ह्या बापाच्या पुण्याईवर पक्षप्रमुख झालेल्या माणसाकडे ना कसलीच लायकी, ना कसलं vision! त्याने बक्कळ कमाई करता यावी म्हणून शिवसेना जी इतरांनी कष्टाने मोठी केली, ती ताब्यात घेतली. त्याला ना कधी मराठी माणसांच्या कल्याणाची काळजी होती, ना आस्था! त्याला जे साधायचं होतं, ते त्याने बरोब्बर साधलं आणि मालामाल झाला. 😠😤
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 10 ай бұрын
उ ठा च कमिशन बुडलं
@atul58
@atul58 10 ай бұрын
आंदोलन करणारे व त्यांचे नेते मंडळींनी आधी आप आपली घर सोडून धारावीत राहायला यावं नंतर ५०० काय ५००० फुटाचे घर मागावे. जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत धारावीच्या एका खोलीत राहावं.
@dr.milindkulkarni7661
@dr.milindkulkarni7661 10 ай бұрын
टोमणे सेनेचा जनतेने विरोध करणे बरोबर आहे.
@anilshaha3795
@anilshaha3795 10 ай бұрын
धारावीचे नवनिर्माण झाले नाही तर धारावीकरांना मातोश्रीत राहायला जागा देणार का?
@amritasarang2270
@amritasarang2270 10 ай бұрын
अगदी बरोबर
@siddheshrane3896
@siddheshrane3896 10 ай бұрын
मराठी मराठी बोलून मराठी जनतेच्या भल्यासाठी ही माणसं नाहीत.आपली घर तीन चार मजल्याचे बांधून आपल्या मुलांची सोय करून ठेवली. पत्रा चाल होईल
@vilasparab6210
@vilasparab6210 10 ай бұрын
पत्रा चाळ नको असेल तर खंबीर भुमिका अशीच ठेवा
@RohitThakur-fh3zx
@RohitThakur-fh3zx 10 ай бұрын
Rahul Gandhi ने सांगितले आहे, अडाणी ला विरोध करा. म्हणून हे नकारार्थी राजकारण करत आहेत. आम्ही काही करणार नाही, करू देणार सुध्दा नाही.
@janardanparab184
@janardanparab184 10 ай бұрын
पत्राचाळी साठी उ बा टा नी मोच्यर्च का काढला नाही आता धारावी च कमिशन पाहिजे मुंबई त किती प्रोजेक्ट बंद पडले आहेत जरा बघा मग जणता तुमच्या पाठीशी उभी राहील नाटकबद करा
@bhagwanmore3288
@bhagwanmore3288 10 ай бұрын
उबाठाला चांगले झालेले पहावत नाही का तर त्यांना टक्केवारी पाहिजे असेल
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 10 ай бұрын
Good replies from dharavikar, opposed is only for self commission. Janta knows very well, who is corrupt. State government taking appropriate steps.
@RamdasJatekar
@RamdasJatekar 10 ай бұрын
यांचा विकासाला विरोध आहे. याचे जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहता येईल.
@ajitkangralkar6097
@ajitkangralkar6097 10 ай бұрын
Good report 🎉🎉🎉
@GaneshShinde-fr3fj
@GaneshShinde-fr3fj 10 ай бұрын
मराठी माणसानो खरयाला साथ दया
@ganeshdeulkar4978
@ganeshdeulkar4978 10 ай бұрын
आपल उपद्रव मुल्य वाढविण्यासाठी हा खटाटोप आहे. टोलची आंदोलन असो किंवा विज बिलाबाबत आंदोलन असो लोकांना माहिती आहे फक्त नेते मंडळींना आपल उपद्रव मुल्य वाढवायच आहे. अदानी अंबानी घरी येऊन गेले कि मग जनता वाऱ्यावर सोडतील.
@Pratikkadam950
@Pratikkadam950 10 ай бұрын
Ek Kaam kara saglyach mahileni Udya Jama houn Udhav la palvun laava 🤬🤬🤬
@swapnapandit478
@swapnapandit478 10 ай бұрын
होय
@tsc2708
@tsc2708 10 ай бұрын
Ubha karu naka tyala
@YK-rq7zx
@YK-rq7zx 10 ай бұрын
Kiti hypocrite manus ahe to, tyanich satet astana ya project la parvangi dili, ata sotach ulta khustoy ya project madhe
@Pratikkadam950
@Pratikkadam950 10 ай бұрын
@@YK-rq7zx Tech na bhava aplyach Nalayak Lokanna kahich samjat nahi 🤬
@ssatam-mr8kx
@ssatam-mr8kx 10 ай бұрын
लोकांनी चिखलात रहावं अशी उठाबांची इच्छा आहे.
@ravindramore3187
@ravindramore3187 10 ай бұрын
उद्धवचा हा एक बिझनेस आहे. या लोकांना बेघर करून पत्रा चाल सारखे करल.
@sudhirpatil3706
@sudhirpatil3706 10 ай бұрын
नरक यातना भोगत आहेत, धारावीकर, लवकर डेव्हलपमेंट करा 🙏
@meeramanjrekar3542
@meeramanjrekar3542 10 ай бұрын
Dharavi karancha yogy Niranay.chan.Ashich Akjut dhakava.
@sunilkale1396
@sunilkale1396 10 ай бұрын
ऊदव ठाकरेला अदानी कडून कमिशन पाहिजे म्हणून हा मोर्चा आहे.
@vasantmulik303
@vasantmulik303 10 ай бұрын
100% 100% 100% Trivar satya vatate. he tumhala samjale mhanun tumhala salam.🙏
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 10 ай бұрын
धन्यवाद धारावीकरानो.विकासाच्या कामाला अडथळा येऊ देऊ नका.राजकारण होत राहील.
@pramodghan433
@pramodghan433 10 ай бұрын
Patra chwal pramane Uddhav Thakre & Co.Dharavi prakarnat jamin hadapnyacha vichar disato. Sanjay Raut & Uddhav tasech tyanche samarthak aalyas tyana haklun lava.
@Sandy-fy4ri
@Sandy-fy4ri 10 ай бұрын
पत्रा चाळ वाले आणि वसुलीवाले यांचा मोर्चा. विकास विरोधी मानवता विरोधी मोर्चा.
@arvindmalandkar7237
@arvindmalandkar7237 10 ай бұрын
ह्या आंदोलनाला धराविकरणी विरोध करावा नाहीतर तुम्ही आहे तिथेच राहाल.
@AJ-9740
@AJ-9740 10 ай бұрын
संजू नी पत्रे लुटल्या मुळे उबाठा चा बाजार बंद झाला..😂😂
@suryavanshi1436
@suryavanshi1436 10 ай бұрын
दीड वर्षांपासून खोक्यांची कमाई होतं नाहीय म्हणून पिसाटलाय!😠
@shripadbehere5645
@shripadbehere5645 10 ай бұрын
आंदोलन करणा-यांनी आधी पत्राचाळी च काय झाले, त्याचे उत्तर द्यावे.
@vilasgije5484
@vilasgije5484 10 ай бұрын
मातोश्री 3 चा चान्स हुकला.
@vasantmulik303
@vasantmulik303 10 ай бұрын
मातोश्री 3 झाली तर आम्हा मुबईतून मुंबई बाहेर फेकल्या गेलेल्या मराठी लोकांना अभिमान वाटेल. कदाचित मातोश्री 3 झाली तर इंग्लंड झाली पाहिजे. त्यासाठी उरले सुरले मराठी लोक आणखी देशो धडीला लागले तरी चालेल. आम्हा मूर्ख मतदारांना उबाठा लाच सपोर्ट करायचा आहे.
@Pratikkadam950
@Pratikkadam950 10 ай бұрын
Gharkombdyala 🏡🐓 ha Video pathva 😂😂😂
@arundere8337
@arundere8337 10 ай бұрын
उबाठा म्हणजे घर बैठा दे चिरी मिरी नाहीतर घालतो खोडा.
@vasantmulik303
@vasantmulik303 10 ай бұрын
100% BAROBAR
@subhashyeole9504
@subhashyeole9504 10 ай бұрын
अदानी म्हणजे sanjay राऊत नाही
@PagareSaheb
@PagareSaheb 10 ай бұрын
उत्तम आहे
@favdya
@favdya 10 ай бұрын
Ha gharkombada swata kahi karat nahi dusare kon kartat tyala virodh karyacha adani mothi assmi ahe dharvi cha vikas hoil ha gharkombada chor ahe
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 37 МЛН
Это было очень близко...
00:10
Аришнев
Рет қаралды 6 МЛН
Ouch.. 🤕⚽️
00:25
Celine Dept
Рет қаралды 25 МЛН
My Daughter's Dumplings Are Filled With Coins #funny #cute #comedy
00:18
Funny daughter's daily life
Рет қаралды 37 МЛН