Dharmaveer 2 | Official Trailer | 27th September | Pravin Tarde | Prasad Oak | Kshitish Date

  Рет қаралды 647,939

Zee Music Marathi

Zee Music Marathi

Күн бұрын

SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
हिंदुत्वाची वीरगाथा भगव्या रंगात झळकवत..
मनामनात स्वाभिमानाचा झेंडा रोवणाऱ्या..
सादर आहे साहेबांच्या हिंदुत्वाच्या गोष्टीचा ट्रेलर!
धर्मवीर - २
साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट…
२७ सप्टेंबर पासून संपूर्ण जगभरात प्रदर्शित !
Star Cast - Prasad Oak , Kshitish, Pravin Tarde
Story, Screenplay, Dialogue, Direction - Pravin Vitthal Tarde
Producer - Mangesh Jeevan Desai, Umesh Kr Bansal
D.O.P - Mahesh Limaye
Asst. Director - Aadesh Salekar
Editor - Mayur Hardas
Make Up - Vidyadhar Bhatte
Vfx & Post Head - Yogesh Subhash Dixit
Line Production - Sachin Narkar & Vikas Pawar
Executive Producer - Atul Salve
Music Director - Avinash - Vishwajeet
Music Director - Chinar - Mahesh
Singer - Hariharan /Sukhwinder Singh / Manish Rajgire / Bela Shende
Sound Designer - Mandar Kamalapurkar
Choreographer - Umesh Jadhav
Art Director - Nitesh Nandgaokar
Costume Designer - Manasi Attarde
Fight Master - Pradyumna Kumar Swain
Lyricist - Mangesh Kangane / Vishwajeet Joshi / Dr. Prasad Biware / Snehal Tarde
Casting Director - Shantanu Bhake
Vfx Supervisor - Tanveer Kajalekar, Karn Neharkar, Rahul Borse
Creative Head - Ashwinikumar Patil (Saahil Motion Arts)
Digital Publicity - White Rivers Media
Social - It's Social Time
Pr - Darshan Musale
Poster Design - Lok's Studios
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi

Пікірлер: 1 100
@digvijaybhat
@digvijaybhat 3 ай бұрын
आनंद दिघे साहेबांच एक सुंदर वाक्य आहे - गद्दारांना माफी नाही. जय महाराष्ट्र साहेब🚩🚩
@niteshautade4144
@niteshautade4144 3 ай бұрын
Gadarana maphi nhi
@udstechtherapy723
@udstechtherapy723 3 ай бұрын
Ek Number ❤
@yogeshgadekar524
@yogeshgadekar524 3 ай бұрын
हिंदू धर्मासोबत गद्दारी करणाऱ्या,,, गद्दारांना माफी नाही 🔥🫂...
@navnathsupekar338
@navnathsupekar338 3 ай бұрын
गद्दारांना माफी नाही. हिंदुत्व सोडून सेक्युलर ची चाटणारे गद्दार
@ShivbacheShiledar
@ShivbacheShiledar 3 ай бұрын
महाराष्ट्राच्या आणि स्वतःच्या बापाशी गद्दारी करणारा एकच माणूस आहे.. उद्धव ठाकरे..🙏🚩💯
@Prakashsuraj
@Prakashsuraj 3 ай бұрын
हिंदुत्वासाठी आपला प्राण ही घालवणारा असा हा महाराष्ट्राचा वाघ आपल्या मनात सदैव अमर आहे 🙏🏻
@badalraj1049
@badalraj1049 3 ай бұрын
शिवाजी महराजांचे अनुयायी बाळासाहेब ठाकरे, ठाकरेंचे अनुयायी धर्मवीर आनंद दिघे साहेब 🙌🏻🙏🏻
@atishkore541
@atishkore541 3 ай бұрын
Aani gaddar Shinde
@sagarthakare3481
@sagarthakare3481 3 ай бұрын
Only Shinde saheb
@chintanbhakta4499
@chintanbhakta4499 3 ай бұрын
@@sagarthakare3481 saheb fakt ekach dighe saheb Jay Maharashtra
@KumariShelja-zg6rw
@KumariShelja-zg6rw 3 ай бұрын
ठाण्या सह अवघ्या महाराष्ट्राची शान, मराठी माणसाचा मान, आपल्या हिंदू धर्माचे वीर - आनंद दिघे साहेब 🙏🏻
@KomalKaj
@KomalKaj 3 ай бұрын
सिनेमाच्या रूपात दिघे साहेबांना अमर करण्यासाठी धर्मवीर च्या अवघ्या टीम ला धन्यवाद 🙏🏻
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
वाईट याचं वाटतंय की राजकारणासाठी याचा उपयोग होतोय😢
@milindtawde5280
@milindtawde5280 3 ай бұрын
Dighe sahebani gaddarana shiksha keli.pan ata gaddar rajakaranasathi Dighe sahebanacha wapar karat ahet , picture madhe khote ani swatache mothepana dakhawatat . Pan gaddar te gaddarach rahanar.
@Theuniquearcitec-358
@Theuniquearcitec-358 3 ай бұрын
Hyat Aanand dighe saheban che vichar Kami aani kapti rajakaranache dialogue jara jastch vatat aahe
@Adamzadserg
@Adamzadserg 3 ай бұрын
पहिला भाग छान होता. हा निव्वळ राजकारणासाठी आलेला आहे हे स्पष्ट दिसतय.
@आपलामाणूस-त6ख
@आपलामाणूस-त6ख 3 ай бұрын
तरी देखील रडू नका
@billionairesclub___1485
@billionairesclub___1485 3 ай бұрын
Thik ahe mg rajkarnacha bhag side la theun bagha 😂
@shubhampawar897
@shubhampawar897 3 ай бұрын
Nako baghu
@ganeshsurwase701
@ganeshsurwase701 3 ай бұрын
Tu baghu nako
@user-96k
@user-96k 3 ай бұрын
@@Adamzadserg पहिल्या भागात तरी बऱ्यापैकी सत्यता दाखवली.. हा भाग एकनाठचा आहे गद्दारी.
@shdhfjdjufu
@shdhfjdjufu 3 ай бұрын
धर्माने आणि कर्माने हिंदुत्वाचा खरा रक्षक, असा आपला धर्मवीर 🙌🏻🙏🏻
@onlinegamers-rx2mf
@onlinegamers-rx2mf 3 ай бұрын
धर्मासाठी सदैव झिजणाऱ्या लोकनेत्याची ही गोष्ट आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे
@deepakkumar-rx3nk
@deepakkumar-rx3nk 3 ай бұрын
धर्मवीर २ हा फक्त सिनेमा नसून, आनंद दिघे साहेबांच्या आयुष्याला एक श्रद्धांजली आहे 🙌🏻
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
फक्त त्याचा उपयोग राजकारणासाठी होतो याचं वाईट वाटतंय😢
@TusharPatil-pp7tj
@TusharPatil-pp7tj 3 ай бұрын
Nise maratha 😊
@chinmaynaik3651
@chinmaynaik3651 3 ай бұрын
केवळ निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदेंची मार्केटिंग आहे.😊
@prashanttambe8293
@prashanttambe8293 3 ай бұрын
धर्मवीर असतें तर पहिलं यांच्या पाठीत लाथ घातली असती... यांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करत आहेत.. दिघे साहेब फक्त आणि फक्त समाजकारण
@Ajitpatil_Bharat
@Ajitpatil_Bharat 3 ай бұрын
​@@pdrt-productdemoreviwesand2216barobar dada
@pravinudarbhare6192
@pravinudarbhare6192 3 ай бұрын
अहिंसा परमो धर्म | धर्म हिंसा तथैवच ||
@sunitarajput1906
@sunitarajput1906 3 ай бұрын
सदैव लोकांच्या मदती साठी धावणारे असे आपले दिघे साहेब या चित्रपटाच्या रुपात पुन्हा आपल्या समोर येत आहेत 🙏🏻😍
@NirajShudra
@NirajShudra 3 ай бұрын
धर्म ही भगवा आणि कर्म ही भगवा 🚩 आनंद दिघे साहेब तुम्ही अमर आहात 🙏🏻
@jaymaharashtracreation
@jaymaharashtracreation 3 ай бұрын
Anand dikhe saheb respect button ❤
@bewatchsamu
@bewatchsamu 3 ай бұрын
Very excited for the movie
@kunal_Deshmukh
@kunal_Deshmukh 3 ай бұрын
Rajan vichare direct gayab😮
@prathmeshkulkarni8103
@prathmeshkulkarni8103 3 ай бұрын
Trailer ahea मित्रा धर्मवीर 1 mdhe pn trailer mdhe kuthe hote teh?
@skills_wala_money
@skills_wala_money 3 ай бұрын
​@@prathmeshkulkarni8103 thakre gatache ahe mhanun gayab kele
@DjsmarathiComLatestUpdatess
@DjsmarathiComLatestUpdatess 3 ай бұрын
promotion sathi movie ahe fkt shinde chya
@rsuryawanshi92
@rsuryawanshi92 3 ай бұрын
Jasa thane cha lokani tyala gayab kela harvun tasach 😂😂😂
@shubham.2503
@shubham.2503 3 ай бұрын
​@@rsuryawanshi92shinde che hijdee aale jaa time jhala lavdya train madhe talya vajav😂
@sushant518
@sushant518 3 ай бұрын
दिघे साहेबांचा खूप आदर आहे परंतु हा picture फक्त election मुळे तयार केला आहे अस वाटत आहे....
@SanskrutiKhandala
@SanskrutiKhandala 3 ай бұрын
50 खोके वाला एकलाथ मिंधे किती महान जे खोटं दाखवणार
@mymentormpsc3821
@mymentormpsc3821 3 ай бұрын
मुळशी पॅटर्न बनवणारे तरडे आणि धर्मवीर 2 बनवणारे तरडे ..…....इतका फरक...😅
@Hemant-rv9gq
@Hemant-rv9gq 3 ай бұрын
आता तो राजकीय सराड़ा ज़ालाय
@TheBharat-Talks
@TheBharat-Talks 3 ай бұрын
@@Hemant-rv9gq tumha cchamchanna ky kalnar Uddhav thackrey CM astana ek project alela sanga mi data deu shakto tyanni fakt kaamchori keli ani Maratha Arakshanpn gamavla ek sadha vakil deta ala nahi. aaj eknath shinde ne record investment maharashtra madhye anli he . pn tumhala tr brainwash karnyat yeta ki sagla gujarat la jatay pn facts check kara dada aaj maharashtra la gujrat peksha 2.5 times jast funding yeti he investment yeti he . maza mba zalay mhanun ek shiklela nagrik mhanun sangtoy tumhala
@mithunrathod8249
@mithunrathod8249 3 ай бұрын
😂😂😂😂😂
@pratikjoshi4675
@pratikjoshi4675 3 ай бұрын
​@@TheBharat-Talks te yanna kay kalanar yanna fakt frklele tukade chtanyat 70 warsh gele tari nai kalanar yanna
@pratikjoshi4675
@pratikjoshi4675 3 ай бұрын
​@@TheBharat-Talkscorrect
@kamalpurohit2067
@kamalpurohit2067 3 ай бұрын
महाराष्ट्राच्या वाघाची ही गोष्ट सगळ्या जगाला कळायलाच हवी 🙌🏻
@rushikeshkudle4982
@rushikeshkudle4982 3 ай бұрын
आनंद दिघे विषयी चित्रपट असेल तर बरं !! कोणाचं फुकट प्रमोशन असेल तर ignore करावचं लागेल... फुकटचं प्रमोशन दिसतय आणि समजतंय तरडेंच्या लेखनीवर विश्वास आहे.. जर कोणाला चित्रपट बघायचा असेलच तर तो फक्त ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख आनंद दिघे या व्यक्तींसाठी त्यांच्या कामासाठी बघावा असा कोणताही गेलेला व्यक्ती स्वप्नातून बाहेर येऊन डायरेक्ट त्या कोपऱ्यावर नेऊन असं सावध करत नाही.. 😅
@Nomadic4592
@Nomadic4592 3 ай бұрын
😂 right
@prakashkshirsagar5413
@prakashkshirsagar5413 3 ай бұрын
​@@Nomadic4592आत्ताच लिहून ठेवा, हा चित्रपट पुर्णतः काल्पनिक आहे. हा चित्रपट एकनाथ शिंदेच्या स्वप्नात सुरु होतो. स्वप्नात दिघे साहेब त्याला भेटतात, त्याला एकट्यालाच मरीन ड्राइव्हला घेऊन जातात. 😂. हिंदूत्वाबद्दल पण फक्त त्याला एकट्यालाच सांगतात. या चित्रपटात दिघे साहेब कमी, एकनाथ शिंदे जास्त दिसणार आहे. हिंदुत्वाला मिठी मार अस दिघे साहेब म्हणाले, म्हणून मी आमदार घेऊन पळालो, हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. एका दाढीवाल्याने दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करुन गेलाय, या वाक्यातच समजत, की चित्रपट हा एकनाथ शिंदे केंद्रीतच असणार आहे. दिघे साहेबांच्या तोंडी एकनाथ शिंदे ची व देवेंद्र फडणवीसांची वाक्ये घातली गेली आहेत. 😂 दिघे साहेब आज असते तर त्या दोघांना ही चाबकाचे फटके दिले असते. दिघे साहेबांच्या नावावर स्वतः च नाव मोठ करण्याचा प्रयत्न चालू आहे बाकी काही नाही.
@abhisalve9312
@abhisalve9312 3 ай бұрын
❤❤
@Fish_cutting-Mumbai
@Fish_cutting-Mumbai 3 ай бұрын
वाईट वाटते हे सगळेबघुन😢
@Patil98-s5l
@Patil98-s5l 3 ай бұрын
धर्मवीर 1 हा चित्रपट हा राजकीय हेतु साध्य करण्यासाठी बनवला होता हे सिध्द झालं..
@abhijadhav8048
@abhijadhav8048 3 ай бұрын
धर्मवीर 2 सुध्दा
@rajdumbare
@rajdumbare 3 ай бұрын
bar...mag...???
@Patil98-s5l
@Patil98-s5l 3 ай бұрын
@@abhijadhav8048 हा भावा
@HINADVISWARAJYA1990
@HINADVISWARAJYA1990 3 ай бұрын
पण आहे तर सत्य ना
@rsuryawanshi92
@rsuryawanshi92 3 ай бұрын
Chuddav bhakt ka ale ithe bhukayla 😂😂
@6rzutxutxutxtu
@6rzutxutxutxtu 3 ай бұрын
धर्म हिंसा तथैव च्.....असं कोणत्याच धर्मग्रंथात लिहिलेलं नाही ..💯
@OMPATIL1914
@OMPATIL1914 3 ай бұрын
मुझे मराठी नही आती, लेकिन ट्रैलर देख कर बहुत कुछ समझ गया हूँ, यह फ़िल्म हर हिन्दु को देखनी चाहिए, जय भवानी, जय शिवाजीमहाराज
@skills_wala_money
@skills_wala_money 3 ай бұрын
Jaldi hi hogi bhai hindi me bhi launch❤
@digvijaybhat
@digvijaybhat 3 ай бұрын
धर्मवीर आनंद दिघे साहेब महान व्यक्तिमत्त्व आहे, पण एकनाथ शिंदे सारख्या गद्दार माणसाकडून त्यांचा वापर राजकारणासाठी होतोय हे खूप दुर्दैव आहे. एक कट्टर शिवसैनिक जय महाराष्ट्र 🚩🚩
@skills_wala_money
@skills_wala_money 3 ай бұрын
💯💯
@alquainmurzello
@alquainmurzello 3 ай бұрын
💯 khari goshta
@Being_Game_Changer
@Being_Game_Changer 3 ай бұрын
💯📿
@shivampatil-bk8hv
@shivampatil-bk8hv 3 ай бұрын
तुम्ही म्हणाल म्हणुन गद्दार होत नाही
@HINADVISWARAJYA1990
@HINADVISWARAJYA1990 3 ай бұрын
एक मत बाळासाहेबासाठी हे काय होत वापर नव्हता का... सर सगळे एका माळेचे मणी आहे... उद्धव ठाकरे म्हणजे कोणी धुतल्या तांदळासारखे नाही
@Deepakuswaha-i5z
@Deepakuswaha-i5z 3 ай бұрын
हिंदू धर्माचे रक्षक आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांचा वार्सा पुढे चालवणारे आनंद दिघे साहेब सदैव आपल्या मनात अमर राहतील 🙌🏻
@greenchilistudio2649
@greenchilistudio2649 3 ай бұрын
🚩अहिंसा पर्मो धर्म, धर्म हिंसा तदैव च:⚔️
@sainathkamble5371
@sainathkamble5371 3 ай бұрын
आम्ही पहिले ले दिघे साहेब असे नव्हतेच निव्वळ राजकारण केलाय आमच्या दिघे साहेबांच 😓
@udstechtherapy723
@udstechtherapy723 3 ай бұрын
अगदी बरोबर ❤
@aadeshpatil2043
@aadeshpatil2043 3 ай бұрын
दिघे साहेब म्हणाले गद्दारीला माफी नाही. पण त्यांच्याच एकनाथांन, त्यांच्याच ठाण्यातून गद्दारीचा नारळ फोडला. आता तोच एकनाथ त्यांना निव्वळ स्वतःच्या स्वार्थासाठी वेगळ्या रुपात पडद्यावर आणतो आहे. प्रवीण तरडे , मंगेश देसाई निव्वळ पडद्यावरची नाव आहेत. महत्वाचं म्हणजे हा स्वयं घोषित दिघेंचा एकनाथ कधी दिघे साहेबांचं नव्हताच.
@rushiwagh8786
@rushiwagh8786 3 ай бұрын
Brobar ❤
@abhijeetbarde8717
@abhijeetbarde8717 3 ай бұрын
विधानसभेची तयारी
@aadeshpatil2043
@aadeshpatil2043 3 ай бұрын
स्वयं घोषित दिघेसहेबांचा एकनाथ हा कधी साहेबांचा नव्हताच.... असता तर गद्दारी ठाण्यातून झालीच नसती. दिघे साहेब हे पाहून तळमळत असतील, त्यांच्या नावाचं वापर करून किती खालच्या पातळीवर राजकारण सुरू केलंय एकनाथ आणि अनाजी पंतांनी.
@harshalmeherkhamb64
@harshalmeherkhamb64 3 ай бұрын
आधी वाटलं दिघे साहेबांवर असेल movie पण आता fix झाले निवडूणुकीसाठी दिघे साहेबांचा नावाचा वापर करून फक्त vote घेण्याचा भामटा प्रयत्न आहे हा 🙂
@rohitmangale3824
@rohitmangale3824 3 ай бұрын
Trailer punha paha hindutva var ahe .. ka tumhi pan Hindu asun hindu virodhi ahat 😂
@sarveshbhosale4450
@sarveshbhosale4450 3 ай бұрын
@@rohitmangale3824ka mindhe virodat bolla ki anti Hindu hota ka😂😂😂
@thorgamingyt826
@thorgamingyt826 3 ай бұрын
​@@sarveshbhosale4450का तुमच्या साहेबांना सोडलं म्हणून वाईट वाटला का? दिघे साहेबांचं हिंदुत्व फक्त एका माणसानी अबाधित ठेवलं ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब🚩🚩
@PrathameshKhamkar-uk1mq
@PrathameshKhamkar-uk1mq 3 ай бұрын
Shinde saheba ni kharo khara cha thane chya vikas karun dhakavlay tasacha te Maharashtra cha kartin Ani hindutva pan japtin #shabdala tiknara manus
@shreekantpandav
@shreekantpandav 3 ай бұрын
Shivsena - UBT
@krishnanagargoje6406
@krishnanagargoje6406 3 ай бұрын
आमच्या टॅक्स चा पैशाचा उपयोग करून मस्त चित्रपट बनवला आहे एकनाथ साहेब...आहे या असे चित्रपट कडून सरकार परत येणार नाही..लाडका बहीण,काय लाडका भाऊ काय..सगळं आत्ता आत्ताच कास वो.
@जागरूकनागरिक-ग2र
@जागरूकनागरिक-ग2र 3 ай бұрын
शिंदे च्या कपाळावर चा गद्दारी चा शिक्का कोणीच पुसू शकत नाही गद्दार तो गद्दार च
@mayursane6927
@mayursane6927 3 ай бұрын
जरा काय तुम्ही करोडो रुपये चा टॅक्स भरवणारे 😅😅😅😅😅
@kunakutal9194
@kunakutal9194 3 ай бұрын
😂😂
@maniksalunkhe9072
@maniksalunkhe9072 3 ай бұрын
खूप छान....मस्त ट्रेलर आहे....❤💯
@sameermaniyar8534
@sameermaniyar8534 3 ай бұрын
बरोबर वेळ आहे रिलिज करायची वाह 🙏🙏👍👍
@bhaveshdk
@bhaveshdk 3 ай бұрын
🎉
@Veer_punekar
@Veer_punekar 3 ай бұрын
सर्वात प्रथम भगवा तथागताचा ( गौतम बुद्ध ) - इतिहास ( चीवर भगवे )
@beastboydron
@beastboydron 3 ай бұрын
Bunch of goosebumos while seeing the trailer Prasad is a Great actor no dought while understanding the character and activity he outreaches and get the perfection out of everything
@shivajijamdar6673
@shivajijamdar6673 3 ай бұрын
पिक्चर बघणार पण मत महाविकास आघाडीलाच देणार ❤
@rsuryawanshi92
@rsuryawanshi92 3 ай бұрын
Nakki de tasa pan shivaji , bhagwa he sagla kay sodun dya...fakta allah hu akbar bolaycha
@shubham.2503
@shubham.2503 3 ай бұрын
​@@rsuryawanshi92bhosadichaaa aadhiiiii maharajancha naaaav nit gheeeee CHHATRAPATI SHIVAJI MAHARAJ asa mahanayla shikkk
@virajjadhav6579
@virajjadhav6579 3 ай бұрын
​@@shubham.2503tu nehim savtacha full name lihto Kay. Nustan naav Lihun respect kami nahi hot
@harshsankpal9174
@harshsankpal9174 3 ай бұрын
​@@virajjadhav6579 पण महाराजांचं नाव पूर्ण घ्यायचं कारण छत्रपती ही महाराजांना दिलेली पदवी आहे आणि महाराज आपल्यासारखे सामान्य माणूस नव्हते ते महान आहेत म्हणून नाव पूर्णच घ्यायचं
@kalpesh5828
@kalpesh5828 3 ай бұрын
​@@virajjadhav6579Ho kami hotoch.. Bhosadichya.. Tuzya papa la pn aee papa mhnto ka.. Tyana jasa respect deun bolto tasa Chhtrapati Shivaji Maharaj ch he respect ne boltat.. Tuzya sarkhe chutyaaa Kay samjnar respect and all.
@Sahil_padale1947
@Sahil_padale1947 3 ай бұрын
🚩🙌
@yogeshsalunkhe7683
@yogeshsalunkhe7683 3 ай бұрын
00:25 Kona ekashi aghadi karun tumhi viklat to bhagva rang. 01:20 kisi ek family ka kutta nahi 01:45 Dadhiwala la savadh karun gela. Anand dighe navachya eka dev mansacha upyog pan he swatachya rajkiy fayadyasathi karun ghetayat..BE ALERT PROTECT YOURSELF
@dsshelke111
@dsshelke111 3 ай бұрын
शेवटी आघाडी हे नाव डायलॉग मध्ये घेऊन राजकारण केलाच शिंदे साहेबांनी.
@Nomadic4592
@Nomadic4592 3 ай бұрын
खरय
@SachinPatil-xg1hd
@SachinPatil-xg1hd 3 ай бұрын
आम्हाला काही प्रोब्लेम नाय म्हणजे उद्धव ठाकरे नी असे घाणेरडे राजकारण करायचं आणि ज्यांनी संघटने साठी जीव ओतला त्यांनी बोलायचं पण नाही वाह रे न्याय
@randave386
@randave386 3 ай бұрын
“अहिंसा परमो धर्मः, धर्महिंसा तदैव च epic unexpected
@nageshkhote7954
@nageshkhote7954 3 ай бұрын
2024 च इलेक्शन बरोबर ना एकनाथ राव फडणवीस सोबत राहुन तुम्ही पण खूप शिकलात 😅
@gaurav56789
@gaurav56789 3 ай бұрын
छान प्रचार केलाय विधानसभेचा
@madhurimahajan24
@madhurimahajan24 3 ай бұрын
Bhagvyat etar rang mix houn black hot challay..... Jagnar kadhi.... Om namah shivay❤❤❤❤
@bhushanmali2287
@bhushanmali2287 3 ай бұрын
मतदान येत आहे आता हा चित्रपट सगळ्या थेटर मध्ये झळकणार आणि 50 खोके वाला एकलाथ मिंधे किती महान जे खोटं दाखवणार 😂 बाकी दिघे साहेब तर होतेच देव ❤
@Bolu.to.chubhega
@Bolu.to.chubhega 3 ай бұрын
manatal bolalat
@bmsmbasembmsmba6939
@bmsmbasembmsmba6939 3 ай бұрын
@@Bolu.to.chubhega Well said !!!!
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 3 ай бұрын
लागली रे लागली खऱ्या गद्दारांच्या चमच्यांना मिर्ची लागली 😂😂
@Shivam_5838
@Shivam_5838 3 ай бұрын
खरंय
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry 3 ай бұрын
@@vishalpagdhare4972दिघे साहेब कधी फॅमिली कुत्ता असे संवाद म्हणाले असतील ? गद्दार जाऊद्या मेलेल्या व्यक्ती ला वाटेल तसं वापरून घेतात याची किमान लाज वाटावी एवढीच अपेक्षा
@k_a_l_p_e_s_h5093
@k_a_l_p_e_s_h5093 3 ай бұрын
01:39 goosebumps😢
@factsaround.prashantjadhav6521
@factsaround.prashantjadhav6521 3 ай бұрын
राजकीय सोय....आजच पडला
@akshayjagtap24
@akshayjagtap24 3 ай бұрын
धर्मवीर १ - अप्रतिम मूव्ही..दिघे साहेबांचे कार्य आणि सत्य धर्मवीर २ - प्रोपोगंदा (propoganda) मूव्ही.. विधानसभा निवडणुकीसाठी.. image creation.. असत्य आणि काल्पनीक
@Indian__07
@Indian__07 3 ай бұрын
चल जळू नको😂
@pdrt-productdemoreviwesand2216
@pdrt-productdemoreviwesand2216 3 ай бұрын
चित्रपट चांगला आहे. परंतु राजकारणासाठी याचा उपयोग होतोय याचं वाईट वाटतं😢
@Sushil0248
@Sushil0248 3 ай бұрын
आनंद दिघे साहेब आपल्यासाठी सर्वांसाठी देव आहेत पण मूवी मध्ये जे दाखवले ते खरं वाटत नाही. कोणतरी राजकीय पोळी भाजणीचा प्रयत्न्न करत आहे असे दिसते
@musafir_chetan
@musafir_chetan 3 ай бұрын
Best promotion of Eknath Shinde CM Not movie this is politics Of Shivsena
@ShubhamDandekar-z5n
@ShubhamDandekar-z5n 3 ай бұрын
Correction : ShindeSena. Not Shivsena
@Gopal_Patil
@Gopal_Patil 3 ай бұрын
🚩!! जय श्री राम!! 🚩
@Pranav.07
@Pranav.07 3 ай бұрын
2:13 माझ्या अभूतपुर्व हिंदु सनातनी धर्मात आसा कोनताच श्लोक नाही , हिंदू धर्माचा नाव वप्रून खोटा प्रचार नका करू . "" व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी आहत वाटते."" 🕉️🕉️🇮🇳🇮🇳🕉️🕉️
@Dhanraj_gawale.
@Dhanraj_gawale. 3 ай бұрын
दुसरा भाग कुणीही पाहणार नाही
@Toofanm07
@Toofanm07 3 ай бұрын
अजित बरोबर आघाडी आहेच की 😂 Only उद्धव बाळासाहेब ठाकरे आमची आघाडी 🔥
@MaViaa06
@MaViaa06 3 ай бұрын
Awesome ❤❤❤❤❤❤❤
@sairajpatil2369
@sairajpatil2369 3 ай бұрын
I hope it carries the same story telling
@Shankarkoli7168
@Shankarkoli7168 3 ай бұрын
फक्त राजकारणासाठी आणि गद्दारी मिठवणयासाठी केलेल केविलवाणा प्रयत्न आहे पण दिघेसाहेब कायम आपल्या हृदयात राहतील ..
@anirudhh_k
@anirudhh_k 3 ай бұрын
Excited for Movie
@MandyNaswale
@MandyNaswale 3 ай бұрын
Kesari 🚩🚩
@cricketmoments5649
@cricketmoments5649 3 ай бұрын
दिघे साहेबांची ख्याती ही फक्त एका चित्रपटात नाहीच सांगता येऊ शकत, पार्ट २ पण दणकेदार असणार
@AvinashPatil-vw6cg
@AvinashPatil-vw6cg 3 ай бұрын
जबरदस्त.....There are no words to say...so good.
@DhruvMusic
@DhruvMusic 3 ай бұрын
Ithun pudhe mi jari aalo tari mala bajula sarun hindutva la mithi maar👌 Ek number
@akshaymane862
@akshaymane862 3 ай бұрын
kdkk🎉❤
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry 3 ай бұрын
महाराष्ट्राची वाट लावली याने
@jlondhe9628
@jlondhe9628 3 ай бұрын
या चित्रपटामुळे हिंदू धर्म जागा होईल आणि एक होईल
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry 3 ай бұрын
सलमान ला बोलवा मग सत्कार करायला 😂
@pratiktravelvlogs7282
@pratiktravelvlogs7282 3 ай бұрын
दिघे साहेबांच्या नावाचा चुकीचा वापर आणि त्यांचा चुकीच चित्रण मांडल्या बद्दल तरडे चा अभिनंदन
@sumitkotekar5578
@sumitkotekar5578 3 ай бұрын
Bjp cha prachar krt hota mdhe
@JayBajrangabali827
@JayBajrangabali827 3 ай бұрын
Apl mat dighe sahebanchya kattar hindub mavlayala apl mat mahayuti la.... Jabardast ... Jay ShreeRam🚩🙏
@tejaswaghchoure8979
@tejaswaghchoure8979 3 ай бұрын
निष्ठावंत राजन विचारे साहेब यांचा कुठेच उल्लेख नाही, प्रवीण तरडे आपण दिग्दर्शक आहात राजकारण शोभत नाही तुम्हाला...💯
@RDXRITESH11
@RDXRITESH11 3 ай бұрын
@@tejaswaghchoure8979 हा चित्रपट एकनाथ सिनेमॅटिक उनिवर्स (ACU) च असल्या कारणाने इकडे राजन विचारे साहेब ना चित्रपटात काम दिले नाही आहे
@rk_music_official8944
@rk_music_official8944 3 ай бұрын
खरे आरोपी लपवून, दिखे साहेबाचे हत्यारे इतरचं कुणाला दाखवू नका म्हणजे कमावलं.... नाही तरी सर्व राजकारणी सारखेचं कुणाच्या तरी नावावर आपली पोळी भाजून घेत्यात ..खरं काय आहे ते जगाला कळूदेत... मग कितीही मोठा नेता..एक्स्पोज झाला तरी चालेल. ..🎉🎉🎉 शुभेच्छा. .. सर्व कलाकारांना. ..आणी. आदरणीय दिघे साहेबांना कोटी कोटी प्रणाम. ..🙏🙏🙏🙏
@SurajThakur-sj5hc
@SurajThakur-sj5hc 3 ай бұрын
खुपच भारी ...🚩🚩🚩♥️🙌🏻 #दिघे साहेब ❤️
@sarangkulkarni7368
@sarangkulkarni7368 3 ай бұрын
Dighe sahebana koni marle he sarv Maharashtra la mahit aahai. Kup mast trailer
@Maharashtrasainik438
@Maharashtrasainik438 3 ай бұрын
एकंदरीत सगळे डायलॉग बघून असच वाटत पॉलिटिकल अजेंडा
@sunnyshinde978
@sunnyshinde978 3 ай бұрын
अरे वेढ्या महाराष्ट्रसैनिका दिघे साहेब शिवसेनेत होते म्हणजे poltics झालं ना😂
@virajjadhav6579
@virajjadhav6579 3 ай бұрын
Tuzya Sarkya Hindu la zopetun uthavla lagta re
@Amit-ov4ki
@Amit-ov4ki 3 ай бұрын
हिंदूचा विषय घेतला की politics ..
@sunnyshinde978
@sunnyshinde978 3 ай бұрын
@@virajjadhav6579 कोणा साठी होत हे
@Xyxdff4747
@Xyxdff4747 3 ай бұрын
Tu
@Mayuresh303
@Mayuresh303 3 ай бұрын
Prasaad dada peksha chaangla role hyaa industry madhyekonich naahi,, prasad oak POWERRRRRR❤❤❤❤
@Vikramsolanki-yp2gf
@Vikramsolanki-yp2gf 3 ай бұрын
प्रविण तरडे यांचा मनापासून आभार, हिंदू धर्माच्या वाघाचा वार्सा या चित्रपटातून दाखवण्यासाठी 🙏🏻
@dexman3497
@dexman3497 3 ай бұрын
शहारा आला ट्रेलर मध्येच❤❤
@sahilpatil796
@sahilpatil796 3 ай бұрын
हिंदू लोकांशी नफरत करणारे ते‌ लोक आहेत जे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज अहिल्याबाई होळकर लाहुजी वस्ताद महाराणा प्रताप गुरु गोविंदसिंग सुभाष चंद्रबोस भगतसिंग चंद्र शेखर आझाद लोकमान्य टिळक वीर सावरकर सरदार वल्लभभाई पटेल लाल बहादूर शास्त्री यांचा समोर नतमस्तक होण्या ऐवजी औरंगजेब अफजलखान अकबर बाबर यांचा समोर नतमस्तक होतात.....कडू आहे पण सत्य काहींना पचणार नाही....जय हिंद जय शिवराय जय श्रीराम🇮🇳🙏🧡🕉️🚩
@mohitkariya3787
@mohitkariya3787 3 ай бұрын
नवाब मलिक च्या मांडीला मांडी लावून बसतोय..अजित,छगन,हसन😂मिलिंद देवरा,अशोक chavan😂
@WelthifyMe
@WelthifyMe 3 ай бұрын
Dighe Saheb.........................Prem
@arjunshelke6266
@arjunshelke6266 3 ай бұрын
आघाडी करून विकला दिघे साहेबाना कसं कळलं?
@sarangkulkarni9120
@sarangkulkarni9120 3 ай бұрын
ते व्हय.... 2019 ला कळलं ... काँग्रेस च्या मांडीवर जाऊन बसले त्यावेळेस 😂.
@prakashkshirsagar5413
@prakashkshirsagar5413 3 ай бұрын
स्वप्नातला चित्रपट आहे. जास्त लोड नका😊 घेऊ. एकनाथ शिंदे ला आनंद दिघे स्वप्नात भेटले, मरीन ड्राइव्हला घेऊन गेले, मला बाजूला करुन हिंदुत्वाला मिठी मार म्हणाले. 😂 पूर्ण चित्रपट एकनाथ शिंदे भोवती फिरणार आहे. 50 खोक्यांचा आरोप पुसण्याचा व गद्दारी चा कलंक पुसण्याचा प्रयत्न दिसतोय. पण महाराष्ट्रातील जनता खुप हुशार आहे.
@mangeshgosavi1992
@mangeshgosavi1992 3 ай бұрын
खूप वाट बघत होतो ट्रेलरची थँक्यू❤🎉🎉
@pavanawachar1074
@pavanawachar1074 3 ай бұрын
विधान सभा इलेक्शन च्या प्रचारा साठी शिंदे सरकार ने तयार केलेला चित्रपट 😅😅😂👏
@Mharattha96k
@Mharattha96k 3 ай бұрын
😂😂😂
@Financegenix
@Financegenix 3 ай бұрын
जळली का
@KabirPandit-xw3pf
@KabirPandit-xw3pf 3 ай бұрын
jab tak iss desh mein cinema hein.. log chutiye bante rahenge
@surajpatole8194
@surajpatole8194 3 ай бұрын
ए तू दोन बापाचा आहेस का रे.....🗿🚩
@hrishantgavhad778
@hrishantgavhad778 3 ай бұрын
Mi tuza baapahe 💀​@@surajpatole8194
@vikassurve3888
@vikassurve3888 3 ай бұрын
काय बोलायचं अतिशय उत्कृष्ट
@prempatil9282
@prempatil9282 3 ай бұрын
राजकारणा सोबत घेणं देण नाही आम्हाला,, विषय दिघे साहेबांचा आहे हिंदुत्ववादी विचारसरणी चा आहे 🙌🏻🎬🚩 धर्मवीर आनंद दिघे साहेब अमर रहे
@neel7092
@neel7092 3 ай бұрын
Khup chaan trailer aahe...Jage va🚩
@srsofts7885
@srsofts7885 3 ай бұрын
गधार तो गधार च किती पण सिनेमे काढा... दिघे साहेबांचा आदर हा नेहमीच असेल पण बाकी चे फक्त गधार च
@pkttiverma7521
@pkttiverma7521 3 ай бұрын
The great movie trailer ❤❤❤
@dhduxhdufuj
@dhduxhdufuj 3 ай бұрын
पार्ट १ ने जी चिंगारी पेटवली, पार्ट २ मधे त्याची मशाल होतेय
@Rohit01gunfire
@Rohit01gunfire 3 ай бұрын
Mashal nahi ban hoto ye😂😂
@MaheshPatil-lp4rg
@MaheshPatil-lp4rg 3 ай бұрын
Zabardast ❤❤❤🎉🎉🎉
@shantanupawar5
@shantanupawar5 3 ай бұрын
राजकारण पुरस्कृत बनवला आहे...हा चित्रपट चालणार नाही
@girishwanare846
@girishwanare846 3 ай бұрын
जय महाराष्ट्र!
@pravinbawane6261
@pravinbawane6261 3 ай бұрын
अप्रतिम ट्रेलर ❤❤❤
@avantikaholidaydilipchavan6146
@avantikaholidaydilipchavan6146 3 ай бұрын
बाळासाहेबांशी गद्दारी ही दिघे साहेबांना कधी पटली नसती 👉 तुम्ही कितीही योजना आणा किती....दाखवा पण या वेळेला तुम्ही हद्दपार आहे 🚩🚩🚩🚩 खरी शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
@dhananjaykulkarni8330
@dhananjaykulkarni8330 3 ай бұрын
सावरकर बनणे के लिये एक देशभक्त बनना पडेगा किसीं एक फॅमिली का कुत्ता नही🔥🔥🔥🔥🔥
@SuhasDamale-dl8ry
@SuhasDamale-dl8ry 3 ай бұрын
सब मसाला डाला है 😂 दिघे के बायोपिक में
@lifecool7585
@lifecool7585 3 ай бұрын
Election mule promotion
@kailaskumbhar4812
@kailaskumbhar4812 3 ай бұрын
Superb ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉 Jay Maharashtra ❤❤🎉🎉 Jay Mahakal ❤❤❤ Har Har Mahadev ❤❤❤🎉🎉🎉
@sahilthakur9925
@sahilthakur9925 3 ай бұрын
Ek no trailer can't wait ❤ 1 like please for marathi movies
@CRICKTOPULSE105
@CRICKTOPULSE105 3 ай бұрын
Blockbuster ready to hit the theaters
@KenS_86
@KenS_86 3 ай бұрын
Picture Anand Dighe cha ahe ki Eknath Shinde cha ? 🤧
@RDXRITESH11
@RDXRITESH11 3 ай бұрын
@@KenS_86 एकनाथ शिंदे काका च चित्रपट आहे हा आणि आत्ता ह्या नंतर नवीन सिरीज एकनाथ साहेब वर येणार (एकनाथ मुकाम पोस्ट गूहाती व्हाया गुजरात)
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 3 ай бұрын
गद्दार नाथ चा😂
@sahilparkar4903
@sahilparkar4903 3 ай бұрын
एकनाथ च😂
@hc8756
@hc8756 3 ай бұрын
राजकारण फक्त
@marathimanoranjan8413
@marathimanoranjan8413 3 ай бұрын
असं वाटतंय पूर्ण चित्रपट मुख्यमंत्री मोहदायचं राजकीय करियर वाचवण्यासाठी केलाय 🤣😅
@Pavankumbhalkar
@Pavankumbhalkar 3 ай бұрын
जय महाराष्ट्र
@WorldHST2023
@WorldHST2023 3 ай бұрын
सलमाम खाणच्या घरी बसणारा हा मिंधे...कसा असेल हिंदू !
ROSÉ & Bruno Mars - APT. (Official Music Video)
02:54
ROSÉ
Рет қаралды 210 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 33 МЛН
Бенчик, пора купаться! 🛁 #бенчик #арти #симбочка
00:34
Симбочка Пимпочка
Рет қаралды 4 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 41 МЛН
Sri Raj Thackrey ji's Speech That Shook Everyone | Yek Number
16:32
Home Bollywud
Рет қаралды 321 М.
Thakare Full HD Movie (2019) in Hindi | Nawazuddin Siddiqui, Amrita Rao |
2:30:47
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 637 М.
Marhaba Sabi - Qyz Bozbala (Official lyric video)
3:10
Marhaba Sabi
Рет қаралды 3,4 МЛН
akimmmich & bimo - Sen baqytty bol (Mood Video)
2:23
akimmmich
Рет қаралды 92 М.
Roza Zergerli - İstedim 2024 (Yeni Klip) 4K
2:56
Roza Zergerli
Рет қаралды 2,9 МЛН
RaiM - Oiyndy aitshy (feat Erke)
2:46
RaiM
Рет қаралды 54 М.
akimmmich & bimo - Romantic | lyric video
2:43
akimmmich
Рет қаралды 108 М.