आई याल्लामा देवीचा उदो उदो आई मझ्या परिवाराच्या सोबत रहा तुझ्या पायाजवळ जागा दे 🙏🙏🙏
@kechuappagaikwad37572 жыл бұрын
हि आरती ऐकणारी लोकाना आई यल्लमादेवी सुखी ठेव😘😘😘😘
@sonalikamble3209 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@arvindbante5672 Жыл бұрын
Jay mata di
@macchindrathombre818 Жыл бұрын
@@sonalikamble3209 oo haa ooi iiiiiiilm
@chetanchikodikar24222 жыл бұрын
आम्ही तर खुप खुश आहोत पुढच्या महिन्यात आई यल्लमा देवी आमच्या घरी येणार आहे 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@akshaysatav Жыл бұрын
यल्लमा आई रक्षण कर माझं आजारपन दुर होवो ही ईच्छा आहे तुझ्या चरणी प्रार्थना करतो लवकरात लवकर माझी ईच्छा पुर्ण करशील 🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@nehashewale87748 ай бұрын
Aai yallma aai mazhe je ajar ahet te bare houdet पूर्णपणे आई आणि माझ्या लेकराच वजन vadhudet ♥️🙏🙏
@sangeetahindalekar79592 жыл бұрын
पुढील महिन्यात सौंदत्ती यलमाआईकडे जाणार आहे, उधे गं आई उधे,रेणुकादेवी नावानं चांगभलं, यलमाच्या नावानं चांगभलं,🙏
@akshayghodake89432 жыл бұрын
तुमचे व्हिडिओ पाहिल्या पासून मला यल्लामा देवी खूप आवडू लागली.तिची भक्ती मला खूप करावी वाटते ..नाही तर मी देवीला खूप घबरायचो... ...तुमचे मना पासून आभार.गुरु...🙏🙏🙏तुम्हाला कोटी कोटी प्रणाम .....देवी तुम्हाला.खूप सुखी ठेवो...🙏😊
@ShriMahantRishikeshNandgiri2 жыл бұрын
धन्यवाद
@kajalsurte43542 жыл бұрын
Kapan ka devila tumhi ghabrayache kont karn hot te please sanga reply kara
@vishalkoli54132 жыл бұрын
@@ShriMahantRishikeshNandgiri 🙏🙏🙏
@ravindrasagavkar70442 жыл бұрын
नमस्कार. तूम्ही खूप छान आवाजात आई ची आरती गायली आहे.तुमचे आभार . माहराज. माझ्या सुधा घरी मला देवी आहे.सधया माझ्या घरात काही ठीक नाही चाल एवढी आदी शक्ति घरात असताना.बाहेरील वाईट शक्ती प्रवेश कशी करु शकतील.कुणी काय ठाऊक नाही.सर्व कस अचानक सर्व बाजूंनी अडकलो आहोत कुरुपाकरुन मार्ग सागा. . ष
@mihiryadav91492 жыл бұрын
खूप मनोहारी आवाज आहे कालीकानंद महाराजांचा ऐकुन मन भारावून जात 😌😌😌😌सौंदती यल्लमा उध उध यल्लार माणिक आई उध उध आईसाहेब आपला आशिर्वाद सर्व लेकरांवर सदैव राहूदे हिच आपल्या श्री चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙇🏼♂️🙇🏼♂️🙇🏼♂️🙇🏼♂️💐💐💐💐😘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤❤❤❤❤❤❤
@mukundgound93962 жыл бұрын
आवाज आणि आरती दोन्हीही छान आहे मस्त छान वाटते ऐकायला धन्यवाद
@meerashaikh11102 жыл бұрын
Kiti aaikale tari man bharat nahi athi sundar🤗🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏🙏🙏
@pravin_koli2 жыл бұрын
आंगावर काटा आला आरती ऐकून आणि डोळ्यात पानी 😭माझी आई सत्वाची 🙏🙏🙏🙏🙏🙏पाव पड़ती माँ 🙏सगळ्या गुरूवार्याना चरण स्पर्श 🙏
आई यललमा उदोउदो तुझ्या लेकीच्या कुटुंबातील सगळ्या ना सुखी ठेव व तुझ्या चरणी प्रार्थना करते. ❤❤❤❤❤
@shamaldhekale52822 жыл бұрын
कोटच्या यल्लामाला पहिला आम्ही जातो मग तेथुन पुढे सौदती यल्लामाला जातो माझ्या माहेरीची सगळी असतात देवीचे दर्शन घेऊन मनाला खुपच समाधान मिळते माझ्या कडे यल्लामा देवीच्या माळ परड्या आहेत उद रेणुका उद आई उद
@sonalshamchandaliya41895 ай бұрын
आई यल्लमा माझ्या गरोदरपणात माझं आणि माझ्या लेकराचं रक्षण कर...🙏😊
@pramilanyadav51543 ай бұрын
Naki Karel vishwas theva.🙏
@sonalshamchandaliya41893 ай бұрын
Nahi kela rakshan Aai ne maji 6th month varch delivery hovun mulga hovun 4diwsat varla..😥😭😭ka dev evdha kathor vagto.🤔😥
Aho he tisri vel mi pregnant hote pahile pn 2 vela asach mulge hovun varle 6th month var.ya velestr stitch pn ghatle hote tarihi अघटीत ghadle...Ata age 35 jhali..ajun kai changla n kadhi ty dev denar age n health nighun challiye n fkta nirasha vatyala alie...😭😭😭Aaivar khup vishwas thevla hota.
@pramilanyadav51543 ай бұрын
@@sonalshamchandaliya4189 vaibhav laxmi vrata kara. Echa purna hoile. Yallamach nav ghet raha aani tumchya kuldaivtach ek maal jap kara naki fayda hoile. Mala naki vishwas aahe happy raha. 🩷
@rahuldhok8233 Жыл бұрын
जय यल्लमा देवी की जय 🙏🌹. रेणूका माता की जय 🙏🌹
@trivenisagar6504 Жыл бұрын
Vithal vithal deva God bless you 🙏उदेग आई उद
@user-nr4hi6by5c Жыл бұрын
सर्व मंगल मांगले शिवे सर्वार्थ साधिके सरण्य त्रिंबके गौरि नारायणी नमोस्तीते
@kolhapu5 ай бұрын
खूप छान आहे आरती मन प्रसन्न झालं ऐकून.. लवकरच आई रेणुका माझ्या घरी येणार आहे..🙏🙏