रेश्माच्या बोलण्याने दुखावणार आभ्या? असे काय बोलणार रेश्मा की आभ्याचे मन दुखावले जाणार? आभ्याची प्रतिक्रिया काय असेल? ते पाहण्यासाठी दुसरा एपिसोड नक्की बघा. 'आठवी अ' आणि 'दहावी अ' या वेब सीरिजसाठी तुमच्याकडून मिळालेल्या प्रेमळ प्रतिसादाने आम्ही भारावून गेलो आहोत, याही पुढे तुमचे हे प्रेम असेच मिळत राहील याची खात्री आहे.. खूप आभार 😊🙏
@Sigma_Madhya_iditz15 күн бұрын
Big fan of madhukar
@pramodjadhav455615 күн бұрын
Super 🎉 it's majja👍❤️🔥❤️🩹
@nayanpawar526915 күн бұрын
Madhukar fans is more
@Vikas_07_Rider-v9t15 күн бұрын
Itsmajja 3rd episode kheva yetoy
@Vikas_07_Rider-v9t15 күн бұрын
Mala khoob avadte tumse episode
@rushikeshkarad894616 күн бұрын
*सोमवार आणि गुरुवार एपिसोड असेच continue ठेवावे अशी अपेक्षा* ☘️🙏
@YashshriMadane3 күн бұрын
😮
@KaranChavhan-e3q18 күн бұрын
फक्त मधुकर डॉन बोलते 🎉😊
@Status_lovar_88815 күн бұрын
❤
@RohanAmrutkar-oj8uk15 күн бұрын
Ha ep aata aalay tuzhi comment 2days aadhichi kaskay Please like
@@Only_Tribal_Cheif_90bhai asa mi khup vela bghitlay…ky tri secret ahe
@narayanbhagyavant836015 күн бұрын
रेश्मा कडून शिकल पाहिजे प्रेमा ची भाषा माझ्या जवळ शब्द नाय रेश्मा साठी मला तरी नाय वाटतं कि रेश्मा सारखी 1 ही मुलगी या महाराष्ट्र नसेल खरंच सलिऊट रेश्मा तुझ्या 1 तर्फी प्रेमाला आणि अभ्या भावा खरं प्रेम कोणाला ही भेटत नाय बर भावा त्या मुळे खऱ्या प्रेमा ची जाण ठेव येवढाच बोलतो भावा आजचा एपिसोड खुप छान होता आणि माझी ही कॉमेंट जर @ItsMajja वाले बगत असतील तर रोज 1 एपिसोड पाठवला तरी चालेल धन्यवाद 🙏
@thegavthikombadivlogs15 күн бұрын
❤❤
@SantoshDundage15 күн бұрын
True 😍😍❤❤🩹❤🩹❤🩹
@jayravan510215 күн бұрын
❤❤❤
@MHGaming1114 күн бұрын
💯💯
@PrajwalKambale-hl5fr14 күн бұрын
खूप छान
@HEMANTCHAURE-yt9xl15 күн бұрын
हे मुख्याध्यापक लागिर झाला जी मध्ये शितलीचे काका होते .......... (जितू काका) Mast acting❤😮😊 9:58
@tejasjadhav474915 күн бұрын
हो, जितु काका
@Kiransupekar-po7be15 күн бұрын
Bharich❤
@abhisonkamble111514 күн бұрын
Ho
@YogeshGutte-cz7ow10 күн бұрын
Brobar aahe
@WriterVinayak15 күн бұрын
नबोलता सर्व कळत...मैत्री म्हणावी का अजुन काही.. रेश्मा, केवडा आणि अभ्या... उत्कृष्ट अभिनय.. चेहऱ्यावरील हावभाव खुप सुंदर..👌👌
@AkashTelang-hk6dl16 күн бұрын
डायरेक्टर सर यांना रिक्वेस्ट आहे की एपिसोड 30 मिनिटाचा न करता थोडा वाढविण्यात यावा 👍
@Sohamnarade156515 күн бұрын
🙏🏻1️⃣0️⃣0️⃣
@nanu448615 күн бұрын
Hoyy
@पैलवाननामाभैय्यारोडगे15 күн бұрын
1 hr
@VIP_CARS_737115 күн бұрын
Bhau mantl bola
@RishikeshKarale-e4f15 күн бұрын
मी सहमत आहे
@Madhav___borse__21118 күн бұрын
कोण कोणाला वाटतं रेश्मा आणि अभ्या ची लव स्टोरी राहावी❤❤❤
@tusharkadu866817 күн бұрын
Mala❤
@ajitgambhire169917 күн бұрын
I'm also
@surajmoreyt17 күн бұрын
Kharch❤
@somnath.002717 күн бұрын
रेश्मा अभ्या ची लव स्टोरी लय छान आहे
@Vaibhavkhichadevaibh16 күн бұрын
अभ्या तर केवडा च वेड लागलय ना😂😂
@shashankborade452415 күн бұрын
आभ्या च्य नजरेत केवडा च दिसते, रेश्मा तरि किती सहान करेल,आभ्या तुला एक दिवस नक्कीच पश्चात्ताप होईल....❤❤
@NARUTOBGMI_50215 күн бұрын
Series aahe😂
@SarthakRakh-g8k15 күн бұрын
You are rite
@nileshghumare939015 күн бұрын
आसच आस्त प्रेम ज्याला मिळत तयाला कळत नाहि आनि ज्याला मनापासून हव आस्त त्याला मिळत नाहि.
@Morale_Meghraj287317 күн бұрын
ही सिरीयल शाळा सिरीयल बघितली की खरोखर आपण शाळेत असलेला सर्व गोष्टी आठवतात सर्वात उत्कृष्ट सिरीयल आहे❤
डायरेक्टर यांना विनंती आहे की भरपूर एपिसोड काढावे या सिरीजचे
@Pratiksha_121415 күн бұрын
रेश्मा ❤❤ एकतर्फी प्रेम कस एकट सावरायच हे कायम शिकवत ....❤❤
@vaibhavmokashe629715 күн бұрын
Hii
@AsifShaikh-o2m4 күн бұрын
Hii
@chetakghorpade618315 күн бұрын
कधी संपणारच नाही असा बनवा एपोसोड ❤❤
@GangadharTupsakhare15 күн бұрын
अभ्या जेव्हा इंग्रजी वाचत होता तसाच मी पण माझ्या वेळेस वाचलो होतो माझं पण म्याडम नी कौतुक केलं होतं आपल्या आयुष्यातील हे शाळेचे दिवस खूप अविस्मरणीय असतात.....! मनापासून धन्यवाद it'smajja la....🙏🙏🙏❤️❤️
@PhotoUploads-s7k14 күн бұрын
हो, माझं ही तसंच होतं , मलाच वाचायला सांगायचे पण आमची मुलींचीच शाळा होती 😂
@vatva56712 күн бұрын
मग आता काय म्हसर राखतुस काय लेका..😂
@devmali979711 күн бұрын
मीसुद्धा अश्याच एका गावातील शाळेत होतो.2008-09 ची दहावीची बॅच होती.मी तसा अभ्यासात खूप हुशार होतो पण बीजगणित आणि भूमीती मुळे माझा पहिला नंबर येत नसे.इंग्रजीच्या बाबतीत तर मी शाळेतला बेस्ट विद्यार्थी होतो…इंग्रजी शिकवणारे सर आम्हाला दररोज सकाळी साडे नऊ ते साडे दहा असा एक तास इंग्रजीच्या पुस्तकातील धड्यांचे वाचन करायला लावत असत.धडा शिकवण्या अगोदर त्यातील कठीण शब्दांचे स्पेलिंग आणि मराठीत त्यांचा अर्थ लिहुन देत असत.दररोजचा तो सकाळचा एक तास सर्वांचे वाचन घेणे,स्पेलिंग्सचे वाचन करणे ही माझी जबाबदारी असायची.एक प्रकारे मीच तो एक तास घेत होतो वर्षभर आमच्या अ तुकडीचा.सगळे इंग्रजीचे धडे तोंडपाठ झाले होते वाचन करून करून. तेव्हा वाचलेल्या शब्दाच्या स्पेलिंग्स आणि मराठीत त्यांचा अर्थ आजही लक्षात आहे. आज मी इंग्रजीतले सगळं वाचतो,त्याचा अर्थ 100 टक्के समजतो,नवीन शब्द जरी असला तरी त्याची स्पेलिंग चुकत नाही.इंग्रजीत चांगल्या प्रकारे बोलतो..हे सर्व त्यावेळी सरांनी इंग्रजी उत्तम शिकवल्यामुळे शक्य झालं. 10 मध्ये मला इंग्रजीत 100 पैकी 80 गुण मिळाले होते बोर्डाच्या परीक्षेत.मला तर इंग्रजी विषय पहिली इयत्ते पासून नव्हता.पाचवी इयत्ते पासून इंग्लिश शिकवले जायचे विद्यार्थ्यांना. दहावी नंतर मी कॉलेजात गेलो.कॉमर्स घेतला होता मी.कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून मी घरी इकॉनॉमिक टाइम्स हे वर्तमानपत्र आणत असे वाचायला दररोज.स्वताच्या आवडीने इंग्लिश न्यूजपेपर वाचणारा आणि त्यातील सर्व मजकूर पूर्णपणे समजणारा माझ्या गावातलाच काय तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतला मी पहिलाच माणूस होतो.पुढे भरपूर इंग्रजी पुस्तके वाचायला मिळाली टॉप सेलर्स लेखकांनी लिहिलेली.आजही इकॉनॉमिक टाइम्स वाचल्यावर एक वेगळंच। समाधान मिळतं.
@SPPAWAR-k4m15 күн бұрын
शाळा ,राजकारण, प्रेम कथा एक दम भारी भाग आहे 🎉🎉🎉🎉
@VaibhavKodalkar-v5e15 күн бұрын
रेश्मा खुप प्रेमळ आहे ❤️🥰🥰
@GaneshPawar-fc1jz15 күн бұрын
अपेक्षित स्टोरी आणि कंटेंट ❤❤नितीन पवार सर आणि टीम सॅल्यूट ❤❤
@pratibhalokhande397215 күн бұрын
खर तर मध्या हा आठवी पासून फेवरेट आहे😅 त्याची रांगडी भाषा मित्रा वरच प्रेम आणि सहज सुंदर अभिनय खूप मनाला भावतो 💝फ्कत त्याला इंग्लिश बोलायला शिकवा राव😁😁😁😁😁😁 फायनल la आला पाहिजे नाय तर तो आणि ज्योती गुरा पाठी जातील😂😂😂😂😂 खूप शुभेच्छा सगळया गोड मुलांना ❤❤❤❤लहान तर भारी आहेतच त्यात कुरकुटे एक नंबर😅😅😅 मुख्याध्यापकांचा धीर गंभीर स्वभाव एकदम परफेक्ट भूमिका वठवली ❤️❤️❤️☺️
@SakshiPotdar-uu8xy15 күн бұрын
या वेब सिरीज च्या माध्यमातूनच का असेना पण आज पहिल्यांदा एकतर्फी प्रेम करणारी मुलगी बघितली, नाही तर सहजा मुलंच प्रसिद्ध असतात एकतर्फी प्रेमासाठी. वाटतं तेवढं सोपं नाही एकतर्फी प्रेम करन आणि त्यात आपल्याला जी व्यक्ती आवडते ती दुसऱ्या कुणाच्यातरी प्रेमात असने. जरी त्या व्यक्तीला पाहून चेहऱ्यावर हसू असेल ना तरी मन रडत असतं. रडनं काय असतं ना ते फक्त एकतर्फी प्रेमच शिकवता. आताच्या जगात रेश्मा सारख्या मुलींची खूप गरज आहे. Good job director ❤️
@GopalWaghmare-gw5sk12 күн бұрын
रेश्मा आणि अभ्या लव स्टोरी छान आहे ❤❤❤
@Rajesaheb_0315 күн бұрын
दहवीतीले दिवस आठवतात नितीन सर तुमच्या या वेब सिरीज मुळे खर खूपच छान आहे वेब सीरिज....❤❤❤
आमच्या शाळेत असे सर नव्हते सगळे पोरांना टॉर्चर करणारे होते आजुक पण आठवत आहे वाईट बोलणारे शिक्षक होते आधार देणारे नव्हते नेहमी मुलांना वाईट बोलायचे मारायचे समजून घेणारी दुनिया नाही राहिली आता 💯
@sunilgayake179212 күн бұрын
रेश्मा चा अभिनय खुप उत्कृष्ट आहे साकरलेल्या पात्रात जिवंतपना उतरून येतो भवीष्यात एक उत्कृष्ट अभिनेत्रि म्हनुन बघायला आवडेल
@ajitgambhire169915 күн бұрын
❤❤संयोगिता❤❤ only tula baghnyasathi me web series baghto...I like u so much...khup छान distes..miss u..
@rushikeshkhillari725415 күн бұрын
उज्वल भवीशासाठी हार्दीक शुभेच्छा ❤❤❤❤❤
@siddheshdhavle655715 күн бұрын
खूपच मस्त भाग आहे ❤ पुढे असेच भाग येऊया खूप वाट बघत असतो तुमच्या भागाची🙏🏻😍
@tanajidhawale586215 күн бұрын
.आजचा भाग मस्त होता.अगदी 10वीत गेल्या सारखं वाटलं . शाळेचं खरं वास्तव बाहेर पडले.वाटलं होतं आज तरी कांबळे सरांची भेट होईल कदाचित रजेवर असतील.आता सोमवारी पडेल.
@Shorts-Maker5915 күн бұрын
खूप छान एपिसोड आहे हा 💙🧡💛🤍🖤❤️💜💚 🙏🙏
@sahilpatil143315 күн бұрын
Har har Mahadev 🙏🙇♂️❤️🙏 shivshakti 📿🛐🙇♂️ om namah shivay 🔱🕉️🌹📿🔱🕉️
@sunilgayake179212 күн бұрын
अप्रतिम असा एपीसोड आहे,,,अजीबात बोर वाटला नाही उलट संपूच नये असे वाटत होते ,,,असेच काम करीत रहा प्रेक्षक नक्कीच तुमच्या प्रेम करत राहतील...❤️✌️💯
@GoatLover32115 күн бұрын
It's great to see kids from small villages getting into the acting. Mostly city kids/nepo kids get chance. I like the way Reshma speaks with emotion, it touches the hearts of the audience. All the actors have really done a great job. These people should get more opportunities. Best wishes to Aathvi-A team.
@amolghodake778513 күн бұрын
रेश्मा सारखी एकतर्फे प्रेम करणारी मुलगी मिळणे,आजच्या दुनियेत तर खूप कठीण आहे . पण ती जिच्यावर प्रेम करते ती व्यक्ती दुसऱ्या कुणावर तरी प्रेम करते. ही माहित असून सुद्धा, त्या वक्तीवर निस्वार्थ प्रेम करत राहणं, मनाला खूप भावते. पण वाईट या गोष्टीच वाटत की अश्या व्यक्तींची किंमत पुढच्या व्यक्तीच्या नजरेत कवडी मोलाची ही नसते. आणि तशी मुलगी आयुष्यात आली तर . जिंदगी जगण्याची आनंद खुप वेगळा असेल. Big fan for reshma is my favourite. Madhukar don ,kevda .all team great performance nice acting love you all.❤
@nwagh357015 күн бұрын
अगदी अपेक्षित अस्सा हा 2nd पार्ट आहे👌👌👌
@krushnatkamble774915 күн бұрын
खूपच भारी एपिसोड आहे ❤️💯😊
@ajaymandavkar457015 күн бұрын
खरच रेश्मा खूप मस्त बोलते विचार मस्त आहेत रेश्मा चे ❤
@Pratiksha_panchal02111 күн бұрын
लवकर एपिसोड टाकत जावा वाट बघवत नाही खूप च सुंदर सिरिज आहे 1 no ❤❤❤❤❤❤❤
@santoshjadhav89815 күн бұрын
निरागस प्रेम रेश्मा....❤
@NandkishorChoudhari14 күн бұрын
समाजात हेच चालु आहे, अंगठे छाप मुलांच्या भविष्याचे निर्णय घेत आहेत 😢🙏
@indianrohitbhor480315 күн бұрын
आशिष सुंदर वेब सिरीज बनवत रहा आणि टाकत रहा आम्हाला खूप आवडते तुमची एक्टिंग व तुमचं लेखणी तुम्ही जी साकारता आहात खूप खूप आभार तुमचे आम्हाला उत्कृष्ट उत्कृष्ट शॉर्ट फिल्म दाखवतात त्याबद्दल
@vickynaikwade15 күн бұрын
खरच जो किस्सा आज झालाय same to same आमच्या पण शाळेत झाला होता एक वही मूळ आम्ही मित्रांनी खूप मार खाल्ला होता❤❤❤❤❤ खूप छान काम केल ❤❤❤
@saurabhpawar304315 күн бұрын
Reshma chi acting khup mast ahe.. ❤😍😍
@navnathmane643414 күн бұрын
खरंच रेश्मा सारखी अशी मैत्रीण भेटणे नशीब लागतंय🎉🎉🎉🎉
@krushnachavan-nx7hp15 күн бұрын
नितीन पवार बेस्ट स्टोरी रायटर आहेत ❤❤❤❤ 1) आठवी अ 2) पाऊस 3) दहावी अ ☺️☺️☺️☺️
@Vijya7513 күн бұрын
जे पाहिजे ते मिळतं नाही दुसर म्हणतंय तुझ्याशिवाय करमत नाही 😂😢 #रेश्मा आणि मधुकर 🔥
@indian935515 күн бұрын
Respect button 🔘 for RESHMA 😊
@vickybhore27315 күн бұрын
डायरेक्टर नितीन पवार यांना सर्व प्रेक्षकांचा वतीने एक विनंती, किमान 100 तरी एपिसोड झालेच पाहिजे...❤
@AjayThamke-un9bs15 күн бұрын
100+
@NarayanBokare-l3v15 күн бұрын
मधुकर बोलते सबको बोलते 🔥🔥🔥
@DhananjayPotkule-f2e15 күн бұрын
Madhu kar bolte sabko kolte
@An_Average_Hooman12 күн бұрын
beti padhao beti padhao
@vinodchavan468814 күн бұрын
प्रत्येक ठिकाणी ही राजकारणी लोक घान करतायेत सगळा भ्रष्टाचार आहे .नाईलाजाने बापू पण आहे. पण खूप छान करताय मस्त छान🎉❤
@Offcial_Gaurya___96k15 күн бұрын
Script are so beautiful ❤️😍
@kingisback548115 күн бұрын
आठवी अ हीत होती पण दहावी अ सुपर हीत होणार 🫶❤️
@TusharSabale-ye8fq15 күн бұрын
❤❤ एक नंबर भाग आहे
@navnathmane643414 күн бұрын
मस्त वेबसिरिझ आहे माझ्या शाळेतील मला आज aatwan आली आम्हाला अशाच कडक इंग्लिश laa Madam hotya🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤
@PritamRambade-ib8fi15 күн бұрын
एपिसोड मस्त वाटला एक नंबर❤❤❤
@statuszone381415 күн бұрын
Madhukar tuzi gavti matter hi veb series ka band ahe me far divas jhale vat pahtoy tuzi acting 1 number
@AkashTelang-hk6dl16 күн бұрын
खरच खूपच सुंदर आहे ही वेब सिरीज ❤❤❤
@anilbhore453211 күн бұрын
खूप छान आहे एपीसोड पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ❤
@rohanwagh680215 күн бұрын
खूप छान असेच नाव नवीन चित्रपट तयार व्हायला हवे.
@Deeps33311 күн бұрын
सर्व कलाकार एकदम उत्तम अभिनय करत आहेत. मला जरा सुद्धा फरक जाणवत नाही. "ह्या सर्वांनी आठवी - अ" मध्ये जसा अभिनय केलाय अगदी तसंच वाटतंय. I'm really enjoying this season as well. All the best to every one.
@rahulranpise214115 күн бұрын
Shaley jivnamadhe lahan mothya adchni yetat yanna n dagmagta tyancha samna karne mahnjech aapla aatmvishwas hoy 🙏🙏 best of luck next episode 💐💐💐💐👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@SonaliGulwe15 күн бұрын
आपली मालिका 10 वी जगात भारी❤❤❤❤❤
@sumitjadhav921915 күн бұрын
जगातली सर्वात भारी web series❤❤❤
@somnathkumbharsk201915 күн бұрын
सर्वांनी दिलेल्या comment वाचून च मन भरल की comment देण्यासाठी काय उरलेले च नाही......खूप छान series काम करून आल्यावर जेव्हा एपिसोड आलेला आहे समजत ,आणि त्यात तर एपिसोड 30 मिनिट असेल तर खूप च छान वाटत ,दिवसभराचा आलेला पूर्ण कंटाळा निघुन जातो ,दहावी अ खूप छान.... रेश्मा चे विचार खूप छान ❤
@vloggify900014 күн бұрын
Kharch...Bhari ek no. Web series ahe te hi gav level la ani tyapekshya bharri mhnje aplya sataryat satarii bhashet....Nitin dadanna salam ahe....Ekda bhetaychi iccha ahe... ----@kaviman
खुप छान वाटल हे एपिसोड बघून असाच पुढे दाखवत रहा धन्यवाद सर्व कलाकारांच ❤❤❤👌👌🙏🙏
@DadaSuryavanshi-ns5qi15 күн бұрын
Good to listen dialogue between reshma and kevada it's touching to everyones heart
@गजरजगदंबेचा14 күн бұрын
व्हिडिओ पाहून मला शाळेतल्या प्रेमाची आठवण आली सहज...3 मिनटे डोळ्यातून पाणी येते राहिलं ❤️🩹🥹
@jubermulla454514 күн бұрын
भारी वाटल ❤❤❤
@AshokThombre-wp2xr15 күн бұрын
एक नंबर सिरीज असे चालू ठेवा पुढे❤❤
@breakup610715 күн бұрын
भावा तुझं हे वाचन बघून मला माझी 9 वी मध्यली आठवण आली 😂😂
@KrushnaLahane-dd5cm9 күн бұрын
❤❤ गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी ❤❤❤
@amolsatpute548315 күн бұрын
चुक कुणाची हाय कशामुळे झालंय हा विचार कधीच करायचा नाही प्रेमात हे वाक्य खुप भारी होतं रेश्मा ❤❤❤
@AvinashJadhav-y4x12 күн бұрын
मन भरत नाही वाटते असेच चालुच राहावे पुढे एवढी छान,स्टोरी आहे❤❤❤
@subhash...3015 күн бұрын
खूप भारी पार्ट टू आलेला आहे आवडला आम्हाला एक्साइटमेंट पाठ 3 साठी असंच बघत राहील आमी
@PratikKusram14 күн бұрын
पाहून माज्या शाळेची आठवण आलं, अन मस्त भाग होत 👌👌❤️❤️
@DhirajDhirajpol15 күн бұрын
Oo supar❤❤❤❤
@akkhune793712 күн бұрын
Yek number episode बनवता तुम्ही
@AshwaniSutar15 күн бұрын
एकच नंबर❤🎉
@onesolution77712 күн бұрын
तुमची शाळा फ्रेंच बाकडे मला वेब सिरीज बघून एवढ्या जसं वाटलं असं वाटलं किमी खरंच दहावीच्या वर्गात जाऊन बसलो आहे त्यातली त्यात आपल्याला आवडणारी व आपल्याला प्रेम करणारे व्यक्ती ही सेम अभ्यासासाठी माझ्या शेजारी बसायची सेंटर मधला बेंच तिचाही मधला बेंच आणि चुकून पडणारी नजर भेट खरंच असं वाटलं वेब सिरीज चा हा भाग पाहून की आपण परत त्याच वर्गात जावं पुढे जाऊन कुठे ती आणि कुठे मी काहीच नाही परंतु या वेबसाईटच्या माध्यमातून परत त्या आठवणी जाग्या झाल्या आता तर आता असं वाटत आहे तिला जाऊन कडकडून मिठी मिठी मारून सांगून टाकायला हवं होतं तुझ्यावर लई प्रेम लय प्रेम करतोय आणि खरंच सांगतो आयुष्यभर करत राहणार खरंच तुमच्या या टीमचे माझ्या भावना व माया सारख्या ग्रामीण भागातल्या कित्येक मुलांच्या भावना या दहावीच्या वर्गात दडून बसलेल्या असतात मला अजूनही आठवतंय तिचा चेहरा किती झालं तरी तो चेहरा काय माझ्यासमोरून जात नाही व त्यातली त्यात तुम्ही अशा वेब सिरीज काढल्यावर मग तर काय फिलिंग दह्यात जाते अजून तिला खूपच आठवतोय तुम्ही कमेंट करता करता तिचं 100 वेळा विचार केला आहे मी आणि तिचा तो पुसट होत चाललेला चेहरा परत परत माझ्या येऊन मला अजून तिच्या प्रेमात पडतोय धन्यवाद मज्जा माझ्या आठवणी परत दाखवल्याबद्दल सेम असं वाटत आहे माझी स्टोरी तुम्ही दाखवत आहात😅 🎉❤❤❤❤❤❤
@ABHIJEETDALALEDALALE15 күн бұрын
खूप छान एपिसोड आहे हा❤️👀
@rajudhangada423715 күн бұрын
खूप खुप मस्त आहे ❤❤😂
@vaibhavdurugkar652113 күн бұрын
14:23 मुख्याध्यापक उभे आहेत मालक समोर, शिक्षक बसून आहेत.😢
@prasadlavhate687012 күн бұрын
कसाय माहीत आहे का खर प्रेम केल की असंच असतय रे भाव न देणाऱ्या वेक्तीचाच अभिमान असतो ,,,, अभ्या,केवडा. ,,,,, रेश्मा ❤❤❤❤❤
@Yade-v7k15 күн бұрын
मोठ्या उत्साहात प्रेमाच्या समुद्रात प्रवेश केला होता पण पहिल्याच प्रयत्नात लाटेन ईतक बुडवल किं आता पर्यन्त किनाराच सापडला नाही....!!!!! ❤❤❤❤
@BenjoKida15 күн бұрын
wa
@onlinehacker88815 күн бұрын
😂
@Wishingscroll15 күн бұрын
अरे रेश्माला तीच खरं प्रेम मिळालं तर web series चालणार कशी ,, twist च राहणार नाही😅❤
@gauravtanpure796315 күн бұрын
एकदम मस्त❤
@AmarnSuryawanshi8 күн бұрын
रेशमा चा एक तर्फा प्रेम 😢 प्रेम कोणाला रडवतो आणि कोणाला हसवतो 😊 यार
@nitinfflover943017 күн бұрын
आठवी अ ही वेबसिरीज आपल्या शाळेची आठवण करून देण्यासाठी आली होती पण दहावी अ ही वेबसिरीज आपल्या दहावी मधील खुप चांगले दिवस दाखवणारी असेल
@santoshbhadakwad15 күн бұрын
संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा ❤❤❤
@rushikeshbhandalkar594815 күн бұрын
अभय आणि रेशमा ची मैत्री खुप छान आहे जरी अभय केवडा आवडत असली ना तरी अभय आणि रेशमा ची जोडी खुप छान आहे
@rushikeshbhandalkar594815 күн бұрын
❤
@vijayrakshe698912 күн бұрын
खूप छान सर्वच छान अभिनय करत आहेत सर्वांचं खूप कौतुक very nice 👍👍👍
@omkarsawant498715 күн бұрын
Ek number 🎉🎉🎉🎉🎉
@KishorShirke-s3j15 күн бұрын
सर्व कलाकार एकदम भारी आहेत पण मला ह्यामध्ये सर्वाधिक आवडणारी कलाकार रेश्मा आहे लयभारी काय हावभाव आहेत ❤
@nandkishorachmare480915 күн бұрын
खूप छान झाला एपिसोड कांबळे सरांना पडद्यावर लवकर दाखवा बाकी मस्त
@AnilPatil-kq2ur15 күн бұрын
फक्त शाळेचं पाहिलं प्रेम आणि शाळेत फालतू केलेली कामच नाही तर एक प्रामाणिक शिक्षकांना कोणकोणत्या संकटातून मुलांना घडवायचं अस्त हेही दाखवलाय ❤आणि अतिशय उच्च आणि प्रामाणिक अभिनय करून डोळ्या समोर वास्तविकता दाखवली ...❤❤❤