ही वेब शिरेज कुना कुणाच्या खूप मनात बसलीय आणि खूप आवडते त्यांनी लाईक करा,,,,,,,
@kirandorkar51254 жыл бұрын
संगीत ज्यांनी बसवले आहे त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा सर्वच एपिसोड मध्ये प्रत्येक वेळी संगीत खूपच मस्त आहे एपिसोड पण मला खूप आवडतात
@harishsonawane33044 жыл бұрын
छान संदेश दिल्याबद्दल सर्वांचे आभार, बाळा साहेब तुम्ही सरपंच, गुलाल आपलाच.
@ajayraut97714 жыл бұрын
प्रत्येक गावची हीच दशा आहे खुप छान पध्दतीने मांडण्याचा प्रयत्न केला अप्रतिम एपिसोड खुप चांगल्याप्रकारे सादरीकरण केले अभिनंदन टीम च खुप छान संदेश दिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार 👍👍👍👍
@sharadpawar38174 жыл бұрын
चतुर भावड्या चं bgm खूपच भारी घेतला ....1 no.👌
@pravinpandhare55144 жыл бұрын
धर्मेंद्र सर तुम्ही असेच येत रहा एपिसोड मध्ये छान अक्टिंग आणि दिर्गदर्शक
@dipakpawar9474 жыл бұрын
बळीनाना एक नंबर...बळीनाना फॅन लाईक ठोका☺️
@vaibhavdheringe60674 жыл бұрын
अप्रतिम.. खूप छान.. सुंदर मॅसेज समाजात गेला या विडिओ च्या निमित्ताने..
@appakadam53024 жыл бұрын
इन्स्पेक्टर साहेब बरोबर बोललात.पण हे युवा पिढीला पण समजल पाहिजे.आताची युवा पिढी ला समजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे
@dhirajatkar57434 жыл бұрын
राहूल च्या नावाने लाईक करा
@ravirajranyeole75494 жыл бұрын
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित एखादा एपिसोड बनवा एवढी एकच इच्छा 👍🙏🙏🙏
@shekharkatkar15 Жыл бұрын
Ek number video banvlya❤️😉
@vaibhav_gaikwad184 жыл бұрын
धन्यवाद तुम्ही election च्या timing ला एपिसोड काढल्याबाबद्दल🙏🙏
@tukeshchavan82384 жыл бұрын
खूप छान याचा मधून काही तरी शिकायला मिळेल,
@RoYaLgaming-ol6rg4 жыл бұрын
आमचा नेता लय पावरफुल 🙏🙏🙏🙏
@pappuade21834 жыл бұрын
राहुल च प्रेम जुळवून घ्या बाळासाहेब तेवडं
@ganeshkumbhar30664 жыл бұрын
Layach bhari hota episode.. Election special.. Thank you so much team ek goan Tera bhangadi.
@sarjeravpatil33364 жыл бұрын
1no. episode धर्मेंद्र सरांचा अभिनय जबरदस्त
@sarangmane1294 жыл бұрын
बाळूमामाच्या मेंढ्या चा एपिसोड बनवा अशीच इच्छा आहे🙏🙏
@sidhyapatil024 жыл бұрын
Banavaylyat ki
@sonyabhai354 жыл бұрын
खुप छान आहे. आज काल च्या युवा पिढीला या गोष्टी लक्षात घेता यायला पाहिजे. लोक स्वत: च्या स्वार्थासाठी दुसर्याचा वापर करून घेतात.
@rupeshpawar53484 жыл бұрын
Kharch ata prent sarvt jast aavdlela ha bhag aahe. Nakkich ha bhag samjachya upyogacha aahe. Hats off
@bhikajigavade45084 жыл бұрын
घोंगडी ही शॉर्टफिल्म कधी येणार आहे...............?
@akashsudade67224 жыл бұрын
सोनी ला परत आना आणि राहुल्या सोबत लग्न करा
@ravirajshelar62904 жыл бұрын
हे खर आहे बरका अस बगावस वाटतन नाहि
@iliyasmujawar94444 жыл бұрын
बळीनाना एक नंबर अक्टीग
@idebalu57884 жыл бұрын
Inspector sahebani khup chan sandesh dila... Thanks💐 saheb... God bless you 🙏
@kirannetare79554 жыл бұрын
आजचा एपिसोड खरच खूप छान आहेत एक गाव तेरा भानगडी हया वेब सिरीज कडून नेहमी नवनवीन काहीतरी शिकायला मिलते आणि मनोरंजन पण होते
@harshvardhanjagtap88444 жыл бұрын
सरपंच हा विकास शेळके उर्फ (चतुर) झाला पाहिजे मगच गावचा विकास होईल🙏🙏
@santoshanuse39634 жыл бұрын
काळा पाढरा संसा खरच खूप छान डायलॉग हाय.
@ganeshlohar37304 жыл бұрын
नमस्कार एक गाव तेरा भानगडी टीम . 10 दिवसांपूर्वी मी तुमचं चॅनल सबस्क्राईब केलं. तेव्हा पासून दहा दिवसात तुमचे सगळे एपिसोड पहिले खरच भारी वाटत...मस्त आहे मज्जा आहे सगळे कलाकार छान काम करतात. आजचा एपिसोड बघून तर खूप भारी वाटलं .आणि पुढचा एपिसोड कधी येईल अशी आतुरता लागून राहिली आहे ... मला जमल असत तर तुमच्या तिकडे येऊन तुमचा सगळ्यांचा सत्कारच केला आसता . पण एक ना एक दिवस तो मी करणारच. पण तुम्ही जो सामाज्यापर्यंत तुमच्या स्क्रीप्ट आणि भूमिकेच्या माध्यमातून सामाजिक संदेश पोहचविता त्याला माझ्या कडून तुमच्या सर्व टीम ला मनाचा मुजरा... #:-- तुमच्या टीमचा आणि चॅनेल चा चाहता गणेश संजय लोहार ...कोल्हापूर ....
@sahilmohite5194 жыл бұрын
लभललधभ
@harshwardhanlandage84953 жыл бұрын
Lay bari
@somnathkumbhar20394 жыл бұрын
बाळासाहेब ह्या येपीसोड मध्ये एक नंबर सल्ला दिला लोकांना
@sheshraokale9484 жыл бұрын
आमच मत सायकलला म्हणजे विकासला आणि प्रत्येक गावातील तरूण मंडळींनी एपिसोड पहावा व निर्णय घ्यावा आपल्या करिअरला महत्त्व द्यावे
@amolrudre50904 жыл бұрын
चतुर भावड्या नंबर एक भावा नित्याचं प्रेम पन कधीतरी दाखवा बाळासाहेब ऑल टिम all the best ❤❤
@sudhirkilledar54344 жыл бұрын
अतिशय महत्वाचा विषय मांडला , त्यातून सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी बोध घ्यावा , अस घडू शकत या टीमचे धन्यवाद , अतिशय चांगला विषय निवडला
@nilamambawale61594 жыл бұрын
चतुर चे फन कोन 👤 कोण आहेत त्यांनीलाईक करा 👍
@surajrasure65574 жыл бұрын
Dharma sar . Tumchi ek jhalak Ky bhari .💓💓🏍️
@xpertgamer1474 жыл бұрын
बाप अनी मुलगाची अभिनय काशी होता आवडली like ठोका👍
@marutidoiphode32514 жыл бұрын
राहुल आणि रामा साठी लाईक😄👇👇
@suhas.mast1234 жыл бұрын
खूप सुंदर लिखाण एक चांगला संदेश देणारा युवा वर्गाला विचार करायला लावणारे खूप आवडले Best of luck,,,,
@sharadbiradra3704 жыл бұрын
चतूर भाऊ ला सरपंच होऊदया म्हन्जे गावचा विकास होईल
@bharatmandle48693 жыл бұрын
त्याचा नाव पण विकास आहे
@Udayjadhav073 жыл бұрын
मानसी लय भारी दिसतेय राव 😍
@gaubhumiorganicfarm...71504 жыл бұрын
खुपच भारी आज यादव सरांनी पण एक पाञ केले. निवडणुकीच्या वेळेला आपला निवडणुकीचा एपिसोड आला. आणि सर्वांना चांगला संदेश पण मिळाला .एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टीमचे खुप खुप आभार धन्यवाद....👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@jotiramjagtap1qlookkkmmink8444 жыл бұрын
४ दिवसाचं विलक्षण असत पण गावची प्रगती थांबवून आपल स्वार्थ कस साधेल हेच बघनारी जास्त आहेत
@anilbagul73002 жыл бұрын
बाळासाहेब यांची भुमिका ऐकच नबंर आसते nice
@rajeshneel5983 жыл бұрын
पोलीस साहेब जे बोलले ते योग्य तेच बोलले त्यांच्या साठी एक लाईक तर बनतोच ना राव
@sp.creation_1470 Жыл бұрын
Ti porgi kiti bhari aahe rav ❤❤😮
@sandeepchoudhary20724 жыл бұрын
बाळासाहेब खूप छान खूप छान पोलीस साहेबांनी खूप भारी माहिती दिली त्यांचे वाक्य लय भारी
@rameshrathod83364 жыл бұрын
खरंच आजचा भाग अतिशय सुंदर आहे खरेच खरी परिस्थिती जनतेसमोर तुम्ही मांडलेली आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने
@mahadevhirve14994 жыл бұрын
गरज आहे या भागाची पण.....,..
@sushantg1824 жыл бұрын
खूप चांगला संदेश 👌👌👌
@kumargaikwad14504 жыл бұрын
एक नंबर आजचा एपीसोड 👌👌👌
@vishrantimiraje6364 жыл бұрын
Very Nice
@subhashkengar85334 ай бұрын
पोलिसान साठी एक लाईक ❤❤🎉🎉
@bscreation48394 жыл бұрын
बिना विरोध निवडणूक झाली पाहिजे प्रत्येक गावात बाळासाहेब
@nileshingawale79624 жыл бұрын
राहुल आणि नित्या हे दोन्ही मित्र भारी आहे 👑👑👑👑
@umeshus454 жыл бұрын
कडक जबरदस्त आहे भाग
@pradipwagh64984 жыл бұрын
बाळासाहेब चेfan
@yamubhusnar2454 жыл бұрын
Yek number aa 👍
@kjadhav78374 жыл бұрын
🤗
@sharadpawar74383 жыл бұрын
Saheb great
@ramgulve84294 жыл бұрын
कडक आहे व्हिडिओ
@vaibhavdhumal53414 жыл бұрын
चतुरसाठी एक लाईक
@malidipak214 жыл бұрын
Chatur bhavadya🦁🦁🦁
@sagarshelake73304 жыл бұрын
गावातील राजकारणावर भाग दाखवल्याबद्दल आपले मनापासुन आभार. यादव सर आपला अभिनय फार चांगला वाटला. असच प्रत्येक भागात आपल काम बघायला आवडेल सर.
@rajeshjaigade35644 жыл бұрын
अप्रतिम एपिसोड खूप चांगल्याप्रकारे सादरीकरण केला अभिनंदन टीम च 🙏🙏👌
@sagarkahrtkharat62964 жыл бұрын
बाळासाहेब आजचा एपिसोड एकदम मस्त खडक
@santoshyadav-fe4cv4 жыл бұрын
एकच नंबर भाग बनवीला आहे, ग्रामीण भागात गावा गावात सद्या हीच परिस्थिती आहे.भावकी भावकीत भांडणं लावून हे पुढारी टगे स्वतः ची पोळी भाजून घेत आहेत.
@ऋषिकेशखडके-ङ8ख4 жыл бұрын
जय बाळू मामा जय बाळू मामा जय मनोहर मामा
@arjunrajmore37534 жыл бұрын
1 nambar suparrrrr ✌️✌️✌️
@bharatmore22312 жыл бұрын
खुप दिवसांनी आपलीं वेबसिरीज पाहीली अन मनाला खूप समाधान वाटले कारण ही वेबसिरीज म्हणजे काळीज आहे आणि कलाकार मंडळी म्हणजे आपली जान आहे खुप खुप शुभेच्छा सर्व टीमला
@shrikantkharat72444 жыл бұрын
रामभाऊ ची एक्तिन लय भारी
@vinayakkumbhar33114 жыл бұрын
तूमचा आदर्श सर्वांनी घ्यायला हवा खूप छान एपिसोड आहे
@shaileshkudale15274 жыл бұрын
Rambhau sati ek like
@ganesh7134 жыл бұрын
Chatur la cuna lavnare ek number
@mulania68174 жыл бұрын
Khata Meetha Moive nanter sir Aplyala pahile acting kartana Ek Number!!!!! Lavakar 1M subcribed hoyil
@nafisaansari38824 жыл бұрын
Mansi ekadam mast bg khup chan acting keli tu simpel madhe
@Sjlivedubaivlogs4 жыл бұрын
भावकीत भांडण नको काळजी घ्या आपल्या सर्वानी धर्मा सर तुम्हाला एपिसोड मध्ये बगून अतिशय आनंद झाला सर्व कलाकार अतिशय सुंदर अकटिंग✌️🙏❤️
@yogshdabhadi25224 жыл бұрын
रामा तुमचे बंधु आहे का
@Sjlivedubaivlogs4 жыл бұрын
@@yogshdabhadi2522 एकदम बरोबर ओळखल दादा
@sandipkakad65544 жыл бұрын
प्रत्यक गावात ग्रांम पंचायत निवडणूकीचा चिथडा झालाय आणि वीरोधकांना हिचं संधी मिळाती आणि गावच राजकारण होत.बाळासाहेब धन्यवाद देतो.ह्या ऐपीसोड साठी...🙏🙏👌