Kya baat hai bahut sundar 👍 Apne boss ki to bat hi nirali hai 🙏
@avinashbhujbal4035 Жыл бұрын
खुप सुंदर, अप्रतिम
@manojkulkarni6067 Жыл бұрын
आपले वैशिष्ट्य हे कि आपण गायकाची उणीव जाणवून च देत नाही!! हार्मोनियम ला च गायला लावत असता!!👍👍💐💐
@bandumohite8967 Жыл бұрын
🙏🙏 वा फा र छा न गु रु जी 🙏🙏
@meenag38322 ай бұрын
अप्रतिम सादरीकरण 🌹
@pramodkumarsharma7692 Жыл бұрын
Wah bahut khub aap ko saraswati prasann hai
@chetanpatil443610 ай бұрын
1 no
@prasadsanwatsarkar6412 Жыл бұрын
शब्दशः " धुंद "च सचिन जी आणि टीम आणि श्रोते.... 👌 🙂
@Gudakeshff6911 ай бұрын
So cute so super out of express..Thanku so much sir.
@dattashinde68747 ай бұрын
असे च एक गीत आहे हिंदी धुंद मती रात है रात है
@vikasnajpande5863 Жыл бұрын
सचिन जी,,हार्मोनियम वर ओ ओ धुंद मधुमती नाच रे नाच हे गाण ऐकला खूप सुंदर आणि अप्रतिम वाटले,,सर्व मराठी गीतकार आणि संगीतकार,गायक यांना सुंदर सुंदर गाणी त्याकाळात गाजवली,आजही आणि कितीही काळ लोटला तरी सर्व मराठी जुनी गाणी विसरता येणे शक्य नाही,,आणि तुमचं हार्मोनियम वर अशी छान सुंदर वाजवणे आणि जुन्या गाण्याच्या आठवणी ताजा करणे सोबत मनाला आनंद देत..तुमच्या हार्मोनियम वाद्य कलेला खास सलाम...
@sangitaghodke3093 Жыл бұрын
खूपच सुंदर. अप़तिम
@udayapte3151 Жыл бұрын
काय बोलू देवा.. अप्रतिम, अदभूत वादन.. 👌👌👌🌹🌹
@girirajbalolbhal2877 Жыл бұрын
Su-madhur......👍👍🌹
@maheshpaulthakur5559 Жыл бұрын
Lazawab ❤️❤️
@chandramohanvaishampayan433 Жыл бұрын
अप्रतिम 🙏🙏
@sbkalatage1042 Жыл бұрын
जवाब नाही ❤
@rajeshpotdar924710 ай бұрын
व्वा एकदम मस्त
@purutoke Жыл бұрын
क्या बात है सचिनजी! फारच सुंदर 👏
@raghunandan12 Жыл бұрын
Simply superb!!!👌👌👌💐💐💐💐💐💐
@sachinvkumbhar19 Жыл бұрын
Kya baat hai sir ji
@rrshinde8070 Жыл бұрын
खूप छान
@hemantgharpure404011 ай бұрын
Excellent
@Rocky-qk2gu11 ай бұрын
प्रेक्षकवर्ग कुणाकडे पाहत आहेत मुलींकडे
@kanilmusic7844 Жыл бұрын
❤
@jagdishjha2231 Жыл бұрын
❤❤❤❤❤
@DDeepak8787 Жыл бұрын
बहुत ही सुंदर गजब के कलाकार हैं आप,
@shekharparanjpe72277 ай бұрын
अशा विस्मयकारी वादनाचे वेळी श्रोते आणि प्रेक्षकांवर कॅमेरा घेण्याचे कारण काय? लताबाईंच्या कार्यक्रमात त्यांच्या गायलेल्या सिनेमातील चलतचीत्र दाखवणे हे मतिमंद संकलकच करू जाणे.